Back To The Village येणाऱ्यांची Community farming | आमची शेतीची प्रयोगशाळा

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 155

  • @anujasalvi5104
    @anujasalvi5104 6 หลายเดือนก่อน +42

    *अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचे नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचे नाही.*
    जय हो💐🙏*

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 4 หลายเดือนก่อน +3

    दादा यावर्षी तर तुमच्या मुले खुप खुप झाडे लावली जातिल न ति जगवली सुद्धा जातिल खुप सगळ्याना प्रोत्साहन मिलतोय तुमच्या कडून. आज माझ्या लाडक्या श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.

  • @khagendrabawankar2399
    @khagendrabawankar2399 6 หลายเดือนก่อน +7

    मी रोज कोकण जगतो...पण ते पुरेसं नाही....मी एक दिवस सर्व सोडून कोकणात येईल....love u प्रसाद आणी badu da/.....❤

  • @PoonamPisat-p4s
    @PoonamPisat-p4s 6 หลายเดือนก่อน +16

    अतिशय गुणी आहेस बाळा तू निसर्गाची माहिती आणि निसर्गाचे महत्व तुला खूप आहे ह्याचे खूप कौतूक वाटते तुझ्या बरोबर असलेल्या सगळ्यांना तुझे चांगले मार्गदर्शन होत आहे. तुला खूप खूप शुभेच्छा

  • @ravindrasalvi3764
    @ravindrasalvi3764 6 หลายเดือนก่อน +13

    जिथे Technology टाळता येईल तिथे टाळली पाहीजे. तुझ ऐकुन आम्ही हातात नांगर धरला. तु Tractor नको चालवुस. नाहीतर कशासाठी केला होता अट्टाहास?

    • @Life_lesson143
      @Life_lesson143 5 หลายเดือนก่อน +2

      उन्हाळा आहे मुक्या प्राण्यांना त्रास नको करेल हळूहळू सुरुवात आहे सध्या समजून घ्यायला पाहिजे.

  • @navnathshingde
    @navnathshingde 6 หลายเดือนก่อน +3

    प्रसादसर तुम्ही माञ आमच्यापासुन कधीच दुर जाऊ नका,तुमच्या विडियोची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो,तुमच्यामुळे आम्हांला कोकण जगायला मिळतो,व बर्याच माहित नसलेल्या गोष्टी माहिती होतात शेती,संस्क्रती,परंपरा याबद्दल.

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 6 หลายเดือนก่อน +8

    खरे आहे.आपण पेरलेल्या बीला अंकुर फुटतो तो आगळाच अनुभव असतो.

  • @dadasahebdeshmukh4670
    @dadasahebdeshmukh4670 5 หลายเดือนก่อน +2

    कोकण ला निसर्गाचं लाभलेलं खूप मोठ वर्धान आहे.. न तुम्ही खूप छान काम करत आहात .. दादा मी बीड मधून बोलत आहे इथे बघण्या सारखे काहीच नाही पण पिकत ते मोजता येत नाही.. हे कस कलेल इतरांना... Help me

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 6 หลายเดือนก่อน +6

    'सुशेगाद'हा शब्द सुभाष भेंडेंच्या लेखातून पहिल्यांदा कळला.गोव्यातील सुशेगाद लोकांचे जीवन वर्णन त्यांनी केले होते.तुझा vdo पाहताना हेच पैशाच्या पलिकडचे सुशेगाद जगण जाणवलं.खरच हे जीवन सुंदर आहे.

  • @pravinnikam7249
    @pravinnikam7249 6 หลายเดือนก่อน +10

    तुमच्या या कन्सेप्ट देसी गोवंशाचा पण समावेश झाला तर अतिशय सुंदर काम होईल

    • @Bailgada884
      @Bailgada884 6 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤

  • @MaliniDani
    @MaliniDani 6 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम vdo आहे. दादा तु म्हणतो ते अगदीच खरं आहे की आपण पेरलेल्या दाण्यातून पहिला कोंब फूटला की ते पाहून ह्यापेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही.. खरंच खूप samruddha आहे कोकण.

