अखेर अजित पवारांचा संयम सुटला, थेट अध्यक्ष नार्वेकरांवचं भडकले ! Ajit pawar Angry in Vidhansabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 103

  • @sagarpatil4016
    @sagarpatil4016 9 วันที่ผ่านมา +38

    अंगणवाडीतील पोरं एवढा. दंगा करत नाहीत हे तर महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधीं .काय हा दंगा 😢😢😢

  • @ravipail
    @ravipail 8 วันที่ผ่านมา +7

    कर्जमाफी नाहीतर गावा गावातून दूध भाजीपाला शहरात बद कोण कोण सहकार्य करेल

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 8 วันที่ผ่านมา +7

    बघा भ्रष्टाचार करणाऱ्याचा रूबाब

  • @musicbrand5127
    @musicbrand5127 9 วันที่ผ่านมา +37

    सोयाबीन भाव वाढ आणि कापूस भाववाढ याच्यावर कोणी बोला रे😮

  • @pandurangbhumikar312
    @pandurangbhumikar312 9 วันที่ผ่านมา +17

    राक्षसी बहुमताचे दुष्परिणाम पुढील पाच वर्षे भोगा . महाराष्ट्राचे दुर्दैव .

  • @ashokparthe9653
    @ashokparthe9653 9 วันที่ผ่านมา +12

    शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 9 วันที่ผ่านมา +18

    न्याय नियम प्रतीष्टा 😂😂😂

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 9 วันที่ผ่านมา +15

    शेतीमालास भाव नाही,शेतकरी कर्ज माफी नाही,देशमुख कुटुंबास न्याय मिळत नाही,महाराष्ट्रातील गुंडगिरी संपत नाही,आणि अधिवेशनात हे काय चाललंय

  • @vilasdongare5227
    @vilasdongare5227 9 วันที่ผ่านมา +31

    40.वर्ष मागे जाऊन राजकारण पहा. कसे राजकारण होते. अन आत्ता चे राजकारण पहा. दादागिरी. गुंडगिरी. दहशत. खून. याचेच राजकारण चालले आहे. कुठं नेऊन महाराष्ट्र ठेवलाय.

    • @nilesh4973
      @nilesh4973 9 วันที่ผ่านมา +2

      Anajila hattichya paydali tudvanara sambhaji maharashtrala Hava aahe

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 9 วันที่ผ่านมา +4

    बिन लकीच अध्यक्ष पोपाठ्या कमळी बाय चां आशीर्वाद आंकीन काय दुर्दैव दुर्दैव आहे महाराष्ट्राचे दुसरे काय रामकृष्ण हारी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 9 วันที่ผ่านมา +7

    अजित पवार छान धुवून निघालेत वाॅशिंग मशीनमधून!!
    मलीदा पचलेला दिसतोय !!

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 9 วันที่ผ่านมา +4

    वडेत्तीवार बोलत असतांना त्यांचे म्हणणे पुर्ण ऐकुन घेण्याची तयारी अध्याक्षांची का नाही?

  • @kundansuryawanshi5194
    @kundansuryawanshi5194 8 วันที่ผ่านมา +1

    स्वतः चे साठी अधीवेषणात भांडण्या पेक्षा जनतेच्या कल्याणासाठी तसेच जनतेच्या प्रश्नावर चर्चा करा

  • @Fact-e6k
    @Fact-e6k 9 วันที่ผ่านมา +9

    देशाची अस्मिता बाबासाहेब आहेत..भविष्यात युवकांना शिक्षण, रोजगार, विज्ञान तंत्र ज्ञान याकडे जाऊ द्या राजकारण्यांनो,अन्यथा देशाची वाट लागेल,त्यात गरिबच भरडले जातात❤चांगले, स्वच्छ व देशहिताचे राजकरण करून आदर्श निर्माण करा हो
    हि विनंती 🙏🙏🙏

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 9 วันที่ผ่านมา +6

    निर्लज्ज पना आहे जनतेच्या अपेक्षा भंगकरणारे स्वार्थी राजकारणी सभागृह आहे की मासळी बाजार शी

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 9 วันที่ผ่านมา +16

    किती भारी कोट घातलेत, कुठून पैसा येतो यांच्याकडे. विचार करा.

