कॉलेजात मित्र म्हणतात हा हिंदी गायक आवडतो तो फलाना पंजाबी आवडतो , मी म्हणतो माझ्या मराठी मातीतील एक गायक नाही तर द्वितीय तानसेन आहेत आणि ते म्हणजे महेश काळे सर 🙏🙏
कोष (kosh) = treasure चांदण्याचे (chaa.ndaNyaache) = of moonlight पोचवा (pohachavaa) = deliver वाट (waaT) = path, way एकाकी (aekaakii) = lonely तमाची (tamaachii) = of the night, darkness हरवलेल्या (haravalaelyaa) = lost मानसाची (maanasaachii) = of the mind नाहवा (naahawaa)= bathe Full translation: O musical notes, become the moon And deliver the treasure of moonlight to my beloved The path is lonely and dark, and the mind is lost Rain in torrents and bathe the sky in ambrosia (nectar) Wa sir beautiful welcome nashik again
महेश काळे सर तुमचा आवाज ऐकल्यानंतर माझ्या मध्ये ऊर्जा येत असते कारण आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपणारे एकमेव कलाकार म्हणुन मी बघण्याचा दृष्टीकोन आहे माझा मी तुम्हाला आदर्श मानुन आपल्या गाण्याचा सराव करीत आहेत. सर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
अभिषेकी 10% सुद्धा नाहीयेत. नुसती गळ्याला फिरत आहे म्हणून मुर्खा सारख्या करामती नवीन कानसेन ना ऐक वाय च्या . नवीन पिढीने अजून अभिषेकी नीट ऐक लेले नाहीत. महेशने अजून भरपूर मेहनत घयायला हवी आहे. त्याने सूर्य नमस्कार घालून दमसास वाढवावा. अभिषेकी च्या गाण्यातला दमदार ताना पलटे काहीच नाहीये याच्या जवळ
मनापासून एक सांगतो..हे गाणं ऐकल्याशिवाय मला खरंच झोप येत नाही. मी हा प्रयोग करून पाहिला आहे. गाणं ऐकल्यावरच शांत झोप लागली..❤😊 दिवस कसाही गेला तरी रात्रीसाठी हे गाणं माझं पेनकिलर आहे शांत झोपेसाठी....प्रत्येक शब्द न शब्द मनाला खूप भावून जातो..❤ 👌🙏🙏🙏🙏
@@MaheshKaleOfficial Dear Mahesh Sir..Aap Mahan Ho...Shabd kam padenge aapke baare me likhane k liye..Mai itana hi kahunga ki Aap Logonk liye Ek Anmol Misal ho..❤ Grt Voice..
परम पूज्य अभिषेकी बुवांचे आणि त्यांच्या परम पूज्य शिष्य श्री महेश गुरुजींना हृदयापासून कोटी कोटी वंदन 🙏🏼🙏🏼 संगीताच्या संस्कृतीचा हा अनमोल अमृकुंभ जपल्या बद्दल, वाढवल्या बद्दल आणि सामान्य लोकांनपर्यंत पोहचवल्या बद्दल सर्व संगीत प्रेमी तुमचे सदैव ऋणी राहतील 🙏🏼🙏🏼
Even though I am not understanding the meaning of any of your concerts or performance, I have been listening to your music for couple of years from a small part of KERALA.. Honestly you are really really a legend.. my all negative thoughts get vanished whenever I listen to you..that much power your songs have
Very correctly said sir, same for me. Mahesh ji so devotional, true person, down to earth and put some much efforts. He gives 1000% on each thing he do. Thanks
अक्षरशः अद्वितीय च महेश सर मानाचा दांडवत तुम्हाला आजच्या रीमिक्स हिप हॉप च्या काळातील तरुण पिढ्या ना शास्त्रीय संगीताची गोडी लावणारा एकमेवाद्वितीय गायक
I don't understand Marathi but I've listened most of the songs by mahesh kale and rahul deshpande. Truly classical gems. The Bollywood singers are nowhere compared to them. Love from karnataka
Thanks a lot for your appreciation. I recommend you to listen Anand bhate also. A great singer a student of pandit bhim sen Joshi. Rahul Deshpande and Mahesh kale and Anand bhate also winner of national award for their own song. You feel really blessed. Please 🙏 Anand bhate listen his song also.
आमचे नशीब आहे की आम्हाला आधुनिक युगात तानसेनला ऐकायचे भाग्य लाभले आणि तोही आमच्याच मातीत जन्माला आलेला महेश काळे सर... महेश सर असे खुप गीत आहे जे फक्त तुमच्या आवाजात ऐकावे असंच वाटतं जसं की कानडा राजा पंढरीचा, शब्दवाचून कळले सारे,असे अनेक गीत आहे...🙏🙏🙏🙏🙏🙏
Blasting this from the rooftops in London Town……may no one sleep till they hear his voice!! Greetings and blessings from the UK XXX Crescat in horas doctrina!
