देसाई बंधू बळीचा बकरा ? शिउबाठात वाद सुरू | Sushil Kulkarni | Analyser | Thackeray | UBT | Desai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 575

  • @maratha465
    @maratha465 ปีที่แล้ว +293

    साठीत पोहचला तरीही वडिलांचं नाव लावल्याशिवाय याला कोणी ओळखत नाही ! अशी स्पष्ट कबूली कर्तबगार बापाच्या नाकर्त्या मुलाने दिली आहे !
    🙏🚩🚩

    • @LalitSolav
      @LalitSolav ปีที่แล้ว +4

      😢😢😢😢

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +2

      उभ्या उभ्या ठो करायला पाहिजे त्या पत्रकारांना जे उ बा ठा उ बा ठा म्हणून प्रश्न विचारतात.😂

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 ปีที่แล้ว +42

      त्यांचं ठिक आहे हो, पण बिचाऱ्या आदित्य तेजसला ती सोय पण नाही

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 ปีที่แล้ว +3

      😂😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 ปีที่แล้ว

      ​@@shirishvyas6559भारीच !😂

  • @govindfatik606
    @govindfatik606 ปีที่แล้ว +77

    देसाई बंधु हाकलले तर संज्या व अनिल परब यांचा डाव/षडयंत्र सफल झाला म्हणावे लागेल

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 ปีที่แล้ว +76

    दुसऱ्यांना टरबूज म्हणताना बरं वाटलं होतं ना.मग आता सोसून घ्या

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +2

      Tarbuja Fadtus Kalank
      Tarbujachya Vajnane Babri Dhacha Kosalala

    • @singersclassroom9364
      @singersclassroom9364 ปีที่แล้ว +1

      Aho mhana na sir tyat ky evd konala kai frk pdt nai jr tumhla anand milat asel tr ka nai ...mansan happy rahn jast mahatwach ah

  • @maratha465
    @maratha465 ปีที่แล้ว +204

    याच्या पाठीत खुपसला खंजीर !
    तुटली खोट्या भ्रमाची जंजीर !!
    आता बंद होणार पालिकेचे अंजीर !
    यापुढे शिंदेच आता वजीर !! 🙏🚩🚩

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +16

      यांच्या पाठीत खंजीर उठानेच खुपसला

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 ปีที่แล้ว +13

      पाठीत कशाला म्हणताय ? पार्श्वभागात म्हणा😂😂

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 ปีที่แล้ว +4

      मस्त

    • @milindkumarjawalgekar5641
      @milindkumarjawalgekar5641 ปีที่แล้ว +5

      भाऊ, तुमचे नाव कळले नाही पण तुम्ही राजकीय व्यंगकविता छान करत आहात. हे फिल्ड तुम्ही करीआर म्हणुन निवडा.
      स्वागत 🌷

    • @shashikantsharma4219
      @shashikantsharma4219 ปีที่แล้ว +1

      👌👍🏾

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 ปีที่แล้ว +96

    💯 पाठीत खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार रूढ होण्याचे सकल श्रेय पवारांनाच द्यायला पाहिजे. वसंतदादावर पहिला प्रयोग😂

    • @shyamgalagali5162
      @shyamgalagali5162 ปีที่แล้ว +5

      SHARAD PAWAR BACKSTABBING VASANT DADA PATIL IN 1978 SHOULD BE WRITTEN IN GOLDEN LETTERS IN MANTRALAYA SO THAT IT CONTINUES TO BE PRACTICED BY THEIR RESPECTIVE HEIRS.

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे.

  • @vijaychougule6681
    @vijaychougule6681 ปีที่แล้ว +33

    बाप कमाईवर जगणार्याला किती अक्कल असनार

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +4

      Rajkaran Tyach Field Navvtach Bayko ch Ambition Poorn Karnayas

    • @Harshalkadam25
      @Harshalkadam25 ปีที่แล้ว +1

      आपण बाप कमाई वर मोठे झाले नाही वाटतंय

    • @nareshchiman4589
      @nareshchiman4589 11 หลายเดือนก่อน

      ​@@Harshalkadam25 ते आईने वाम मार्गाने कमावलेल्या कमाईवर जगत आहे.

  • @BharatDandekar
    @BharatDandekar ปีที่แล้ว +53

    ज्या चूका झाल्या आहेत, त्याला कोणीही व्यक्ती जबाबदार नसून नेतृत्व आत्मप्रौढीत मग्न असल्यामूळे घडलेल्या आहेत.

