7रुपये प्रति लिटरने घरच्या घरी बनवा मायक्रोनूट्रीएन्ट(Micronutrients)/how to make micronutrients
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #micronutrients#avena_micronutrients#micronutrients_fertilizer
आपल्या फेसबुक पेज ला लाइक करा👇⭐
www.facebook.c...
आपल्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा👇⭐
www.instagram....
आपल्या टेलिग्राम चॅनेलशी जुळण्यासाठी दिलेल्या लिंकवर जाऊन जॉईन करा👇⭐
t.me/helpingfa...
नमस्कार कृषिमित्रहो,मी करण हाडोळे आपल्या सर्वांचे Helping Farmers या चॅनेल मध्ये स्वागत करतो.माझे शिक्षण हे Bsc.Agriculture आणि MBA In Agriculture झाले आहे.माझ्या या चॅनेल च्या माध्यमातून माझ्या सर्व शेतकरी वर्गाला देऊ शकेल तेवढी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.शेती विषयी नवनवीन माहिती साठी चॅनेल ला subscribe करा.
जय जवान,जय किसान🌾
शेवटी ध्येय एकच-शेतकरी सुखी,समृद्ध आणि समाधानी झाला पाहिजे🙏
भूमी हीच निष्ठा,आणि कृषी हीच प्रतिष्ठा।।
#helpingfarmers#micronutrient#use_of_micronutrient
सोयाबीन पिकाचे संपूर्ण नियोजन
• सोयाबीन,कापूस,तूर पिका...
कापूस पिकाचे संपूर्ण नियोजन
• सोयाबीन,कापूस,तूर पिका...
तूर पिकाचे संपूर्ण नियोजन
• सोयाबीन,कापूस,तूर पिका...
टरबूज पिकाबद्दल लागवडपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती
• टरबूज/कलिंगड लागवड विष...
मल्चिंग पेपर बद्दल संपूर्ण माहिती
• मल्चिंग पेपर विषयी सर्...
पपई लागवड कधी करायला पाहिजे भाग १
• पपई लागवड तंत्रज्ञान भ...
पपईचे खते,पाणी,फवारणी व्यवस्थापन भाग २
• खते,पाणी,फवारणी औषध व्...
एका एकरमध्ये पपईचे उत्पन्न किती भाग ३
• पपईच्या उत्पन्नावर बोल...
पपई लागवड करताना ह्या ५चूका करू नका भाग ४
• पपई लागवड करताना ह्या ...
कृषी केंद्र परवाना कसा काढायचा त्याची प्रक्रिया👇
• कृषी केंद्र लायसन्स कस...
ठिबक सिंचन चा एकरी खर्च किती👇
• Drip Irrigation all In...
पपई लागवड बद्दल संपूर्ण माहिती
• पपई लागवड तंत्रज्ञान भ...
खते त्याचे उपयोग आणि व्यवस्थापन👇
• खते,त्याचे उपयोग आणि व...
पपई त्यावरील रोग आणि उपाय👇
• Video
चुकन तणनाशक फवारले तर काय करावे👇
• पिकावर चुकून तणनाशक फव...
रोपांची नर्सरी कशी बनवायची?
• रोपांची नर्सरी कशी बनव...
हळद लागवडबद्दल संपूर्ण माहिती
• हळद लागवडबद्दल संपूर्ण...
जमिनीचा pH म्हणजे काय?
• जमिनीचा पीएच म्हणजे का...
माती परीक्षण कसे करावे?
• माती परीक्षण कसे करावे...
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use."
Please follow us on Instagram-
helping_farmers
@HelpingFarmers
अधिक माहितीसाठी संपर्क-
Business Email-hadolekaran96@gmail.com
खुप छान माहिती दिली सर अशीच प्रत्येक वेळी नवनवीन माहिती दिली जावी
मस्त रे भाऊ
योग्य बोलले भाऊ
best आहे
कॅल्शियम बोरॉन यासाठी काय केले ते सांगा जरा
भाऊ हे गोट कांदा पिकासाठी चालते का
Bt gore ka avena nutrimix
सर 200 लीटर पाण्याचे प्रमाण सागा सर माहीती खूप छान दिली सर त्यामुळे शेतकर्याचा खूप फायदा होइल
Avena nutrimix नावाने मिळते 200लाईट 2300rs मधे सर्व काही रेडीमेट मिळते
th-cam.com/video/bDkR_7mgxrs/w-d-xo.html
Sir he sagle karnysathi kiti khrch yeto
भाऊ धन्यवाद .
