Ram Ram Lori | Me Vasantrao | Shreya Ghoshal | Rahul Deshpande | Nipun Dharmadhikari | Jio Studios
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- Ram Ram Lori | Me Vasantrao | Shreya Ghoshal | Rahul Deshpande | Nipun Dharmadhikari | Jio Studios
सादर आहे राहुल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली, श्रेया घोषालच्या भावमधुर आवाजातली अंगाई, 'राम राम..'
#RamRam #SongOutNow #MeVasantrao #InCinemas1Apr
Jio Studios presents 'Me Vasantrao' releasing in theatres on 1 April 2022.
#MeVasantaro #InTheatres1Apr
A Film By: Nipun Dharmadhikari
Produced by Chandrashekhar Gokhale, Darshan Desai, Niranjan Kirloskar
Starring: Rahul Deshpande, Amey Wagh, Anita Date-Kelkar, Pushkaraj Chirputkar, Kumud Mishra, Sarang Sathaye, Kaumudi Walokar, Durga Jasraj
Lyrics
राम राम राम राम जप करी सदा..
शंभू राम-नाम घेई
तेणे दाह शांत होई
बिभीषण मैत्रीस ठाई
खंड ना कदा..
राम राम राम राम जप करी सदा..
राम राम राम राम जप करी सदा..
झाकल्या मुठीत काही
गोड सुख राम देई
दुखः तिमीर दूर जाई
हास एकदा..
राम राम राम राम जप करी सदा..
राम राम राम राम जप करी सदा..
ऊन शाल ग्रीष्म झुलवी
नील मेघां वीज फुलवी
भुलूनी भय मम कुशीत
नीज चंचला..
राम राम राम राम जप करी सदा..
MUSIC CREDITS
ORIGINAL MUSIC - TRADITIONAL & RAHUL DESHPANDE
RECREATED - RAHUL DESHPANDE
RECREATION ASSISTANCE - BHUSHAN MATE & SARANG KULKARNI
SINGERS - SHREYA GHOSHAL
LYRICIST - MANGESH KANGNE &TRADITIONAL
ARRANGER & PROGRAMMER - SOURAV ROY
FLUTE - VARAD KATHAPURKAR
PERCUSSIONS - PRATAP RATH
STRINGS - MACEDONIA STRINGS
TABLA - PRASAD PADHYE KRUSHNA MUSALE & NIKHIL PHATAK
BASS GUITAR - AMIT GADGIL
STUDIO - YRF STUDIOS & DAWN STUDIOS
RECORDED & MIXED BY - VIJAY DAYAL
ASSISTANT RECORDING ENGINEER - CHINMAY MESTRY
RECORDISTS (DAWN STUDIOS) - TUSHAR PANDIT, ISHAAN DEVASTHALI, ADWAIT WALUJKAR
परमानंद!!! ९ महिने भरलेले असताना हे गाणं जे मला सुख देत आहे ते अवर्णनीय आहे!!!!
शुभं भवतु
Kay zala ?
शुभं भवतू
Manuski ani Sanskriti japnare v vadhavnare baal tuzya poti janma gheo....Shubham bhavatu...Eka motya bahini kadun premal Shubheccha...Swami Om 🙏😇❤🙌
भाग्यवान आहेस बाई.... आणि तुझं बाळही....
श्रेया घोषाल यांचा आवाज, सुंदर चाल आणि अप्रतिम शब्द. चित्रपट बहारदार असणार ह्यात काही शंकाच नाही. खूप खूप शुभेच्छा दादा ❤️
काय गोड गाणं आहे... श्रेया जी अतिशय अभ्यासू आहेत... एखादी मराठी स्त्री जसे गाईल तसेच उच्चारण ! "गोड सुख राम देई..." ह्या ओळीत त्यांच्या आवाजाचा गोडवा उच्चबिंदूस पोचलाय....
संगीत आणि शब्द दोन्ही अप्रतिम... सुरेख अनुभव. "मेकिंग ऑफ द सॉंग" व्हिडियो बघायला आवडेल असेल केला तर.....