  • @sandeeppatil2948
    @sandeeppatil2948 8 วันที่ผ่านมา

    वाट लावली सगळी

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 9 วันที่ผ่านมา +3

    अहो तुम्हाला बोलायला देत नाही त्या अध्यक्षा कडून न्यायाची अपेक्षा कशी करता.

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 9 วันที่ผ่านมา +19

    भ्रष्टाचार करुन रुबाब करता काय नाय निती आहे की नाही

  • @mayurpatil8700
    @mayurpatil8700 9 วันที่ผ่านมา +8

    पुढे कुठे चला

  • @babajichinkate8961
    @babajichinkate8961 9 วันที่ผ่านมา +9

    नार्वेकर काय न्याय देणार ते पक्षपति कारभार करतात

  • @nitinasapure
    @nitinasapure 8 วันที่ผ่านมา

    अध्यक्ष तटस्थ असला पाहिजे.
    ठीक आहे ठीक आहे
    पुढे चला म्हणजे काय

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 9 วันที่ผ่านมา +8

    अध्यक्ष ऐकून घेत नाहीत काय गोंधळ हे लोक काय जनतेच हीत पाहणार

  • @AyushBangar-r5p
    @AyushBangar-r5p 9 วันที่ผ่านมา +5

    हे बघा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आत म्हणजे संवेदनशील ठिकाणी लावा विचार आत्मसात करा... उगीच देखावा करू नका ना राजकारण करु नका....

  • @marotichavan2870
    @marotichavan2870 9 วันที่ผ่านมา +2

    कार्यवाही करा, नोंद काय घेता.

  • @savaleramkawade3293
    @savaleramkawade3293 8 วันที่ผ่านมา

    शेतकरी....यांच्या कांदा,कापूस .तूर,.या पिकांना योग्य हमी भावा बाबत बोलाना... शेतकरी वाचला,तर.राज्य वाचेल .नेते काय.सत्ता.पद,पैसा.एव्हडच माहित..कोटीच उत्पन्न त्यांच 05 वर्षात आकडे मोठे होतील..तसं। शेतकरी कष्टाच दाम तरी द्या हो
    .राजकारणी 😂

  • @SureshJadhav-xz8qu
    @SureshJadhav-xz8qu 9 วันที่ผ่านมา +2

    अहो ते फोटो घटनाकार यांचे आहेत.हे पण अध्यक्ष यांना समजत नाही,कायदा त्यांनी लिहला.त्यांच्या कायद्याने तुम्ही विधान सभेचे अध्यक्ष झाला आहात.

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 9 วันที่ผ่านมา +1

    फक्त महायुती

  • @daulatnande6156
    @daulatnande6156 8 วันที่ผ่านมา

    सर्व मंत्र्यांचीआवाजा वरून नम्रता व विद्वत्ता दिसून येते

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 9 วันที่ผ่านมา +12

    नार्वेकर पुढे चला कोणत्या ठिकाणी

  • @DilipDhepe-o8q
    @DilipDhepe-o8q 9 วันที่ผ่านมา +1

    संसदेने पुढील पिढीला एक चांगला आदर्श दिला पाहीजे

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 8 วันที่ผ่านมา +1

    आरे बाबानो,,, महाराष्ट्र राज्य पाहात आहे,,,
    ठेवा जरा,,,,,,
    अंगणवाडी पोरं देखील ऐवढा कल्ला करत नाही च
    ठेवा,,,,जरा,,,

  • @manikdeshmukh9032
    @manikdeshmukh9032 9 วันที่ผ่านมา +3

    कसला अध्यक्ष हा ऐकून सुद्धा घेत नाही

  • @gautamgaikwad375
    @gautamgaikwad375 8 วันที่ผ่านมา

    ठीक है ठीक है हे काय चाललय

  • @suhash4711
    @suhash4711 8 วันที่ผ่านมา

    नावेऀकराला पण आंबेडकर प्रतिमेचा तिरस्कार वाटतोय......