पंडित अभिषेकी यांचे हे गाणे सदैव आजमावर राहणारे आहे. .. ऐकून मन खूप शांत आणि आनंदी होते. आज पर्यंत मी शंभरच्या वर ऐकले आहे. खुप आनंद वाटतो आणि मन हलके होते ..☺️☺️
काय आवाज आहे महेश सर चा ....किती वेळा ही ऐकल तरी परत परत ऐकावसं वाटत....direct काळजाला भिडतो आवाज....खरच देवाने खूप मोठी देणगी दिली आहे तुम्हाला.... ग्रेट आहात तुम्ही....🙏🙏❤❤
आरे भावा अजून किती वेळा डोळ्यातून पाणी आणि हृदयातून अश्रू रुपी प्रेम पोहोच पावती घेशील..... एकदा भेटून कडकडून मिठी मारून रडावेसे वाटते ज्या दिवशी भेटला, त्या दिवशी सुरांचा देव भेटेल...... काय सांगायचं तुमचं गाणं ऐकलं कि तोंडातून शब्द फुटत नाहीत, डोळ्यातन पाणीच यायला लागतंय 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप वेळा एकटं वाटत असेल, ट्रेस मध्ये असेन, मन हृदय शांती साठी एक गाणं "कानडा राजा पंढरीचा "औषध च्या गोळी सारखं डाउनलोड करून ठेवलं आहे.... ऐकलं कि सगळं नीट 😄😄♥️♥️
मी परकीय देशात (UK) राहून सुद्धा, आपल्या गुरू विषयी कसे सलग्न राहावे, हे ह्या अतुल्य अश्या गाण्यातून समजवते, महेश दादा, कमाल आहे तुझी, हात न लावता ही नुसत्या स्वरांनी चटकन डोळ्यात पाणी येण्यास भाग पडतोस 😀🥺🙏
Nothing could be better than how you have dedicated a complete devotion to the great guru. Truly you are devoted disciple. Stay well, stay blessed. With the grace of God you may find your strength through music to bear with the loss.
Mahesh sir, one kind request. Please put subtitles of meanings of your songs in hindi & english so that entire India and music lovers across the world can immerse more in your bhakthiyut sangeet. Currently as non Marathi listeners we are enjoying your voice & knowing the meaning of the lyrics would touch the hearts even more and enables to appreciate the language. Anantha Dhanyavaad. 🙏🙏🙏🙏🙏
This song's lyrics English version(best known to me) O notes, become the moon Send a treasure of moonbeams to my beloved! The path of darkness is lonely As is the mind that is lost Rain down in torrents And bathe the sky in nectar
मी 15 वर्षांचा आहे, आणि सहजिक के माला शास्त्रीय संगीत अवडत, कोणतेही दुःखद गाणे माझ्यावर चालत नाही पण महेश सरांचे हे संगीत पहिल्यांदा ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले का माहीत नाही पण ते माझ्या हृदयाला भिडले.. love you सर...
दादा, ये वीडियो मैं प्रतिदिन 3 से 4 बार देखता हूँ। आपकी वाणी में अप्रतिम कशिश है जो भावविभोर कर देती है। दिल भरता ही नहीं है। बस आपको सुनते ही जाएं। आप सदा प्रसन्न एवं स्वस्थ रहे। यही मेरी दिली कामना है। मी मराठी मधे प्रयत्न करतो। खूप छान वाटला।
I have never heard tansen's voice and variations, but I am sure that Mahesh sir is the tansen of this generation. Lots of respect and love for keeping the golden music alive.
महेश भाऊ इंग्रजी माध्यमातून असून मराठी आणि मराठीतील बारकावे किती छान सांगतात,स्वभावातील नम्रपना,साधेपणा त्यांचा मधुर आवाज महेश भाऊंना खूप खूप मोठं बनवितात.
🙏Sairam sir, though I don't understand marati language.. I listen to your divine devotional blissful songs..like it very much.. ofcourse Music has no language Your voice has such magnetic pull..