  • @chetanagalawe988
    @chetanagalawe988 6 หลายเดือนก่อน +3

    ही hard जमीन सध्या नांगरताना बैलांना खूप त्रास होतो त्यामुळेच प्रसाद दादाने पॉवर टिलर वापरला आहे असं वाटतंय...

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 6 หลายเดือนก่อน +8

    किती सुंदर प्रसाद!! काय समृद्ध व शांत जीवन जगणे आहे खरंच ह्याला नशीबच लागते

  • @naturalbeutifulviews8975
    @naturalbeutifulviews8975 6 หลายเดือนก่อน +13

    तुमचे वीडियो बघून आम्ही सातारा सोडून कोकणात राहण्यासाठी येत आहे, कारण नवीन जीवनाची सुरुवात कोकणातून करत आहोत

    • @rahulmithari6282
      @rahulmithari6282 6 หลายเดือนก่อน +4

      नशिबवान आहात तुम्ही

    • @harshadaparab1842
      @harshadaparab1842 6 หลายเดือนก่อน +2

      येवा कोकण आपलाच आसा

    • @harshadaparab1842
      @harshadaparab1842 6 หลายเดือนก่อน +2

      येवा कोकण आपलाच आसा

    • @mayursatoskar8527
      @mayursatoskar8527 6 หลายเดือนก่อน +4

      कोकणात या नाहि म्हणत नाही पण आपला गाव आपली मायभुमी नाही सोडायची.

    • @sandeshbavkar1710
      @sandeshbavkar1710 6 หลายเดือนก่อน +2

      येवा कोकण आपलाच असा 😊

  • @HanmantChorage-d8v
    @HanmantChorage-d8v 6 หลายเดือนก่อน +10

    धन्यवाद दादा तुझ्या चित्र फित नेहमीच चांगल्या पद्धतीने मांडलेल्या असतात...
    धन्यवाद

  • @pranavjogalekar5402
    @pranavjogalekar5402 6 หลายเดือนก่อน +4

    अशीच प्रगती करा आशीर्वाद आहेत

  • @mrunaligavkar
    @mrunaligavkar 5 หลายเดือนก่อน

    चांगले काम आहे. निसर्गा सोबत शेतीचे उतम काम. जगासमोर उत्तम आदर्श. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा.

  • @abhijeetgosavi1618
    @abhijeetgosavi1618 6 หลายเดือนก่อน +2

    Bail warun direct technology ??..shevti sagle content sathich..

  • @nitinmandavkar9835
    @nitinmandavkar9835 6 หลายเดือนก่อน +5

    जुन्या काळात सीजन प्रमाणे एखद्या कामासाठी कोणत्या कोणत्या technology वापरत होते याबद्दल ही माहिती देत जा.

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 6 หลายเดือนก่อน +9

    प्रसाद दादा १०१%खरा हेच सुख आहे.

  • @Pasupalana
    @Pasupalana 6 หลายเดือนก่อน +7

    प्रसाद दादा ग्रीन समोर काम करत करत शेती करतायत पण प्रॉपर शेती करणारे शेतकरी बरेच आहेत तुमच्या नातेवाईकात पण असे कोणीतरी असते तुम्ही त्यांच्याकडे पण जाऊ राहू शकता हे अनुभवू शकता

    • @varshag.8398
      @varshag.8398 6 หลายเดือนก่อน +5

      तुम्हाला गावात येऊन शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ते व्हिडिओ बनवतात...मग तुम्ही कधी जाणार शेती करायला गावाकडे?😮

    • @Pasupalana
      @Pasupalana 6 หลายเดือนก่อน

      @@varshag.8398 आम्ही शेतकरीच आहोत तीन देशी गाई आणि देशी म्हशी यांच्यावर नैसर्गिक शेती करतो आम्ही सांगोला सोलापूरच्या बाजूला

  • @neetamanjrekar4465
    @neetamanjrekar4465 6 หลายเดือนก่อน +5

    तू करत असलेल्या कामा मुळे तुलाही नवीन माहिती मिळतेय आणि आम्हालाही

  • @asg2602
    @asg2602 6 หลายเดือนก่อน +11

    मागे एकदा बैल नांगरणी च कशी चांगली याचा व्हिडिओ टाकला होता... आज एकदम पॉवर टिलर?

