हे सुरांनो चंद्र व्हा......Absolutely no comparison with other singers even though they are great . अर्चना ताई या ह्रदय स्पर्शी गाण्यासाठी आणि गायनासाठी आम्ही आपले ऋणी आहोत .
आजकालच्या डुप्लिकेटच्या जमान्यात अस्सलपेक्षा कमस्सल वा नकलेला अजाण महत्व देताहेत.अर्चनाजी व जितेंद्रजी खरे मानकरी. कुसमाग्रजांची अक्षरे लय भारी......धन्यवाद.
अर्चना ताई हे गाणे ऐकताना असे वाटते की तुमच्या साठीच केवळ या गाण्याचा जन्म झाला आहे आणि पंडितजींनी तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून त्याला संगीत दिले तुम्ही या गाण्याचे सोने केलेत तुम्हाला शतशः वंदन आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना आसावरी जोशी
What a truly beautiful rendition of "He Surano Chandra Vha" by Archana Tai! Her performance was a mesmerizing display of talent and grace, leaving me spellbound from start to finish. ArchanaTai's voice carries a unique charm and sweetness that instantly captivates the listener. Her delicate and emotive delivery of the lyrics brought out the essence of the song, evoking a sense of nostalgia and deep emotion within me. It was as if her voice painted a vivid picture, transporting me to a serene and enchanting world.
I just came back from a music program at Matunga Mumbai where I came across one Archana kanhere. But I couldn't believe she is the same Archana who sang this excellent song. I missed the apportunity to appreciate her personally . No other female singer can come closer to the quality and emotion in Archana's voice in this song
अभिषेकी बुवानी अर्चनाजी ना हे गाणं दिले आणि गाण्याचे चीज झाले इतक्या गायकांनी हे गायले पण अर्चनाजी आपल्या आवाजात जी आर्तता आहे ती लाजवाब नाटक मी पाहिलंय हे गाणं सगळं एक वेगळी उंची गाठताय
I have listened this version of the song by Archana Kanheri ji hundreds of times. It has grown like an obsession. Of course I have heard this song sung by many others. But the touching quality or the magic of this version is rather lacking in other versions. Hats off to Archana ji & to Shridhar Hegde for uploading it.
itke sunder gayale aahe na archana ji yanni ase watate ki kharokhar devayanichya manatil prembhavna ani talamal ani priyakarabaddal chi odh archnaa jinchya sunder gaanyatun prakat hotana disattat
Her voice quality is unique. She has kept it simple & close to original by Pt.Abhisheki ji. Very beautiful rendering.The word 'Manasachi' need to be corrected may be..
बऱ्याचदा असे होते की मूळ गाण्यापेक्षा आणि मूळच्या त्या गाण्याच्या गायकांपेक्षा नन्तरचे गायक त्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा करून ते गाणे सादर करत असतात पण हे नाट्यगीत असे आहे की अर्चना कान्हेरे पेक्षा ते कोणीच चांगले म्हणू शकले नाही. अर्चनाजींची जागा कोणीच घेऊ शकले नाही. आणि तसंही हे गाणं जितकं अर्चनाजींच्या आवाजात अजरामर झालं आहे ते तितकं कोणीही करू शकणार नाही. त्या काळात एकाच टेक मध्ये रोकॉर्डिंग होत असे आणि एक टेक मध्ये असं माईलस्टोन गाणं म्हणणं एक चमत्कार च आहे
हे नाट्यगीत बऱ्याच गायकांनी गायले आहे परंतु त्यात अर्चना कान्हेरे ह्यांनी सदर केलेले हे गीत माझ्या मते सर्वोत्तम व पुनः पुनः ऐकण्या लायक आहे.
I think, devki pandit has sung better than this...
I think, devki pandit has sung better than this..
