9 जानेवारीला Sharad Pawar आणि Ajit pawar एकत्र येणार की Jayant Patil भाजपात जाणार ? काय घडू शकतं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 226

  • @thegodfather7167
    @thegodfather7167 2 วันที่ผ่านมา +70

    आरती मोरे - निव्वळ baseless बातम्या
    चिन्मय -crime
    अरुणराज जाधव - मुद्देसूद बातम्या ❤

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 2 วันที่ผ่านมา +261

    सर्व पक्ष सतेत आता जनताच विरोधी पक्षात 😂😂

    • @Kamluart
      @Kamluart 2 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 2 วันที่ผ่านมา +5

      जनतेने निवडून दिलं जनता कसली विरोधी 😢

    • @madhavhonrao3648
      @madhavhonrao3648 2 วันที่ผ่านมา +1

      विरोधी बाकावर बसण्यासाठी तेही सतेत सामील होत असतील तर......

    • @abhimanyudahale502
      @abhimanyudahale502 วันที่ผ่านมา

      एकाला जर कावीळ असेल तर त्याला सगळे पिवळे पिवळे दिसते त्याच प्रमाणे आपल्याला कोणता पक्षाचा विरोध असेल तर आपल्याला वाटते की संपुर्ण जनता सत्तेच्या विरोधात आहे असे काहींना वाटते

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk วันที่ผ่านมา

      निवडून दिलेत??? बीड चा व्हिडिओ बघितला नाहीत वाटत

  • @marshalbadge5540
    @marshalbadge5540 2 วันที่ผ่านมา +108

    शरद पवार भाजप सोबत गेले तर त्यांना मानणारा वर्ग काँग्रेस मधे जातील ..

    • @nitinpatil3633
      @nitinpatil3633 2 วันที่ผ่านมา +1

      Uddav sahebansobt yetil

    • @sanjaykanade1803
      @sanjaykanade1803 วันที่ผ่านมา

      100℅

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil วันที่ผ่านมา

      ​@@nitinpatil3633 uddhav saheb vat bagtay mala kadi ghetil bjp sobat

  • @krishnapatil7367
    @krishnapatil7367 2 วันที่ผ่านมา +51

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे यासाठी भाजपा खूप प्रयत्नशील आहे कारण शरद पवार यांच्याकडे 8 खासदार आहेत 😂😂

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 2 วันที่ผ่านมา +1

      7 nahi 8 khasdar

    • @adv.prasadpatil1451
      @adv.prasadpatil1451 2 วันที่ผ่านมา

      8

    • @vins4079
      @vins4079 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      Khasdar ni ghanta farak padat nahi 😂

  • @tonysalunkhe517
    @tonysalunkhe517 2 วันที่ผ่านมา +111

    अरे ते पहिल्या पासून एकत्र आहेत,बाकीच्या लोकांना वेड्यात काढत आहे,

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 วันที่ผ่านมา +2

      Right 👍

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 2 วันที่ผ่านมา +2

      काँग्रेस हीच खरी ओप्पोसिशन 🔱

    • @Dear_914
      @Dear_914 2 วันที่ผ่านมา

      Hmmm😂😂😂

    • @shantanubhombe8208
      @shantanubhombe8208 วันที่ผ่านมา

      Barobar

  • @Sankar009
    @Sankar009 2 วันที่ผ่านมา +165

    सैनिक चंदू चव्हाण बद्दल व्हिडिओ बनवा.

    • @iindia18
      @iindia18 2 วันที่ผ่านมา +9

      तो भाजपच्या विरोधात व्हिडिओ आहे... बोल भिडू म्हणजे बोल भाजपा... ते आपल्या मालकाला नाराज नाही करणार हे लक्षात घेतलं पाहिजे... 😅😅😅

    • @Sankar009
      @Sankar009 2 วันที่ผ่านมา +7

      @iindia18 तरी पण एक सामाजिक जबाबदारी म्हणून आवाज उठवला पाहिजे.

