मी बाई विचार'वंतीण!' हिंदुद्वेष्टी बामसेफी पण उपनेता उध्दव सेनेची!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.6K

  • @kishorpatil3324
    @kishorpatil3324 9 หลายเดือนก่อน +64

    बामसेफी उकिरडा वरुन आलेल्या बाजारबुगणी ची खेटरा ने पुजा झाली पाहिजे होती.

    • @rajendrathakur8462
      @rajendrathakur8462 5 วันที่ผ่านมา

      🌈 Jai 🌈 Hind 🌈 Jai 🌈 Bharat 🌈

  • @arunkumar270947
    @arunkumar270947 9 หลายเดือนก่อน +42

    अष्टेकर ताई जणु महिषासुरमर्दिनी अवतार. विनम्र अभिवादन.

    • @geetashah6663
      @geetashah6663 6 หลายเดือนก่อน +1

      Khari Bala Sahebanchi Shivsaini.....💪

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 9 หลายเดือนก่อน +366

    त्या हिंदू-द्वेष्ट्या बाईंना कुणीतरी धडा शिकवण्याची गरज आहेच .

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 9 หลายเดือนก่อน +14

      कोणीतरी का, तुम्ही आम्ही , सर्व जण मिळून करु शकतो.

    • @rajinathjoshi8409
      @rajinathjoshi8409 9 หลายเดือนก่อน +2

      कोणतीही वेळ यावी लागते. शिशुपलाचे १०० घडे भरायची वाट पहावी लागते.

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 8 หลายเดือนก่อน

      कसलं काय माती ?
      दादा उरावर,चव्हाण उरावर
      सगळी खान्ग्रेस उरावर भाजपच्या.
      चिंधूत्व ते तूमचं 😂

  • @santoshbendre6455
    @santoshbendre6455 9 หลายเดือนก่อน +29

    अष्टेकर ताई तुमच्या चप्पलेला सुद्धा आज समाधान वाटले असेल हिंदू देवतांवर‌ बोलणारेणा चपलेनेच हानले पाहिजे जय महाराष्ट्र

  • @pradeep_nk.
    @pradeep_nk. 9 หลายเดือนก่อน +361

    पुढचा पिक्चर पोलीसामुळे वाचला याच वाईट वाटतयं. आणि अष्टेकर ताईंना हृदयापासून जय महाराष्ट्र

    • @anantkadam3893
      @anantkadam3893 9 หลายเดือนก่อน +3

      Yes

    • @adityagamerz3148
      @adityagamerz3148 9 หลายเดือนก่อน +1

      Best of....

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 9 หลายเดือนก่อน

      जे लिहिले आहे तेच ताई बोलल्या आहेत

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 9 หลายเดือนก่อน

      उबाठा गट एक नंबर वर आहे म्हणून तुम्ही टिका करत आहात

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 9 หลายเดือนก่อน

      कोणी रोखल तुम्हाला,नुसता...

  • @joshianant8869
    @joshianant8869 3 วันที่ผ่านมา +2

    अष्टेकरताई लाख लाख धन्यवाद

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 9 หลายเดือนก่อน +453

    हिंदू देवाबद्दल वाईट टिप्पण्या करणे ही बातम्यांमध्ये चमकण्याची फॅशन आहे. आपण त्याचा कडाडून विरोध केला पाहिजे.

    • @sapanasawe8917
      @sapanasawe8917 9 หลายเดือนก่อน +26

      Sushama Andhare deserves Khetarachi Pooja

    • @radhikaogale2379
      @radhikaogale2379 9 หลายเดือนก่อน +10

      Puja? हार हा योग्य शब्द...

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 9 หลายเดือนก่อน +19

      आपल्या कडे सर तनसे जुदा ही पध्दत नाही ना म्हणुन ह्या माजोरड्यांची हिम्मत होते ...ह्या सारख्यांसाठी खेटराचा चोप बसला ना , तरी थोबाडे वाजणे बंद होतील 😂

    • @pramodvaidya4950
      @pramodvaidya4950 9 หลายเดือนก่อน

      उद्धव ठाकरेंनी सर्व हिंदु
      ना शिव्या घालणारी, भमंपक ,अचकट विचकट,पण हिंदु वर बेंबीच्या देठापासून ओरडून टीका करणारी,
      लोक हवी असतात,या बाईना कोणताही विचार
      आचार नाही, मात्र उद्धवराव यांना असे लोक अवती भोवती गोळा करून, काय उपयोग आहे,बापाचा कोणता विचार आणि
      हे काय करतात ,?
      ४०आमदार निघून गेली ,
      तरी मीच खरा ? वारे शेदाड शिपाई, धन्यवाद,

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 9 หลายเดือนก่อน

      जुनी म्हण आहे, मारणारा चा हाथ पकडता येतील पण बोलणाराच तोंड धरता येत नाही....

  • @penkarprasad
    @penkarprasad 9 หลายเดือนก่อน +28

    स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवी गाळ करून ही शिवसेना पक्षप्रमुख यांनी कसा प्रवेश दिला

  • @sudhirchandra
    @sudhirchandra 9 หลายเดือนก่อน +200

    उद्धव आणि गॅंग आता तृतीयपंथी म्हणून ओळखली जाणार. जिथे जिथे ह्या आक्का सारख्या बाया आहेत, त्यांचा विनाश अटळच.

