अशी महत्वपूर्ण आणि खरी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मॅडम तुम्ही शाळा, कॉलेज आणि ऑफिस,महिला मंडळ मध्ये जाऊन भाषण दिले पाहिजेत. खूप उपकार होतील समाजावर. .❤🙏
Very good information. Moth moths companies Indian diet cha bagulbuva kartat ani aple dieticians Jyanna baryach goshti mahit nastat te asa sagla recommend kartat. Tumchya sarkhe Ayurvedic doctor correct mahiti detat, ani educate kartat lokanna. Thank you. Gul dudhatun vaparavi ka?
मॅडम पायाच्या बोटाच्या मध्ये लालसर पांढरपणा येऊन खाज येते म्हणजेच चिखल्या झाल्या आहेत आपणाला विनंती आहे आहे आपण यावर घरघूती उपाय वा मलम सांगावा . धन्यवाद
मॅडम माहिती छान होती. तुम्ही नेहमी म्हणतात कि शास्त्र शुद्ध माहिती पण हि जरा जास्तच शास्त्र शुद्ध होती 😅. Jokes a part पण तुमचे सर्व विडिओ माहितीवर्धक असतात आणि आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. धन्यवाद ❤️🙏
अशी महत्वपूर्ण आणि खरी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मॅडम तुम्ही शाळा, कॉलेज आणि ऑफिस,महिला मंडळ मध्ये जाऊन भाषण दिले पाहिजेत. खूप उपकार होतील समाजावर. .❤🙏
खूप छान माहिती दिली मॅडम, साखर बदल खूप प्रश्न होते दूर झाले.
तुमचा आवाज,तुमचं सादरीकरण,तुमचे हावभाव आणि तुम्ही देता ती माहिती,सगळेच उत्तम
, बुद्ध मूर्ती खूप सुंदर आहे.मॅडम अतिशय सुरेख माहिती तुम्ही सांगितली धन्यवाद.
खूप सुंदर माहिती दिलीत ताई 😊
अतिशय सुंदर व उपयुक्त व खूपच अर्थ पूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली जावी. 🎉🎉
अतीशय उपयुक्त माहिती सांगितली आहे.मला कारण माहित नव्हतं,आज कळलं.खुप छान
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी ❤
Very informative video ❤❤ thank you
मॅडम तुम्ही खुप छान माहिती देता तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे
अतिशय सुंदर माहिती दिली 🙏🏻
खुप ऊपयुक्त माहिती. धन्यवाद.
खूपच सुंदर माहिती दिली मॅडम खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ❤
अशी खूप महत्त्व पूर्ण माहिती आम्हाला देत जा
Very good information. Moth moths companies Indian diet cha bagulbuva kartat ani aple dieticians Jyanna baryach goshti mahit nastat te asa sagla recommend kartat. Tumchya sarkhe Ayurvedic doctor correct mahiti detat, ani educate kartat lokanna. Thank you. Gul dudhatun vaparavi ka?
धन्यवाद डॉक्टर ईशा 🙏👍अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल 🙏 कोरोना पासून मी तुमचे व्हिडिओ बघते सगळे खूपच उपयुक्त आहेत 🙏
Thank You 🙏 Madam 🙏🕉️ आतापर्यंत कोणीच अशी free मध्ये माहिती देत नाहीत 🙏 डॉक्टर देवो भव: असणार आहे लोकांसाठी 🙏
धन्यवाद. खूप छान माहिती दिलीत. कृपया आयुर्वेदातील वेगवेगळे pain killers आणि anaesthesia ह्यावरही माहितीपूर्ण video बनवाल तर फार बरं होईल.
खुप म्हणजे खुपच छान माहिती दिलीत तुम्ही. खुप खुप धन्यवाद 👌🏼❤️🙏🏼. असेच मार्गदर्शन करावे. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Thank you so much dear dr Didi.
Didi barley mahnje Kay kase khave koni khave mahiti sanga please
Nice and scientific information
Thank u so much for information very useful ❤
Khup chanahuri dili mam
लै भारी बरका धन्य धन्य जय भगवान.बीड
खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद मॅडम ❤
खुप छान, उपयुक्त माहिती दिलीत डाॅ. इशा. धन्यवाद.
Phar sundar mahiti dilit Dr.
Eye opener! Many thanks 🙏
Mam khup Chan mahiti sangitli thanks 🙏❤
Madam tumhala aikla ki positive watat🥰
Very nice God bless you D,r
नेहमी प्रमाणे खूप छान, उपयुक्त माहिती दिली मॅडम खूप आभार धन्यवाद 👍💐🙏
खूप छान माहिती
Khupch sundar mahiti 🙏
Tai namaskar ❤❤mast mahiti dili tumhi ,❤❤🎉🎉❤❤
Very useful for us! Thank you!
Thank you very much madam very good and useful information
छान माहिती mam
Doctor.
Chan information. Plz guide on Chikanguniya treatment
Eye opening for many of us. Thanks. 🙏🌹
Mauwa Flower cha video banava please
Hair falll sati upya sanga
Phimosis 4th stage वर आयुर्वेदात खात्रीलायक उपाय आहेत का .please Reply
Thank you 🙏
Please suggest remedies for corn on feet and how to avoid it.
Nice information
मॅडम पायाच्या बोटाच्या मध्ये लालसर पांढरपणा येऊन खाज येते म्हणजेच चिखल्या झाल्या आहेत आपणाला विनंती आहे आहे आपण यावर घरघूती उपाय वा मलम सांगावा . धन्यवाद
Thanx mam
Madam I have taken treatmentnt from you for Diabetics and Bake ache in pune Now feeling well but you are avaible in emergency
मॅडम पायाला खुप दिवसापासून चिखल्या बोटाच्या मध्ये झाली आहे कृपया एखादा घरघुती उपाय सांगाल का ?
Madam pan gul ani doodh he tar virudhh ahar ahe tyane skin diesease hotat
मॅडम माहिती छान होती. तुम्ही नेहमी म्हणतात कि शास्त्र शुद्ध माहिती पण हि जरा जास्तच शास्त्र शुद्ध होती 😅. Jokes a part पण तुमचे सर्व विडिओ माहितीवर्धक असतात आणि आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत असतो.
धन्यवाद ❤️🙏
तुम्ही तुमच्या भाषेत माहिती दिली आहे हे👍👍 सुरेखा काबंले शहापूर तालुक्यातील. आशिष माहिती द्यावी 🙏🏻🙏🏻👌👌
❤👍
Stevia chalel ka sugar chya ievaji ??
yes . nakki ch
@@dr.ishaspalette2172 thanks for your reply...
पित्ताशयातील खडे यावर उपाय आहे
Can we take gud in milkchai...which not spoil milk
yes
@@dr.ishaspalette2172 thank you for early reply...🙏☺️
Apointmentsathi no. Konta ahe
Maltrodeksin ban kra
मँडम अंग दुखीवर काही तरी औषध सांगा व शरिरात वात वाढतो
खूपच उपयुक्त माहिती. धन्यवाद
Nice information