अवर्णनीय, अशी शास्त्रीय संगीत गीत ऐकून मन तृप्त होऊन परत एकदा ऐकावं असं वाटतं... कट्यार काळजात घुसली हा चित्रपट पाहिला आणि जूनी शास्त्रीय संगीत आवड निर्माण झाली..महेश काळे, राहूल देशपांडे यांनी नवी पिढीला आवड निर्माण केली..
लहानपणी, आमचं घर म्हणजे एक गाण्याचा माहेरघर होता. माझ्या आजोबांचा ग्रामोफोन आणि रेकॉर्ड ऐकायला सगळे जमायचे. रात्रभर चहा आणि शत्रिय संगीत. आणि आम्ही मुलं बोरं व्हायचो, हे काय एकच कडव सारखा सारखं म्हणतात. पण नकळत संगीताचे संस्कार घडले आणि आता कळलं केवढा मोठा वारसा त्यांनी जाणते वं अजाणतेपणी आम्हावर सोपवला. आम्ही हा जपू आणि पुढच्या पिढीला सुपूर्द करण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद् Rajeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! th-cam.com/play/PLtVoysWT7s1ViS2K0uff8b6flWC16E4Vm.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1UPxp2VeWg4QL2t8V_Wj6Mr.html
धन्यवाद् Mohanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! th-cam.com/play/PLtVoysWT7s1ViS2K0uff8b6flWC16E4Vm.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1UPxp2VeWg4QL2t8V_Wj6Mr.html
राग " धानी" आहे.हा राग भीम पलास सारखाच आहे,यामध्ये सा, ग, म, प,नी असे पाच स्वर असतात,रे आणि ध,हे स्वर नसतात.या धानी रागातील गाणी अतिशय गोड असतात,सारखी ऐकाविशी वाटतात,कंटाळा येत नाही.
आजवर कित्येकदा ऐकलंय.... तरी पुन्हापुन्हा ऐकावसं वाटतं....
अवर्णनीय, अशी शास्त्रीय संगीत गीत ऐकून मन तृप्त होऊन परत एकदा ऐकावं असं वाटतं... कट्यार काळजात घुसली हा चित्रपट पाहिला आणि जूनी शास्त्रीय संगीत आवड निर्माण झाली..महेश काळे, राहूल देशपांडे यांनी नवी पिढीला आवड निर्माण केली..
वसंत राव देशपांडे यांची सगळीच गाणी अप्रतिमच ❤
HO ASWINI KAKI YOU ARE RIGHT
स्व वसंतराव याचे नाट्यसंगीत म्हणजे सतत ऐकत राहण्याची नशा चढते. तृप्ती होतच नाही, अजरामर संगीत,गायण
एक अविट गोडी असणारेहे गाणे वसंतरावांच्या आवाजात ऐकणे हा स्वर्गीय आनंद आहे....
समाधान च होतं नाही आजही.ऐकत च रहायला होतं.कसलही भान रहात नाही वसंतराव यांचे गाणं ऐकताना.
अविट गोडीचे अप्रतिम गाणी ऐकायला मिळाले की स्वर्गीय सुख मिळते..
धन्य ते जुने कलाकार व गायक..
त्यांना त्रिवार प्रणाम !
👌👌🙏🙏🙏
असा अफाट तयारीचा व अत्यंत माहितगार गायक गेल्या दहा हजार वर्षांत झाला नव्हता व पुढील दहा हजार वर्षांत होणे नाही!! नमो नमः ll
Vasntrav.deshpande.punha.hone.nahi.natu.rahul.praytn.karto.aahe
हे गाणं किती वेळा ऐकले तरी ऐकतच रहावे वाटते🙏🙏
अति उत्तम!! हे गायन रत्न आपण जतन करून ठेवल्याबद्दल अत्यंत आभार. रेकाॅर्डिंगचा दर्जा उच्च आहे.
इतके सुंदर रिकार्डिंग पहिल्यांदाच ऐकले. धन्यवाद 🙏
लहानपणी, आमचं घर म्हणजे एक गाण्याचा माहेरघर होता. माझ्या आजोबांचा ग्रामोफोन आणि रेकॉर्ड ऐकायला सगळे जमायचे. रात्रभर चहा आणि शत्रिय संगीत. आणि आम्ही मुलं बोरं व्हायचो, हे काय एकच कडव सारखा सारखं म्हणतात. पण नकळत संगीताचे संस्कार घडले आणि आता कळलं केवढा मोठा वारसा त्यांनी जाणते वं अजाणतेपणी आम्हावर सोपवला. आम्ही हा जपू आणि पुढच्या पिढीला सुपूर्द करण्याचा प्रयत्न करू.
अवघ्या ३-४ मिनिटांत पुर्ण रागाचा सारं गाण्यातून लोकांसमोर मांडणारे असा गायक विरळाच.
सुंदर
Listening First time this version .. feels like got Treasure.. अप्रतिम अवर्णनीय..
भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य आणि गायन याला तोड नाही
अप्रतिम आवाज, कितीही ऐकले तरी परत ऐकावेसे वाटते..👍👍
अप्रतिम मधुर स्वर
मराठीतलं एकअप्रतिम आणि अजरामर गाणं
खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार गुडमॉर्निंग
हे मूळ गायन दर्दीनी अवश्य ऐकावे .
धन्यवाद् Yashwantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती!