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 ปีที่แล้ว +65

    कर्म फल भोगावेच लागते
    सत्यमेव जयते
    कधी काळी शिवसेना पक्ष प्रमुख होते नंतर ठाकरे गट झाले नंतर उभाठा गट झाला गल्ली बोळात फिरायची वेळ आली
    दिशा सालियन खुन सुशांत सिंग राजपूत खुन मनसुख हीरन खुन एसटी कर्मचाऱ्यांची पत्रा चाळीतील लोकांची फसवणूक सचिन वझे 💯 कोटी रुपयांची वसुली कोणाला देत होते 💯🐺🐆🐆💯🏴🏴🏴🏴🏴🏴

    • @MskarkeraKarkera-vd1so
      @MskarkeraKarkera-vd1so ปีที่แล้ว +5

      Sarv yekatrit baher padtay ju....lagalya sarkhe

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 ปีที่แล้ว +6

      खरे आहे अगदी. 2019 साली खुर्चीच्या लोभापायी अंसंगाशी संग करून महाराष्ट्राला संकटाच्या खाईत लोटले होते त्यांनी.

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 ปีที่แล้ว

      ​@@hemakayarkar3529एवढच नव्हे तर बापाने जमवलेली चल अचल संपत्ती आपल्या फायद्यासाठी स्वतच्या ताब्यात घेऊन बाळ ठाकरे यांच्या ईतर मुलांचे हक्क डावलून त्यांचे हालहाल करून मानसिक त्रास देवुन त्यांना मातोश्रीबाहेर हुसकावून लावले ःःःःकोणी औरंगजेबाचा इतिहास वाचला असेल त्याला पुढे काही सांगायला नको फक्त उद्धव ठाकरे यांचा लवडा चोखणयात आंनद मानणारे झवाडया मायच्या पोटी जन्मलेल्या व स्वताला उद्धव ठाकरे याचे निष्ठावान कार्यकर्ते समजुन घेणारे अनौरस कालचे आजचे शिवसैनिक सोडून

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 ปีที่แล้ว

      Sagalech baher kadhale tumhi

    • @govinddeshpande5110
      @govinddeshpande5110 11 หลายเดือนก่อน +3

      करावे तसे भरावे आशी एक म्हण आहे. केवळ खुर्ची साठी जनतेची दिशाभूल करीत नवीन युती केली. हळूहळू आपल्याच कर्माची फळे भोगत आहेत,आणखी काय?

  • @BALKRISHNABENDALE
    @BALKRISHNABENDALE ปีที่แล้ว +79

    उबाठाला आतां ऊठाबशा करणेचच काम बाकी आहे .

  • @devd582
    @devd582 ปีที่แล้ว +66

    शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली तर कंपनी चे सर्वेसर्वा कंपनीचे चेअरमन यांचीच जबाबदारी असते ते इतरांना दोष देवू शकत नाही.

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 ปีที่แล้ว +94

    ठाकरे आता कोणत्याही पक्ष्याचे राहिले नाही . कारण शिवसेना हा पक्ष हा आता शिंदे ह्यांचा झाला आहे आणि नवीन पक्ष्याची नोंदणी अजून झाली नाही. ते बरोबर की चूक हा वादाचा मुद्दा असू शकेल पण वास्तव शिल्लक राहत आहे.

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 ปีที่แล้ว +10

    खरे गमतीदार विवेचन आहे. उबाठा स्वतः चूका करतात आणि दोष दुसर्यांना देतात.

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 ปีที่แล้ว +83

    आता शि पण लावू नका फक्त उ बा ठा म्हणा😂 शिवसेना गेली आता😢😂

    • @avinashmehetre1649
      @avinashmehetre1649 ปีที่แล้ว +9

      अगदी बरोबर आहे, शिवसेना हा शब्द फक्त शिंदे साहेबांना च वापरता येणार आहे.

    • @JP-ks1qr
      @JP-ks1qr ปีที่แล้ว +7

      शी... उबाठा कसे नाव आहे.

