Live: Ajit Pawar यांचा आधी हट्ट, आता ‘इतक्या’ जागांवर दावा का? स्ट्रॅटजी बदलली?| Sharad Pawar| NCP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #sharadpawar #ajitpawar #eknathshinde
    काल अजित पवारांनी जागावाटपाबाबत महत्वाची बैठक बोलावली होती. राषश्ट्रवादीचा आधी जागावाटपात 80 ते 90 जागांचा दावा होता. मात्र, कालच्या बैठकीत यापेक्षा कमी जागांवरच दावा निश्चित केल्याची माहिती आहे. दादांनी हा हट्ट कमी कसा केला? यामागची कारणं काय? दादांचा जागावाटपात निकष काय असणार याबाबत सविस्तर आढावा.
    #RPT0166
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 9

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लवकरात लवकर. शरद पवार साहेब. यांचेकडे.जे.जातील. तेच.निवडणूक. जिंकतील.

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    युतीने फक्त 90 जागावर निवडणुक लढवावी व स्टाईक रेट चांगला आहे हे त्या गुजराथ्यांना दाखवाव
    कारण तिघात 90च्या वर जाणे शक्य नाही
    माझा लोकसभेचा अंदाज पण बरोबर होता

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    IF IT IS AGREED BY B.J.P. 125 SEATS SHIV SENA 83 SEATS:AND AJITDADA GAT 80SEATS. IT IS VALUABLE FIGURES FOR N.D.A.

  • @dadasahebmanal1597
    @dadasahebmanal1597 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mala tar asa vatat sara maharastr bhajp may astana bhajp fakt 160 jagach ka ladvt bakichya 128 jagavr ha anyay ahe ani ha anyay fakt 52 kule ani fadnis hya doga mule 128 matdar sangachya. Lokavr anyay ahe

  • @sagardudhagaonkar7596
    @sagardudhagaonkar7596 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aata ajitdada utitunach ladhanar pan nikanantar te kuthe astil

  • @vaibhavkadam1783
    @vaibhavkadam1783 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा भनानला आता😅