मी कॉलेज ला असताना कट्यार काळजात घुसली मूव्ही रिलीज झाली होती तेव्हा पासून आज पर्यंत रोज एक तरी गान महेश काळे यांचा ऐकल नाही तरी दिवस जात नाही.खूप खूप अभिनंदन तुम्ही तरुणांना मध्ये शास्त्रीय संगीत रूजवत आहात. Thank u
He gan aikat dole band vhavet hich iccha yete manat.. Vel yeil tevha ek smit hasya asel chehryavr.. Marnala samor jatana.. Antarik shanti det he gan Sir.. Atahkarnapasun Dhanyawad he sundar gan sadar krnyasathi.. 🙏🙏🙏
आज माझा वाढदिवस आहे आणि tittle हे सुरानो पाहताच आनंदाचा संचार झाला💐.. गाणं ऐकून कान तृप्त आणि मन अगदी प्रसन्न झाले❤️ माझ्या वाढदिवसाची अत्यंत गोड सुरुवात झाली..🥰हीच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट ✨💕
अप्रतिम अद्वितीय अद्भुत अतुलनीय 🙏 ज्या ज्या वेळी पण मी महेशजींची गाणी ऐकतो, एरवी शरीरामध्ये शांतपणे वाहणारा रक्तप्रवाह, त्यांची गाणी ऐकताना आनंदाने खळखळत वाहत आहे अशी अनुभूती देतो 😇. मग ते गाणं सर्वात्मका सर्वेश्वरा असो, या सुरानो चंद्र व्हा असो, कानडा राजा पंढरीचा असो की आणखी इतर कुठलही !! खरंच या अनुभवाला शब्द अपुरे पडतात 🙏
I dont understand what you singing but ur Sur directly enter my soul and taken me to a different world ..jite Raho.. saying Baba Mahadev to bless you with good health n happiness ,🙏
महेश सर इतर भाषिक संगीतप्रेमी लोकांचे कॉमेंट्स वाचल्यानंतर एक कळले की आम्ही खरच भाग्यवान आहोत की आम्ही मराठी आहोत आणी आम्ही तुमचे हृदयस्पर्शी गायन सहज कानाद्वारे हृदयापर्यंत नेऊन ठेऊ शकतो काही लोक सांगतात की त्यांना कदाचित अर्थ कळला नाही पण ते संगीत/गायन ऐकून भारावले आहेत ....खरच तुमचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला सहज लाभलात 🙏🏻😍 महेश सर 🙏🏻
There is no any other person better than Mr Mahesh Kale Sir in the whole world. He is dimond of not only in Marathi but also for entire Hindi and all those. सर काय आवाज काय ते गाणं काय तो सूर काय तो कटोबद्दपणा hay hay hay...... No words for it. You are a ambassador of Bhagwan shree krishna who has sent to you in the earth to dispel the pain of people by listing your songs. क्या बात है सर।अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Excellent ! Though, the lines are metaphorical, but are intense and heat touching... These lines of legendary Kusumagraj, are as if non ending and eternal... The way Kusumagraj have described the relationship between the lower and her beloved is unbelievable, great and marvelous... But, what more important is composition of these metaphorical and unbelievable lines... The lines became more heart touching, because of the way Mahes Kale have sung. Look at him ; his way of singing , maneuver and expression is as if he is herself ....the lover... I do not know in which context the legendary poiet Kusumagraj have written but the lines have became eternal... ❤❤❤❤❤❤
जय श्रीराम सर 🙏🙏गुरुपौर्णिमेचा साष्टांग दंडवत 🙏🙏. खूप छान आठवण सांगितली तुम्ही गुरूंविषयी. मी पण स्वतः ला खूप भाग्यवान समजते कि मला देखील तुम्ही गुरु म्हणून लाभला आहात 🙏🙏
This song made me to comment here!!! Incredible composition of Jitendra Abhishekji . This song is in top list of my favourites .Can listen it anytime , anywhere ! This song touches the heart!! I love ur dedication towards music ! The beginning 'Kissa' was heart touching. A 15 yrs old fan of u and your music from parbhani. HAPPY GURU POURNIMA TO YOU SIR🙏 Take care sir!!!
Respect, Respect, Respect, to your Guru, and I thank him for giving us Gem like you Sir, Mahesh, accept my sashtang dandvat pranam, Sir listening to your songs is the highest benefits incomparable to any material gains🙏🙏🙏.
I was fortunate enough to experience Maheshji sing this live at Vasantotsav recently. The experience was so mesmerizing; the joy was beyond words. I couldn't help but tear up!
अंगावर अक्षरशः काटा येतो, हे काव्य ऐकताना,,,,, महेश काळे सर भगवंताने आपल्याला पं जितेंद्र अभिषेकी बुवा सारखे गुरू देऊन, खरचं आपला मोठा सन्मान च केला,,, यापेक्षा दुसरा कुठलाच पुरस्कार मोठा असूच शकत नाही,,,, आपले गायन हे मनाला चिरंतर आनंद देऊन जाते!
I wish in my last moments God spare me enough time to listen to this piece and rahul ji’s performance of dil ki tapish in Indian idol atlst once… though I can listen to these two on an Never ending loop but atlst once these two before I die is what m requesting….GOD PLZ GRANT THIS WISH 😳😳😳😳
One of my favourite songs. Can associate with it more knowing and having read "the Yayati " (yes THE Yayati - one and only by a great author V.S. Khandekar). Also, the feeling and dedication is heavenly by Devayani. No wonder why Bharat was a propsperous bhoomi - even fiction and novels were so so so special. Panditji (Abhisheki ji) and then by Mahesh bringing the feeling alive ...feel the longing and affection, heavenly.
एवढी दुःखी आर्जव असा सूर फक्त महेश काळे 🙏🙏🙏 शब्द काय वाट एकाकी तमाची हरवलेल्या माणसाची
कॉलेजात मित्र म्हणतात हा हिंदी गायक आवडतो तो फलाना पंजाबी आवडतो , मी म्हणतो माझ्या मराठी मातीतील एक गायक नाही तर द्वितीय तानसेन आहेत आणि ते म्हणजे महेश काळे सर 🙏🙏
Same here
दुसरा भीमसेन ''""
Same here
सुंदर
Kharch ahe .....
महेश काळे जी आणि राहुल देशपांडे जी हे दोन्ही मराठी शास्त्रीय संगीतातले खूप अनमोल असे रतन आहेत .bless you both .
th-cam.com/video/xoYOL8PLjxY/w-d-xo.html
💤💤💤💤
Chukich aahe... Fakt ekach... Aani te Mhanje Maheshji Kale Sir.