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 วันที่ผ่านมา +7

      नाही बनवणार चॅनल बंद होईल दोन दिवसांपासून मी तेच सांगत आहे 🙏🏻

    • @iindia18
      @iindia18 2 วันที่ผ่านมา +4

      @@Sankar009 त्यांचे व्हिडिओ कायमच भाजपा धार्जिणे असतात... कधीही लोकशाही धोक्यात आहे किंवा आली अशी माहिती दिली जात नाही ह्यांच्याकडून... 😡😡😡

    • @rajesh14758
      @rajesh14758 2 วันที่ผ่านมา

      bogus aahe chandu ..

  • @adityadhumal5375
    @adityadhumal5375 2 วันที่ผ่านมา +31

    आयुष्य खुप सुंदर आहे,
    पण ते आरतीला बघण्यात वाया घालवू नका.
    😢😅😂

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 2 วันที่ผ่านมา +30

    सैनिक चंदू चव्हाण बद्दल बोला..😢

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 2 วันที่ผ่านมา +94

    काही नाही होणारं.. तुमची बातमी खोटी ठरणार...... 😂

    • @mech_ty_a_73_mangeshtarang11
      @mech_ty_a_73_mangeshtarang11 2 วันที่ผ่านมา +1

      Khari tharnar ahe bhau

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 วันที่ผ่านมา

      @mech_ty_a_73_mangeshtarang11 किती वेळा आली आहे अशी बातमी. २०१४ पासून खूप वेळा ऐकली आहे.
      तसेही शरद पवार ने चहा पिली तरी headline होते तर हे काय नवीन नाही.

    • @Sujit_j183
      @Sujit_j183 2 วันที่ผ่านมา

      ​@@mech_ty_a_73_mangeshtarang11 या बोल भिडू वाल्यांच्यावर विश्वास नका ठेऊ. निडणुकीपूर्वी हे बोलले होते की म्हातारं फिरतय तिकडे चांगभलं होतय. पुन्हा काय झालं ते पहिलच आपण

  • @ramakant6304
    @ramakant6304 2 วันที่ผ่านมา +10

    पाण्याविना मासा कसा तडफडतो तसे सत्तेविना शरद पवार तडफडत असतील ,जेथे जातील तेथे सुखाने नांदणार नाहीत कारस्थानेच करणार.

  • @kunalshinde9926
    @kunalshinde9926 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बोल भिडूने एवढी मोठी मजल गाठली की ते आता पवारसाहेबांना सल्ला देतायत 😂😂😂

  • @shubhambhujade1247
    @shubhambhujade1247 2 วันที่ผ่านมา +9

    शरद पवारांना घ्यायची गरज नहीं पवार म्हणजे घानेरड जातीच राजकारण जे सरसकट महाराष्ट्र ने नाकारलं

  • @NilNon-Veg
    @NilNon-Veg วันที่ผ่านมา +2

    लाडकी बहिण योजना नविन फॉर्म कधीपासून भरणार त्यावर व्हिडिओ बनवा. 🙏 कितेक महिलांचा फॉर्म भरायचा राहून गेल आहे. आमचा फॉर्म पण भरायचा राहून गेल आहे

  • @rajjadhav6209
    @rajjadhav6209 2 วันที่ผ่านมา +8

    लवकरच दोन्ही पक्ष एकत्र येतील व सरकार महिन्याभराच्या आत पडेल ! Read it again ... , वादळापूर्वीची शांतता आहे ही !
    योग्य वेळी योग्य निर्णय घेतो पक्ष

  • @patrioticindia3869
    @patrioticindia3869 2 วันที่ผ่านมา +24

    माझी अरती ताई आणि मी दोघे पण पवार साहेबांचे खूप मोठे फॅन आहे

    • @sandipsasane3462
      @sandipsasane3462 2 วันที่ผ่านมา

      जीवनभर नीच आदरणीय शरद पवारांनी जाती द्वेष निर्माण केला त्यांचे तुम्ही समर्थन करत असाल तर हजार पट निच वंशज आहात 😡😡😡