    • @rahulmatera4644
      @rahulmatera4644 5 หลายเดือนก่อน +3

      Jar bail ch nastil tr ky karnar dada

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 6 หลายเดือนก่อน +8

    प्रसाद तुम्ही कोकण वाचवण्यासाठी जे चांगले प्रयत्न करत आहात ते खुप छान आहे .पण जर सरकारने तरुण पिढीला गावामधे चांगले रोजगार निर्माण करून दिले तर कोणीही आपले कोकण सोडून जाणार नाही सगळी वाट सरकारने लावली आहे सगळे भारताचे लोक देशोधडीला लागले आहेत.

    • @RajaGulam-cs4bc
      @RajaGulam-cs4bc 4 หลายเดือนก่อน

      Agadi barobar dada

    • @RajaGulam-cs4bc
      @RajaGulam-cs4bc 4 หลายเดือนก่อน

      Mag aapn sarkarcha virodh kela pahije ,aani gav sodun nahi gele pahije

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 6 หลายเดือนก่อน +1

    Prasad .proud of you 🙏🙏

  • @pilluvlogsentertainment2593
    @pilluvlogsentertainment2593 6 หลายเดือนก่อน +2

    Hello prasad . तुझा मोबाईल नंबर मिळाला तर खूप छान वाटेल. तुझ्या सोबत संवाद साधता येईल. छान माहिती दिली आहे.

  • @Sabkamalik123
    @Sabkamalik123 6 หลายเดือนก่อน +1

    दशावतारी पण दाखवा पर्यटकांना
    त्याने कलाकारांना पण स्वाभिमानाने जगता येईल आणि अर्थार्जन पण होईल

  • @shyambokare2920
    @shyambokare2920 6 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन प्रसाद दादा कीती जमीन घेतली... पाणी देण्यासाठी सोलार पंपाचा वापर करा .. इंजन पेक्षा परवडत...

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 6 หลายเดือนก่อน +6

    पुर्वी म्हणजे ३५-४०वर्षा मागे गाव खेड्यात असेच जिवण होते 🙏

    • @swapnilmore906
      @swapnilmore906 6 หลายเดือนก่อน +1

      Aahi aatahi asach jagato😊

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 6 หลายเดือนก่อน +1

      @@swapnilmore906 निर्मय आणि आनंदी जीवन 🙏

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 6 หลายเดือนก่อน +1

    प्रसाद शिवण च झाड दाखव कसं असतं

  • @omkardeshpande284
    @omkardeshpande284 6 หลายเดือนก่อน +1

    Prasad da aapan lvkarch bhetanar aahot

  • @pilluvlogsentertainment2593
    @pilluvlogsentertainment2593 6 หลายเดือนก่อน +5

    मला हा सगळा निसर्ग🌿🍃🌿🍃 बघायची खुप खुप इच्छा आहे.

  • @amitkarajage3804
    @amitkarajage3804 6 หลายเดือนก่อน +1

    दादा तुझे विचार खूप छान आहेत ...❤

    • @amitkarajage3804
      @amitkarajage3804 6 หลายเดือนก่อน

      मी पण निसर्ग प्राणी मित्र आहे प्रसाद दादा

  • @Mohit_M
    @Mohit_M 6 หลายเดือนก่อน +3

    Aajchi por mulichy premat pdtat pn mi koknachya premat pdloya da so beautiful ❤❤❤

  • @vinoddevale36
    @vinoddevale36 6 หลายเดือนก่อน +1

    Real hero

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 6 หลายเดือนก่อน +3

    परप्रांतीय पळवा कोकण वाचवा

  • @megharajgore2769
    @megharajgore2769 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 6 หลายเดือนก่อน +3