    • @PushpaMane-uu5yk
      @PushpaMane-uu5yk 9 หลายเดือนก่อน +3

      👍😂😂😂

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 9 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @anantkadam3893
      @anantkadam3893 9 หลายเดือนก่อน +2

      Yes

    • @lataharade6614
      @lataharade6614 9 หลายเดือนก่อน

      तुम्हाला भस्म्या रोग झालाय दुसऱ्याचे पक्ष गिळंकृत करण्याचा चोर ते चोर आणि वर शिरजोर

    • @RupeshMhatre-t4t
      @RupeshMhatre-t4t 4 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर. उद्धव ठाकरे पण तोच आहे

  • @hariprasadjaju
    @hariprasadjaju 2 วันที่ผ่านมา +2

    खरच पुढचा भाग पाहायला मिळाला नाही त्याचं दुःख एक हिंदू म्हणुन आहेच स्मिताताई अष्टेकर यांना विनम्र अभिवादन.

  • @ND-me2gf
    @ND-me2gf 9 หลายเดือนก่อน +305

    यांचं असाच स्वागत करायला पाहिजे. सगळी कडे. ह्यांची खेतरानी पूजा केली पाहिजे

    • @kirandatey4187
      @kirandatey4187 9 หลายเดือนก่อน +19

      हो… ते पोलीस आड़वे यायला नको होते. त्या अक्का ची खेटराने आरती करायला हवी होती!

    • @sharadtawade4429
      @sharadtawade4429 9 หลายเดือนก่อน

      ​​@@kirandatey4187पोलीस आडवे आले नाही तर कोणाचीच हिम्मत होणार नाही.राम मंदिराची उबळ अनेक ठिकाणी बाहेर पडते.

    • @krishnathakur4783
      @krishnathakur4783 9 หลายเดือนก่อน +2

      Right

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 9 หลายเดือนก่อน +3

      ये तो अभी ट्रेलर है; आगे आगे देखिये होता हे क्या? 😂😂😢😢

    • @sbs546
      @sbs546 9 หลายเดือนก่อน +7

      उद्धव ठाकरेची सुध्दा.

  • @vilasaswale9292
    @vilasaswale9292 9 หลายเดือนก่อน +84

    अष्टेकर मॅडम यांना आज शिवजयंती दिवशी सात तोफेची सलामी धन्यवाद आष्टीकर मॅडम

  • @user-JBond007
    @user-JBond007 9 หลายเดือนก่อน +194

    आई बसली म्हणणारी जेंव्हा स्वतः बसते तेंव्हा तिला बसवून घेणारे सुद्धा तितकेच लायक नसलेले आहेत.
    खरंतर या बामसेफी बाईला शिवसैनिक कसे झेलतात हा मोठाच यक्षप्रश्न आहे. तेच शिवसैनिक व शिल्लक नेते अजूनही उध्दव आणि राऊत ला चिकटून बसले आहेत हेच एक आश्चर्य आहे.

    • @sonumatharu6529
      @sonumatharu6529 9 หลายเดือนก่อน

      ह्या बामसेफ वाल्यानी त्यांची आई निजवली आहे

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 9 หลายเดือนก่อน +3

      संस्कार आहेत

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 9 หลายเดือนก่อน

      आश्चर्य वाटते श्रध्दा असावी, पण मर्यादा पण असावी. ज्याने स्वतः च्या हाताने आपल्या वडिलांनी मेहनतीने उभा केलेल्या पक्षाची वाताहत केली स्वतःच्या वडिलांवर आणि हिंदू देवदेवता वर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांना पक्षात घेऊन नेते बनवले अशा कणाहिन नेतृत्वावर अजूनही श्रद्धा ठेवणाऱ्या सैनिकां बद्दल आश्चर्य वाटते

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 9 หลายเดือนก่อน +5

      हो खरंच आहे की 😊

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 9 หลายเดือนก่อน

      हिला पक्षात ठेवणारा महामूर्ख आहे.
      सांगण्याची गरज नाही.

  • @GorakhWaikar-w3l
    @GorakhWaikar-w3l 9 หลายเดือนก่อน +6

    सुषमा ताई कश्या आहेत तर ते अस
    मी बाई वाचाळ वंतीन, मी बाई वाचाळ वंतीन

  • @kiranattrgekarattrgekar2445
    @kiranattrgekarattrgekar2445 9 หลายเดือนก่อน +12

    निर्लज्जम सदा सुखी आहेत अक्का 😂😂

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 9 หลายเดือนก่อน +118

    सुषमा अंधारे या वात्रट बाई पेक्षा... शिवसेनेतील ज्योती ताई वाघमारे हजार पटीने जास्त छान व मुद्दे सुद बोलतात. फार मोठे उज्ज्वल भविष्याची नांदी आहे ज्योती ताई.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 9 หลายเดือนก่อน +2

      सहमत आहे

    • @ckpatekar
      @ckpatekar 9 หลายเดือนก่อน +1

      पण सारखं सारखं एकसुरी टीकात्मक भाषण करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकाससाठी काय योगदान देणार आणि सामाजिक प्रश्नांची उकल अश्या विषयांवर ज्योती ताई कडून अभ्यासपूर्ण विचार ऐकायला आवडेल .त्या छानच बोलतात .उद्धव ठाकरेवर बोलण्यात आता काही अर्थ नाही .सुषमा अंधारेला वैचारिक पातळीच नाही .वासरात लंगडी गाय शहाणी तसं आहे उबाठात ही महाराणी