  • @salimbagwan363
    @salimbagwan363 2 วันที่ผ่านมา +6

    येउदे नाहीतर न येऊ दे.....शिवसेना एकत्र आली पाहिजे एकनाथ शिंदे भाई फिरसे मुख्यमंत्री व्हावे

  • @roshanpande1117
    @roshanpande1117 2 วันที่ผ่านมา +4

    चिन्मय च काय म्हणणं आहे यावर.. वस्ताद वस्ताद करत होता खूप 😂😂

  • @SurajBotare-v3f
    @SurajBotare-v3f 2 วันที่ผ่านมา +17

    एकदा MIM आणि भाजप होऊन जाऊदे... आईचा दाना या राजकारण्यांच्या

    • @p.c62
      @p.c62 2 วันที่ผ่านมา +5

      Te ekach ahet.... Swatachi bayko musalmanabarobr nachvun kon hindutva shikvto.

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 2 วันที่ผ่านมา +3

      बरोबर भावा, यांच्या माई एकमेकांसोबत झवतात 😂😂

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 2 วันที่ผ่านมา +48

    आईचा दाणा रे असल्या राजकारणचा 😂

    • @laxmankadam431
      @laxmankadam431 2 วันที่ผ่านมา +1

      लेका शिव्या कशाला देतोयास मी काय राजकारणी किंवा कोणत्या पक्षाचा नाही पण शिव्या लिहून संताप व्यक्त करणं बर वाटत नाही

    • @beastofcoc2442
      @beastofcoc2442 2 วันที่ผ่านมา +2

      ​@@laxmankadam431 baba gap bas ata tri vaitkle a janta

    • @Pqrstuvwx2448
      @Pqrstuvwx2448 2 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 วันที่ผ่านมา

      आईच मन बोलतय.
      आरे मुला त्या राजकारण्यासाठी मला का शिव्या देतो.

  • @dr.ajitkumarpatil6030
    @dr.ajitkumarpatil6030 2 วันที่ผ่านมา +10

    अजुन पवार साहेब कुणाला कळले नाहीत... तुम्ही तर लांबच.

    • @mangalchandsingalkar1210
      @mangalchandsingalkar1210 2 วันที่ผ่านมา +1

      तुम्हाला कळले नसतील, जनतेला कळले आहे, म्हणूनच, आधीच 70 chya वर कधी न गेलेला पक्ष 10 वर आला.

    • @SantoshJadhav-ov9ut
      @SantoshJadhav-ov9ut วันที่ผ่านมา +1

      बरोबर पवार कोणाला कळेना पण पवार ल आत्ता सगळे कळाले आहे 😂

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 วันที่ผ่านมา +8

    वर्ष ओलांडले जात असतात पान पवार काय _आदत से मजबूर_ सुधारत नसतात.
    Just kidding
    Great respect to शरद पवार साहेब 🙏

  • @krishnakharat3256
    @krishnakharat3256 วันที่ผ่านมา +1

    Soldier Chandu chavan vr pan video banla paheje rav

  • @साहेब99
    @साहेब99 2 วันที่ผ่านมา +8

    सैनिक चंदू ची बातमी दाखवा भाजपच्या विरोधात आहे म्हणून बनवत नाही का ते पण सांगा ☺️

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 วันที่ผ่านมา

      हो चंदू चव्हाण प्रकरण बाहेर आले तर सैन्यातील सगळी अंडी पिल्ली बाहेर येणार 😂😂

  • @MrWiseThought-yr6os
    @MrWiseThought-yr6os 2 วันที่ผ่านมา +3

    दम नाय शरद पवार आणि सुसू मध्ये विरोधात बसायची 😂

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 2 วันที่ผ่านมา +2

    नेतच्या इच्छा नाही त्यांना सतेते जायचं हाय बाकी काय नाय ह्या शरद पवार न आयुष भर सते साठी हेच केलंय