Agadi khare
Akashvanikade aahe he song
@@sneharisbud5899 wrong
अर्चना जी ची गायकी ओरिजिनल आहे... नीट ऐकल्या वर समजेल... आर्तता... ती इतर gaykat जाणवत नाही
ह्र्दयाला भिडणारे सूर अर्चना ताईंचे 🙏🙏
आवाजात अनोखे कारुण्य आहे 🙏
THANKS A LOTTTTTTTTTTTTT... HE KADHI PASUN SHODHAT HOTO MI.... SO MUCH THANKS SO MUCH THANKS... HACH AVAJ SHODHAT HOTO MI... THANK YOU
हे सुरांनो चंद्र व्हा......Absolutely no comparison with other singers even though they are great . अर्चना ताई या ह्रदय स्पर्शी गाण्यासाठी आणि गायनासाठी आम्ही आपले ऋणी आहोत .
पूर्ण सह मत ।
५ वर्षा पासून हे गाणं ऐकतोय मी, खूप गायकांनी हे गाणं गायलं आहे, पण मला हे अर्चना ताईंनी गायलेल बेस्ट वाटत.....❣️
200 % agree with you . After Archanatai, next best is by Devkitai
नाट्यगीत ऐकायला, समजायला तेवढा प्रेषक ही दर्दी असावा लागतो.
नाही तर आजची गाणी ऐकून झोप उडती.
(संदीप शिळीमकर )
बरोबर सर.
अर्चना कान्हेरे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी या दोघांची या गाण्यावर अद्भुत कलाकारी अधोरेखित आहे. बाकी खूप जणांनी गायले आहे पण तितके मनाला भिडत नाही
हे व्हर्जन सर्वात सुंदर आहे आणि हेच ते पहिले नाट्यगीत जे ऐकून मी नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताच्या प्रेमात पडलो.
Same here
खूप छान
अतिशय कर्णमधुर गाणं आणि तेवढीच बहारदार साथसंगत!
हे गीत अर्चना कान्हेरे यांच्या सुमधुर आवाजातच सुश्राव्य वाटते....खूप छान अर्चनाताई...❤
मी अर्चना अरूणा ऊपाध्ये असताना गाणी ऐकलेली.तिची प्रगती थक्क करणारी आहे.छान.
अप्रतिम गायन. अर्चना कान्हेरे यांना मनपूर्वक सँल्यूट. पून्हा पून्हा ऐकावेसे वाटते तरी मन भरत नाही. खूपच छान छान आणि सुंदर.
हेच version सर्वांत सुंदर आहे.
Kharay
it dives straight deep into heart
आजकालच्या डुप्लिकेटच्या जमान्यात अस्सलपेक्षा कमस्सल वा नकलेला अजाण महत्व देताहेत.अर्चनाजी व जितेंद्रजी खरे मानकरी.
कुसमाग्रजांची अक्षरे लय भारी......धन्यवाद.
अप्रतिम रचना... अप्रतिम गायन... विलक्षण सुंदर राग चारुकेशी
ह्या गाण्या पुढे/समोर दुसरे कोणाचं हेच गाणे ऐकायची इच्छा होत नाही नमन करतो ह्या गाण्या पुढे
मराठी नाट्यगीत म्हणजे एक मधूशाला असेल तर हे गाणे म्हणजे अस्सल सोमरस...!!
अर्चना ताई हे गाणे ऐकताना असे वाटते की तुमच्या साठीच केवळ या गाण्याचा जन्म झाला आहे आणि पंडितजींनी तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून त्याला संगीत दिले तुम्ही या गाण्याचे सोने केलेत तुम्हाला शतशः वंदन आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना आसावरी जोशी
खूप छान
या गाण्यातील हरकती कोणत्याच गायकाने अर्चना ताई सारख्या घेतल्या नाही
grate
हरवलेल्या माणसांची.....
The best version of this song by Achanatai. Awesome rendition. So soothing and calming.... ❤❤❤👏🏻👏🏻👏🏻
What a truly beautiful rendition of "He Surano Chandra Vha" by Archana Tai! Her performance was a mesmerizing display of talent and grace, leaving me spellbound from start to finish.
ArchanaTai's voice carries a unique charm and sweetness that instantly captivates the listener. Her delicate and emotive delivery of the lyrics brought out the essence of the song, evoking a sense of nostalgia and deep emotion within me. It was as if her voice painted a vivid picture, transporting me to a serene and enchanting world.