    • @SomnathPandit-z1d
      @SomnathPandit-z1d 9 หลายเดือนก่อน

      @@ckpatekar खरे आहे तुमचे म्हणणे. त्या विकास कामे केली आहे त्याबद्दल अभिमानाने सांगतात. सामाजिक प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. त्यांच्या तोंडात अश्लिल भाषा नाही जी सुषमा अंधारे या बाईच्या तोंडी आहे..... वाद जरुर असावे ते समाजाच्या भल्यासाठी. कोणी एक संजय राऊत किंवा उद्धवस्त ठाकरे यांच्या साठी नव्हे.
      सुषमा अंधारे काय विकास सांगते. संजय राऊत तिच्या कडे जेवायला येणार त्यासाठी एसी ला वर्गणी द्या. झोपायला पंलंग मोठा. दिमतीला कोण👤

  • @tusharawate3730
    @tusharawate3730 9 หลายเดือนก่อน +29

    अभिमान आहे स्मिता अष्टेकर ताईंचा आम्हाला 🙏
    स्मिता ताई आम्ही स्वतः संघाच्या शाखेत वाढलो,
    तुम्ही जरी उभाटा गटात आहात तरी तुमचा सर्व हिंदूंना अभिमान आहे. ❤️🚩🙏💐

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 9 หลายเดือนก่อน +162

    अंधारे ला हिंमत होईल का एकटी सामोरी जायला अष्टेकर ताईसमोर 💪

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 9 หลายเดือนก่อน +1

      सुषमा आता नगर ला जाताना दहा वेळा विचार करेल.😢😮😮

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 9 หลายเดือนก่อน +3

      किती टीका केली हिंदू धर्म देव देवता वर

  • @eknathgaikwad6511
    @eknathgaikwad6511 9 หลายเดือนก่อน +13

    अषटेकर बाईचा खरचं आभार मानायला पाहिजे🎉

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 9 หลายเดือนก่อน +137

    कुठला पक्ष, महत्त्वाचे नाही. पण उठसूट हिंदू धर्मावर टिका आणि देवदेवतांचा अपमान कुणीच सहन करायचा नाही. अष्टेकर रणरागिणीचे अभिनंदन 👏👏👍👍❤😡🙏

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 9 หลายเดือนก่อน +5

      Asa baila haklun kavle pahije

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 9 หลายเดือนก่อน +4

      Himmat kasi hote tech kalat nahi dev dakhavnar baga ila pan itarasarkhr vel yayla pahije bus

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 9 หลายเดือนก่อน +2

      @@seelaumhel8768 हिने माझ्या बापाला शिव्या दिल्या. माझा आणि आदुबाळाचाही अर्वाच्य भाषेत उध्दार केला. पण माझा नाईलाज झाला. हिच स्वागत करावं लागलं... इति उ ठा 👎👎😡😡😡😩😩

    • @vh8631
      @vh8631 9 หลายเดือนก่อน

      Smt. Ashtekar madam given strong & strictly replied. She greatest Sanatani Hindu Sherni. Great Saluted. In million times.

    • @dineshmore1409
      @dineshmore1409 9 หลายเดือนก่อน

      Hindu dev kaalpanik ahet, te brahman ne nirmaan kele ahet

  • @sanjayanabhavane4982
    @sanjayanabhavane4982 8 หลายเดือนก่อน +14

    खरंच पुढचा पिच्चर पोलिसांमुळे हुकला याचेच वाईट वाटते...... 👍👍

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 9 หลายเดือนก่อน +145

    अगदी बरोबर बोललात प्रभाकरजी. शबरी आणि श्रीराम यांच्या बद्दल इतकं बीभत्स हावभाव करून ही बाई बोलली आहे.

    • @pramoddongre-u9p
      @pramoddongre-u9p 9 หลายเดือนก่อน +6

      अहो प्राचीताई त्या बाईला बिभस्त. चेहरा करायची जरुरतच नाही, ती दैत्य कुलोत्पन्न असल्यामुळे तिचा चेहराच तसा झाला,, त्यामुळे हावभाव तसेच आहेत.

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 9 หลายเดือนก่อน +8

      प्रभु रामचंद्र व सीतामाई तसेच "आई बसल"यासारखे विडंबनात्मक वक्तव्य हिंदुं देवी देवतांवर करीत असते, अतिशय नीच भाषा वापरली जाते तरी बोलणारी बाईपेक्षा खाली बसून दात काढून टाळ्या वाजवणारे यांना थोडीशी लाज वाटायला पाहिजे,.

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 9 หลายเดือนก่อน +2

      प्रभाकरजी ही काळी पोत कुणाच्या नांवाने बांधते ह्याचे संशोधन करा

    • @arunshinde9664
      @arunshinde9664 9 หลายเดือนก่อน

      शबरी माता ही श्री रामाची आहे सारखी आहे, त्या मातेबद्दल असे शब्द, खूप वाईट वाटते हो,

  • @SambhajiKokate-vz9py
    @SambhajiKokate-vz9py 9 หลายเดือนก่อน +65

    प्रभाकरराव, आमच्या मनातील हीच खदखद बोलून दाखवलीत, तिच्यापेक्षा, तिच्यासाठी टाळ्या वाजवणाऱ्या छक्यांचा { हिंदू म्हणून घेणाऱ्याचा } प्रचंड राग आहे 🚩जय शिवराय

    • @pravinpawar4934
      @pravinpawar4934 9 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे...ती आपल्या देवी देवता वर घाण शब्दात टीका करते..आणी खाली बसलेली hijadi टाळ्या वाजणारे..स्वतःला..बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणतात...बाळासाहेबांना देखील ती ने सोड ले नाही...