    प्रसाद तुझे व्हिडिओ खूप छान असतात तुझ्या मुळे या नविन पीढीला ऐक प्रेरणा मीळेल धन्यवाद 👍👌💯♥️

  • @TheArtiindap
    @TheArtiindap 5 หลายเดือนก่อน

  • @mahammadshahabhendigiri9076
    @mahammadshahabhendigiri9076 5 หลายเดือนก่อน

  • @koli5699
    @koli5699 6 หลายเดือนก่อน +2

    दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावातही अशीच शेती केली जाते

  • @surekhaindap3794
    @surekhaindap3794 3 หลายเดือนก่อน

    खूप छान. प्रसाद खूप छान community farming. पण या तुझ्या vision मध्ये सहभागी कसे व्हावे काय करता येईल. ते सांगावे

  • @megharanirajmane6160
    @megharanirajmane6160 6 หลายเดือนก่อน +1

    Dada tumhi khup nashibvan ahat koknat jnmala ahat tumcha heva vatato

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 หลายเดือนก่อน

    किती सुंदर जीवन आहे तुमचे.खरच मलाही कोकण खूप आवडतो मी खरचं कोकणात राहायला येणार आहे.

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 6 หลายเดือนก่อน +2

    Thank you so much Prasad...!!
    We get to know many traditional things through your videos.
    Very tough lifestyle.
    I wish you a Great Success in your plans... !!! 👍👍

  • @jeetu_fitness__
    @jeetu_fitness__ 6 หลายเดือนก่อน +1

    Dada he Tu pik ghetlay te kas kelay manje shendriya khat vapurn kartoy ka Aani biyane pn

  • @sumitmhatre1843
    @sumitmhatre1843 6 หลายเดือนก่อน +2

    शिवण खूप झाडे आहेत आमच्या कडे

  • @rajeshshinde7704
    @rajeshshinde7704 6 หลายเดือนก่อน

    भाऊ मला मे महिन्यात आपल्याकड़े माझ्या परिवारासमेत यायचे आहे .
    कधी येवू शकतों कृपया कळवावें ही विनंती.🙏🏻 राजेश शिंदे ,ठाणे .

  • @VirendraJadhav-kj4ed
    @VirendraJadhav-kj4ed 6 หลายเดือนก่อน +1

    Tula me mumbai madun sagal kahi patavl ani kokncha Vikas

  • @bbm_vlogs
    @bbm_vlogs 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏👌👌👌👌

  • @deepchaugale6577
    @deepchaugale6577 6 หลายเดือนก่อน +1

    Shalet astana jenvha amhi bhavande Mama kade jaycho tenvha amhi suddha asech pahuner la jaycho ❤

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 6 หลายเดือนก่อน +1

    आम्हालाही गावाकडे येऊन शेती करायची आहे.याबाबत योग्य ते शिक्षण आणि मार्गदर्शन कुठे मिळेल ??

    • @vaishaleejadhav4623
      @vaishaleejadhav4623 6 หลายเดือนก่อน

      BADLAPUR ( thane district)east Bendshil gavvat Nisargmitra he ek prashikshan Kendra ahe.

  • @vaishaleejadhav4623
    @vaishaleejadhav4623 6 หลายเดือนก่อน +1

    Khupp sunder ahe. Kahi aso technology ki parmparik... sheti karan he mahatvach ani gavv vachavan

  • @reshmaghag193
    @reshmaghag193 6 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर

  • @GautamGavaskar-fp9hz
    @GautamGavaskar-fp9hz 6 หลายเดือนก่อน +1

    तुमची निसर्गाबद्दल ची तळमळ खूप छान आहे अशीच प्रगती करत राहा आणि खूप सारी झाड लावा

  • @pilluvlogsentertainment2593
    @pilluvlogsentertainment2593 6 หลายเดือนก่อน +1

    Prasad please comments बघत जा.