Drinching praman kiti
अग्रीकॉन ची किट चालेल का ?मला हळदी साठी वापरायचे आहे ?
🙏🙏🙏
या मिश्रनामध्ये 1 टोनिक टाकले तर जमेल का
Micro jivanu बनवायचं आहे भाऊ कास बनवायचं
ऊस पिकासाठी चालेल का
Sir such micronutrients sufficient for sugarcane
Yes mam
ड्रिप नसेल तर पंपा ला प्रमाण किती वापराय चे
एकरी प्रमाण किती
How many times it should given and interval period ?
Please explain
th-cam.com/video/bDkR_7mgxrs/w-d-xo.html
यामध्ये समावेश असलेले घटक रासायनिक आहेत यामुळे जमीनीत जिवाणू वाढती का हे
हे परिपक्वता stage का नाही वापरले पाहिजे
👍👍🙌🙌
Hi tar bt gore sar chi ch mahiti dileli hoti
Paha bt gore youtube chanel search karun
Mi kuthe mhatal bhau ki mazi ahe mhanun
chemical products असल्याने यात वाढ कशाची होनार.. जीवानू slurryमध्ये वाढ होते यात नाही होनार होत असेलच तर कशी ते सांगा
भाऊ केमिकल ने वाढ होत नाही असं कोण म्हणतं हे सांग आधी
२०० ltr करीतर सांगा or w up
जी पाणी टाकी आहे ती, मिश्रण हलवुन झाल्यावर झाकून ठेवावी का ❓
हो
हे मायक्रो न्यूट्रिंक कुठे मिळतील काही पत्ता वगैरे देणे
तयार झालेले मिश्रण जशाच तसे वापरले तर जमेल का?किंवा आळवणी केली तर चालेल का?
th-cam.com/video/bDkR_7mgxrs/w-d-xo.html
नमस्कार सर ,हे नुट्रेशन घटक योग्य दरात कोठे मीळतील कृपया त्यांचा नंबर, पत्ता द्यावा
कोणत्याही कृषी केंद्र मध्ये मिळतील
हे सगळं एकत्र मिक्स करून सहा महिने ठेवलं तर
रासायनिक अभिक्रिया होईल ना ❓
Kahi nhi hot sir
भाऊ २०० लिटर साठी किती घेऊ ? इतके सारे कॉम्बीनेशन मुळे काही अन्नद्रव्ये विघटन होत नाही . का? आणी हा . कमेंट चे उत्तर तुम्ही देत नाही . ही ! शोकांतिका !आता तरी देत चला .
सर काहीच होत नाही विघटन तुम्ही करू शकता खूप छान result आहेत
1 एकरात ठिबकने किती आणि किती दिवसात वापरावे?
1वर्षभर वापरू शकता
Can you help me with the formulation of liquid NPK. I want to add listed ingredients
1. Urea
2. Potassium nitrate
3. Monoammonium phosphate
4. Iron sulphate
5. Zinc sulphate
6. Manganese sulphate
7. Copper sulphate
8. Boric acid
9. Sodium molybdenum
And use of it 2ml - 2.5 in 1 litre water
How much quantity needed for manufacturing liquid NPK for commercial purposes.
200 लिटर पानी
सर तुमचा no. द्या
रिप्याय द्या सर
Dila aahe sir
BT Gore सरांची कॉपी केलीय.
कॉपी नाही केली आहे मित्रा त्यांच्या कडून ज्ञान घेऊन माझ्या कृषी मित्रानं पर्यंत पोहोचवल आहे,आणि महत्त्वाची गोष्ट एक मित्रा की या जगात कोणीच आईच्या पोटातून कोणत्या गोष्टी शिकून नाही येत नसत सगळं काही इथेच शिकावं लागत आणि त्यासाठी बी.टी.गोरे सरांनसारखे आयुष्यात गुरू असणे आवश्यक आहे.
Bt gore sir chi कॉपी नाही ,,,, त्याच्या कडून पंकज तिडके तुम्ही पण शिका ,,,,, आणि जे तुम्हाला माहित असेल ते आमच्या सारख्या ना सागत चांला,,,, उगाच चांगल्या मित्रांची टिगल करू नको
Kay Lok ahet rao.are jari copy ahe Tri tuza faydac ahe n.ka Tula shikwnyasathi paise ghetlet Ka tyani
तयार झालेले मिश्रण जशाच तसे वापरले तर जमेल का?किंवा आळवणी केली तर चालेल का?
तयार केल्यानंतर 15 दिवस नंतर वापरावे,आवळणी केली तर चालते