कौटुंबिक सौख्य आणि राजकीय स्पर्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरपंच देशमुख खुन खटला कसा पुढे जातो आणि त्यात कोण कोण कसं अडकतं हे पाहता असं काही घडेल असं वाटत नाही!
राजकारणावर वराजकारणयांवर विशवासच राहीला नाही आत प्रत्येक पक्षातील 10 ,20 आमदार,खासदारांनी एकत्रीत येऊन सरकार बनवून निवडणूक च बंद केली पाहीजे निदान जनतेचा पैसा तरी वाचेल
तुम्ही media वाले आता खरच गप बसा. उगच आपल उठायच अन काहीही चालु करायच. चांगले वार्ताहर बना की.. thumbnail टाकायच अन लोक नादाला लावायची. योग्य बातम्या द्या. कोणीही एकत्र येत नाहीत. नगा ओरडत बसु. हाय तीबी आता टिकत्याल का, ते समजल .. सगळा च खेळ चालवलाय .. जनतेला हित दोन घास सरळ मिळनाती अन हेंच ह्यो येणार अन त्यो हिकड गेला. अर काय....
आम्हाला वाटतं सगळे पक्ष एकत्र यावेत, आणि सर्व राजकारणी लोकांनी जनतेला लुटावं, जनता उपाशी, नेता तुपाशी,
😂
विजया वामन तुमचा एकदम खास आवाज ऐकला.तुमच्या शब्दफेकीचा मी फॅन आहे.
या सगळ्या घडामोडी पाहता वाल्मिक कराड मुख्यमंत्री झाला तरी विशेष वाटणार नाही।
😂😂😂😂
😂
हे फक्त पोरांची खेळणी चालू आहे नाटक चालू आहे काका आणि पुतण्या मध्ये
पवाराच्या घराण्याचा काही सांगू नका ते काहीही करू शकतात राजकारणासाठी
ठाकरे ला भाजप पासून बाजूला केलं तेव्हा पासून राजकारण फिरलंय म्हणजे काका पुतण्या भाजप सोबत जाणार हे जनतेला कळलं होत ? 😂😂
इकडे हे एक झाले म्हणजे तिकडे ठाकरे एकत्र येतील 🔥🚩
महाराष्ट्रात सत्तेबाहेर
काँग्रेस भारतीय
शिवसेना ठाकरे गट
वंचित बहूजन आघाडी
बाकी संपूर्ण एकत्र च
आहेत. सत्तेत
पांच वर्षे टेन्शन नाही.
कुणब्याना मांडलेला खेळ खंडोबा अप्रतिम आहे
धन्य हो मीडिया. काय बोगस विचार मांडतात हो.
जनतेला प्रशासनाला लुटण्यात काही अडचणी येत असतील म्हणून दोघे पुन्हा एकत्र येत असतील
😂
हे एकत्र येऊन काय, महाराष्ट्रा चे वाटोळं च करणार 🤦
काय फरक पडणार आहे? कशाला आत्ता डोक्याचा भुगा करताय! पडद्या मागे काय होते ते तुम्हाला कसे समजते !
मला वाटतंय सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन देश विकून टाकावा.
प्रफुल्ल पटेल हा आजपर्यंत कुठल्या एका पक्षाचा नाही झाला आत्ता तो कोणाचा होणार
सगळ्या राजकीय खेळी आणि फक्त डावपेच आपणं जनतेनी कांहीही बोलायचे नाही कारण आपणच त्यांना निवडून दिले आहे
एक झाले नाही झाले तर जनतेला काही फरक पडत नाही.
दोघं एकत्र येणार नाहीत हे लिहून घ्या
अरे ते एकच आहेत पवारांचं राजकारण कोणालाच समजत नाहीं
You are right
आणि जरी आले तरी शारदाला अजितचे बूट साफ कराव लागलं
तुम्ही दिलेली एक पण बातमी खरी नसते, पवारांची राजकीय कारकिर्द संपली आहे. अशा खोट्या बातम्या दिल्यावर तुमचीपण कारकिर्द संपल्यात जमा आहे.
हे शक्य नाही बी जी पी ने पवार साहेब चां गेम केला अणि evm मशीन नी 41 आमदार निवडून दिले
या पवार घराण्यांनी जनतेसोबत खेळ चालवला.