  • @dattuaher-x5k
    @dattuaher-x5k 2 วันที่ผ่านมา +1

    शरद पवार यांनी काँग्रेस मधी राहण गरजेचं आहे भाजप नको

  • @user-ef5zn9mr8m
    @user-ef5zn9mr8m วันที่ผ่านมา

    'जिकडं म्हातारं फिरतय तिकडं चांगभल हुतय😅😅😅

  • @ks7153
    @ks7153 2 วันที่ผ่านมา +2

    9 जानेवारी ला फार अवकाश नाही, चित्र स्पष्ट होईल

  • @satishmadhaoraogundawar4784
    @satishmadhaoraogundawar4784 วันที่ผ่านมา

    अजित पवारांना भाजपाची परवानगी घ्यावी लागेल. सत्तापिपासू पवार कुटुंबाची खेळी भाजपा यशस्वी होऊ देणार नाही.

  • @rohitshikare5956
    @rohitshikare5956 2 วันที่ผ่านมา +1

    लगा गोपीचंद पडळकर बोलतात त्यांत काय चुकीचे नाही😅😂

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 วันที่ผ่านมา

    अजुन किती दिवस वाट पाहत बसावी लागणार, शेतकरी संघटना काय करतं आहे, शेतकऱ्यांना मदत निधी दिला नाहीं अजुन, त्याच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे, अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा सर्व शेतकऱ्यांना.😢😢 राज कारण शेतकरी वरागाच करा. मॅडम

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤🎉🎉

  • @SantoshMore-s8m
    @SantoshMore-s8m 2 วันที่ผ่านมา +4

    म्हातार जिकडे जातय तिकडे वातावरण फिरतय 😂

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ วันที่ผ่านมา +1

    जयंत पाटील निष्ठावंत माणूस आहे... ते सरळ काँग्रेस मध्ये जाईल पण बीजेपी मध्ये कधीच जाणार नाही.. उगाचच बीजेपी ची हुजरेगिरी म्हणजे बोल बीजेपी झाला आहे तुमचा.. दादा ने सिद्ध नाही केले.. EVM ने केले व बाई..

  • @LalPanda2567
    @LalPanda2567 2 วันที่ผ่านมา +1

    शाट माहित नसणारे बोल भिडू...😂

  • @VinayakKhavare-uo7ey
    @VinayakKhavare-uo7ey วันที่ผ่านมา

    अस काही होणार नाही सर्वजण मनुवादी लोकांसोबत जातील पण शरद पवार साहेब कधीच मनुवादी लोकांना सपोर्ट करणार नाहीत

  • @akshay_78193
    @akshay_78193 วันที่ผ่านมา

    सकाळच्या चहा पेक्षा बोल भिडू च्या चर्चा गरमागरम असतात आजकाल 😅

  • @vedprakashbhat
    @vedprakashbhat 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेवटच्या १५ सेकंदात आरती ताईला बोल भिडू ची औकात आठवली वाटतं 😅

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 วันที่ผ่านมา

    याना ढीग एकत्र राहायचं आहे बीजेपी ने घेतलं पाहिजे ना😂

  • @balajichougale1701
    @balajichougale1701 2 วันที่ผ่านมา +2

    बाई तुम्ही गप्प बसा तुमचा चॅनल शरद पवार lover sponserd आहे तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती

  • @mangeshchaudhari2953
    @mangeshchaudhari2953 วันที่ผ่านมา

    सर्व वाट लावणार जनतेची

  • @ShivaPatil-r1m
    @ShivaPatil-r1m 2 วันที่ผ่านมา +2

    Navin video pahila ka Mumbai cha Marathi porala Hindi Hindi bol mahata aahe

  • @SkRajput-l4c
    @SkRajput-l4c 2 วันที่ผ่านมา +4

    Chandu chavhan😢

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd วันที่ผ่านมา

    Fakt ani fakt hyala jababdar dhanu bhau NCP CH PLAY BOY

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl วันที่ผ่านมา

    विधानसभेत ईव्हीएमने स्वतःला सिद्ध केले आहे!

  • @Pune122
    @Pune122 2 วันที่ผ่านมา +4

    फालतु बडबड काहीही होणार नाही !

