खूप छान विडिओ भावा!👌🏻❤️ संपूर्ण शिमगा उत्सव खुप छान आणि सविस्तर दाखवलास तू, आणि तुझ्यामुळे यावर्षी संपूर्ण शिमगाउत्सव घरबसल्या एन्जॉय करता आला. 🙏🏻जय पावणादेवी 🙏🏻
तुमचे विडिओ खुप छान असतात, पण तरीही काही उपटसोंडे लोकं निगेटिव्ह कॉमेंट्स टाकत असतात, अशी लोकं स्वतः काही चांगलं काम करत नाहीत घरा बाहेर पडून, आणि दुसऱ्याच चांगलं काम त्यांना बघवत नाही, तुमचे विडिओ खुप खूप छान असतात
हो रे फायनल हरलो कोंड्या मध्ये पण सेमी ला गेलो होतो आणि इकडे फायनला 1 टीम चे 2 भाग केले होते एकाच वेळी 2 ठिकाणी जायला जमलं नाही थोडे इकडे आले थोडे तिकडे गेले पण असो मॅच आहे हार जीत होतच असते 😍
साहेब आपण बोलन कुठे कसे करावे. गावकरी होळी ची पुजा करताना आपण नको ते विषयावर बोलत होते. त्यांना प्रथम पुजा करुन दे. आणि आपण त्या मुलिना काय बोललेत त्यावर त्या आजी ने प्रतीकीरया दीलि याचे भान ठेवा कारण आपला व्हिडिओ सर्व जण पाहत आहे. कोणा कोणाला वाइट वाटले असे बोलु नको.😢😢😢😢😢
आमच्याकडे अशी कापा कापीची बकरा हत्येची प्रथा नाही.. अखंड हरीनाम सप्ताह 👍
Khup chan video ek number ❤
धन्यवाद 🙏
Ek number SM Bhava khup chhan video zala mazaa aali baghayala.🙏🎉💖
Tx🙏
खूप छान विडिओ भावा!👌🏻❤️
संपूर्ण शिमगा उत्सव खुप छान आणि सविस्तर दाखवलास तू, आणि तुझ्यामुळे यावर्षी संपूर्ण शिमगाउत्सव घरबसल्या एन्जॉय करता आला.
🙏🏻जय पावणादेवी 🙏🏻
धन्यवाद 🙏😍
देह करी जे जे काही आत्मा भोगतो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
Kontha dev aahe jo bali maagto hey fakt tumche chochle aahet
एक नंबर 👌😋
Tx🙏
Very good vlog 🙏🚩
From Azamgarh Utter Pradesh
एकदम छान
🙏
मस्त खूप छान परंपरा🙏🙏👌👌💐💐🚩🚩
धन्यवाद 🙏
तुमचे विडिओ खुप छान असतात, पण तरीही काही उपटसोंडे लोकं निगेटिव्ह कॉमेंट्स टाकत असतात, अशी लोकं स्वतः काही चांगलं काम करत नाहीत घरा बाहेर पडून, आणि दुसऱ्याच चांगलं काम त्यांना बघवत नाही,
तुमचे विडिओ खुप खूप छान असतात
धन्यवाद 🙏
Khoop Chhan
धन्यवाद 🙏
विषय कोणताही असो,तुझे सादरीकरण खुपच चांगले असते.
धन्यवाद 🙏
कधी आसतो हा उत्सव.आम्हाला पण अनुभवायचा आहे हा क्षण.
Shimgyala asto
Nkki ya pudchya vrshi
Waten.kay.ahhe.pl.sanga
Tumcha pan hishob honar te pan yaa janmich kay kay karan ne thumala trass honar
आमच्याकडे कच्चं मटण देतात
तुमच्याकडे ही प्रथा चांगली आहे सगळे एकत्र येतात आमच्याकडे एकत्र येतात तसं नाव येईल तसं वाटतं ही परंपरा चांगली आहे तुमची एकत्र थोडाफार एक तरी घास खाता
😂😂😂😂😂😂😂😂
गेल्या वर्षी अनिकेत ने पण असाच छान विडीवो केला होता,,,पावनादेवी माते की जय,,,,🙏🙏
Tx🙏
🙏💐💐💐💐💐🙏🌹👌🌹
🙏💐
85 Coconut 😂
Laaj waatli pahije thumala eka mukhya pranychi hatya karun teche maas khaata Deva ne aaplya la shakahari banvle aahe lion tigar hey maansaahari aahet aapan nahin
Right
पागल आहे तु
Vdo सादरीकरण खुप छान आहे आणि तुझी देहबोली एकदम पक्की आहे, ओढूनताणून असल्यासारखे वाटत नाही.
धन्यवाद 🙏
😡😡😡dev bagtoy sagla ...tumchya saglynchi bari yenar ..😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
Nusta rassa pyacha mtan kuthle aaley ?
हो प्रसाद आहे तो
Kiti papa karnar Ajun 😡😡😡😡😡😡😡😡😡😡
बकरो कापताना दाखवून होयो होतो बाकी व्हिडिओ छान शैलजा सावंत सावंतवाडी 😂😂
😃tx
yah hai hindu dharm
Tumchya mula na aase kaapa aani khaa na aahe ka himat
भावा आज फायनल हरलास ना techo video केलं काय
हो रे फायनल हरलो
कोंड्या मध्ये पण सेमी ला गेलो होतो
आणि इकडे फायनला 1 टीम चे 2 भाग केले होते एकाच वेळी 2 ठिकाणी जायला जमलं नाही थोडे इकडे आले थोडे तिकडे गेले पण
असो मॅच आहे हार जीत होतच असते 😍
Baghwan kabhi kise ke bali nahi mangta tum galat kaam kar rahe hi
Tum ek janwar ko marke kha rahe ho kuch sharm karo
Tum logo ko narak mai bhi jagha nahi milegi
Third class
Aani swatala hindu bolta thumi tar Muslim aahe
मटन कमी वाटला मसाला जास्त
साहेब आपण बोलन कुठे कसे करावे.
गावकरी होळी ची पुजा करताना आपण नको ते विषयावर बोलत होते. त्यांना प्रथम पुजा करुन दे. आणि आपण त्या मुलिना काय बोललेत त्यावर त्या आजी ने प्रतीकीरया दीलि याचे भान ठेवा कारण आपला व्हिडिओ सर्व जण पाहत आहे. कोणा कोणाला वाइट वाटले असे बोलु नको.😢😢😢😢😢
त्या लहान मुली माझ्या बहिणी आहेत 😃
आणि विडिओ पूर्ण बघित्या बद्दल धन्यवाद 🙏