खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली

बच् कडू आपल्या सारखा नेता विधानसभेत बोलताना असे सारखे वाटायचे की आपल्या मनातील गोष्टी कोणी तरी मांडत आता ती उणीव सारखी जाणवत राहील.पंरतु बघु कडू आप आगे बडो हम आपके साथ है.
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
ह्याला पण खूप माज आला होता आपले विदर्भातले 81 आरोग्य सेवक चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या विभागामध्ये नेले याबद्दल फोन केलो फोन उचलायला तयार नाही मदत करायला तयार नाही पडला
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
18 पगड आपल्या हक्काच मतदान आपण जरागेच्या जवळकी केली त्या मूळे 18 पगड जाती आपल्या पासून दूर गेल्या या मूळे आपण हरलात. आपलं काम चांगलं होत पण जरागे च्या वागणुकी मूळ गेम झाला.
अहंकार नडला मी म्हणजे सर्व हा भ्रम
Right
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
तेल ही गेल तुप ही गेल😂😂
😂😂😂😂
दुसऱ्या चे आपण गेम करताना कधी कधी आपला पण होतो
❤
भिजलेल्या कोंबडीसारखा गार पडलाय 😂
😂
🤣🤣🤣
😂
😂
😂😂😂😂😂😂 नाद कमेंट्स
तिसरी आघाडी काढला होता.
एका जातीचे काम करत होता....झाला का सुपडा साफ.😂😂
🤣😂
बरोबर
एका जातिला घेऊन कधीच विजय होनार नाही 😅😅
Maratha kunbi ekatra zale tr 50% + ahe..ugach saglikade jatiwadi comment karu naye
एका जातीला धरून जातीवाद नडला भाऊ....
बच्चु भाऊ आपण मराठा आरक्षणावरून भुजबळ साहेबांना नडला तिथेच आपला पराभव निश्चित झाला होता 🙏🙏🙏
100%
बरोबर 👌🏻
अगदी बरोबर बोलात 😂
बरोबर
अति माज, बोलण्यात असलेली गुर्मी त्याच्या हा परिणाम झालं तें योग्यच आहे यांच्याने पाय जमिनीवर आणि टाळक ठिकाणावर येईल 🙏
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
मनोज जरागेला वारंवार भेटण्याचे परिणाम आहे
फक्त एका जातीवर बोला म्हणून कार्यक्रम झाला
Kontya
कोणत्या
रानाचा game केला होता लोकसभेत तोच वार पालटला विधानसभेत 🎉🎉🎉
जरांगे पाटलासोबत आणखी जा आता निवांत
🤣😂😂😂
पाटील नसते आया बहिणी लाड्या निजल्या असत्या सर्वच जाती च्या आभार माना #मराठा_अजुन_जिवंत
उगवलं तेच पेरलं उद्धव साहेबांनी मंत्री केलं होत bjp च्या नादाला लागून आमदारकी पण गेली साहेब
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
विवरचना करून गुवाहाटी ला गेलेलं आठवतंय ना...😅😅
भेटतो का जारंगे ला भेट अजून
😂🤣🤣🤣
@@kiransatpute7397😂
😂😂
😂😂😂😂😂😂
बाबा मुख्यमंत्री पण भेटले होते. काय झालं.... उगाच दिंडोरा पेटवू नको.
आभिनंदन पडल्यामुळे
सतत सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात बोलणार
भाऊ गुहाटीला जाताना मतदारांना विचारलं का आपला वापर होणार होता हे माहित असून कुठल्या धुंदीत होता तुम्हालाच माहिती
सिंदेची चाटत उद्धव सोबत गद्दारी केली.. आता वेगळ काय होणार
तु एका जातीचे काम करतो
तुम्ही पण लय हवेत उडत होता.....
हे महाशय तेच ना ज्यांनी हिंदू मुलीचे लग्न एका मुस्लिम मला सोबत लावले होते.
नवनीत राणा यांना पाडलं होत तुम्ही त्यामुळे तुमचा गेम झाला😂😂😂
जेल जायला घाबरून जाऊ नका जणतेचा विचार करा
उध्दव ठाकरे यांची साथ सोडली त्यामुळे हे झालं
काही काम करायचे नही पराभव नंतर EVM वर रडायचे
बरे झाले सपाटून पराभव झाला
पावसाने भिजल्या कोंबडी सारखा गार आलाय..,... गद्दारी करून.. फुटून गेला अन तिसरी आघाडी काढतोय...... बस आता 5 वर्षे...
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
शिवसेना फुटली तेव्हा खुप खुश होता
ते न्हवं ते मला घेतल्या शिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही असे कोण म्हणतं होते
उर्मट लोक पडलेच पाहिजेत !
बच् कडू आपल्या सारखा नेता विधानसभेत बोलताना असे सारखे वाटायचे की आपल्या मनातील गोष्टी कोणी तरी मांडत आता ती उणीव सारखी जाणवत राहील.पंरतु बघु कडू आप आगे बडो हम आपके साथ है.