  • @rahulsureshyendhe501
    @rahulsureshyendhe501 9 หลายเดือนก่อน +109

    मुस्लिम व दलित लोकांमधील जे लोक हिंदू द्वेशी आहेत त्यांना उभाठा जवळ करत आहे....

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 9 หลายเดือนก่อน

      हजारो वर्षे अन्याय केला तरीही दलित समाज स्वतःच्या पायावर उभा आहे याचे बर्‍याच लोकांना वाईट वाटते

    • @SachinSawant-kp5hl
      @SachinSawant-kp5hl 9 หลายเดือนก่อน +1

      म्हणून तर घरी बसलेत😂

    • @bandumore487
      @bandumore487 9 หลายเดือนก่อน +1

      Aplya lokanch he kalat nahi Kai karnar🙏

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 9 หลายเดือนก่อน +28

    सुषमा अक्का ना असेच रोज चप्पल दाखवणे गरजेचे आहे खूप च आनंद झाला

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 9 หลายเดือนก่อน +141

    काकानी ह्या बाईला उध्दव चा बाजार उठवायला पाठवले आहे

    • @TheRock_1819
      @TheRock_1819 9 หลายเดือนก่อน +10

      जो दुसर्‍या साठी खड्डा खणतो तो पण त्याच खड्ड्यात पडतो 😂😂😂😂

    • @dileepmhatre9582
      @dileepmhatre9582 9 หลายเดือนก่อน +5

      प्रभाकजी,एकादा भित्रामालक, आपल्या बंगल्याच्या रक्षणासाठी गावठी कुत्री बाळगतो आणि त्या कुत्र्यांना उगाचच आपण मालक आहेत असे वाटते त्यातलाच हा प्रकार असावा!!

    • @narayandalvi4686
      @narayandalvi4686 9 หลายเดือนก่อน

      धूर्त काकांनी उबाठा ची सेना बंद करायला हिला सेनेत घुसवली. जुने जाणते नेते हिच्यामुळे सेना सोडून गेले. काकांचं उद्दिष्ट साध्य झालंय.

  • @cmanuka
    @cmanuka 6 หลายเดือนก่อน +11

    प्रभाकर राव तुम्ही खरंच ग्रेट आहेत!!!!!🫡🫡🫡

  • @ajitgawade2025
    @ajitgawade2025 9 หลายเดือนก่อน +66

    अजब वाटत अशा बाई ला थारा देणाऱ्या लोकांचं.

  • @dayanandsuryawanshi4712
    @dayanandsuryawanshi4712 9 หลายเดือนก่อน +9

    मार्मिक, आणि रोखठोक विश्लेषण, मनापासून धन्यवाद प्रभाकर सर..!

  • @maratha465
    @maratha465 9 หลายเดือนก่อน +215

    उबाठाची वाट लावायला राऊता पेक्षा मी सक्षम आहे ! असाच बाईचा निर्धार दिसतो ! विधानपरिषदेत जाण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी! त्यासाठीच केविलवाणी धडपड ! 🙏🚩🚩

    • @satishrekhi
      @satishrekhi 9 หลายเดือนก่อน +12

      विधान परिषदेत जाण्यासाठी चे संख्याबळ निश्चित च उबाठा कडे नाही 😢

    • @maratha465
      @maratha465 9 หลายเดือนก่อน +12

      @@satishrekhi
      आणि भविष्यातही असणार नाही !

  • @BharatNalkande
    @BharatNalkande 9 หลายเดือนก่อน +149

    खरच पिक्चर हुकला राव, मी नगरमध्येच रहाताे. त्या अंधारीला माहीत नाही स्मिता अष्टेकर काेण आहे. कट्टर शिवसैनिक आहे ती बाई. अंधारी वाचली वाईट वाटलं राव 💪💪💪

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 9 หลายเดือนก่อน +9

      या स्वैराचारी ला चांगले पायतानाने धुवायला पाहिजे होते, थोडक्यात वाचली

  • @vijayghadashi791
    @vijayghadashi791 9 หลายเดือนก่อน +12

    अष्टेकर ताई तुमच्या सारख्या खऱ्या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे
    हिला हिची खरी जागा दाखवणे गरजेचे होते

  • @navergiveup4851
    @navergiveup4851 9 หลายเดือนก่อน +73

    आष्टेकर ताई धन्यवाद🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 9 หลายเดือนก่อน +2

      आम्हाला तुमचा अभिमान वाटतो...❤🚩🙏✌️👌👋

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 9 หลายเดือนก่อน +12

    अष्टेकर ताई ना पूर्ण पाठिंबा ताई च रक्त एका कट्टर हिंदू महिलेचे आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन

  • @user-dj7ln6he1l
    @user-dj7ln6he1l 9 หลายเดือนก่อน +63

    झाशीची रणरागीणी लक्ष्मी बाई कशी लढली असेल हे बघायला नव्हतो आपण .
    अष्टेकर ताईना संपूर्ण जगाला दाखवले याच मातीत रणरागीणी गर्जते
    प्रणाम त्या वीर बहिणीस .

