मराठा आरक्षणाच्या या गोष्टी तुम्हाला माहितीच नाहीये । बाळासाहेब सराटे On मराठा आरक्षण । Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
    आम्ही कोण आहोत ?
    एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
    आमच्याशी संपर्क कसा कराल?
    सोबत काम करायचं असेल तर :
    akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
    #marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal

ความคิดเห็น • 225

  • @minitoyslife
    @minitoyslife 3 หลายเดือนก่อน +43

    सर तुमच्याकडून आम्हाला खूप काही माहिती शिकायला मिळत आहे... 🚩🚩

  • @balasahebgavhane9611
    @balasahebgavhane9611 3 หลายเดือนก่อน +19

    माननीय श्री बाळासाहेब जी सराटे खूपच हुशार असे व्यक्तिमत्त्व आहे. तुमच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाला सलाम...!!!

  • @balajipandavpatil8810
    @balajipandavpatil8810 3 หลายเดือนก่อน +15

    मा. श्री बाळासाहेब सराटे सर यांना हात जोडून विनंती आहे की आपण जरांगे पाटलांना सहकार्य करावे तुमच्या पाठीशी सदैव तत्पर मराठा समाज आहे राहणार यात काहीही शंका नाही सकल समाजाच्या वतीने वतीने विनंती समाजाचं प्रतिबिंब व्हा आपल्या सर्व मराठा समाजाच्या वतीने हा संदेश मान्य करावा हीच अपेक्षा

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 3 หลายเดือนก่อน +19

    सराटे साहेब तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @narsingshinde4568
    @narsingshinde4568 3 หลายเดือนก่อน +19

    संपूर्ण मराठा समाजाने एकत्र होणे खूप खूप महत्त्वाचे आहे

    • @adityasonawane8828
      @adityasonawane8828 2 หลายเดือนก่อน

      Ha ani Sharad Pawar La nivdun dya mnje tumchya Arakshan la kadi laun deil tev 😂😂

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 3 หลายเดือนก่อน +17

    अतिशय छान अभ्यासपूर्ण मांडणी केली सर्व मराठा समाज आणि आमदारांनी एकत्र होऊन हा लढा पुढे नेणे आवश्यक आहे

  • @rajukale8783
    @rajukale8783 3 หลายเดือนก่อน +27

    बाळासाहेब सराटे साहेब 🙏🙏

  • @jayvantkshirsagar4856
    @jayvantkshirsagar4856 3 หลายเดือนก่อน +11

    इतके परखडपणे विचार मांडल्या बद्दल धन्यवाद सर। आपली मराठा समाजाला खरचं गरज आहे।

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 3 หลายเดือนก่อน +6

    सराटे सर तुमचा अभिमान आहे. ...खूप खूप अभ्यासू व्यक्ती....

  • @GhodkeHanuman
    @GhodkeHanuman 3 หลายเดือนก่อน +18

    सर अगदी चांगला सल्ला या गोष्टी प्रत्येक जागेवर चालू हे लोक जातिभेद करीत

  • @user-y410
    @user-y410 3 หลายเดือนก่อน +13

    खुप छान माहिती पुर्ण मुलाखत मराठा समाजाला जागृत करण्यासाठी सराटे साहेबांचे विचार प्रबोधन विचारात घेऊन पुढील वाटचाल करण्याची गरज आहे 🙏

  • @bhikajidudhane6632
    @bhikajidudhane6632 3 หลายเดือนก่อน +17

    धन्यवाद 🙏सराटे सर आपण आपल्या परखड आणि अभ्यासपूर्ण बोलण्यातून मराठा नेत्यांचे चांगलेच कान टोचलेत पण स्वार्थी आणि गेंड्याची कातडी पांघरलेल्या मराठा नेत्यांना कितपत कळेल या बद्दल शंका?