मलाही सगळ्यात जास्त आवडल आहे हे गाण.. फारच सुंदर.. Serene peaceful
Mala Dekhil he khoopach awadaley gane.. 👏🏻👏🏻👏🏻
खूपच सुंदर... अप्रतीम... मी बापुडा काय बोलणार ... निशब्द झालो तो अनेक कारणाने... गीत, संगीत, गायन आणि त्याच दर्जाचं चित्रीकरण ... श्रेया जी किंवा राहुल दादा यांच्या अगाध गायकी बद्दल बोलायला ना तेवढी कुवत आहे ना शब्द साठा ... एक अजून गोष्ट म्हणजे, आपण जर सहज जरी पाहिलं तरी आपसूक आपल्याला आपली आई आठवते आणि बालपण ... टचकन पाणी डोळ्यात ❤❤❤❤
खुप खुप छान भजन
प्रभु श्री रामांचे नाव ऐकूनच डोळ्यात पाणी येते 🙏😢
जय श्री राम 🕉️🙏
राम राम राम राम जप करी सदा..
शंभू राम-नाम घेई
तेणे दाह शांत होई
बिभीषण मैत्रीस ठाई
खंड ना कदा..
राम राम राम राम जप करी सदा..
राम राम राम राम जप करी सदा..
झाकल्या मुठीत काही
गोड सुख राम देई
दुखः तिमीर दूर जाई
हास एकदा..
राम राम राम राम जप करी सदा..
राम राम राम राम जप करी सदा..
ऊन शाल ग्रीष्म झुलवी
नील मेघां वीज फुलवी
भुलूनी भय मम कुशीत
नीज चंचला..
राम राम राम राम जप करी सदा..
परत परत ऐकावी अशी अंगाई
Shreya Ghoshal is a goddess. I listen to a lot of Tamil and Malayalam film music, and she is basically the best female vocalist in these industries despite not being a South Indian. Ti kharokhari talented ahey, the best female singer of our generation.
मराठी मध्ये तर आज काल regular यायले तिचे गाणे
Very true! Shreya is the Best in India for all languages! ❤
Garodar astana majha baal he gaana aikun shaanta whaycha. Ani ata teen mahinyancha ahe tar roj hya angaai shiway jhopat nahi. Yewdha sundar ahe he gaana ❤
Dhanywaad Rahul ji hya maulyawaan bhetesathi 🙏🏽
अप्रतिम फारच छान . चटकन शब्दच सुचत नाहीत . पण मी शांत शांत झालो !
संगीत सुद्धा अप्रतिम आहे .
गाणी तर सर्वच मस्त ,श्रवनिय झालीत. ,पण ज्या क्लिप पाहतेय सिनेमा बघायची उत्कंठा वाढली आहे. आणि इतके सुंदर मेहेनत हि घेतली आहे सर्वांनी .तुम्हा सर्वाना खूप आशीर्वाद. आणि खूप मोट्ठे व्हा .👍🙏🏻🕉️🌹
इतका सुरेल आवाज... या सुरेल राम नामाने फक्त दाहच नाही तर आयुष्याचे प्रत्येक दुःख शांत होईल ... काय अप्रतिम रचना आहे .. मनापासून सतशहा आभार
खूप छान
जय सिया राम 🙂🙏🚩
I cannot think of anyone else who can sing this song with so much feel and perfection! Shreya Ghoshal is a queen and I love her soooo much 🫶🏻
2:11 " गोड सुख राम देई " .... कित्ती सुंदर गायली आहे ही ओळ . जीव ओवाळून टाकावासा वाटतो .
श्रेया घोषाल खरंच खूप अतुलनीय गायिका आहे ...
श्रेया घोषाल माय मोस्ट फेवरेट..किती सुमधुर आवाज.. संगीतही उत्तम
Shreya kmaal kar diya ❤️,,,,,,,,very nice,,,,,,,,god bless you,,,,,,,,👍
अनेक वर्षांनी मराठीत सर्वांगाने अप्रतिम अंगाईची निर्मिती झालीये
श्रेया घोशाल अप्रतिम गायलं.गाण्याचे शब्द छान आहेत
खूप छान, गोड आवाज श्रेया चा👌
श्रेयाचा आवाज अदभुत अनुभव.
तीन मिनिटांचा शब्दातीत अनुभव...
ऊं श्रीराम सुप्रभातम्
राम राम राम राम जय करी सदा
रामनाम सदा देई जीवास आराम
जय जय श्रीराम
खुप छान श्रेया..! शब्द उच्चार आणि मराठी भाव खुप सुंदर पणे मांडले.