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 9 วันที่ผ่านมา +1

    नार्वेकर यांच्या खानदान आहे का जनतेचे मनातील भावना व्यक्त केल्या आहेत त्या नंतर ही खानदान काय यांना गल्लीतील नमस्कार जनतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत

  • @FighterSpeaks
    @FighterSpeaks 9 วันที่ผ่านมา +3

    Narvekar kadhich virodhi pakshatlya lokkannna bolu denaar nahi

  • @bappugade5851
    @bappugade5851 9 วันที่ผ่านมา +2

    अध्यक्ष पहिला लाकडाने हणा हा कायम विरोधकांचे आवाज दबणार आहे

  • @ankushrale902
    @ankushrale902 9 วันที่ผ่านมา +5

    झालं म्हणजे संपलं

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 8 วันที่ผ่านมา

    अजित पवार 70000/करोडचे काय झालं 😅😅😅

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 9 วันที่ผ่านมา +13

    विधानसभेत नेहमी सावळा गोंधळ दिसतो आहे काय अध्यक्ष आहे अरेरे जनतेचे दुर्दैव आहे

  • @bhaskardawbhat7491
    @bhaskardawbhat7491 9 วันที่ผ่านมา +6

    अजित पवार काय घोडा लावला पाहिजे म्हणतात काय

  • @appathorbole2936
    @appathorbole2936 9 วันที่ผ่านมา

    जनतेच्या कामाचं बघा नुसतं भांडणं काय करताय

  • @VinodChambulwar-r7m
    @VinodChambulwar-r7m 9 วันที่ผ่านมา +1

    दादा च आता पेहराव च बदललं राव😂😂😂

    • @kiran_naiknaware
      @kiran_naiknaware 9 วันที่ผ่านมา

      5y bhetli Diwalicha dress kadla baher 😅😎

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 9 วันที่ผ่านมา

    आता हल्ला करणार नाही
    आता कांग्रेस मुक्त भारत करणार😂😂

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 9 วันที่ผ่านมา

    दादा बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे आहेत परंतु तुम्ही ठराविक एकाच जातीचे असल्याने गोंधळ उडाला आहे

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 9 วันที่ผ่านมา +1

    Adhyaksha ha BJP cha aahe Kaye karnar

  • @FighterSpeaks
    @FighterSpeaks 9 วันที่ผ่านมา +1

    Na tiknaara sarkar aahe

  • @DilipDhepe-o8q
    @DilipDhepe-o8q 9 วันที่ผ่านมา

    मागून आरडाओरड .अध्यक्षांनी आरडाओरड थांबबविला पाहीजे

  • @marotraotayde5607
    @marotraotayde5607 9 วันที่ผ่านมา

    राज्याच्या हिताच्या कोणत्याही विषयावर बोलत नाही स्वतः च्या हितासाठी विधान सभागृहात चर्चा करतात

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 9 วันที่ผ่านมา +18

    शहा बोलला तेव्हा काय दिवे लावले आणि आता फोटो पाहिजे का चोरा

  • @shamraopatole1329
    @shamraopatole1329 9 วันที่ผ่านมา +4

    Only Congress propoganda spreading in the country.

  • @sampatraochavan8775
    @sampatraochavan8775 9 วันที่ผ่านมา

    Paxpati Adhax kay nyay denar...

  • @somnathmagade2253
    @somnathmagade2253 9 วันที่ผ่านมา +2

    आदोगर जनतेची प्रामाणिकपणाने काम करायला शिका आणि नंतर थोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याची भाषा करा महाराष्ट्रात खालच्या पातळीचे सर्वांनी राजकारण केलेला आहे लाज वाटते आम्हाला महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण केले स्वतःची पोळी भाजण्यासाठी घाणेरडे राजकारण महाराषटरात महाराषटरातभीमा कोरेगाव घडल त्यावेळेस सर्व नेते मंत्री झोपले होते का आत्ता त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची आठवण झाली वाटतं परभणी मधी मोडतोड झाली कित्येक भीम अनुयायी यांना मारहाण करण्यात आली कित्येक जणांचे प्राण घेतली

  • @rameshborkar9700
    @rameshborkar9700 9 วันที่ผ่านมา +1

    रेकॉर्ड आले तर तुम्ही काय शेट उपटणार आहेत का हे गेल्या अडीच वर्षा पासून पाहत आहे

  • @mahendrapawar7364
    @mahendrapawar7364 9 วันที่ผ่านมา

    आरे सोयाबीन च बोला ना आज ही चाळीस रुपये किलो आहे नी तुमचा भाव तर एकोंपंनास रुपये काय ही बनवाबनवी

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 9 วันที่ผ่านมา

    Narvekar pn dada pada karto 😂

  • @dharmrajjadhav1670
    @dharmrajjadhav1670 7 วันที่ผ่านมา

    Narvekar ghatecha padhatine sabhagrah chalvita nahit. Charge ghenare adhyak khrchiwar basin Gandhi topic ghlun
    Kasche partikdakhavita pesavi chaluaaHe kya.