जेव्हा जेव्हा हे नाट्य गीत मी ऐकतो
तेव्हा तेव्हा मन अगदी प्रसन्न होते
Itka clear aavaj te hi hya ganyat ❤
Yes,,, हेच ते ओरिजनल गाणे, याची सर दुसऱ्या कुणालाही नाही
yes correct
Akashvanikade aahe he song
१०० टक्के
Agreed
अगदी बरोबर बोललात
अर्चनाताईंच्या सर्वोत्तमांपैकी हे एक नाट्यगीत .
स्वरांचा हँगआऊट जात नाही अनेक दिवस ..
केवड्याच्या कोवळ्या पानाप्रमाणे या गिताचा सुगंध कायमचा दरवळत राहिल.
मंत्र मुग्ध करून टाकले ताई. ह्या सुराणा शत शत नमन
I just came back from a music program at Matunga Mumbai where I came across one Archana kanhere. But I couldn't believe she is the same Archana who sang this excellent song. I missed the apportunity to appreciate her personally . No other female singer can come closer to the quality and emotion in Archana's voice in this song
I perfectly agree with you all...!!👍!!
अगदी खरय ।
No doubt at all👍
This is one of the best renditions of this song. अर्चनाताईंनी कमाल केली आहे ह्या गाण्यात. अप्रतिम
कान तृप्त जाहले।। मन मोहुन घेणारे गयण।। धन्यवाद। ।
What a great voice! Feels like listening till infinity!!
कित्येक वेळा ऐकले तरी मन भरत नाही❤
धन्यवाद।। या निखळ गाण्याबद्दल।। अनंत आभार अर्चना कान्हेरे बाईंचे।। 🙏🏼💗🌹🎹🎶🥰🇮🇳
अभिषेकी बुवानी अर्चनाजी ना हे गाणं दिले आणि गाण्याचे चीज झाले इतक्या गायकांनी हे गायले पण अर्चनाजी आपल्या आवाजात जी आर्तता आहे ती लाजवाब नाटक मी पाहिलंय हे गाणं सगळं एक वेगळी उंची गाठताय
अप्रतिम. इतर गायकांनी गायलेल्या गाण्यापेक्षा छान
Archana Tai,
This is simply out of this world.
ATI sundara. in my humble opinion so far this is the best version I have listened.
Yes sir. Also try charukeshi ....you tube...sun charke.
True sir..nothing beats this...
विदुषी अर्चना ताई नंबर १ या गाण्याला ❤
This composition has been sung by many top singers .But every time ,i want to listen to it of Archana Kenhere.
I have listened this version of the song by Archana Kanheri ji hundreds of times. It has grown like an obsession. Of course I have heard this song sung by many others. But the touching quality or the magic of this version is rather lacking in other versions. Hats off to Archana ji & to Shridhar Hegde for uploading it.
Archana ji Kanhere has sung this नाट्य गीत so melodious & justified Raag Charukeshi. Thanks for uploads...
Got it. Hech original gane.. aatishay chan..
Beauiful ,simple & heart touching.
This song is meant to be sung this way. Amazing
जेव्हा जेव्हा हें नाट्य sangeeti ऐकतो
Tevha puranpane tallin houn जातो
Right
No words for this great voice. It's outstanding! 👏👏
Khare aahe. Sadhe sundar. Ugaach harkati ghene tyaanni prakarshaane taalale aahe. Tya phaar chaanglya gaayika aahet.
Mahesh siransarkhi overacting nahi aahe , sadhi sopi aiknyasarkhi gayki 😍😊
Very beautifully sung. Just below the original sung by Jitendra Abhisheki. He would be so proud of her.
kiti artata swaratun feel hote .....sundar
Really amazing, mind blowing.
What a presentation!! Superb voice & control over it.
So Divine & Mesmerizing
बेस्ट song by archana tai.
Hridyala bhidtaat bhawna.
Sundar
ATI sundar
Vvaa, Archanatai kamal keli. Kan trupt zale.