Lyricist Mangesh Kangane
ऐकताना खरच भान हरवून जात अप्रतीम गोड खूप सुंदर
इतकी मधुर लोरी मी ऐकली असेल आठवत नाही. श्रेयाचा आवाज म्हणून का तिचे मधून मधून येणारा श्र्वासाचा आवाज राहूल तुझी उत्तम स्वररचना? अत्यंत साधी सोपी चाल म्हणुनच अतिशय गोड. आजोबांचा आशीर्वाद आहे. आज असते तर प्रेमानी पाठीवर हात फिरवून गाते रहो असा आशीर्वाद नक्कीच दिला असता. तुझ्या प्रत्येक कृतीमध्ये त्यांच दर्शन होत
यासाठी अप्रतिम हा एकच शब्द बोलू शकतो... अशी लोकं पुन्हा होतिल की नाही माहीत नाही. आपल्या पिढीला ह्या गोष्टिंचा अनुभव घेता येतोय हेच खर भाग्य आहे आपलं.... हा चित्रपट आपल्या घरातील सर्वाना घेउन जाऊन बघावा.... हे संस्कार आहेत....
अद्भुत!जुन्या पिढ्यांची प्रतिभा,समर्पण,भावनांची समज आणि तीव्रता आणि कलेप्रतिची प्रामाणिकता नवीन पिढीत कमी नव्हे तर जास्त आहे!अद्भुत!!👌👌
चित्रपट एकदा पाहून मन भरलं नाही म्हणून परत पाहीला, खूप आवडला.सर्वांग सुंदर. खूप प्रेम.
नुकताच मी वसंतराव हा सिनेमा बघितला ... शेवटचा सिन आणि दिनानाथांचं ते वाक्य ती शांतता आणि त्या नंतर प्रत्येक जण ज्यांच्यामध्ये वसंतरावांनी गुरू शोधला त्यांचं दिसणं ... आहाहा शब्द मुखातून नाही अश्रु बनून डोळ्यातून वाहत होते 😌😌😌😌😌😌
अवर्णनीय असे गायन श्रेया जी.
राहुल जी, आज मी वसंतराव पाहिला. अप्रतिम चित्रपट. एकापेक्षा एक गाणी, प्रत्येकाचा अत्युत्तम अभिनय, खिळऊन ठेवणारं मंत्रमुग्ध संगीत......थोडक्यात पुनः पुनः पहावी अशी अप्रतिम कलाकृती. वसंतराव great होतेच पण आज या चित्रपटामुळे त्यांचा आणि राहुल जी तुमचा आदर खूप खूप वाढला. तुमचे आणि तुमच्या टीम चे खूप अभिनंदन आणि आभार👏👏
सर्वच्या सर्व गाणी अफलातून आहेत..This movie is going to be one of the Masterpieces.. Best Wishes Always..!
अप्रतिम चित्रपट .. आज आठव्यांदा पाहिला ❤
सुंदर शब्द... सुंदर चाल.. सुंदर स्वर.... संपूर्ण सुंदरतेचा सुंदर नमुना!!!
अप्रतिम सुमधुर गीत
Khupach sundar .. pavitra 🙏
वसंतराव हा चित्रपट सर्वांच्या कायम लक्षात राहील.
खुप सुरेल आणि अर्थपूर्ण अंगाई आहे
खूप छान अंगाई! ❤❤❤ श्रेया आणि राहुल! क्या बात हैं!! 👏👏👏
अप्रतिम चित्रपट!!!! राहुल धन्यवाद!!!!
Shreya Ghoshal's magical voice!!!! 🥰
खूप सुरेख
आम्ही 5जणांसाठी हा सिनेमा सुरू केला
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
अप्रतिम, श्रेयाचा आवाज खूप च छान लागलाय या गाण्याला.
ह्या लोरीने खरच वेड लावले आहे वसंतरावांच्या मातेला वंदन... शब्दांच्या पलिकडे....
Just watched this movie. I'm completely blown away. Sublime filmmaking/storytelling, phenomenal performances and utterly divine music. Just...wow! I'm speechless and at the same time I want to write an essay about how much I loved it! Rahul Ji, thank you for everything! 🙏🏻♥️😌
राम नाम धन्य गान ❤️
दादा मी वसंतराव पाहिला..... काय कसदार अभिनय केलाय तुम्ही... खरच खूप आनंद मिळाला..