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff ปีที่แล้ว +3

      💩💩💩 उ बा टा 😂😂😂😂

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 ปีที่แล้ว +3

      शी ssssssउबाटा sssss

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 ปีที่แล้ว

      😂😂​@@JP-ks1qr

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 ปีที่แล้ว +17

    कुलकर्णी साहेब महागाई एकदा व्हिडिओ पाहिला होता शालिनीताई पाटील त्यात शालिनीताई पाटील म्हणतात वसंतदादा च्या पाठीत खंजीर खुपसला तो शरद पवारांनी तेव्हापासूनच महाराष्ट्र अधोगतीला आला अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे शालिनीताई पाटील यांचं त्याच्यानंतर आजचा शब्द निघाला हा पाठीत खंजीर खुपसला कोणी अतिशय सुंदर विश्लेषण केलं कुलकर्णी साहेब अतिशय सुंदर खूप खूप आभार साहेब तुमचे खूप खूप आभार आभार आभार

  • @DeepakRaut-d2o
    @DeepakRaut-d2o ปีที่แล้ว +42

    सगळं नोकरानी करायच आणि मालकानी फक्त गवत कापत बसायच की कमिशन गोळा करत फिरायच...

  • @udaymodak
    @udaymodak ปีที่แล้ว +44

    अनिलला मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या आधिच विमानतळावरून परत बोलावल होत.

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 ปีที่แล้ว +13

    भाऊ न चे भाकीत खरे झाले, परिवार वादी सम्पन्याची सूरवात ए यू पासुन झाली, त्याचें महाराष्ट्र, भारत, स्वागत करत आहेत, जय भारत वंदेमातरम जय हिन्द धन्यवाद जय हो

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 ปีที่แล้ว +2

    जय हो

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 ปีที่แล้ว +22

    आता फक्त देसाई बंधू पक्षाच्या बाहेर काढले की विश्वप्रवक्त्याच्या मनाला वाटलं🎉🎉🎉🎉🎉

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +4

      Deava Lavkarach He Doghe Baher Padunde 🎉🎉🎉🎉

  • @vijaykumarmangure4806
    @vijaykumarmangure4806 ปีที่แล้ว +29

    😢उबाठा हा पक्ष नाही अजून त्यांना मान्यता मिळाली नाही, सबब गट असे संबोधावे

    • @sanjayjoshi2566
      @sanjayjoshi2566 ปีที่แล้ว +6

      उबाठा हा पक्ष तर नाहीच फक्त टोलकं

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +5

      Tomna Paksh 😂😂😂😂

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 ปีที่แล้ว +32

    त्यांची न्युसन्स व्हल्यू आता संपली आहे , आता अडगळीत जाणार , मनोहर जोशींच्या सारखे 😭🥵

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc ปีที่แล้ว +25

    माझ्या दोन हाना पण मला बाबुराव म्हणा,,,

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 ปีที่แล้ว

      😂😂😂 हाणा नाही तर पृष्ठभागावर लाथा मारल्या पाहिजे 🤣🤣

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 ปีที่แล้ว +48

    खरं तर फक्त टीका करुन काहीही होणार नाही, त्यासाठी भाषा सुधारणा करण्यापासून पक्ष संघटन, मुद्देसूद मांडणी, जनहिताचे काम, महाराष्ट्राचे ज्वलंत प्रश्न या गोष्टी कराव्या लागतील.नाहीतर पुन्हा पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या शपथविधीचा कार्यक्रम टीव्हीवरच पहावा लागेल.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 ปีที่แล้ว +9

      राऊतला राग येईल हं! पंतप्रधान उठा, आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री आदुबाळ... आमचं कधीच ठरलय्. आमची जागा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे. हिंमत असेल तर बॅलेटने निवडणूका घ्या. नाही तर आम्ही ईव्हीएम च्या नावाने बोंबाबोंब करुच!!

    • @dilipghodke6685
      @dilipghodke6685 ปีที่แล้ว +7

      उबाठाचे उमेदवार जिंकले की EVM मशीन बरोबर आणि हरले की EVM मशीन चुकीचे वा रे वा चांगले डोके चालतेय

    • @ujjwalanikam4659
      @ujjwalanikam4659 ปีที่แล้ว +2

      जे कधीच शक्य नाही.

  • @nagarajgokarnkar5359
    @nagarajgokarnkar5359 ปีที่แล้ว +4

    आपले "आदेश" म्हणजे कायदा आणि आपला कायदा म्हणजे "लोकशाही" समजणाऱ्यांना आता नाईलाजाने का होईना न समजणारी, न पेलवणारी- लोकशाही म्हणजे काय हे शिकावं लागेल.