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 3 หลายเดือนก่อน +16

    ग्रेट सराटे सर जय शिवराय 🚩

  • @kuldipboradepatil6250
    @kuldipboradepatil6250 3 หลายเดือนก่อน +11

    👌🏻🚩 अभ्यासपूर्ण रोखठोक स्पष्ट मांडणी

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 3 หลายเดือนก่อน +16

    सर तुम्ही जरंगे पाटील यांना सहकार्य करावे हि विनंती

  • @nitinjadhav4732
    @nitinjadhav4732 3 หลายเดือนก่อน +7

    मुख्यमंत्री झाले पाहिजे सर बाळासाहेब सराटे

  • @balukalkuta
    @balukalkuta 3 หลายเดือนก่อน +4

    शक्य होईल तेवढ्या पत्रकार परिषद घेऊन राजकारणी सर्व जाती धर्माच्या नेत्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे की गरजवंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 3 หลายเดือนก่อน +3

    सराटे साहेबाना समाजाची काळजी व तळमळ आहे तर राज्य करीत असलेल्या ना संवेदना का नाही .
    प्रणाम !

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 3 หลายเดือนก่อน +16

    एक मराठा कोठी मराठा सर आपले खुप खूप अभिनंदन.हे सर्व छगण भुजबळ यांना का समत नाही का?

  • @arvindshelke9445
    @arvindshelke9445 3 หลายเดือนก่อน +20

    एक नंबर

  • @sampatraojadhav1337
    @sampatraojadhav1337 3 หลายเดือนก่อน +5

    सराटे सरांचे आभार .योग्य व अभ्यास पूर्ण माहिती.

  • @shivajikale996
    @shivajikale996 2 หลายเดือนก่อน

    श्री सराटे साहेब, आपली माहिती अभ्यासपूर्ण व खरी आहे , आपल्या सारख्या सक्षम मानसाची गरज आज भोळसट मराठी समाजास आहे !

  • @gadakhbalasahebraybhan5315
    @gadakhbalasahebraybhan5315 3 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद सर आज मराठ्यांना आरक्षनाची खरी माहिती मिळते पोटासाठी शेती सोडून दुसरे काही पाहिले नाही

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 3 หลายเดือนก่อน +8

    सर्व पक्षातील मराठा बांधवानो तुम्हाला कळकळीची विंनती आहे..वेळ अजून गेली नाही..मराठा समाजाला पूर्णपणे एकजूट होण्याची गरज आहे.
    नेत्यांचं समर्थन करण्यापेक्षा जातीसाठी एकत्र या. जरांगे पाटलांना साथ द्या. आरक्षण मिळेपर्यंत फक्त मराठावादी व्हा.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🚩🚩

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 3 หลายเดือนก่อน +21

    #गरजवंत_मराठ्यांचा_लढा

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 3 หลายเดือนก่อน +3

    आरक्षणाबाबत अभ्यास पूर्ण माहिती प्रथमच समजली . महाराष्ट्रात ७०% पेक्षा जास्त मराठा गरीब आहे . त्यापैकी अर्ध्या समाजाला हाता तोंडाची गाठ पडत नाही . गरीबी आहे पण कमी पणा नको म्हणून वेदना गिळून दिवस ढकलत आहेत .
    । r

  • @धर्मराजमिरगे
    @धर्मराजमिरगे 3 หลายเดือนก่อน +56

    सर..किमान आठ दिवसांत एकदा तरी बाईट द्यावी . जेने करून समाज पुर्णपणे एकत्र येईल

    • @Adv.rajurkar
      @Adv.rajurkar 3 หลายเดือนก่อน +1

      ज्ञानवंत व्यक्ती ❤❤

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 3 หลายเดือนก่อน

      आरक्षण मागणाऱ्यानी हे लक्षात घेतले पाहिजे की, आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीच. सर्व जातींना प्रगती करण्यासाठी संधी मिळावी, लोकशाही तत्त्वानुसार निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचाही सहभाग असावा हा आरक्षणाचा( शैक्षणिक, सरकारी नोकऱ्या व राजकीय) उद्देश आहे.