  • @mayurgalande2722
    @mayurgalande2722 วันที่ผ่านมา

    चिन्मय कुठे आहे

  • @Chaitanya_world
    @Chaitanya_world วันที่ผ่านมา

    अरे काय पण.. एक पत्रकार स्वतः बोला अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावे हे मागितलाका विठ्ठला म्हातारी आज्जी आपली सहज हो हो.. म्हणाली झालं सगळे रिकामे लागले कामाला 😂

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 2 วันที่ผ่านมา +1

    पवार साहेब विरुद्ध अजित पवार कधी नव्हतेच तर पवार साहेब with दादा असे होते
    यालाच म्हणतात राजकारण शिवसेना उ बा ठा ला हे कधी समजणार

  • @dr.ankushbiradar3666
    @dr.ankushbiradar3666 2 วันที่ผ่านมา +2

    किती चूकीची माहिती देता लाज वाटत नाही कां?

  • @tanmaynimbkar9823
    @tanmaynimbkar9823 2 วันที่ผ่านมา +3

    Sharad Pawar Mlas and Mp will leave Sharad Pawar Ncp and Join Ajit Pawar faction.

  • @3252-t8j
    @3252-t8j วันที่ผ่านมา

    पवारसाहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजितदादा कडे सोपवावा

  • @sharad_wagh
    @sharad_wagh 2 วันที่ผ่านมา

    पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि शरद पवार यांचे राजकारण संपलेच

  • @prakashrajput2915
    @prakashrajput2915 วันที่ผ่านมา

    पवार कधी वेगळे नव्हतेच.
    ..... अगदी सुरवाती पासूनच हे सामान्यांना सुद्धा माहित होते की हा काकांचा खेळ आहे.
    ... फक्त मीडियाने डोळे बंद केलेले होते. आता तरी उघडा...😢

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 2 วันที่ผ่านมา

    सत्तेवाचून जगता येत नसेल तर राजकीय सन्यास घ्यावा

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 2 วันที่ผ่านมา

    गंगाधर ही शक्तिमान है
    😂😂😂😂😂😂
    बाकी निष्ठावान उचला सतरंज्या
    😂😂😂😂😂😂

  • @KARAN9872.
    @KARAN9872. 2 วันที่ผ่านมา +3

    डॉट्स तुमीच जोडत बसा ,,,इथ सगळे राजकारणी एक असतात,,,😂

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 2 วันที่ผ่านมา

    पोट भरले तरी सत्तेची भूक भागतच नही सगळे खटाटोप सत्तेसाठी???

  • @sachinppatil5962
    @sachinppatil5962 วันที่ผ่านมา

    शरद पवारांनी अजित पवारांना डायरेक्टर राष्ट्रवादी पक्ष दिला असता तर बाकीचे नेते नाराज झाले असते म्हणून ही गेम असणार 😅

  • @ramkrishnatajane3154
    @ramkrishnatajane3154 2 วันที่ผ่านมา +18

    दादा गटाला विधानसभा निवडणुकीत मिळालेल यश हे केवळ
    छगनराव भुजबळ व ओबीसी बहुजन समाज यांचे पाठबळ आहे हे लक्षात ठेवा

    • @Karmaveer00700
      @Karmaveer00700 2 วันที่ผ่านมา +10

      😂😂😂😂😂😂त्यांना cm kara मग

    • @N648इ92yyw
      @N648इ92yyw 2 วันที่ผ่านมา +8

      बर झोपा आता मुतून 😂🤣
      हवं तर छगन ला पण घ्या सोबत

    • @sandipsasane3462
      @sandipsasane3462 2 วันที่ผ่านมา

      येडचुव्या देवा भाऊ ची कचाकच करामत आहे ❤❤😂😂

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 2 วันที่ผ่านมา +2

      Joke of the year😂😂😂

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 2 วันที่ผ่านมา +1

      बरोबर भुजबळ साहेब मुळेच राष्ट्रवादी पार्टी ला जागा मिळाल्या..... पण जा्रांगेची पिली हे मान्य करणार नाहीत 😂😂