  • @vilasgije5484
    @vilasgije5484 ปีที่แล้ว +33

    जनाब उस्मान साहेब सलाम वालेकुम

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 ปีที่แล้ว +8

      😂😂😂 उद्धोदीन

  • @pravinkalbande3396
    @pravinkalbande3396 ปีที่แล้ว +27

    "पट्टा बांधून गळ्यात, मायनोचा, जो राहतो उ.भा.उ.भा.त्याला म्हणत्यातं शि..उबाठा"!☺️😊😢😢

  • @chandrashekharbadgujar1051
    @chandrashekharbadgujar1051 ปีที่แล้ว +53

    Sir, तुम्ही शिवउबाठा, असे म्हणू नका कारण आता शिवसेना शी संबंधित कुठले नाव घेता येणार. 🙏🙏

    • @avinashmehetre1649
      @avinashmehetre1649 ปีที่แล้ว +5

      आता खरी शिवसेना कोणाची आहे, हे निवडणूक आयोगाने आदेश काढून संपूर्ण भारताला कळविलेले आहे.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 ปีที่แล้ว +6

      बरं बरं, आम्ही शी s उबाठा म्हणू .

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 ปีที่แล้ว +14

    बर मनोहर जोशी आता सक्रिय नाहीत . नाहीतर त्यांच्याही नावावर बिले फाडली असती .

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 ปีที่แล้ว +41

    कदाचित संजय राऊत नेच पवारांचा रस्ता सुकर व्हावा म्हणून उबाठा च्या पाठीत खंजीर खुपसला असावा .

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +5

      पण आजपर्यंतच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसल्यामुळे कोणी हॉस्पिटल मधे गेला आणि मेला अस ऐकलं नाही.😃

    • @ashokgiri9491
      @ashokgiri9491 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 ปีที่แล้ว +12

    जैसी करनी वैसी भरनी आता भोगा आपल्या कर्माची फळे

  • @KrishnaRahatkar
    @KrishnaRahatkar ปีที่แล้ว +28

    पक्ष महणजे बापाची मत्ता कशीही दादागिरी केल्यास असेच होणार.

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 ปีที่แล้ว +4

    खरं तर खंजीर अखिक भारतीय चाणक्य आणि विश्वप्रवकते या दोघांनी उध्दाव यांच्या पाठीत खुपसला,

  • @KrishnaRahatkar
    @KrishnaRahatkar ปีที่แล้ว +14

    इतका विस्तृत व मुद्येशिर निकाल दिल्यावर सुद्धा शेवटी अपेक्षित गरळ ओकली. हीच यांची ओळख आहे.

  • @arunmahamunkar3160
    @arunmahamunkar3160 ปีที่แล้ว +22

    तुमची देहबोली,बोलण्याची styel ,विश्लेशन करण्याची प्रामाणिक प्रयत्न,व रोज तुमचा व्हिडीओ वारंवार मनापासून पाहावा,जर एखाद्या दिवशी नाही बघितले तर मनाला हुरहूर लागते.तुमचे रोखठोक यूट्यूब वर विश्लेशन मी नेहमी बघत असतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤

  • @harishdeo5578
    @harishdeo5578 ปีที่แล้ว +13

    नमस्कार. ऊबाठा नावात बाठा याचा अर्थ कोय. म्हणजे आंबा खाऊन झाला की राहिलेला फेकून दिली जाते ती कोय.म्हणून ही राग येत असेल हो बाळाला.😂

  • @बळीरामजाधव-ल2फ
    @बळीरामजाधव-ल2फ ปีที่แล้ว +50

    सुशील उद्धव ठाकरे स्वतःच्या पाठीत सुरा खुपसून घेतला

    • @JANTA.SARKAR.MORCHA1
      @JANTA.SARKAR.MORCHA1 ปีที่แล้ว +5

      नक्की पाठीतच् का ❓
      सुशिल नंतर कृपया स्वल्पविराम द्या आणि ठाकरे ला ने जोडा. धन्यवाद

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 ปีที่แล้ว +3

    काल परब ठासून सांगत होते की बदललेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठविली होती म्हणून

  • @marotipatil8266
    @marotipatil8266 ปีที่แล้ว +20

    सुशील कुलकर्णी साहेब मी तुमचा यूट्यूब रोज रोज पाहतो. तुम्ही माझे आवडते फॅन साहेब आहात .किती बरोबर बोलता .आता उबाठा , संजय राऊत, मध्ये लागते .पूर्ण कडला लावला संजय राऊत उबाठाला तरी पण लक्षात येत नाही .आणि आता देसाई वर रडत बसले .
    त्यांच्या आत्म्यास माहिती आहे आपण चुकलो.तरी पण ..रडीचा खेळ ...