    • @धर्मराजमिरगे
      @धर्मराजमिरगे 3 หลายเดือนก่อน

      @@pdrt-productdemoreviwesand2216 तसले ज्ञान इतर मगासांना द्या . तेच करुन त्यांना आरक्षणाचा लाभ घेऊ दिला नाही .फक्त तुम्हा दोण चार जानाचीच मक्तेदारी आहे . बाप 35 % वर नोकरीला लागला . त्याचा बेटा 0 पैसे भरून डाॅक्टर झालाय. आता तो इतरांना लूटतोय . अन् तरी ही हे येडझवं म्हणतय. आरक्षण गरीबी हटाव कार्यक्रम नाही . तू घेऊ नको ना मग . गरीबी हटवायचा कार्यक्रम नाही तर . येवढी जळकी का सुटली मराठ्याच्या विरोधात..

    • @bharatbarde-fd5px
      @bharatbarde-fd5px 2 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@Adv.rajurkar

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 3 หลายเดือนก่อน +6

    आपण मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करावे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,उप मुख्यमंत्री व शासकीय अधिकारी यांना वरील खरी वस्तुस्थिती निदर्शनास आणून द्यावी व आरक्षणाचा मुद्दा तडीस लावून टाकावा.

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 3 หลายเดือนก่อน +16

    जातीवाद संपवा आणि आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे.

    • @prof.babanpawar2227
      @prof.babanpawar2227 3 หลายเดือนก่อน +1

      मग मराठा आरक्षण आंदोलन कशासाठी?

    • @adityasonawane8828
      @adityasonawane8828 2 หลายเดือนก่อน

      ​@@prof.babanpawar2227Sharad Pawar Nivdun denya sathi mnje maratha Arakshan chi vat lavin tev 😂😂

  • @rangnathpoul7985
    @rangnathpoul7985 3 หลายเดือนก่อน +4

    अभ्यास पूर्ण माहिती खुप छान प्रयत्न

  • @hanumanfalke4732
    @hanumanfalke4732 3 หลายเดือนก่อน +5

    अतिशय हुशार सर सलाम अशीच माहीती देत रहा सर ❤❤❤

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 หลายเดือนก่อน +3

    Sarate.sir तुमच्या सारख्या tadnanchi.samajala ķhup खूप गरजच आहे. जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 หลายเดือนก่อน +1

    सराटे सर तुमची फार गरज आहे.

  • @Maratha_Heroism
    @Maratha_Heroism 3 หลายเดือนก่อน +7

    सराटे साहेब तुम्ही मीडिया याला ऍक्टिव्ह रहा

  • @bhausahebdeokar5597
    @bhausahebdeokar5597 3 หลายเดือนก่อน +1

    आपणही आमच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे सन्मानित सरदार आहात. आपणही आरक्षण चळवळ बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 22 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर सराटे सर एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 หลายเดือนก่อน +12

    सामाजिक मागास हा प्रकार आता कालबाह्य झालेला आहे त्या साठी महाराष्ट्रातील प्रत्येक जाती घटकातील कुटुंबाच आर्थिक सर्वेक्षण करून त्यांना आर्थिक निकषावर आरक्षण हाच एकमेव पर्याय
    म्हणजे प्रत्येक जातीतील खरेखुरे गरीब गरजू कष्टकरी हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ मिळू शकेल शिवाय आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होईल
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 หลายเดือนก่อน +1

      राज्यघटनेमध्ये जोपर्यंत जातीय आरक्षण आहे तोपर्यंत हा जातीवाद चालूच राहील. जाती आरक्षण काढण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत दोन्ही संसदेमध्ये असले पाहिजे सध्यातरी पाच वर्षे ते शक्य नाही

    • @amarsinghrajedhokale1470
      @amarsinghrajedhokale1470 3 หลายเดือนก่อน

      ​@@sanjaysakhalkar3813अगदी बरोबर घटनेतील विषमता नाहीसी होईल त्यादिवशी जाती संपतील

  • @GajananSavle-p2c
    @GajananSavle-p2c 2 หลายเดือนก่อน

    सर तुमचे खूप अभिनंदन मराठा समाजासाठी असेच काम करताना

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 3 หลายเดือนก่อน +3

    अतिशय अभ्यास पुर्ण माहिती

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 3 หลายเดือนก่อน +6

    जातीय गणना करा, कारखानदाराची गणना करा, शिक्षण संस्थांची गणना करा, बॅका सोसाइटॢयांची गणना करा, आमदार खासदारांची गणना करा व द्या सर्वांना समान

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 3 หลายเดือนก่อน +1

      साहेब 4% लोक कारखानदार आहे म्हणून सर्व समाज श्रीमंत आहे का

    • @satishlokhande7131
      @satishlokhande7131 3 หลายเดือนก่อน

      कारखाने सहकारी आहे खाजगी नाही

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 3 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @vikasjagde863
    @vikasjagde863 3 หลายเดือนก่อน +3

    अतिशय योग्य मार्गदर्शन...