  • @sonikamore3402
    @sonikamore3402 5 หลายเดือนก่อน

    Dada, hapus amba USA la export karnare ahet ka local vendors? Direct contact karu shakto ka?

  • @dnyaneshwarchavan6272
    @dnyaneshwarchavan6272 6 หลายเดือนก่อน

    होळीसाठी कोकणात गावागावात झाडे तोडली जातात त्यावर काय सांगाल

  • @alkeshpalande1109
    @alkeshpalande1109 6 หลายเดือนก่อน +1

    ❤ thank you🙏

  • @piyush2533_
    @piyush2533_ 4 หลายเดือนก่อน

    @sayaji shinde sobat ek video banw please ❤

  • @captainwhitedeath251
    @captainwhitedeath251 6 หลายเดือนก่อน +1

    Prasad what is your opinion about sonam wangchuk protest in ladakh? # Save ladakh # save Himalayas

  • @anantchavanv3833
    @anantchavanv3833 6 หลายเดือนก่อน +1

    ❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 6 หลายเดือนก่อน +2

    प्रसाद या video मधे जर तुम्ही केळीच्या पानावर मांसाहारी non vej जेवलात तर ते अत्यंत चुकीचे आहे,
    कारण केळीच्या पानाला हिंदू सनातन धर्मात खूप मोठे धार्मिक महत्व आहे.

  • @sanjaychuri9040
    @sanjaychuri9040 5 หลายเดือนก่อน

    Shakyato Drip Kara Kami panyat jast bhaji pala lagawad karal

  • @durveshmarathe683
    @durveshmarathe683 6 หลายเดือนก่อน +3

    Lots of love for Anant Sawant❤

  • @sanjeevdesai676
    @sanjeevdesai676 6 หลายเดือนก่อน

    प्रसाद तुझ्याकडून मला एक छोटीशी माहिती पाहिजे जि बरेच जणांना विचारून पण ते सांगू शकले नाही - एका पक्षाचे नाव त्याचे वर्णन छाया चित्र तुझ्याकडून मिळाले तर चांगले होईल नाहीतर कोणी जाणकार पक्षी प्रेमी माहिती पुरवेल त्याची माहिती दे मेरा नाम जोकर सिनेमात सिम्मी पाण्यात पडल्यावर कपडे बदलताना जो पक्ष्याचा आवाज आहे तो पक्षी कोणता ?

  • @kirtidahiwalkar5249
    @kirtidahiwalkar5249 6 หลายเดือนก่อน +2

    Sundar

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963 6 หลายเดือนก่อน

    प्रसाद दादा मोबाईल नंबर मिळेल का हो

  • @sumitmhatre1843
    @sumitmhatre1843 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान उपक्रम आहे तुमचा मला भेटायचं आहे. तुम्हाला

  • @sainathgangurde6977
    @sainathgangurde6977 6 หลายเดือนก่อน +1

    Prasad tuza mobile no .MILALA tar sanvad sadata yeil

  • @prameshxettigar727
    @prameshxettigar727 6 หลายเดือนก่อน +2

    Goa sampla pan kokan vachai❤

  • @anjaniskattaandlifestyle7186
    @anjaniskattaandlifestyle7186 6 หลายเดือนก่อน +1

    Music khup Chan vatala aikayla...donhi bajula zyada ani madhe rasta..mastach..baget umhalyatsudha patala paani khup aahe..gaar vatat asel..

  • @ChhayaPawar-u8s
    @ChhayaPawar-u8s 6 หลายเดือนก่อน +1

    छान develop केली शेती सर तुम्ही...

  • @santoshwalavalkar2390
    @santoshwalavalkar2390 5 หลายเดือนก่อน

    मला पण कॉम्म्युनिटी चा भाग व्हायला आवडेल, शेतजमीन घेऊन तुमच्यातला एक व्हायला आवडेल 🙂

  • @BM-yp5no
    @BM-yp5no 6 หลายเดือนก่อน +1

    Please make videos in English. It will reach the masses and the world will connect with Konkan. Will be appreciated.