@@vedantjadhav5806respect karayla shika artist lokanchi Saa Lavayla yeto ka tumhala 😢
माझ्या मनातलं म्हणालात
कोष (kosh) = treasure
चांदण्याचे (chaa.ndaNyaache) = of moonlight
पोचवा (pohachavaa) = deliver
वाट (waaT) = path, way
एकाकी (aekaakii) = lonely
तमाची (tamaachii) = of the night, darkness
हरवलेल्या (haravalaelyaa) = lost
मानसाची (maanasaachii) = of the mind
नाहवा (naahawaa)= bathe
Full translation:
O musical notes, become the moon
And deliver the treasure of moonlight to my beloved
The path is lonely and dark, and the mind is lost
Rain in torrents and bathe the sky in ambrosia (nectar)
Wa sir beautiful welcome nashik again
this song is a source of warmth for me in the -35 degrees celsius of kargil🔥
क्या बात है!
Salute to you
Salute to u Navjavan..!!
❤❤❤
युवा पिढीला प्रेरणा देणारे शास्त्रीय संगीतातील अनमोल रत्न म्हणजे महेश दादा, खूपच अप्रतिम 💐💐💐👌👌👌
Very true
स्वर्गीय सुख म्हणजे काय? असं जर मला जर कोणी विचारलं तर मी म्हणेन महेश काळे यांचे अमृतमय गायन.. ❤️👌🏻
🙏🙏
देव जर गानं गायला… तर तुमच्या आवाजात गात असेल महेश काळे….. सलाम हया आयुष्याला… तुमचा आवाज काना वर पडला…. आशीर्वाद लाभला….
महेश काळे सर तुमचा आवाज ऐकल्यानंतर माझ्या मध्ये ऊर्जा येत असते कारण आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपणारे एकमेव कलाकार म्हणुन मी बघण्याचा दृष्टीकोन आहे माझा मी तुम्हाला आदर्श मानुन आपल्या गाण्याचा सराव करीत आहेत. सर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
हा माणूस आपण ऐकू शकतो आहे हे आपल पिढीच फार मोठं भाग्य आहे...🙏
शास्त्रीय संगीताला लाभलेलं अनमोल रत्न म्हणजे श्री. महेश काळे🙏🏻💐
चूक
अभिषेकी 10% सुद्धा नाहीयेत. नुसती गळ्याला फिरत आहे म्हणून मुर्खा सारख्या करामती नवीन कानसेन ना ऐक वाय च्या
. नवीन पिढीने अजून अभिषेकी नीट ऐक लेले नाहीत. महेशने अजून भरपूर मेहनत घयायला हवी आहे. त्याने सूर्य नमस्कार घालून दमसास वाढवावा. अभिषेकी च्या गाण्यातला दमदार ताना पलटे काहीच नाहीये याच्या जवळ
@@dattatraypednekar2797 itkay mahan gayakana yevdha वाईट bolna tumhala shobhat nahi. Tuhmala kay kalta ho ytla. Ugachach konalahi kahipan mahnu naka please. Mahesh sir is world's best singer.
@@dattatraypednekar2797 Dattu bhau tuzya aaicha dana...tuza naav kayy Bharatratna madhe yeta ka?
Swatah chi asel layki tevdhach bolav mansane dusryachya baddal...shaat kahi kalat nahi adhich tula n challa badbad karayla
@@aakashp474 आकाश भाऊ तुमचा राग मला समजतो आहे परन्तु अस अश्लील शब्द इथे वापरून तुम्ही का तुमच तो़ड खराब करून घेत आहात
माता सरस्वती ला पड़लेले
स्वप्न
मराठी माती तील
अनमोल रत्न
महेश जी
प्रणाम
मनापासून एक सांगतो..हे गाणं ऐकल्याशिवाय मला खरंच झोप येत नाही. मी हा प्रयोग करून पाहिला आहे. गाणं ऐकल्यावरच शांत झोप लागली..❤😊 दिवस कसाही गेला तरी रात्रीसाठी हे गाणं माझं पेनकिलर आहे शांत झोपेसाठी....प्रत्येक शब्द न शब्द मनाला खूप भावून जातो..❤ 👌🙏🙏🙏🙏
🙏🙏
khar ahhe
माज्या सोबत पण असाच झालं🙏
@@MaheshKaleOfficial Dear Mahesh Sir..Aap Mahan Ho...Shabd kam padenge aapke baare me likhane k liye..Mai itana hi kahunga ki Aap Logonk liye Ek Anmol Misal ho..❤ Grt Voice..
👌❤👍🙏
देवाने तुम्हाला निरोगी आयुष्य देवो 🎉🎉
अप्रतिम, सुरेल महेश काळे आणि राहुल देशपांडे अनमोल रत्न लाभली.सुरांची बरसात नुसती. खुपच छान
Nice voice, as well as nice songs. Sign of Indian rich calture , can get any corners of our country.