खूप सुंदर गाणे , वा
Absolutely amazing movie. Rahul has stunned us with his performance. Nipun and the whole crew have delivered a wonderful creation, especially P. L. Deshpande is portrayed and excellently cast. Thanks for this wonderful movie.
निव्वळ अप्रतिम.
राहुलला नमस्कार आणी खूप सार्या शुभेच्छा. 🙏
True
Hello buddy, where can i get to see this movie on OTT? Thanks in advance
I didn't watch it in theatres when I had chance. Kinda regretting it now!
I thought that biopic would be boring, but should've watched for the songs..
अप्रतिम श्रेयाचा आबाज ,सुरेख बोल
किती दिवसांनी इतकं मस्त कानावर पडले
All rounder Shreya di❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अतिशय रमणीय रचना व गायन. कधीही ऐकले तरीही प्रसन्न वाटते.
खूप छान गोड.शब्द, भाव अतिशय सुंदर.
श्रेया आणि राहुल दोघांनाही खूप खूप धन्यवाद इतकी अवीट गोडीची अंगाई ऐकवल्याबद्दल.
अप्रतिम गाणं, शब्द, श्रेयाचा गोड व भावनापूर्ण आवाज आणि राहुलजिंची सुंदर चाल...कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही आहे.
Mi sudha mazya 8 mahinychya mulia zopvtana hech gane.. Mhantey.... Ani 2 srya kadvyprynt ti zopun jate 😊... Kharach apli marathi khup god ahe
एक अप्रतिम मांडणी केलेली संगीत संघर्ष कथा
कालच मी वसंतराव देशपांडे हा चित्रपट चित्रपट गृहात पाहून आलो.
मी चित्रपटाचा समीक्षक नाही पण जे पाहिले जे भावले ते आपल्या समोर मांडत आहे.
वसंतराव देशपांडे असे एक अलौकिक गायक आपल्यात होते हे फार लोकांना माहीत असले तरी त्यांचे ते संघर्षमय जीवन आज पर्यंत कोणाला ठाऊक नव्हते असे मला वाटते.
आपण वसंतरावांना पु ल देशपांडे यांच्यामुळेच ओळखतो पण तेसुद्धा प्रकाश झोतात आल्यानंतर.
त्याआधीची त्यांची जीवन कथा यांचा नातू गायक राहुल देशपांडे छान मांडली आहे.
आजकालच्या काळात, लाईव्ह शो, सोशल मीडिया, ऑनलाईन क्लासेस सर्व सोयीमुळे आपल्याला संगीत फारच सोपे आहे असे वाटते.
परंतु ज्याला संगीताचे ज्ञान आहे चांगले गाता येते कोणतीही गायकी गाता येते कोणत्याही घराण्याचे बंधन नाही पण अशा गायकाला त्याची कला सादर करायची संधीही त्याच्या वयाच्या चाळीशीनंतर मिळावी हे खरेच दुर्दैव.
खरेच ते शापित गंधर्व .
पूर्ण जीवन संघर्ष कथा जाणून घेण्यासाठी हा चित्रपट आपण थिएटरवर जाऊन जरूर बघावा.
©अतुल कुलकर्णी
अप्रतिम चाल.
खूप सुंदर अंगाई गीत. ♥️♥️♥️
खूप सुंदर 😌😌😌😌😌😌🙏
गाणी तर खुपच छान आहेत. चित्रपट सुद्धा खूप छान असेल.
आपण खूप मेहनत केलेली आहे. त्यामुळे राहुल दादा आपल्या सर्व टिमला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.
खूप छान !!! अप्रतिम !! श्रीरामाची तुम्हा सर्वांवर अखंड कृपा राहो !!
सुंदर रचना... 👌🏻 श्रेया, राहुल सगळी टीमच उत्तम 👍🏻
राहुलजी आजच मी वसंतराव पाहिला.अप्रतिम मी आपल्या आजोबांचे गाणै ऐकत मौठा झालो अश्रूंना वाट मोकळी करून दिली .आपल्याला धन्यवाद व खूप आशीर्वाद .