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 3 หลายเดือนก่อน +20

    माळी तेली वंजारी यांना जातीवर आरक्षण दिले

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 3 หลายเดือนก่อน +3

      Mali , Vanjarni kay Garaj ahe Arkshan chi

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 หลายเดือนก่อน

      ​@@user-me4tk7gt1sमग मराठा ला आरक्षणाची काय गरज आहे😂😂

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 หลายเดือนก่อน

      Maratha la ky garj aahe aarkshnachi

    • @subhashkadam2019
      @subhashkadam2019 3 หลายเดือนก่อน +1

      कुठलंही सर्वेक्षण न करता आरक्षण दिले

    • @StudyGSkids
      @StudyGSkids 2 หลายเดือนก่อน

      ​@@subhashkadam2019मग कर ना सर्वे

  • @rangdebasantichola
    @rangdebasantichola 3 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब शेवटी राखीव शास्त्रावर वेळ येणार आहे. कोणतेच सरकार मागणी मान्य करणार नाही. तुम्ही जे पाच वर्ष ज्या विषयाला पाणी घातलंय त्याचा उपयोग करायची वेळ आली आहे...

  • @GokulSurve-x3l
    @GokulSurve-x3l 3 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद सराटे सर

  • @shivajikasar3240
    @shivajikasar3240 3 หลายเดือนก่อน +3

    महत्वाची माहिती अगदी बरोबर आहे सर ❤

  • @shivajigade87
    @shivajigade87 3 หลายเดือนก่อน +4

    जातीय वाद आणि राजकारण हे खुप मोठे सुत्र आहे

  • @VIJAYMORE-zo4fw
    @VIJAYMORE-zo4fw 3 หลายเดือนก่อน +11

    अहो सरकारी नोकरीचे आकडेवारी जाहीर करा ना खर कळेल ना.
    कोणी किती नोकऱ्या करतो.

  • @ganeshshinde5390
    @ganeshshinde5390 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुम्ही सत्य बोलत आहेत.

  • @dnyanobamore4402
    @dnyanobamore4402 2 หลายเดือนก่อน

    Barobar Ahe
    Mananiy Balasaheb Sarate

  • @ganeshlondhe2814
    @ganeshlondhe2814 3 หลายเดือนก่อน

    सराटे सर तुम्ही मराठा आरक्षणाचे खूप मोठे अभ्यासक आहात तुम्ही समाजा साठी जरांगे पाटिल यांना सोबत घेऊन सहकार्य करावे

  • @prashantshete6528
    @prashantshete6528 3 หลายเดือนก่อน +3

    थँक्यू सर. तुम्ही चागलं एक्सपणल कल

  • @Maratha_Heroism
    @Maratha_Heroism 3 หลายเดือนก่อน +4

    सराटे सर ग्रेट

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर विष्लेशन

  • @vitthalkharad1238
    @vitthalkharad1238 3 หลายเดือนก่อน +2

    Great sir 👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshmate7467
    @ganeshmate7467 2 หลายเดือนก่อน

    रिविजन झाली पाहिजे समित्यांची सर्व

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 3 หลายเดือนก่อน +4

    बरोबर

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 10 วันที่ผ่านมา

    Mastta Dr Saheb and Sarate Sir.

  • @VishnuChavan-wn2nt
    @VishnuChavan-wn2nt 2 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही खूप छान आतले गुपित सांगत आहे

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 2 หลายเดือนก่อน

    निर्भीड व तर्क सुसंगत विश्लेषण आहे.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व मराठा आमदार खासदार मंत्री राजकारणी ओरिजिनल बांडगुळ आहेत.