भाकरी फिरली 😂
बारामती काका हे जबाबदार आहेत हे लक्षात असू द्या हो राव आज नाटक चालू आहे तुमचे नाटक बंद करा,.... बारामती काका यांनी उभे केलेले पाप आहे हे
शरद पवार यांनी शेवटच्या घटकेला आरएसएस, भाजपा ची साथ देवून, धर्म निरपेक्ष तेला मूठ माती देली का? तर हो....
आम्ही सांगत hoto महाराष्ट्र त पण लक्ष द्या
कौटुंबिक सौख्य आणि राजकीय स्पर्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरपंच देशमुख खुन खटला कसा पुढे जातो आणि त्यात कोण कोण कसं अडकतं हे पाहता असं काही घडेल असं वाटत नाही!
एकदम खल नायकी आवाज
पवार कुंटुबांला भावपूर्ण श्रध्दांजली !
😅😅😅
बाई तूला काय शरद पवार यांनी सांगातल की अजित पवार यांनी सांगितले
राजकारणावर वराजकारणयांवर विशवासच राहीला नाही आत प्रत्येक पक्षातील 10 ,20 आमदार,खासदारांनी एकत्रीत येऊन सरकार बनवून निवडणूक च बंद केली पाहीजे निदान जनतेचा पैसा तरी वाचेल
पवार कुटूंब एकदम लबाड आहेत ते सत्ते साठी काहीही करू शकतात
Right
काका पुतने कधीच वेगळे नाही जनतेला वेड्यात काढलं
पवार घराण म्हणजे महाराष्ट्रातील जनतेत शब्दांचा खेळ खेळत मिडियाला मीठ मिरची साखर असे सारखं मिश्रण देणं.
👍
नरेंद्र मोदी "भटकंती आत्मा" कोणाला म्हणाले? बिन चिपळ्यांचा नारद कोण आहे?
असं होतं नसतयं
तुम्ही media वाले आता खरच गप बसा. उगच आपल उठायच अन काहीही चालु करायच. चांगले वार्ताहर बना की.. thumbnail टाकायच अन लोक नादाला लावायची. योग्य बातम्या द्या. कोणीही एकत्र येत नाहीत. नगा ओरडत बसु. हाय तीबी आता टिकत्याल का, ते समजल .. सगळा च खेळ चालवलाय .. जनतेला हित दोन घास सरळ मिळनाती अन हेंच ह्यो येणार अन त्यो हिकड गेला. अर काय....
लोकांच्या डोक्यावर ताण पडेल अशा बातम्या देऊ नका.
नाटकी व्हिडिओ आहे फक्त ऐकून घेत राहावे
Question mark टाकून मस्त एड बनवता 😢😢 ???????????? भारता मधून न्यूज़ चैनल हद्द पार् होणार आहे का? 😂
Sarv Pakshachya Rajkarnyanchya Raktacha rang LAL asto an Janatechya Raktacha Hirva, BHagawa, Nila asto
फालतू बातम्या बंद करा ...😂😂😂😂
Ballet paper ne election gya
Kaka kadun kahi hoil ase shakya nahi😅😅
10
हे काय नाटक आहे काय ?
Lokana kahi gene Dene nahi tumch
Very foolish people to choose political leaders. 😅😅😅
Khot सांगताय.... येडे बनवतात
काहीही!
डोकं दुखीच्या बातम्या देउ नका
Evm golmal zala
Kendra sarakar padanar ahe
MAHA AGHDI CHI LUTMAR GANG
Yalach mhantat rajkaran.....
Chamche bhandat bastat😂😂
Khar tar to martana pn tumhi sp cha khaalla shivay rahnar nahi .
Nowadays u r becoming more n more mad
😂😂😂
pawar saheb yekatra yenar nahit
विजया वामन छा पपा आहे शरद पवार 😂
पेटीत नोटा चे बंडल टाकून देवला लाच देवून वि ठु राया पावेल का ते पन विचारा जरा
vithhal ha mulat dhangarancha raja hota paundra nagarit.................
balaji - ratta king govinda - kurmi kul
काही बोलते ही...
एक झाले किंवा नाही झाले तरी जनतेला काहीही फरक पडत नाही
विधानसभेला मतदारांनी मते
आघाडी ला दिली होती.
युती येवू नये म्हणून.
त्यांच्या मतांचे काय.