  • @amolpatil2094
    @amolpatil2094 9 หลายเดือนก่อน +22

    स्मिता अष्टेकर ताई ह्याच खऱ्या शिवसैनिक आहेत, ताईंना मानाचा मुजरा जय शिवराय

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 9 หลายเดือนก่อน +65

    अतिशय थिल्लर आणि महानाटकी बाई!
    आक्काला बसला, पायताणाचा बुक्का!

    • @jayakamble762
      @jayakamble762 9 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @Ajit_Gurv
      @Ajit_Gurv 9 หลายเดือนก่อน +1

      आक्का शब्दाच्या लायक नाही

  • @sgk2023
    @sgk2023 9 หลายเดือนก่อน +36

    तुम्हाला माता सरस्वती प्रसन्न आहे प्रभाकर जी. तुमचे बोलणे हृदयाला पोहोचते.

  • @nirbhaykanekar662
    @nirbhaykanekar662 9 หลายเดือนก่อน +49

    50 वर्ष शिवसैनिक म्हणुन अभिमानाने मिरवलो पण आताचे नेते बघून वाईट वाटते त्याची बोलण्याची पद्धत बघून काय विचार समाजाला देणार आमच्या वेळेला दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक, मनोहर जोशी एक से एक नेते विचार द्याचे आणी आमच्या साहेबांच भाषण म्हणजे विचाराचे सोन च असायचे आताची परिस्थिती फार वाईट वाटते

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk 9 หลายเดือนก่อน +1

    वाह साहेब....जबरदस्त.मी पण बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे...सत्तेसाठी दुसऱ्यांचे पाय धरणारे उध्दव ठाकरे यांच्या कडे बघावं पण नाही वाटत..... शि...

  • @henkya-mk7kt
    @henkya-mk7kt 9 หลายเดือนก่อน +86

    मनसे पहील्या सारखा पक्ष राहीला नाही.नाहीतर हिचं कधीच जिरवली असती. राज साहेबांना बोलल्यावर.

    • @devendrapingulkar3392
      @devendrapingulkar3392 9 หลายเดือนก่อน +7

      राज साहेबांना माहित आहे कोणाला किती महत्व द्यायचे ते. म्हणुन सगळ्यांना शांत बसायला सांगितलं.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 9 หลายเดือนก่อน +6

      खळ्ळ खट्याळ व लाव रे तो व्हिडिओ या पलिकडे काय योगदान हे समजेल काय

    • @devendrapingulkar3392
      @devendrapingulkar3392 9 หลายเดือนก่อน +2

      @@ushajoshi4339 लॉक डाउन मध्ये जनतेने पाहिलंय काय योगदान आहे ते.

    • @pforyu3712
      @pforyu3712 9 หลายเดือนก่อน

      ​@@ushajoshi4339 योगदान तर तुमच्या साहेबांचं पण काहीच नाही पण विश्वरत्न मनवता की नाही .....😂

    • @mhaskuDomale
      @mhaskuDomale 3 วันที่ผ่านมา

      हिंदू हृदय सम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार घेऊन मा एकनाथराव शिंदे चालले आहेत जय शिवाजी जय भवानी हिंदू सारा एक

  • @sudhirshinde415
    @sudhirshinde415 9 หลายเดือนก่อน +15

    अभिमानास्पद कामगिरी...पण ट्रेलर पर्यंतच मर्यादित राहिली ..... या वाघिणीला सलाम... हिंदु देवदेवता म्हणजे काय मस्करी वाटते की काय ?
    प्रभाकर सर, उत्तम विश्लेषण....जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय......

  • @Shantanu_2.2
    @Shantanu_2.2 9 หลายเดือนก่อน +49

    मला तो रणरागिणीचा त्वेष आवडला......खबरदार!हिंदु खरोखरच जागा होतोय.

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 9 หลายเดือนก่อน

      😂 हो खरंच

  • @ajaydhamdhere1328
    @ajaydhamdhere1328 9 หลายเดือนก่อน +15

    अष्टेकर ताईंना मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @kumarmoje6991
    @kumarmoje6991 9 หลายเดือนก่อน +6

    अष्टेकर मॅडम आपण जे काही वकीलबार मध्ये जे शौर्याने हिंदुत्व काय ते सर्व पक्षानां दाखवल आहे. अभिनंदन.

  • @MadhukarmarkandMadane
    @MadhukarmarkandMadane 9 หลายเดือนก่อน +44

    Chatrapati शिवाजी महाराज की जय हिंदु विरोधी विचार या देशात रहीला नव्व्हता राहनर नाही

  • @smitaashtekar648
    @smitaashtekar648 9 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद मी आपली खूप खूप आभारी आहे आपल्या या क्लिप मुळे मला बराच आधार मिळाला मी आपली मनापासून आभारी आहे

  • @sarangbankar467
    @sarangbankar467 9 หลายเดือนก่อน +107

    प्रभाकररावं बेंबटयाने रडवलं राव...राजेहो ऐकायला नाही मिळणार आता....