परम पूज्य अभिषेकी बुवांचे आणि त्यांच्या परम पूज्य शिष्य श्री महेश गुरुजींना हृदयापासून कोटी कोटी वंदन 🙏🏼🙏🏼 संगीताच्या संस्कृतीचा हा अनमोल अमृकुंभ जपल्या बद्दल, वाढवल्या बद्दल आणि सामान्य लोकांनपर्यंत पोहचवल्या बद्दल सर्व संगीत प्रेमी तुमचे सदैव ऋणी राहतील 🙏🏼🙏🏼
Mom
Even though I am not understanding the meaning of any of your concerts or performance, I have been listening to your music for couple of years from a small part of KERALA.. Honestly you are really really a legend.. my all negative thoughts get vanished whenever I listen to you..that much power your songs have
grateful 🙏🙏🙏
Very correctly said sir, same for me. Mahesh ji so devotional, true person, down to earth and put some much efforts. He gives 1000% on each thing he do. Thanks
@@MaheshKaleOfficial देवांची सभा लागली आहे आणि त्या सभेचा मी भाग आहे असं वाटत जेव्हा तुमचं गाणं मी ऐकत असतो
@@nitindode5440 Thank you for your kind words 🙏
@@gopalshinde3837 🙏🙏
महेश म्हणजे फक्त सुर आणि स्वर ❤ मंत्रमुग्ध😊
मी आदरणीय पंडित जितेंद्र अभिषेकी बाबांना ऐकल्यानंतर एवढंच म्हणेन "गुरु शेर तर शिष्य सवाशेर आहे". धन्य ते गुरु ज्यांनी असा शिष्य घडवला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Completely 👍
So True
अक्षरशः अद्वितीय च महेश सर मानाचा दांडवत तुम्हाला आजच्या रीमिक्स हिप हॉप च्या काळातील तरुण पिढ्या ना शास्त्रीय संगीताची गोडी लावणारा एकमेवाद्वितीय गायक
I don't understand Marathi but I've listened most of the songs by mahesh kale and rahul deshpande. Truly classical gems. The Bollywood singers are nowhere compared to them. Love from karnataka
Indeed
Thanks a lot for your appreciation. I recommend you to listen Anand bhate also. A great singer a student of pandit bhim sen Joshi. Rahul Deshpande and Mahesh kale and Anand bhate also winner of national award for their own song. You feel really blessed. Please 🙏 Anand bhate listen his song also.
हे गाणे ऐकताना गाणाऱ्याची आणि ऐकणाऱ्यांची दोघाची समाधी लागते।......
अप्रतिम।
दिवसभर कितीही शकिरा, योयो ऐकले तरी संध्याकाळ मराठी गाण्याने च❤❤❤❤
आमचे नशीब आहे की आम्हाला आधुनिक युगात तानसेनला ऐकायचे भाग्य लाभले आणि तोही आमच्याच मातीत जन्माला आलेला महेश काळे सर... महेश सर असे खुप गीत आहे जे फक्त तुमच्या आवाजात ऐकावे असंच वाटतं जसं की कानडा राजा पंढरीचा, शब्दवाचून कळले सारे,असे अनेक गीत आहे...🙏🙏🙏🙏🙏🙏
Pranaam Sir very nice. Your teaching technique too nice any one can understanding thanks lot sir
Blasting this from the rooftops in London Town……may no one sleep till they hear his voice!! Greetings and blessings from the UK XXX Crescat in horas doctrina!
gratitude 🙏🙏🙏
महेश काळे चे स्वर ऐकणे आणि अनूभवने .. विलक्षण .. मन अक्षरशा भरून जाते
हंडा भरून खाली सांडलेले पाणी.... हे स्वर... Can't another say..... Mahesh kale... The ultimate 😢
किती वेळा ऐकावं......सगळं विसरून जातो ऐकताना...बस मी आणि हे सूर❤❤❤शब्दरचना आणि त्याबरोबर महेश सरांचा आवाज .. अप्रतिम
।। आपले परम पूज्य श्रीगुरू अभिषेकीबुवांना त्रिवार नमन, त्यांनी आपल्यासारख्या हिर्याला पैलू पाडून आमच्या ह्रदयात कोंदण केले।। 🙏🙏🌷🌷
पंडित अभिषेकी यांचे हे गाणे सदैव आजमावर राहणारे आहे. ..
ऐकून मन खूप शांत आणि आनंदी होते.
आज पर्यंत मी शंभरच्या वर ऐकले आहे. खुप आनंद वाटतो आणि मन हलके होते ..☺️☺️
शास्त्रीय संगीतामध्ये पुन्हा सुवर्ण काळ आणणारे गायक 🙏
हे आणि राहुल देशपांडे जी
तसेच आवडही निर्माण करणारे
काय आवाज आहे महेश सर चा ....किती वेळा ही ऐकल तरी परत परत ऐकावसं वाटत....direct काळजाला भिडतो आवाज....खरच देवाने खूप मोठी देणगी दिली आहे तुम्हाला.... ग्रेट आहात तुम्ही....🙏🙏❤❤
Khub sotti kotha unar gaan monojog diye sunle kanna peye jay!! Jokhon i suni tokhon i kadi!! Ei kanna to anondasru ❤❤❤❤
गुरूर्ब्रह्मा,गुरूर्विष्णुः,गुरूर्देवो महेश्वरः
गुरूर्साक्षात् परब्रह्म् तस्मै श्री गुरवे नमः॥
गुरू पोर्णिमेच्या खूप शुभेच्छा😊 🙏🏻
तस्मै श्री गुरवे नमः...जयश्रीराम महेश जी....खूप खूप शुभेच्छा
amhi marathi
th-cam.com/video/xoYOL8PLjxY/w-d-xo.html
ह्याच गोष्टीचा आनंद आहे की आमच्या कडे महेश जी आहेत 🙏
पंचवतारा तुम्हाला नेहमी खुश ठेवो..
sir तुमचा आवाज आणि तुमचे बोलणे यात च तुम्ही मन जिंकून टाकता Love you sir❤️
Kk ho oo
काय गायलात sir!!