  • @rajeshdamale
    @rajeshdamale ปีที่แล้ว +1

    निशाणी खंजीर घ्यावी

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 ปีที่แล้ว +4

    पत्रकार बंधू बरोबर बोलत आहात धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 ปีที่แล้ว +5

    जवाबदारी कोणाची होती हे पहाण्यापेक्षा पक्षप्रमुख म्हणून ही उबाठा ची स्वतः ची पण जवाबदारी नव्हती का ?
    मंजूरी चा कागद तपासुन आपल्या खाजगी दप्तरात ठेवणे .🙏

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 ปีที่แล้ว +13

    महत्वाचे जे काम आहे ,ते घरच्या प्रमुख म्हणजे कुतुंबकरत्या व्यक्तीने बघायचे असते.

  • @ykjoshi4214
    @ykjoshi4214 ปีที่แล้ว

    सगळे ऐकून गंमत आली.दुसर काय.अति झाले आणि हस आले

  • @Samanad74
    @Samanad74 ปีที่แล้ว +10

    I fully agree with your analysis

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 ปีที่แล้ว +14

    स्वतःची कर्तव्ये दुसऱ्यावर व त्याचा पाठपुरावाही नाही हेच कारण असेल मग कोणाला तरी टा रगेट करावं लागतं .

  • @deepakhopkar5700
    @deepakhopkar5700 ปีที่แล้ว +10

    शी ..‌तर आहेच ना शी ऊबाठा आता ऊठाबशया काढा तेच नशिबात आहे. बाळासाहेबांची माळ घेऊन जपत रहा ऊबाठा ऊबाठा. ....

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 ปีที่แล้ว +1

    ते सर्व कुणाच्या आशीर्वाद ने बोलतात सुशिलजी.. कुणाला काय म्हणायचे ते म्हणू दे तुम्ही छान काम करताय..

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 ปีที่แล้ว +3

    मशालचा अपमान सुशील कुलकर्णी यांनी करु नये.

  • @gajananabhang6511
    @gajananabhang6511 ปีที่แล้ว +5

    शिव सेना लाऊ nakaa
    उद्ध्व बाला साहेब ठाकरे सेना
    जय भवानी जय शिवाजी

  • @mohangawade3723
    @mohangawade3723 ปีที่แล้ว +1

    म्हणे आम्हीच खरे हिन्दू .मग हिंदू द्वेष्ट्यांच्या पाठी पाठी का फिरता.तेव्हाच शिवसेने पासून दुरावले ऊबाठा.जयहिंद.

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 ปีที่แล้ว +17

    😂😂😂 उद्धोदीन पत्रकारांवर असा डाफरला 😂😂 🤣🤣🤣

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb ปีที่แล้ว +21

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण......! 🙏

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम विश्लेषण

  • @nikhilpublicservices1309
    @nikhilpublicservices1309 ปีที่แล้ว

    दादा तुमच्या आणि भाऊ बद्दल आम्हाला खुप आदर् आहे, पण तो प्रभाकर हा सुपारीबाज पत्रकार आहे

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 ปีที่แล้ว +1

    बंडखोरी म्हणजे लबाडी म्हणजे पाठीत खंजीर खूपसणे.

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 ปีที่แล้ว +3

    पलटू ची स्थिति माहिती झाली, आता त्यांच रांगेत जोड़िदार, जय हो

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว +1

    *नुसते उबाठा म्हणले तरी चालतं*

  • @ashaamin5540
    @ashaamin5540 ปีที่แล้ว +2

    जे पेराल तेच उगवणार.हा निसर्गाचा नियम आहे.

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 ปีที่แล้ว +20

    बाकी काही असो ..... !! उभाठाकरे शिसे !! चा पार पार कचरा झाला ......
    सुरुवात झाली ती !! देता का जाता !! या दमबाजीने ...........

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g ปีที่แล้ว +2

    ऊबाठाच नांव साजेस आहे. उबाठाचा निषेध आणि धिक्कार.

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 ปีที่แล้ว

    सस्पेन्स अभि बाकी है 🤔🤔🤔छान विश्लेषण खूपच गंमतीशीर आणी माहिती पुर्ण.. 🌹धन्यवाद........