  • @busywithoutwork
    @busywithoutwork 6 หลายเดือนก่อน +1

    Save beautiful konkan apla NISARG.. Support prasad bhau a real kokan premi doing his level best to promote, &save nisarg, on other side most utubers their cheap mentality planning to sell our nisarg🎉

  • @swapnildevrukhkar1215
    @swapnildevrukhkar1215 6 หลายเดือนก่อน +1

    ⭐⭐⭐⭐⭐

  • @ShekharDanke-sy7ks
    @ShekharDanke-sy7ks 6 หลายเดือนก่อน +1

    Iam planning to settle in kokan

  • @drtushar2919
    @drtushar2919 5 หลายเดือนก่อน

    पाणी असेल तरच शेती शक्य आहे

  • @Rideahobby_009
    @Rideahobby_009 6 หลายเดือนก่อน +1

    Real life shown by Prasad Dada

  • @sandipambre6852
    @sandipambre6852 6 หลายเดือนก่อน +1

    Dada 5 gunthey cha plot shet ahe maza mala yenda bhat sheyti karyechi ahe tar me kiti kilo bhat peyrala pahijey plz sang agdi 5 guntheycha plot ahe hey matra naki plz reply they

  • @saritavlog6562
    @saritavlog6562 6 หลายเดือนก่อน +2

    Satara chya lokani tyanche T pna sataryat sodun ya koknat koknasarkhe rha

    • @Royal...12399
      @Royal...12399 6 หลายเดือนก่อน

      आता तुम्ही शिकवणार का कोणाला कस राहायचं
      ज्यांनी सातारी लोकाना जवळून पाहिलं आहे ते असले फालतू सल्ले देनार नाहीत

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 6 หลายเดือนก่อน +1

    Background music is good 🙏🙏

  • @AnilGangurde-e1c
    @AnilGangurde-e1c 6 หลายเดือนก่อน +1

    आमची .माती.आमची.मानसे.जय.हिंद.जय.महाराष्ट्र

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 6 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विचार अप्रतिम काम

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 6 หลายเดือนก่อน +1

    Khupach upaukt mahiti milel asa video aahe.

  • @sureshdatre1363
    @sureshdatre1363 3 หลายเดือนก่อน

    आपल्या या ठिकाणी थोडीशी जमीन घ्यायची असल्यास किती मिळू शकेल, एखादा एकर, व त्याची किंमत काय असेल.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 6 หลายเดือนก่อน +1

    Mitraa ek number video banavlaas ani hyatun kokanatil pratek tarun mulani khup shiknyasarkhe aahe ani tumchyaa Kamala manaapasun salaam

  • @purnimakambli429
    @purnimakambli429 6 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर.🌴🌴

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 6 หลายเดือนก่อน +2

    Very nice

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 6 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹🙏🙏

  • @vilassalunkhe4342
    @vilassalunkhe4342 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान दादा

  • @Ameyabrockcn
    @Ameyabrockcn 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 6 หลายเดือนก่อน +1

    Beautiful content

  • @bharatmhapsekar
    @bharatmhapsekar 6 หลายเดือนก่อน

    Tuzha done no komta

  • @kanchanshah-ug1tj
    @kanchanshah-ug1tj 6 หลายเดือนก่อน +1

    💐🌱🥥🌱💐

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 6 หลายเดือนก่อน +1

    Hi start tufaan ahe... Ani hech solution ahe... Baki kahi karun ghanerda hras thambavta yenar nahi... Apan swatahach jamini ghya.. ani he sagla kara tech best.. 👍

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 6 หลายเดือนก่อน +1

    ♥️👌👍

  • @Borngaming2869
    @Borngaming2869 6 หลายเดือนก่อน +1

    किती एकर आहे तुमची जमीन?

  • @WarliB5911
    @WarliB5911 6 หลายเดือนก่อน +1

    Zakkass 🧡