  • @sunilvasekar9276
    @sunilvasekar9276 9 วันที่ผ่านมา +2

    तुम्हाला ओळकल य😂😂

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 9 วันที่ผ่านมา +2

    majoorade sarkar hatav desh bacho.

    • @ramanmankar3703
      @ramanmankar3703 9 วันที่ผ่านมา

      5 वर्षे वाट पाय रे बाबु.
      उगीच बडबड गड बड करू नको

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 9 วันที่ผ่านมา

    Nich Ajit Pawar ahe obc jiwar mota zala

  • @AlkaKadam-p9e
    @AlkaKadam-p9e 9 วันที่ผ่านมา

    Dada ya sati nivdun dily ka jntene a

  • @LGBellurker
    @LGBellurker 9 วันที่ผ่านมา

    Narvelar maharastrach rajkaran ghan kele tyana sabhapati pad khali karayala sanga

  • @nilesh4973
    @nilesh4973 9 วันที่ผ่านมา

    Neech vruttucha adhyaksha mahrashtrachi purogamitwa dhulila misalvanre fasan20 aani narvekar he savidhanik padavar rahanyache laykiche ajibat nahit

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 9 วันที่ผ่านมา

    दादा ची दादागीरीला आळा घातला आहे भुजबळ साहेब यांनी

  • @madhukarbhosale208
    @madhukarbhosale208 9 วันที่ผ่านมา

    Dada very nice

  • @shindegajanan7084
    @shindegajanan7084 9 วันที่ผ่านมา

    अजितराव गप बसा आता तुम्ही

  • @madhukarahire3208
    @madhukarahire3208 9 วันที่ผ่านมา

    काय हसतो आहे

  • @vinayakshirsat8863
    @vinayakshirsat8863 8 วันที่ผ่านมา

    अगोदर पक्ष तोडला, मग रिकाम्या खुर्च्या व रिकामे ऑफिसच काय काम आहे म्हणून खुर्च्या व ऑफिस पण तोडले.

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 9 วันที่ผ่านมา

    Ajit jast bolu nakos tu sapla atta

  • @ashwinjadhav3869
    @ashwinjadhav3869 9 วันที่ผ่านมา +4

    Chala Pudhe kuthe 😂😂😂😂

  • @DattatrayaMane-l2n
    @DattatrayaMane-l2n 9 วันที่ผ่านมา

    Peshvai aali

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 9 วันที่ผ่านมา

    DADA B ARYACHVELA. SANGTATMI. 30. VARSHE. YA. SABHAGRHAT. KAM. KARTO. PAN. SANGAT. NAHIT. KAKAMULEALO

  • @sharadrokade504
    @sharadrokade504 9 วันที่ผ่านมา +1

    Tu कुठला अध्यक्ष

  • @vijaypatil4953
    @vijaypatil4953 9 วันที่ผ่านมา

    अजित तु फोटो लाव

  • @vyasdevpawar7872
    @vyasdevpawar7872 9 วันที่ผ่านมา +2

    तू महाराष्ट्र विधानसभा चा अध्यक्ष आहे का भाजपा चा नोकर आहे 😡

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 9 วันที่ผ่านมา

    Jaya kagrsee waonee da babasahebkar yana1956salee anyay kela hota

  • @TusharChaudhary-h8x
    @TusharChaudhary-h8x 9 วันที่ผ่านมา

    Tumchya paksha sathi niudun Dil yana bus tyanchich bhandun molat raha

  • @nandkumarmane653
    @nandkumarmane653 9 วันที่ผ่านมา

    Are Tum chai to bahut achcha mantri kaun hai

  • @komalsinggirase5354
    @komalsinggirase5354 8 วันที่ผ่านมา

    आग नाही लावली ना खुर्ची दुरुस्त करा

  • @GajananPund-c3b
    @GajananPund-c3b 9 วันที่ผ่านมา +2

    शेतकऱ्याच्या विषयावर बोला रे साल्यांनो शेतकऱ्याच्या भ भरोशावर😮तुम्ही मंत्री झाले