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +16

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @shreekantingale2527
    @shreekantingale2527 ปีที่แล้ว +1

    सुशीलजी वुई लव यु ❤❤❤

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 ปีที่แล้ว +11

    सनातनी हिंदूनी, हिंदू राष्ट्र आ ची मागनी करावी।

  • @SunilShelarShelar
    @SunilShelarShelar ปีที่แล้ว +3

    तारक मेहथा सर 👌👌👌एक 🙏🙏

  • @Kaustubh.mutkule-kn9yq
    @Kaustubh.mutkule-kn9yq ปีที่แล้ว +11

    मैं मुख्यमंत्री था मैं मुख्यमंत्री था यह जो बार बार बोला जाता है उसके बारे में जरा बोलिए सुशील जी क्योंकि यह मुख्यमंत्री थे तब किए हुए कर्मों का फल आज भुगत रहे हैं मैं मुख्यमंत्री था इस पर ही एक वीडियो बना दीजिए

  • @sharads.2067
    @sharads.2067 ปีที่แล้ว +7

    आता यांना जुने शिवसैनिक यांची गरज राहिलेली नाही हे या वरून लक्षात येते. या लोकांनी शिवसेना उभी करण्यासाठी आपली हयात घालवली, आता तिच शिवसेना राहीली नाही म्हटल्यावर यांचं काय काम या विचारा पर्यंत हे जाऊ शकतात. गेलेल्यांना परतीचे दोर कापणारा कडून कोणतीही अपेक्षा ठेवणं चुकीचे आहे. फक्त एवढंच त्यांच्यावर आरोप करून पाठवणी केली नाही म्हणजे मिळवली.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw ปีที่แล้ว +1

    जय श्री राम 🌹🙏
    नमस्कार सुशिलजी, आपणास व आपल्या परिवारास भोगी व मकर संक्रात निमित्त हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. 🌹

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 ปีที่แล้ว +1

    पत्र देण्या करिता एअरपोर्ट वर पोहचले पण बातमी आली की बांद्रा येथे पाकीट वाटप करण्यात येत आहे हे रिटर्न आले आणि विसरले

  • @savitajade9824
    @savitajade9824 ปีที่แล้ว +1

    तरीच !! आजकाल फार दिसत नाहीत देसाई बंधू. ते असो, पण आज तुम्ही खास दाखवलेली ती क्लीप पाहून आज पुन्हा एकदा आम्ही मनमुराद हसलोत. तीच हो कुणीतरी शिउबाठा , उबाठा म्हणल्यामुळे त्यांचा जो तो तिळपापड वगैरे झाल्याची. 🤣😂🤣😂

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 ปีที่แล้ว +1

    राजा उभा राहिला कोणी नाही पाहिला हे जाम मस्त झालं राव ॲक्शन सहित.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 ปีที่แล้ว

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण विचार आवडले,"देसाई बंधू आंबेवाले"यांचे आंबे असे तर नसेल?

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 ปีที่แล้ว +10

    बहोत बढिया विश्लेषण किया है

  • @Krwabad
    @Krwabad ปีที่แล้ว +5

    Very best vishleshan.

  • @kishanlahane7193
    @kishanlahane7193 ปีที่แล้ว +6

    🤡दयनीय "सामना"🤡

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 ปีที่แล้ว +9

    जय हिंदू राष्ट्र

  • @VinitaPapde
    @VinitaPapde ปีที่แล้ว +6

    अगा जे कळलेच नाही-------😢

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 ปีที่แล้ว +1

    जे घरी बसुन कारभार करतात ते कसे कळवीनार अधिकृत यंत्रणेला.

  • @subhash3403
    @subhash3403 ปีที่แล้ว +1

    मी सांगतोय ना बदल केलीय! मग कळवायचे काय गरज आहे.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 ปีที่แล้ว +8

    पाठीत खंजीर उठानेच खुपसलाय

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +1

      Be Akkal Photographer Best CM

  • @vyankateshpanse7195
    @vyankateshpanse7195 ปีที่แล้ว +3

    कोण च्या ऐवजी कोणी पाठीत खंजीर खुपसला असे पाहिजे.

  • @santoshayachit2450
    @santoshayachit2450 ปีที่แล้ว +2

    देसाई बंधू आंबेवाले.... नाही
    देसाई बंधू मातोश्रीवाले...