  • @rajendrakale2266
    @rajendrakale2266 3 หลายเดือนก่อน +3

    सर आपण छान मत मांडले

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 3 หลายเดือนก่อน +6

    बोगस कुणबी नोंदी वर सुद्धा एक व्हिडिओ बनवा
    खुप बोगस नोंदी आढळून आल्या आहेत

    • @comred946
      @comred946 3 หลายเดือนก่อน

      खून बीच का वंजारी धनगर मतलबी इतरही जाती आहेत ना आहेत ना आपलं काहीच सोडून दुसऱ्याच्या ताटात काय आहे ते बघायची सवय लागली तुम्हाला😂😂😂😂😂😂

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 3 หลายเดือนก่อน

      पाव टक्के वंजारी दोन टक्के आरक्षण खायलेत त्याच्यावर व्हिडीओ बनवा😂😂

    • @vaibhavumbarkar4142
      @vaibhavumbarkar4142 3 หลายเดือนก่อน +1

      Ankhin ek mhtvacha muda jya lokani reservation cha fayda ghetla aahe job milvla aahe asha lokana dekhil reservation mdhun baher kra inheritance nko

    • @subhashkadam2019
      @subhashkadam2019 3 หลายเดือนก่อน

      ज्यांनी एकदा आरक्षणचा फायदा घेतला आहे त्यांना प्रथम अरक्षणमधून बाहेर काढा

  • @KantilalNaiknavre
    @KantilalNaiknavre 3 หลายเดือนก่อน

    सराटे साहेब आपण समाजा समोर आले पाहिजे. गाव भेट दौरा चालू केला पाहिजे.

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar 3 หลายเดือนก่อน

    मराठा समाजातील सारथी संस्था मजबूत करा UPSC ते पोलिस भरती पर्यंत सर्व प्रशिक्षण देण्याची तरतूद करा.

  • @akl1735
    @akl1735 3 หลายเดือนก่อน +2

    Maratha is Dominant community

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 2 หลายเดือนก่อน

    Agache vishleshan ekdam correct. saheb i am 73 year old. he sare rajkaran.couratahi tech ahet.gujarath madhe high courtavar mahaabhiyog chalvinyachi tayari zali hoti.tymule ek divas Manipur hou. shakte velich savad hone garjeche ahe.

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu 2 หลายเดือนก่อน

    Very very good information

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @rameshwarkadhavne9754
    @rameshwarkadhavne9754 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर मंडणी केली

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar9191 2 หลายเดือนก่อน +1

    सर 45 एसटी 1 करोड 5 लाख आदिवासी पोर्टल ला पन वैलिडिटी किती? का नाही? जन गणना फिगर चूक की ? निधि जन गणना नुशार राजस्थान चे जादा का केंद्र ला पास का?

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay 2 หลายเดือนก่อน +2

    ज्या वेळेस फक्त शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेता तेव्हा जातीयवाद होत नाही का. सगळ्या शिव्या ब्राह्मणांना पण एकही शिवी शरद पवार ज्याने 1994 मध्ये आरक्षण दिले नाही

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 3 หลายเดือนก่อน +3

    Grate sir

  • @dattajadhav3319
    @dattajadhav3319 3 หลายเดือนก่อน +2

    Right 👍

  • @SatishPatil-b2k
    @SatishPatil-b2k 3 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोललात सर. प्रस्थापित मराठा नेत्यांना आता घरी बसावे लागनार आहे.

  • @शाळाएकेशाळा
    @शाळाएकेशाळा 3 หลายเดือนก่อน

    एकच पर्याय, जातवार जनगणना

  • @DayanandRane-bi8dg
    @DayanandRane-bi8dg 3 หลายเดือนก่อน +1

    Sarate sar barobar

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar9191 2 หลายเดือนก่อน +1

    जात पात जांच कमेटी पन आहे ते सर्टिफिकेट शोब्त वैलिडिटी का नाही?