माझी मुलगी आता दीड महिन्यांची आहे...ति ही अंगाई ऐकल्यावरच शांत झोपते.. शब्द,चाल,संगीत खूपच सुंदर आहे...आणि श्रेयाजींचा आवाज म्हणजे अवर्णनीय❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰
Hers voice stoles my heart ❤
अंगाई अत्यंत सुरेल
Knowing Shreya ghoshal also is mother now, song hit differently 🔥
Shreya Ghoshal.....amazing singing and vocals
उत्कृष्ट कलाकृती, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन..
शाब्द अपुरे आहेत...
धन्यवाद राहुल दादा, निपुण धर्माधिकारी
सुरेल,सुमधुर,अप्रतिम!
श्रेया घोषाल ❤🎉
खूप अप्रतिम गाणे आहे मन भरून येते💐
काय ताकद आहे ना राम नामात 🥺💪
मनाला खूप शांत करणारं गाणं आहे....अप्रतिम👌👌
यह श्रीराम भजन / लोरी को श्रेया घोषाल जी की सुरीली आवाज में सुनकर मैं धन्य हो गया। वीडियो अपलोड के लिए धन्यवाद।
अप्रतिम ! आता बाळ एक महिन्याचे असताना हे गाणं खूप भावना मय आहे !
खूप सुंदर अगाई आहे,आणि श्रेया गोड आवाज👌👌👌👍
Listening in repeated mode and tears in my eyes .. I can feel a mom ..
Shreya Goshal voice is awesome 🔥🔥🔥❣️❣️❣️❣️✨✨✨ Favourite Singer ever 🧡🚩
Kitihi Vela aikala tari man bharat nahi......apratim kalakruti.....wah!
श्रेया घोषाल चा आवाजात तर निराळाच जादू आहे, पण हेच गाणं राहुलजी चा आवाजात ऐकल्यानंतर आत्मशंती अनुभवली, नतमस्तक राहुलजी
श्रेयाच्या आवाजातली जादू अनुभवली...अतिशय सुरेल,आर्त,सुंदर गायन...मनाला खूपच शांत वाटतंय....सुखद अनुभव मिळाला....स्वररचाना अप्रतिम....स्वर्गीय सुख ते हेच..👌👌👌.🙏🏼🌹🚩
खूपच गोड गाणे आहे. आपला आवाज पण खूप गोड आहे.
राम राम राम राम, जप करी सदा❤️
I watched the movie on Saturday afternoon....it was OUTSTANDING....unforgettable....the music ....awesome.....i never ever knew what Vasantrao's life was like....a revelation.......what a great job....also. ...you are a singer, but your portrayal....awesome.......also at the end of the movie, in inox palladium, parel, mumbai , when the credits were rolling, the audience got up and CLAPPED!... as if it was a live play!
राहुल, खूप श्रद्धेने काम केलंय तुम्ही 👍
राम राम.राम राम.. जप करी सदा। खूप गोड, संघर्षप्रधान अंगाई काव्य ऐकले.....धन्यवाद।
खुप सुंदर आवाज ..शब्द पण छान अप्रतिम गाणी..
कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा ऐकावं असं वाटतं. अप्रतिम अप्रतिम.👌👌🙏☺️ composition, apratim गायन.
So mesmerising! Even the male version! Brilliant composition and words! Hats off to the team 🙌
सुंदर चाल,गोड आवाज, खूप आवडलं. खूप प्रेम.
Shreya Ghoshal is always best singing god bless for Shreya Ghoshal
This song is gold for me... My son who is 2.5 months old, sleeps so peaceful because of this song........ I feel this song is sung for him only 😍😍😍😍😍
अप्रतिम , स्वर्गीय आनंद देणारं गाणं .
नमस्कार खूप छान
मन खूप भावूक झाल आहे , गाणं ऐकून 😇
Jai Shree Ram 🙏🚩
Ati sundar mera bahut bahut shubhkamnay Dhanywad 🙏🏻✌🏻🪷
अप्रतिम संगीत, शब्द,प्रवाही व अर्थानुरुप सुरांची जादू...सगळंच कौतुकास्पद..!!
मन: पुर्वक आभार आणि लाखभर शुभेच्छा...🙏🙏🙏
श्रेया घोषाल ह्या गाण्यासाठी national award पटकवणार नक्कीच! So so soulful....
admit it...one of the best lori till date.Soothing in loop. Ram Jap + lori
Excellent...
This song is worth rewarded...