अति सुंदर गायन ताई. 🙏🙏हे गीत तुमच्या आवाजात Live अनेकदा ऐकलंय, पण recording प्रथमच ऐकलं. धन्य वाटले !🙏🙏🙏👏👏
I was obsessed with Sir Mahesh Kale and now this masterpiece has dropped from the heavens.Salute to Archana Mam
I could have listen this live... wowww
खूप सुंदर कान मन तृप्त करणारे संगीत
Best version I have ever heard
Absolutely Right Archana Tai is Best Singing this song 🙏
Mesmerizing, beautiful, awesome, I have listened this many times and still find it relaxing, every time I listen
Ohh... Wow अति सुंदर गायन
itke sunder gayale aahe na archana ji yanni ase watate ki kharokhar devayanichya manatil prembhavna ani talamal ani priyakarabaddal chi odh archnaa jinchya sunder gaanyatun prakat hotana disattat
Khup sunder
आकाशवाणी कडे हेच original गाणे आहे.मी विविध भारती पुणे 101MHz वर खूपदा ऐकले आहे.आवाज खूप छान आहे.पुनपुन्हा ऐकले तरी मन भरत नाही.
हिंदी तील भसाड्या आवाजात गाणे कुठे.. आणी हा स्वर्गीय आनंद कुठे...
I like this version more than others. Kathechi bhavana swaratun thet pohochat aahe. Manapasun mhantla aahe. Hyalach gurukrupa aani tapasya mhantat.🙏🏻.
अतिशय सुरेल आणि भावपूर्ण गायन
This is the best version
उत्तम. !
Apratim gayan unique outstanding performance especially wat ekakicha mazi sarvacha sundar salute
अप्रतिम 💐🙏
incomparable sung by Archna kanhare ji
Very very good collection. Thanks so much
Her voice quality is unique. She has kept it simple & close to original by Pt.Abhisheki ji. Very beautiful rendering.The word 'Manasachi' need to be corrected may be..
Barsuni aakash saare amrutaane naahvaa 🌦️🌦️🌦️
he gaane aiklyawar swrgat gelya sarakh vaatat.khupach chhan
Best voice
अप्रतिम 👌🙏🙏🙏
Fantastic Singing 💐💐😍🙏🏻
So beautiful 😊😊😊😘😘
सुंदर
The magic sublime charukeshi. A lovely version. Also you tube sun charkey...another great version of charukeshi.
Is it Charukeshi Rag? Didn't know. One of the Difficult Ragas!!
@@sumedhpanse8174 slr, also hear another great version. Check....sun charke on you tube.regards
@@mem1001953 thanks friend! sure!
मन शांत होते ऐकून
Best cover of he suranno Chandra vha
खरोखर धन्य आहात आपण
अप्रतीम.......अनुपमेय......
केवळ अप्रतिम....
Khup sundar 👌
मी नाट्य संगीत समजण्या इतपत योग्य नाही पण अशीच काही गाणी अगदी गुंतून टाकतात
💥💥💥💯💯💯💯 mind blowing
Apratim 👌
from all other same song, the Archana Kanhere sang song excellent
Dr Diwakar Kadam अर्चना अप्रतिम तीच्या सारखी तीच
Khup chhan
Beautiful!✨
बऱ्याचदा असे होते की मूळ गाण्यापेक्षा आणि मूळच्या त्या गाण्याच्या गायकांपेक्षा नन्तरचे गायक त्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा करून ते गाणे सादर करत असतात पण हे नाट्यगीत असे आहे की अर्चना कान्हेरे पेक्षा ते कोणीच चांगले म्हणू शकले नाही. अर्चनाजींची जागा कोणीच घेऊ शकले नाही. आणि तसंही हे गाणं जितकं अर्चनाजींच्या आवाजात अजरामर झालं आहे ते तितकं कोणीही करू शकणार नाही. त्या काळात एकाच टेक मध्ये रोकॉर्डिंग होत असे आणि एक टेक मध्ये असं माईलस्टोन गाणं म्हणणं एक चमत्कार च आहे
अगदी बरोबर
very nice
Her voice itself is like nectar.
Awesome & Spellbinding
अप्रतिम
Khupch raspurn...