  • @nivruttigharge9447
    @nivruttigharge9447 3 หลายเดือนก่อน +1

    Sarate sir tumhi great ahat

  • @nileshbelge8647
    @nileshbelge8647 3 หลายเดือนก่อน +7

    वंजारी समाजातील मुल हे आई वडिलाना ऊस तोडताना होणारे हाल पाहून अभ्यास करतात. आणि यश मिळवतात. हे नाही सांगत आपण @Sarate sir तुम्ही सर्वे करा. तुम्हाला कळेल वंजारी समाजाचे सरकारी नोकरी करत असलेले मुलांचे आई वडील काय करत होते. आता कुठेतरी समाज सुशिक्षित होत आहे.

    • @comred946
      @comred946 3 หลายเดือนก่อน +9

      लोकसंख्या किती आणि आरक्षण किती हा मूळ मुद्दा आहे उगाच आणि ऊस तोडतो आम्ही कटिंग करतो असा आव आणू😂😂😂😂😂 नका

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 3 หลายเดือนก่อน +8

      तूमच्या पेक्षा जास्त मराठा समाजाचे लोक ऊस तोडतात

    • @RahulKabam-qv7fb
      @RahulKabam-qv7fb 3 หลายเดือนก่อน +1

      Resvration temprvare tarued hoti1967parent

    • @DnyaneshvariKadam
      @DnyaneshvariKadam 3 หลายเดือนก่อน +1

      75, वर्षांपासून ऊस तोडत होते का?

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 3 หลายเดือนก่อน +8

    Ek maratha lak maratha

  • @ANILSHEJWAL-lz9vs
    @ANILSHEJWAL-lz9vs 3 หลายเดือนก่อน

    सराटे सर मराठा पण पहिल्या पासुन राजकारणात वर्चस्व आहे मुख्यमंत्री पण सर्व मराठी होते

  • @amolpawade
    @amolpawade 3 หลายเดือนก่อน

    खूप छान सर

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 3 หลายเดือนก่อน +1

    सडेतोड विचार मस्तच

  • @yogeshghorpade2615
    @yogeshghorpade2615 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम छान सर

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 2 หลายเดือนก่อน

    Please tell Us; if We get permanant reservation; how many boys and girls shall be benefitted in one year.

  • @anilchavan4495
    @anilchavan4495 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे याला पर्याय काय सांगा

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 2 หลายเดือนก่อน

    सर 70 वर्षाच काॅग्रेस च पाप धुवायचय पण या आंदोलनातून त्यांनाच जरांगेंच आंदोलन खतपाणी घालतय हे आमच दुर्भाग्य. आज सर्व पक्षीय मीटींला काका ऊध्दव गैर हजर व आपलेच ओबीसी वीरोधात ऊभे केले तरी आपण त्याच्याच दावनीला बांधलो???

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 3 หลายเดือนก่อน +1

    मा. बाळासाहेब सराटे साहेब, राज्यातील मराठा आरक्षण हा गम्भीर विषय मिटणारा नाही आरक्षण मिळावे व आरक्षण देऊ नये असे मत प्रवाह येत आहे. माझ्याकडे एक सर्व मान्य उपाय आहे. ज्या मराठा कुटुंब प्रमुख याचे वार्षिक उत्पन्न 4 लाख आहे त्या कुटुंबास बिगर मागास दिलासा अनुदान रू. 4000रू. मासिक अथवा 40000 रू वार्षिक दिलासा रक्कम केंद्र व राज्य सरकार ने द्यावी दुसरी अट. हि मदत कुटुंब प्रमुख 45 वय होई पर्यंत करावी. त्यानंन्तर हि मदत देऊ नये. हा पर्याय मागास वर्गीय समाजातील नेत्यांनी विरोध नं करता त्यास पाठिंबा द्यावा त्यामुळे 12 कोटी जनसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील वाद सम्पूष्टात येईल.

  • @shashikantrasam6484
    @shashikantrasam6484 3 หลายเดือนก่อน

    Very much studied video. Thank you Sir.