  • @rupasnandurkar6990
    @rupasnandurkar6990 2 วันที่ผ่านมา +2

    💐💐⏰⏰✌❤🙏

  • @ShivaPatil-r1m
    @ShivaPatil-r1m 2 วันที่ผ่านมา +2

    Navin video pahila ka Mumbai cha Marathi porala Hindi Hindi bol mahata aahe
    Aani tyala mafi magalya lavli

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 2 วันที่ผ่านมา +2

    बोल भिडू जरा सर्वसामान्य जनतेचे आणि शेतकर्यांचे प्रश्न मांडले तर बर होईल

  • @DattatreyGavali-g2r
    @DattatreyGavali-g2r วันที่ผ่านมา

    नाही सगळ चुकीचे आहे शरद अजित पवार बरोबर जानार नाही जर गेळे तर आम्ही कोन्ग्रेस मध्ये जाऊ पण बीजेपी बरोबर जानार नाही

  • @raviraut8313
    @raviraut8313 2 วันที่ผ่านมา +1

    Soyabin che bhav kami ani soyabin tel che bahav prtyak divashi vadhat ahe, ya sarkhe mude ghya

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 วันที่ผ่านมา

    शरद पवारांना माननारे खरे लोक कधीच बिजेपी सोबत जाणार नाही

  • @dattuaher-x5k
    @dattuaher-x5k 2 วันที่ผ่านมา

    कोनला ही मुख्यमंत्री निवडायचा असेल तर 5वर्ष म्हणून निवडायचा नहीं कारण त्यांची हुशारी याच्यात येते सगळे पूर्ण करू शकतात कमी आकडे असतील तर

  • @nivruttipawar9783
    @nivruttipawar9783 2 วันที่ผ่านมา +2

    शरद पवारांची किंमत कमी होईल

  • @Swami-bz9fd
    @Swami-bz9fd 2 วันที่ผ่านมา +1

    Nahi yenar

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 วันที่ผ่านมา

    विधानसभेला अजित पवारनी सिद्ध नाही केल EVM आणि निवडणूक आयोगाने सिद्ध केल

  • @deepakkarawde3601
    @deepakkarawde3601 2 วันที่ผ่านมา +1

    EVM गोटाला करून निवडून आले आहेत.... तुमचा VIDEO पुकट...

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 2 วันที่ผ่านมา +1

    दोन्ही पवार एकत्रित आले तरी बोल भिडूवाल्याच्या बापाचे काय नुकसान?

  • @test55774
    @test55774 2 วันที่ผ่านมา +2

    म्हातारं लय कडू हाय, अजित दादा त्याला जवळ करु नका, त्याला जवळ केल की तुम्हाला चांगला बांबू लावलं त्याची पोरगी न ती त्याच्या वयाचा मान ठेवताय सगळी म्हणुन त्याचा गैर फायदा घेतोय...
    अजित दादां तुम्ही जर एकत्र अलात परत तर, आज पासून अख्खा महाराष्ट्र तुम्हाला काडीची किंमत देणार नाहि भलेही कितीही काम करा...

  • @mithungaikwad9680
    @mithungaikwad9680 2 วันที่ผ่านมา +5

    it only shows we are as a common people
    fool

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 2 วันที่ผ่านมา +1

      Pan vote denare tumchi hota na sharad la 😂 sade 3 jilhya cha pantapradhan 😂

  • @ArvindGonare
    @ArvindGonare 2 วันที่ผ่านมา

    Evm च काय झाल कुठंही बातमी दिसत नाही evm बाबत

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 2 วันที่ผ่านมา +1

    बास आता कौतुक. या बातम्या वाटत नाहीत.

  • @jayramdamare3995
    @jayramdamare3995 วันที่ผ่านมา

    आता आशा फालतू बातम्या बनवू नका.
    तुमच्या जवळ कामनाही म्हणून आम्हाला कामाला लावू नका.