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 หลายเดือนก่อน +8

      खरय

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 9 หลายเดือนก่อน +5

      बरं झालं कोणी का होईना रोखत आहे त्यांना अष्टेकर ताई धन्यवाद

  • @sonyxperiac0
    @sonyxperiac0 9 หลายเดือนก่อน +8

    स्मिता अष्टेकर ताईंना मानाचा मुजरा. खऱ्या शिवसैनिक कोण ते आज दाखवलं ताईंनी👍👌

  • @rajkumaroswal3945
    @rajkumaroswal3945 9 หลายเดือนก่อน +35

    एक नंबर विश्लेषण प्रभाकर साहेब..
    ऐकतच रहावे असे वाटते.. मस्तच

  • @satishchandramore6058
    @satishchandramore6058 9 หลายเดือนก่อน +11

    अष्टेकर ताई..पुन्हा एकदा, नव्हे तर आपल्याला यश मिळेपर्यंत आपण हा आपला प्रयत्न करत रहावा.आपण त्यात यशस्वी व्हाल यात शंका नाही.ज्या दिवशी आपण यशस्वी व्हाल या बाईला थोबडवण्यात ...त्या दिवशी आम्हा तमाम हिंदू बांधवांच्या आत्म्याला शांती लाभेल.👍👍👍

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 9 หลายเดือนก่อน +52

    त्या ताई खऱ्या बाळासाहेबांची वाघीण महिला शिवसैनिक आहेत 🚩🚩💪🏻💪🏻💪🏻 उद्धव ने वाताहत केली फार फार दुःख होतं आहे राव

  • @sachinkulkarni3730
    @sachinkulkarni3730 9 หลายเดือนก่อน +7

    मला जस कळतय तेव्हापासून अष्टेकर मॅडम चां बुलंद आवाज नगर शहरात ऐकतोय. शिवसेनेच्या खूप जुन्या कार्यकर्त्या.

  • @vasudevpatil8842
    @vasudevpatil8842 9 หลายเดือนก่อน +16

    पक्ष सावरण्यासाठी उध्वस्त उध्दट ठाकरेे बामसेफी, कम्युनिस्टच काय पाकिस्तानी लष्करे तोयबाची मदत घ्यायलाही तयार दिसतोय. प्रभाकरजी जबरदस्त प्रहार केलाय. 👍

  • @chandrashekharkulkarni7005
    @chandrashekharkulkarni7005 9 หลายเดือนก่อน +8

    अष्टेकर बाईंमधे साक्षात दुर्गा अवतरली असे वाटले

  • @milindlele7458
    @milindlele7458 9 หลายเดือนก่อน +33

    प्रभाकर आठवण आली आपल्या अश्विन ची . त्यांनी हा मुद्दा " राजे हो " म्हणत चांगलाच रंगवला असता.

  • @warudatta
    @warudatta 9 หลายเดือนก่อน +27

    प्रभाकरजी,
    अतिशय उत्तम शब्दात फाडलीय.
    👍👍👍

  • @sandhyapanke9796
    @sandhyapanke9796 9 หลายเดือนก่อน +51

    अगदी बरोबर बोललात प्रभाकरजी...✅🙏

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 9 หลายเดือนก่อน +31

    जोपर्यंत शिवसेनेची पूर्ण वाट लागत नाही तोपर्यंत सुषमाताई अंधारे यांना बाहेर काढण्याची कुठलीही भीती नाही मग या स्पर्धेत कोण कुणाला भारी पडतंय तो येणारा काळच सांगेल

  • @sharadkhairnar9737
    @sharadkhairnar9737 3 วันที่ผ่านมา

    प्रभाकरजी तुम्ही खानदानी यु्ट्युबर आहात तुम्हांला मानाचा जय महाराष्ट्र 👍🏼👍🏼👏🏼👏🏼

  • @parthdaple8017
    @parthdaple8017 9 หลายเดือนก่อน +18

    एकदम जबरदस्त विश्लेषण 👌👌औदसा आठवल्यावर काय होत याच जिवंत उदाहरणं ही अंधारे बाई

  • @mahendrabhutada122
    @mahendrabhutada122 6 วันที่ผ่านมา

    अभिवादन साहेब तुम्ही चालू ठेवा उपदेश नक्कीच लक्षात येईल ,येतो आहे साहेब 😮

  • @bhushandongre611
    @bhushandongre611 9 หลายเดือนก่อน +28

    सर आपण खरे हिंदुत्ववादी आहात
    👌

  • @prakashmali2925
    @prakashmali2925 9 หลายเดือนก่อน +11

    आश्टेकर बाईंचे खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन 🙏🙏👍जय श्री राम🙏🙏

  • @narendradeshmukh3812
    @narendradeshmukh3812 9 หลายเดือนก่อน +33

    अहो विचारवंतीन कसली तमासगिरीनेच अधिक शोभते.

  • @patilavinash09
    @patilavinash09 3 วันที่ผ่านมา

    स्मिता ताईंचे नाव जितक्या वेळा तुम्ही घेतले त्या त्या वेळी अंगावर काटा आला
    हिच आमच्या साहेबांची शिवसेना 🚩🚩🚩🚩
    Miss you साहेब
    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @banduyadav4126
    @banduyadav4126 9 หลายเดือนก่อน +9

    आम्ही ठरवले आहे हि ज्या पक्षात आहे त्यांना मतदान नाही

  • @sarangbankar467
    @sarangbankar467 9 หลายเดือนก่อน +24

    झक्कास शब्द विचारवंतीण...😅

  • @rohinikane6119
    @rohinikane6119 9 หลายเดือนก่อน +1

    सुरुवातच खूप मार्मिक ... डोळ्यात अंजन घातले ढोंगी आणि विसरभोळ्या शिल्लक सेनापती पतीच्या डोळ्यात

  • @meghashyamrawool612
    @meghashyamrawool612 9 หลายเดือนก่อน +14

    शिछत्रपतींच्या जयंतीदिनी त्या वाघिणीला मानाचा त्रिवार मुजरा.