  • @rajgameing8916
    @rajgameing8916 2 หลายเดือนก่อน

    Sarate.saheb.barobar.bolat.aahe.sarate.pramanik.pane.boltat

  • @vishalchavan6341
    @vishalchavan6341 3 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा कोटी मराठा

  • @rudrachavan1037
    @rudrachavan1037 3 หลายเดือนก่อน

    आत्ता यासाठी प्रतेक जातीची जनगणनाहोणे गरजेचे आहे त्यामध्ये आत्ता नोकरीमध्ये असणारांची सुध्दा होणे गरजेची आहे मग कळेल.

  • @ganeshpatil2398-b8c
    @ganeshpatil2398-b8c 3 หลายเดือนก่อน

    Sarate saheb khup khup chan❤❤❤❤❤❤❤

  • @BhagwanHonde-m8e
    @BhagwanHonde-m8e 3 หลายเดือนก่อน

    वास्तव

  • @artcraft542
    @artcraft542 3 หลายเดือนก่อน +2

    67 साली वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्याने सुद्धा आय घातली

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 2 หลายเดือนก่อน

    🙏👍👍👌🙏

  • @ANILSHEJWAL-lz9vs
    @ANILSHEJWAL-lz9vs 3 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटलांनी 288 जागा लढावा व मुख्यमंत्री व्हावा

  • @YuvrajShinde-i1w
    @YuvrajShinde-i1w 3 หลายเดือนก่อน

    बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, संविधान व आरक्षण ही एका समाजाची किंवा जातीची जाहगीरी किंवा मक्तेदारी आहे का?

  • @Gunipalekar
    @Gunipalekar 3 หลายเดือนก่อน

    काही दिवसापूर्वी फक्त आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासंबंधी तुमचे मत पाहिले होते. आता तुम्हीही जातीच्या राजकारणाचे भाग असल्यासारखे बोलत आहात हे आश्चर्यकारक आहे. अभ्यास करू नका, मेहनत करू नका आणि फक्त आपल्या जातीचा वापर करून उत्कर्ष करून घ्यायचा प्रयत्न करीत रहा असा संदेश सर्वांना जात आहे. धर्म, सामाजिक समूह आणि विशिष्ट भागाचे रहिवासी अशाप्रकारे परावलंबी मार्गाने आपला उत्कर्ष करू बघत असतील तर त्यांनी जगात अशी उदाहरणे पहावी की ज्याने देश, प्रांत आणि नागरी घनदौलत पूर्णपणे नष्ट होऊन बहुसंख्य नागरीक देशोधडीला लागतात. आपल्या देशात अनेक प्रांत आहेत जेथे असे होऊ लागले आणि त्यांची प्रगती खुंटली. बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब इत्यादी यांच्या पंक्तीत महाराष्ट्राला बसवण्याचे यापेक्षा चांगले मार्ग नाहीत. देशांची उदाहरणे घ्यायची तर आपल्या जवळचे पाकिस्तान, म्यानमार आणि लांबची उदाहरणे घ्यायची मध्यपूर्वेतील, आफ्रिकेतील आणि दक्षिण अमेरिकेतील देशांची लांबलचक यादी याची सूचक आहेत. महाराष्ट्र असा नव्हता. प्रगतिशील महाराष्ट्रात शेती, उद्योगधंदे, व्यापार आणि एकूणच अराजकीय कामे कष्ट, बुद्धिमत्ता आणि चांगल्या वातावरणात घडत होती. आता असे दिसते की महाराष्ट्रात शांतता आणि प्रगती याला वाव नाही. दुर्दैव म्हणायचे की समजून उमजून केलेलाआत्मक्लेष? सर्वजण हे विसरतात की श्री बाबासाहेब आंबेडकर हे पूर्णपणे गुणवत्तेवर विश्वास ठेवणारे व्यक्तिमत्व होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचा गुणवत्तेवरचा विश्वास पुन्हा पुन्हा प्रगट होताना दिसतो. त्यांनी आरक्षणाची पाठराखण ही दुर्बल समाजाला सुरुवातीची संधी देण्याच्या उद्देशाने केली होती. आज जर बाबासाहेब आपल्यात असते तर कोणास ठाऊक त्यांनी या परिस्थितीचे आकलन कसे केले असते?