प्रस्तुति ऐसी जैसे कोई अतिरिक्त प्रयास ना किया गया हो....अत्यंत नैसर्गिक
अप्रतिम
हेच पद पण वेगळ्या चालीत अभिषेकी बुवांच्या आवाजात पण खूप छान वाटतं
हजार वेळा ऐकली तरी परत परत ऐकावीशी वाटणारी गाणी
नागपूर ला बदली झाल्याने काही काळ तरी पंडित वसंतराव देशपांडे सोबत राहून त्यांना जवळून पाहता व ऐकता आल . अभीमान वाटतो.
निरंतर... निरंतर वंदनीय!🙏
🌿🌹 💕
धन्यवाद् Rajeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1ViS2K0uff8b6flWC16E4Vm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UPxp2VeWg4QL2t8V_Wj6Mr.html
आजपर्यंत नेहमीचे उपलब्ध असलेले नाट्यशिल्प मधील खूपदा ऐकले. पण हे असे दिव्य ऐकण्याचा आनंद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Apratim
अप्रतिम गाणं आणि वसंतरावांची गायकी आहे.
स्वर्गीय आवाज, स्वर्गीय आनंद.
70 chys dashkat paheelele katyar kaljaat ghusalee chya athvanee jaya zalya.khansaheb dolyasamor ubhe raheele.aprateem!
Superb, awesome...
Blessed to listen this song
अवीट गोडीची गाणी...
कितीही वेळा ऐकायला आवडेल अशी गाणी...
Only Deshpande Sir can render this composition perfectly and nobody else🙏 our of this world🙏
नेहमी ऐकावस वाटणार गाण
अप्रतिम 👌👌👌
WOW DR VASANTRAO SAHEB
व्वा!!!! बुवांच्या खास शैलीत...
कधीच जुने होणार नाही असे अजरामर गाणे..
Aha! Aha! 🙏🙏🙏🙏
असा संगीत सूर्य पुन्हा उगवणे नाही
धनवटे रंगमंदीर नागपूर येथील कट्यार...
चा प्रयोग पाहताना व डाॅ.चे गायन त्यातल्या त्यात ऐकतांना देहभान विसरून गेलो होतो.
धन्यवाद् Vikasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
स्वर्गीय आवाज. नतमस्तक झालो.
Outstanding presentation by legendary Pt.jee.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉.sanjay upasani sangit.
लाख मोलाचे पद, स्वर्गीय अनुभूती,❤
हे संगीत नाटक शिवाजी नाट्य मंदिरात पाहिले होते हे नाटक पुन्हा पहावेसे वाटते, ह्यातील नाट्य पदे ऐकावासी वाटतात कंटाळा येत नाही आणि मी संगीत प्रेमी आहे.
I respect all way this song.
I love this song. Frequently I listen this song. So melodious.
धन्यवाद् Mohanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1ViS2K0uff8b6flWC16E4Vm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UPxp2VeWg4QL2t8V_Wj6Mr.html
My favorite song ❤
My best song
A salute to late pandit vasantrao Deshpandeji we miss you sir
Keval Apratim!!!
धन्यवाद् Kunalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
🙏🏻🙏🏻🙏🏻
जुनं ते सोनं
परमानन्दम्।
भारतीय संगीताला सलाम रामकृष्ण हरी
राग " धानी" आहे.हा राग भीम पलास सारखाच आहे,यामध्ये सा, ग, म, प,नी असे पाच स्वर असतात,रे आणि ध,हे स्वर नसतात.या धानी रागातील गाणी अतिशय गोड असतात,सारखी ऐकाविशी वाटतात,कंटाळा येत नाही.
मग एखादे जादा गाणे या रागातील सांग बरं! कंटाळा आला आहे
गाताना धानी सोबत हलकासा शुद्ध रे सुध्दा वापरला आहे, भीमपलासी सारखा असे वाटतेय..
धुंद आनंद होतो
दैवी आशीर्वाद
Great vasantrav sir prnam kya gayki hai aap ki 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर
Thanks with gratitude lovely
Divine
Thank you alurkar music house for sharing this masterpiece ❤❤❤❤
Great Vasentrao.
अप्रतिम
He was superb than others.
अप्रतिम🙏
Makarand ne chhand ghetla 🙏🙏🙏
मी मकरंद माझा भाऊ मिलिंद 😊
Vadilanch Nav??
Jitendra/ Vasant/ Prasad
Yatal Kahi Ahe Ka?
Very nice, gems you have preserved. 👌👌👌👌
❤ very beautiful ❤
मिश्र भिमपालास ❤
Superb
माझं खूप आवडतं नाट्य गीत
खुप छान
My favorite song....keep close the eye & listening
MAAJHA JANMA HONYA AGODARCHYA 1 VARSHPURVICHA RECORDING AAHE 1981.MI 1982
Beautiful.
🙏
💐🙏👏🏼👏🏼👏🏼
❤
तबला अप्रतिम आहे. कोणी वाजवला आहे?
Droplets of makarand
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
नतमस्तक
What is the language of this beautiful song?
Marathi song from play katyar kaljat ghusli
आवाज वेगळा का वाटतोय?
Original is original
𝓅𝓇o𝓂o𝓈𝓂
पण छंद कोण? मकरंद कोण? आणि ते काय चाललय?
Aaplya la kahi kalat nasel tar comment karu naye 🙏
Please fix नाटकाचे नाव, first word should read कट्यार
Konta rag aahe
Bhimpalashee
राग धानी
@@tristamukherjeemusical1261 भिमपलास नाही आहे
❤
कट्याळ नाही! कट्यार म्हण. मोठा कट्टर खट्याळ दिसतोस
अप्रतिम .
Apratim.
अप्रतिम