गुरूंच्या आठवणीने या सुरांना आत्मीय पावित्रतेची जोड लाभली.
नमन आपणाला🙏
काळजात गेलेले स्वर , रोज रोज ऐकत राहव .
महेश काळे सर 💫💯🤲
पंडित अभिषेकी यांचे हे गाणे सदैव आजमावर राहणारे आहे. ..
ऐकून मन खूप शांत आणि आनंदी होते. ..☺️☺️
I cant stop my tears..... Meditation=mahesh sir voice... आदर
आरे भावा अजून किती वेळा डोळ्यातून पाणी आणि हृदयातून अश्रू रुपी प्रेम पोहोच पावती घेशील.....
एकदा भेटून कडकडून मिठी मारून रडावेसे वाटते ज्या दिवशी भेटला, त्या दिवशी सुरांचा देव भेटेल...... काय सांगायचं तुमचं गाणं ऐकलं कि तोंडातून शब्द फुटत नाहीत, डोळ्यातन पाणीच यायला लागतंय 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप वेळा एकटं वाटत असेल, ट्रेस मध्ये असेन, मन हृदय शांती साठी एक गाणं "कानडा राजा पंढरीचा "औषध च्या गोळी सारखं डाउनलोड करून ठेवलं आहे.... ऐकलं कि सगळं नीट 😄😄♥️♥️
देव करो नि माझी भावना तुमच्या पर्यंत पोहचो......
मी परकीय देशात (UK) राहून सुद्धा, आपल्या गुरू विषयी कसे सलग्न राहावे, हे ह्या अतुल्य अश्या गाण्यातून समजवते, महेश दादा, कमाल आहे तुझी, हात न लावता ही नुसत्या स्वरांनी चटकन डोळ्यात पाणी येण्यास भाग पडतोस 😀🥺🙏
I am in USA now with -32 temperature but this song giving me different energy. Thank you so much Mahesh Kale Sir..
शास्त्रीय संगीताचे खरे वारसदार श्री महेश काळे सर आणि श्री राहुल देशपांडे सर..!!
Nothing could be better than how you have dedicated a complete devotion to the great guru. Truly you are devoted disciple. Stay well, stay blessed. With the grace of God you may find your strength through music to bear with the loss.
Refresh
@@tusharsunilrane1537
कर्णमधूर आणि श्रवणीय गायन.
संगीतातला 8 वा सूर म्हणजे महाराष्ट्र चा महेश काळे....स्वर्गीय सूर....
दैवी आवाज! श्री. महेश काळेजी, आपल्या सूरांना शतशः नमन! 🙏🏻🙏🏻🌹🌹🙌🏻🙌🏻
परम पूज्य अभिषेकी बुवांना अभिवादन! आपणास गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
th-cam.com/video/xoYOL8PLjxY/w-d-xo.html
आम्हाला खूप अभिमान आहे सर आपला.. हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही...
🙏💕
Mahesh sir, one kind request. Please put subtitles of meanings of your songs in hindi & english so that entire India and music lovers across the world can immerse more in your bhakthiyut sangeet. Currently as non Marathi listeners we are enjoying your voice & knowing the meaning of the lyrics would touch the hearts even more and enables to appreciate the language. Anantha Dhanyavaad. 🙏🙏🙏🙏🙏
This song's lyrics English version(best known to me)
O notes, become the moon Send a treasure of moonbeams to my beloved!
The path of darkness is lonely As is the mind that is lost Rain down in torrents And bathe the sky in nectar
Salut mahesh sir
Good suggestion
मी 15 वर्षांचा आहे, आणि सहजिक के माला शास्त्रीय संगीत अवडत, कोणतेही दुःखद गाणे माझ्यावर चालत नाही पण महेश सरांचे हे संगीत पहिल्यांदा ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले का माहीत नाही पण ते माझ्या हृदयाला भिडले.. love you
सर...
अप्रतिम,महेश काळे सर म्हणजे एक अनमोल रत्न 🙏💐
अप्रतिम दिव्य अद्भुत सुंदर निशब्द मंत्रमुग्ध सुर मराठीतून ऐकून ईश्वराप्रती कृतज्ञता वाटली. आध्यात्मिक गायन करुन असाच आनंद द्यावा. हीच प्रार्थना.. खुप शुभेच्छा महेश काळे यांना.