  • @आदित्य_दादा
    @आदित्य_दादा วันที่ผ่านมา +2

    नाशिक, येवल्यासह सबंध महाराष्ट्रातील वंचित, पीडित, तसेच उच्चाशीक्षीत बहुजनांसाठी समस्या मांडण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी एकमेव हक्काच व्यासपीठ म्हणजे...सन्मा.भुजबळ साहेब ❤💪

  • @rajupawar1058
    @rajupawar1058 2 วันที่ผ่านมา +3

    एकत्र आल्यावर कराडला वाचवायला मदत होईल,व कराडचा आका सेप राहिलं,

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad4949 วันที่ผ่านมา

    शरद पवार कायमच भाजपची बी टीम

  • @PrajwalOfficial-t5e
    @PrajwalOfficial-t5e วันที่ผ่านมา

    बोल भिडू टीम तुम्ही इतके रिकामटेकडे कशे हो , कुठला पण फाल्तू टॉपिक घेता आणि काहीही बरळता , त्या संभाजी भिडे सारखं

  • @suniljaid3725
    @suniljaid3725 2 วันที่ผ่านมา +2

    Familyeche rajkaran sampel.

  • @nitindhalpe5164
    @nitindhalpe5164 วันที่ผ่านมา +1

    आरती सुंदर आवाज

  • @KashinathPawar-e1c
    @KashinathPawar-e1c วันที่ผ่านมา

    आपन काम करनार नेता निवडा नेते इकडुन टिकडे उड्या मारतच रहनार

  • @mr_amitgaikwad
    @mr_amitgaikwad วันที่ผ่านมา

    बाकी सगळं ठीक पण यात दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या चं यामुळे झाल्यात कि भाजप सोबत जायचे नाही
    आणि उघड पणे भाजप आणि भाजप च्या बगलबच्यांना अंगावर घेणारे जयंत पाटील का भाजप मध्ये जातील???

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil วันที่ผ่านมา

      😂😂karan te pawar sahebanche shishya aahet

  • @vishwavijaysawant6336
    @vishwavijaysawant6336 2 วันที่ผ่านมา +4

    Evm ki jay ho

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 วันที่ผ่านมา

    पण ते विरोधात नसतातच

  • @satishdighade3833
    @satishdighade3833 วันที่ผ่านมา

    Sharad pawar NCP will support NDA for time being for inclusion of Supriya in central cabinet.

  • @ajitbharade9356
    @ajitbharade9356 วันที่ผ่านมา

    हे दोघे वेगळे नाहीतच😂

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 2 วันที่ผ่านมา +3

    चालू दे की काय फरक पडतो

  • @satishthengre9794
    @satishthengre9794 วันที่ผ่านมา

    INDIA सत्तेत येणार याचे हे संकेत आहेत

  • @dhananjaymore-l8k
    @dhananjaymore-l8k 2 วันที่ผ่านมา +1

    gopichand padalkar chi mjja bghayla tayar amhi

  • @Marathimanus1591
    @Marathimanus1591 วันที่ผ่านมา +1

    बोल भिडू तुम्ही सध्या शेण खाऊन व्हिडिओ बनवताय.😂

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 2 วันที่ผ่านมา +2

    Tumhi asa bolu shaktaat pann te ashyaa thodi naahi karnaar.

  • @Itsaj-2
    @Itsaj-2 2 วันที่ผ่านมา +2

    Bol bhidu funded ahe vatat bjp kadun

  • @traderr_sandeep
    @traderr_sandeep วันที่ผ่านมา

    Bol bhidu❌ bola Sharad Pawar ✅

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 วันที่ผ่านมา

    ते एक आहेत 😂😂😂

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 2 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला काय शाट माहीत नसते तुम्ही गप बसा

  • @ashockrodi1624
    @ashockrodi1624 วันที่ผ่านมา

    एक यावच हित

  • @harrystorm1992
    @harrystorm1992 วันที่ผ่านมา

    Uddhav ji ani Devendra ji yanchyat bhandan lavun swataha bjp sobat zatay pawar saheb 👏