  • @GajananMhatre-g6x
    @GajananMhatre-g6x 9 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेबांचा खरा
    शिवसैनिक हा स्वाभिमानी आहे. हिंदू देवतां साहेबाना शिव्या घालणार या बाईला
    जे सहन करतात ते सैनिक असु शकत नाही.

  • @chaitanyabhagwat9185
    @chaitanyabhagwat9185 9 หลายเดือนก่อน +11

    पुढची चित्रपट पहाता आला नाही याचे खूप वाईट वाटले!

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 9 หลายเดือนก่อน +6

    शिवसेनेची अधोगती बघुन माझ्यासारख्या शिवसेना प्रेमींना खुपवाईट वाटते उद्धवजींनी सद् बुद्धी येवो हिच बाळासाहेबांच्या चरणी प्रार्थना

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 9 หลายเดือนก่อน +2

    फार वाईट वाटते पोलिस दोन मिनिटानंतर यायला हवे होते एका रणरागिणीचे प्रत्यक्ष रूप दिसले असते जय महाराष्ट्र

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 9 หลายเดือนก่อน +37

    उद्धवरावांना झाले "अंधेळे" प्रेम , हिँदुशिवसेना चा केला गेम ......

  • @hinduraomohite
    @hinduraomohite 3 วันที่ผ่านมา

    नाही नाहीं अष्टेकर यांनी केले होते ते योग्य च केले मात्र त्या वाचायला नको होती प्रसाद द्यायला हवा होता या रन रागिनीला जय महाराष्ट्र 💪💪💪👍👍👍🙏🙏🙏

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 9 หลายเดือนก่อน +22

    प्रभाकरजी,अंधारेताई ना नेता बनवून उध्दवजीनी योग्य केले असे वाटते.शिवसेना वाचाळ कधीच नव्हती, कृती करणारी होती.बाळासाहेब बोलणार व शिवसैनिक तोच आदेश समजून कृती करणार,असो गेले ते दिवस.धन्यवाद.

  • @avinashavachat5596
    @avinashavachat5596 9 หลายเดือนก่อน +2

    खरंच स्मिताताईंचा अभिमान वाटतो..

  • @ashokparab5835
    @ashokparab5835 9 หลายเดือนก่อน +18

    आज ना उद्या हिची महापूजा (खेटराने) होणार एवढे नक्की... Just a matter of few months.

    • @meenaxiprabhu9077
      @meenaxiprabhu9077 9 หลายเดือนก่อน

      नुसती पूजा झाली तर आंधळ्या बाईचे नशीब अन्यथा भलत सलत घडलं ....तर...????..... कसल्या सभा आणि कसलं काय...?? अंधारे बाईंना समाजात तोंड दाखवायला जागा तरी उरेल का ?? अति तिथे माती.....

  • @Amitfreakyfit
    @Amitfreakyfit 5 วันที่ผ่านมา

    प्रभाकरराव,
    आपल्या राष्ट्रवादी तथा हिंदुत्ववादी विचार मांडणी बद्दल मन:पुर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.
    🕉️🙏🙏🕉️

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 9 หลายเดือนก่อน +124

    Very very very good statement by mr prabhakar suryawanshi.nice presentation.god bless you.congratulation to mrs Jyoti astekar for her hard reply to mrs sushma andhare.good job done by mrs Jyoti astekar.jai Hind, jai bhole nath.

    • @jpchauhan-3638
      @jpchauhan-3638 9 หลายเดือนก่อน

      Big salute to brave lady Astekar and you as well, but brainless creatures don't have Ideology.

    • @dilipgandhi2814
      @dilipgandhi2814 9 หลายเดือนก่อน +5

      स्मिता अष्टेकर.

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 9 หลายเดือนก่อน +4

      Agdi barobar .

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 9 หลายเดือนก่อน +11

      स्मिता अष्टेकरना पाठिंबा मिळाला तर कलावंतीण बाईला सळो की पळो करून सोडतील. 40 वर्षांपासून कडवट शिवसैनिक आहेत स्मिता अष्टेकर. नगरमध्ये कोणी नादी लागत नाही

  • @swapnilsatardekar4283
    @swapnilsatardekar4283 9 หลายเดือนก่อน +57

    शिवनेरी मध्ये एक बाळ जन्माला aale,
    पुढे कोण होणार हे कोणालाच माहित नव्हते,
    बगता बगता ते वादळ बनले, आणि हे वादळ पूर्ण देशात घोंगावू लागले,
    त्या वादळाचे नाव म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज होते,
    आणि नंतर ते पूर्ण महाराष्ट्राचे दैवत बनले
    अश्या आपल्या दैवताच्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्या
    गर्वणी बोला मी हिंदू आहे
    जय भवानी, जय शिवाजी
    स्वप्नील साताडेकर
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @kavitagera6101
      @kavitagera6101 9 หลายเดือนก่อน +3

      फक्त महाराष्ट्र नव्हे पूर्ण हिंदुस्थान मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ची कीर्ती पसरली. ! Jai Shivaji Jai Bhavani Jai Shri Ram Jai Hind🕉️🚩🇮🇳🚩🕉️🇮🇳🚩🕉️🇮🇳🚩🕉️🇮🇳🚩🕉️🇮🇳

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 หลายเดือนก่อน +2

      🙏🙏🙏

  • @dhananjayjagtap6813
    @dhananjayjagtap6813 9 หลายเดือนก่อน +12

    2 दोन वेळा हा भाग पाहिला खरंच खूप छान विश्लेषण आहे पुन्हा पुन्हा ऐकाव वाटतंय धन्यवाद प्रभाकरजी

  • @sachinkulkarni2901
    @sachinkulkarni2901 9 หลายเดือนก่อน +15

    प्रभाकरजी शिव जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐💐जय भवानी जय शिवराय हर हर महादेव 🚩🚩

  • @bhanudastukaram
    @bhanudastukaram 9 หลายเดือนก่อน +5

    अष्टेकर मॅडमला सलाम.