दादा, ये वीडियो मैं प्रतिदिन 3 से 4 बार देखता हूँ। आपकी वाणी में अप्रतिम कशिश है जो भावविभोर कर देती है। दिल भरता ही नहीं है। बस आपको सुनते ही जाएं। आप सदा प्रसन्न एवं स्वस्थ रहे। यही मेरी दिली कामना है। मी मराठी मधे प्रयत्न करतो। खूप छान वाटला।
Chhan prayatna karat ahe Marathi language
महेश sir तुमचं गाणं ऐकणं म्हणजे ध्यान लागतं अगदी ... हे गाणं ऐकताना तर प्रत्येक वेळी डोळे पानावतात अगदी काळजात भिनत 🙏🙏🙏
I have never heard tansen's voice and variations, but I am sure that Mahesh sir is the tansen of this generation. Lots of respect and love for keeping the golden music alive.
महेश भाऊ इंग्रजी माध्यमातून असून मराठी आणि मराठीतील बारकावे किती छान सांगतात,स्वभावातील नम्रपना,साधेपणा त्यांचा मधुर आवाज महेश भाऊंना खूप खूप मोठं बनवितात.
🙏Sairam sir, though I don't understand marati language.. I listen to your divine devotional blissful songs..like it very much.. ofcourse Music has no language Your voice has such magnetic pull..
Thank you so much 🙏 Sai Ram 🙏
मी कॉलेज ला असताना कट्यार काळजात घुसली मूव्ही रिलीज झाली होती तेव्हा पासून आज पर्यंत रोज एक तरी गान महेश काळे यांचा ऐकल नाही तरी दिवस जात नाही.खूप खूप अभिनंदन तुम्ही तरुणांना मध्ये शास्त्रीय संगीत रूजवत आहात. Thank u
शास्त्रीय संगीताला लाभलेले अनमोल रत्न अभिषेकी बुवांनचे शिष्य श्री. महेश दादा काळे.....
I m from Karnataka Mahesh kale sir was like shastriya kala legend
I don't know how many times, might have heard this song, I don't understand Marathi but could feel your devotion towards your Guru Kaushiki Sir
Not Kaushiki. Pandit Jitendra Abhisheki
Mahesh kaleji is a student of the great classical singer shree pandit jintrendra Abhisheki .not Kaushiki Chakraborty.
Mahesh kaleji is a student of the great classical singer shree pandit jintrendra Abhisheki .not Kaushiki Chakraborty.
खरोखर महेश सर हे अप्रतिम गायक आहेत असं म्हणजे काळजाला भिडणारे गाणी गातात,आणि खास म्हणजे ते प्रत्येक गाण्याला नवीन चाल देत राहतात । ते खूप छान वाटत।।
अभेद आणि हृदय शांत करणारा आवाज आहे गुरुजी 🙏🏻
He gan aikat dole band vhavet hich iccha yete manat.. Vel yeil tevha ek smit hasya asel chehryavr.. Marnala samor jatana.. Antarik shanti det he gan Sir.. Atahkarnapasun Dhanyawad he sundar gan sadar krnyasathi.. 🙏🙏🙏
अलौकिक गाणं.. अद्वितीय आवाज...
पंडित अभिषेकि बुवाना ञिवार वंदन. 👌
खूप खूप शुभेच्छा तुमाला
*गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनःपूर्वक हादिँक शुभेच्छा*महेश (दादा)गुरूजी*💐
Kahi awaj, kahi shabd, Ani kahi bhawana ashya astat jyanchi kitihi vela punararutti zali Tari tya nehmi nawyanech etahet as watth❤❤ .....pure satisfaction....apratim.....favourite4ever❤❤voice.....Greatmaheshsir.....❤
Kiya bat he sir apki voice anokhi he sir wa wa esa lagta he sunta hi rahu asli sangit ki paribhasha ho sir aap
आज माझा वाढदिवस आहे आणि tittle हे सुरानो पाहताच आनंदाचा संचार झाला💐.. गाणं ऐकून कान तृप्त आणि मन अगदी प्रसन्न झाले❤️ माझ्या वाढदिवसाची अत्यंत गोड सुरुवात झाली..🥰हीच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट ✨💕
th-cam.com/video/xoYOL8PLjxY/w-d-xo.html
To suvarna kaal tumchya shishyana pan Pahayla milel heech apeksha.
Ani tumchya guru charani shat shat naman
अक्षरशः आकाशात वीज चमकावी तशे तूमचें सूर लागतात.....लख्ख आणि प्रकाशित, वाह, 17 वेळेस ऐकलं तरी मन भरत नाही...🙏
अप्रतिम अद्वितीय अद्भुत अतुलनीय 🙏
ज्या ज्या वेळी पण मी महेशजींची गाणी ऐकतो, एरवी शरीरामध्ये शांतपणे वाहणारा रक्तप्रवाह, त्यांची गाणी ऐकताना आनंदाने खळखळत वाहत आहे अशी अनुभूती देतो 😇. मग ते गाणं सर्वात्मका सर्वेश्वरा असो, या सुरानो चंद्र व्हा असो, कानडा राजा पंढरीचा असो की आणखी इतर कुठलही !!