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl ปีที่แล้ว +5

    सुंदर विश्लेषण सर. 👍👍👌👌

  • @iamshadow9547
    @iamshadow9547 ปีที่แล้ว +15

    🎉🎉मा.सुशिलजी. ...कृपया छोटीशी दुरुस्ती...खंजिर कोण त्या ऐवजी कोणी खुपसला बाक ऊत्तम 🎉🎉🎉🎉

  • @rambhogle6607
    @rambhogle6607 ปีที่แล้ว +12

    सिर्फ इक उल्लू काफी है बरबादे गुुलिस्ता , यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है।😂😂

  • @maheshsavley7650
    @maheshsavley7650 ปีที่แล้ว

    लई ्‌खास

  • @hinduraosutar3810
    @hinduraosutar3810 ปีที่แล้ว

    संजय आणि शरद सारख्या प्रव्रूर्ती पासून उध्दवनी सावध रहावे मी फहील्या पासून सांगत आहे ही पिलावळ तुमच्या पक्षासह नागडे करायला कमी करणार नाहीत

  • @rajarammhatre6266
    @rajarammhatre6266 ปีที่แล้ว

    Spst sr boltat mi Roz तुमचं ऐकतो v baghato.❤

  • @anantaubhe8385
    @anantaubhe8385 ปีที่แล้ว

    साहेब यांना असे पुन्हा पुन्हा बोलू नका कारण यांनीच आपल्या लोकांना दम देऊन सांगत होते आईचे दूध विकनार्यांना कदापिही माफी नाही
    पण झाले उलटेच यांनाच यांच्या आईचं दुध आठवल

  • @anilkumartiwari9472
    @anilkumartiwari9472 ปีที่แล้ว

    शरद पवार सारखे मार्गदर्शक आणी गुरूजी ची आणी विश्व प्रवकते हयांची संगत , उबाठा च्या पतन चे कारण आहे।

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj ปีที่แล้ว +1

    ह्या उद्धव तेव्हा जरी हा... rule रजिस्टर करावे लागते सांगितलं असतें तरी त्याने दुर्लश्य केले असतें उलट जो हे त्याला सांगेल त्यावर डाफरेल माझ्या बापाची पार्टी मी त्याचा मुलगा आहे काही गरज कोणाची हिम्मत नाही माझ्याकडून पार्टी कढून घेयाची. इतका overconfidence आहे त्याला. 🙄🤭🤣🤣

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว

      Asaa Samjnara To Ek Moorkh 😂😂😂😂

  • @dattatraypanchal8438
    @dattatraypanchal8438 ปีที่แล้ว +13

    Very nice 👍👍👍

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 ปีที่แล้ว +1

    सुशीलजी जबरदस्त. लगे रहो.

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 ปีที่แล้ว

    नमस्कार सुशील जी

  • @shrikantjoshi9429
    @shrikantjoshi9429 ปีที่แล้ว +1

    देसाई बंधू नव्हे बाप मुलगा

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 ปีที่แล้ว

    उबाठा याने आता निवडणुक नव्या पक्षाची (कंपनी प्रा लि) म्हणून नोंद करावी व त्यावर संपूर्ण मालकी हक्क हा आपल्या परिवारातील मी घोषित करीन पुर्णतः त्याचाच असेल म्हणजे नंतर माझं हे चोरलं माझं ते चोरलं अशी बोंब आपल्या नंतरच्या वारसांच्या नशीबी येऊ नये याची खबरदारी घेतलेली चांगली असते! जयहिंद जय महाराष्ट्र!

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 ปีที่แล้ว +2

    ह्यांचे सुप्रसिद्ध वकील काय करत होते ?

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 ปีที่แล้ว

    करणी तैसी भरनी खालीच भरावे लागतात देवाला चूकले नाही तर हे मानव आहेत

  • @supremepatil5131
    @supremepatil5131 ปีที่แล้ว

    नार्वेकरच जबाबदार असतील...आपले मिलिंद हो...

  • @sharadghodke6586
    @sharadghodke6586 ปีที่แล้ว +1

    "पाठित खंजीर," "पाठित खंजीर हे इतके अंतर्मनात उतरले आहे की नुस्ता खंजीर हा शब्द जरी कानावर पडला तर मी अनाहूतपणे मी माझी पाठ समोर करेन की काय अशी भीती आता वाटायला लागली आहे! 😂😂😂