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 9 หลายเดือนก่อน +6

    खूप खूप मस्त व्हिडिओ.हीची खेट्रानी पूजा केली पाहिजे.जिथे जिथे जाईल तिथे स्मिता ताई भेटली पाहिजे.

  • @MalharikantDeshmukh
    @MalharikantDeshmukh 9 หลายเดือนก่อน +3

    अतिसुंदर विवेचन..आष्टेकर ताईंप्रमाणे तुम्ही देखील खरे शिवसैनिक आहात.अभिमान वाटतो तुमचा.जयहिंद!

  • @DilipDhavale-m8v
    @DilipDhavale-m8v 9 หลายเดือนก่อน +11

    आपल्या कडे अजून ही स्त्री दाक्षिण्य सांभाळले जाते व महिला विषयक कायद्यांचा दुरुपयोग असल्या अक्का तेव्हा नक्की च करतात. म्हणून रान मोकळे मिळाल्या सारख्या वावरताना दिसतात. मात्र 100 भरले की .....🙏 जय श्रीराम 🙏🙏🙏

  • @umeshpawar2656
    @umeshpawar2656 9 หลายเดือนก่อน +1

    यामुळेच सर्व उकिरडेच फिरते आणि उकिरडा बनवुनच सोडते. खरंय राजकारण सोडून स्वतः च्या अस्मिता आपणच नाही टिकवणार तर कोण.

  • @Raj-og9
    @Raj-og9 9 หลายเดือนก่อน +21

    ह्या बाईला पाहूनच किळस येते राव

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 9 หลายเดือนก่อน +19

    आपल्याला शिवजंयतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @maheshlondhe1233
    @maheshlondhe1233 9 หลายเดือนก่อน +1

    एकदम मनापासून मी तुमचं विश्लेषण ऐकतो मत मांडव तर तुम्ही आणि सुशील कुलकर्णी भाऊ अनय जोगळेकर खरंच एक नंबर

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil25 9 หลายเดือนก่อน +4

    आष्टेकर ताईना मानाचा मुजरा जय शिवराय .
    हि यांपुढे घटातून बाहेर पडनार नाही यांची प्रत्येक हिन्दुची जंबांबरीच नव्हे पहिल कतव्य . .
    सर्व पक्षगेला तीच्या . . .
    मनसे काही करेल . .

  • @vijaymalamusale953
    @vijaymalamusale953 9 หลายเดือนก่อน +2

    हिंदू देवतांच्या बद्दल बोलणाऱ्या बाईला नवदुर्गाचे दर्शन झाले पाहिजे

  • @subodhpathak613
    @subodhpathak613 9 หลายเดือนก่อน +52

    Good analysis.
    Good for delivering truth.

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 9 หลายเดือนก่อน +2

    एकदम 100% सत्य विश्लेशण सत्य लपत नसते अष्तेकर ताई च्या करतूत्व्स सलाम

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 9 หลายเดือนก่อน +12

    *श्री छत्रपती शिवाजी महाराज की ....जय ..🚩🚩*
    *आपणांस 🚩शिवजयंती च्या मनःपूर्वक शुभेच्छा💐*

  • @rajendrabelamkar1189
    @rajendrabelamkar1189 9 หลายเดือนก่อน +1

    मा. अष्टेकर ताई, मनापासून अभिनंदन, आई जगदंबे बद्दल चुकीच बोलणाऱ्या थर्ड क्लास बाईची खेटराने पुजा होणारच, भगवान के घर देर है अंधेर नही

  • @amuljoshi8252
    @amuljoshi8252 9 หลายเดือนก่อน +6

    नमस्कार दादा 🙏
    नेहमीप्रमाणे खूप चांगला व्हिडिओ झाला आजचा. आता पर्यंत मी कधी व्यक्त झालो नाही. तशी वेळच येऊ दिली नाही तुम्ही. परंतु कालच्या घटनेमुळे अष्टेकर ताईंचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. माझा साष्टांग दंडवत त्या रणरागिणीला. डोळ्यावर झापड पडलेल्या काही महा भागांना एवढ्या मोठ्या संघटनेची वाताहत होत हे पाहून खरच मनाला वाईट वाटत आहे. हिंदू देवी देवतांची केलेली थट्टा आणि हिंदूबद्दल वापरलेले अपशब्द याबद्दल एकदा धडा शिकवायलाच हवा. हा सर्वसामान्य हिंदूंच्या मनामधला रोष शांत होईल. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद दादा तुमचं. आजचा विषय खरच तुम्ही योग्य पद्धतीने मांडला.

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 8 วันที่ผ่านมา

    यात्रा फेम या दळभद्री बाईची अंत्ययात्रा लवकरच निघेल, अशी आशा.