खरंच या अनुभवाला शब्द अपुरे पडतात 🙏
गुरूंच्या प्रती, आदराचे व भावनांचे सुंदर व्यक्त झाले.,सूर खरंच चंद्र झाले.
th-cam.com/video/xoYOL8PLjxY/w-d-xo.html
तू गात होता मी रणत होते कारणकुठे तरी तूझे गाना देवा समोर उभा करतो आपले ला ..तू कारण जन्मी God bless you
नका हो इतकं सुंदर गोड गाऊ सर, काय तेज ,काय ते सुरेख गोड आवाज, मनात घर करून जातील असे छान गायन, अप्रतीम❤😍😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
खरंच आमचं खूप मोठं Bhagya आहे जे तुमचं हे असं गाणी ऎकायला मिळतंय... धन्यवाद सर...🙏🙏🙏🙏
खरंय...💯✌🏻
महेशदादा माझं हे आवडतं नाट्यगीत आहे. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला.
I dont understand what you singing but ur Sur directly enter my soul and taken me to a different world ..jite Raho.. saying Baba Mahadev to bless you with good health n happiness ,🙏
मी एकच सांगेन देवाला हे गाणं गायचं होतं. त्या विधात्याने महेश सरांना पाठवून दिलं आपल्यासाठी❤❤
महेश सर इतर भाषिक संगीतप्रेमी लोकांचे कॉमेंट्स वाचल्यानंतर एक कळले की आम्ही खरच भाग्यवान आहोत की आम्ही मराठी आहोत आणी आम्ही तुमचे हृदयस्पर्शी गायन सहज कानाद्वारे हृदयापर्यंत नेऊन ठेऊ शकतो काही लोक सांगतात की त्यांना कदाचित अर्थ कळला नाही पण ते संगीत/गायन ऐकून भारावले आहेत ....खरच तुमचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला सहज लाभलात 🙏🏻😍 महेश सर 🙏🏻
The vedha addresses the Divinity as Naadha Brahmam. I see divine vibration in Mahesh's voice. Devi Saraswathie has taken permanent abode in him.
महेश सर.... तुम्ही आम्हाला लाभलेले भाग्य आहात.... खुप सुंदर गायलात ❤❤
There is no any other person better than Mr Mahesh Kale Sir in the whole world. He is dimond of not only in Marathi but also for entire Hindi and all those.
सर काय आवाज काय ते गाणं काय तो सूर काय तो कटोबद्दपणा hay hay hay...... No words for it. You are a ambassador of Bhagwan shree krishna who has sent to you in the earth to dispel the pain of people by listing your songs. क्या बात है सर।अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आपणास तोड नाही सर❤❤❤❤❤❤
Excellent !
Though, the lines are metaphorical, but are intense and heat touching...
These lines of legendary Kusumagraj, are as if non ending and eternal...
The way Kusumagraj have described the relationship between the lower and her beloved is unbelievable, great and marvelous...
But, what more important is composition of these metaphorical and unbelievable lines...
The lines became more heart touching, because of the way Mahes Kale have sung.
Look at him ; his way of singing , maneuver and expression is as if he is herself ....the lover...
I do not know in which context the legendary poiet Kusumagraj have written but the lines have became eternal...
❤❤❤❤❤❤
जय श्रीराम सर 🙏🙏गुरुपौर्णिमेचा साष्टांग दंडवत 🙏🙏. खूप छान आठवण सांगितली तुम्ही गुरूंविषयी. मी पण स्वतः ला खूप भाग्यवान समजते कि मला देखील तुम्ही गुरु म्हणून लाभला आहात 🙏🙏
Kuthe aahe class tai
असा इतका गोड कानांना हवाहवासा स्वर असेल तर ... सूर चंद्र होणारच !!!....
This song made me to comment here!!! Incredible composition of Jitendra Abhishekji . This song is in top list of my favourites .Can listen it anytime , anywhere ! This song touches the heart!! I love ur dedication towards music ! The beginning 'Kissa' was heart touching. A 15 yrs old fan of u and your music from parbhani.
HAPPY GURU POURNIMA TO YOU SIR🙏 Take care sir!!!
Happy Guru poornima.so nice song.wonderfull singing.thank in kale.,,,
th-cam.com/video/xoYOL8PLjxY/w-d-xo.html
कानडा राजा पंढरीचा नंतर हे गाणं ऐकल्या शिवाय दिवसाची सुरवात होत नाही..
अमृतवाणी 😍🙏
Maheshji you are a true cultural ambassador of our country. Maheshji u have equal responsibility in training and upbringing our future generation.
Brilliant 👏 ❤️ from Hyderabad (South)
God : you have only 5 minutes to live
Me : but this song is 8 minutes
God : I allow this
🙏🙏🙏
very nice God gift
va 😊🤍
Tyavar dev mhanala asel he gaan aiklyamule tujhe sarve paap dhuvun gele
hattsssss ऑफ कमेंट....❤❤❤❤❤
Mantra mugdha karnara awaj.Angavar kata eto.
Salam tumhala sir.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Respect, Respect, Respect, to your Guru, and I thank him for giving us Gem like you Sir, Mahesh, accept my sashtang dandvat pranam, Sir listening to your songs is the highest benefits incomparable to any material gains🙏🙏🙏.
I was fortunate enough to experience Maheshji sing this live at Vasantotsav recently. The experience was so mesmerizing; the joy was beyond words. I couldn't help but tear up!
स्वर्गीय गंधर्व गायन म्हणजे ते हेच असावे, धन्यवाद याचा आनंद आम्हाला दिल्याबद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Great