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
संभाजी भोसले आहे तुझ्या जोडीला.
पुन्हा भुजबळ साहेबांचा नाद नको करू...❤❤😂😂
अहंकार
अरे बच्चू तिकडे उपोषणाला जाऊन बस त्यात जरांगे पाटलासोबत तो एकटाच पडला बिचारा
ते तूं सांगण्याची गरज नाही वाटते
जास्त अहंकार झाला होता, जनतेने जागा दाखवून दिली.
अहो बच्चु भाऊ एकट्याने कुठं उंटाच मुक घेवा लागतो का
काही गरज होती का mahayouti ला सोडायची
ह्याला पण खूप माज आला होता
आपले विदर्भातले 81 आरोग्य सेवक चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या विभागामध्ये नेले याबद्दल फोन केलो फोन उचलायला तयार नाही
मदत करायला तयार नाही
पडला
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
दादागिरी कधी चालणार नाही
मंत्री पद देण्यारा उध्दव ठाकरे यांना सोडून गुवाहाटी गेले होते.......आज समजले असेल
लय अंहकार होता एवढा कुठे अहंकार
लाव अजून हिंदू पोरींची मुस्लिम पोरांशी लग्ना 😂😂
जशी करणी तशी भरणी जसं तुम्ही राणादांपत्या बरोबर केलं तसंच तुमच्या बरोबर झालं
जरांगे पाटील फॅक्टर मुळे ओबीसी समाज नी तुमची गेम केली 😅
😂 झोपा भावी मुख्यमंत्री साहेब
दुसऱ्याच वाटोले केल की स्वताच पण होत... याच जन्मी याच देहि
गलीच्छ राजकारण
आजून जरांगेला जाऊन भेट ना 😂😂😂😂
या वेळेस महाविकास आधाडी ने पण उमेदवार दिला आणि महायुती ने पण उमेदवार दिला. म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला
सवतःला खुप काही समजले तर असेच होतें..
Shinde saheb यांनी भरपूर दिल hot
18 पगड आपल्या हक्काच मतदान आपण जरागेच्या जवळकी केली त्या मूळे 18 पगड जाती आपल्या पासून दूर गेल्या या मूळे आपण हरलात. आपलं काम चांगलं होत पण जरागे च्या वागणुकी मूळ गेम झाला.
हाड रे
होणारच होता ज्याचं खायच त्याच्यावरच उलटायच.स्वतःला खूप शहाणा समजतो.लोकांनी जागा दाखवून दिली.अहंकारी.
हा पण गोवाहाटीला गेला होता ना😂😂
सामान्य लोकाचा आवाज उठवीणारा नेता वीधानसभेत दीसणार नाही त्याकरीता तेथील मतदाराना माझा धन्यवाद
साहेब ज्या वेळेस तुम्ही ओबीसीला मधून आरक्षण मराठ्यांना द्या म्हटलं त्यावेळेस तुमचा पराभव झाला
लोकसभेत आपण जे केले तेच आपल्या बरोबर झाले बच्चू भाऊ
खुपच वाईट बातमी . तुमच्यासारखे खंबीर नेतृत्व विधानसभेत नसावे यासाठीच कारस्थान रचले, लाडक्या बहिणीचे मत 1500 रूपयांत ?? आता त्याच बहिणींकडून 1500 व्याजासह वसूल करणार..
😂😂😂😂😂😂ayo baba cm padale ki kay
अति तिथे माती ही म्हण आहे........
भुजबळ साहेब झिंदाबाद, मुळे, पडले, जय, भुजबळ साहेब
चांगला माणूस विजयी व्हायला हवा होता 😢😢
असच होत जातिच राजकारन केल का ओबिसी फॅक्टर चालला
तुझ्या पापा मुळे व बोलणाऱ्या वरून पडला. झाला गर्व नष्ट.
लई हवेत होता
बच्चु भाऊ ओबीसी समाज मतदार चा फटका बसला तुम्हाला तुम्ही जरांगे चे समर्थन करीत होते जरांगे फॅक्टर फॉल्प झाला
तू बच्चू राणा ला पडलाय. तू तर पडणार
B कडू चा यावेळी पराभव होणार होता. चांगले झाले.
Obc विरोध करायचं नाही ✌️✌️
जैसी करनी वैसी भरणी.
काय फरक पडणार नाही
भवू
तूमचे काम खूप चांगले आहे
नो प्रोब्लेम
नो टेन्शन
अजून जावा गुवाहतीला
गुवाहाटीला गेलात तिथं फिक्स होता पडणार हे
आपण बाहेरच चांगले काम करता.
ओबीसी पॅटर्न बोला आणखी विरोधात जय ओबीसी ❤
निवांत रहा
जावा गुवा हाटी
अजून एकदा गुवाहटी जाऊन या😂😂😂
Nusta agav pana nadla..na ghar ka na ghat ka...!!!
Jay shree ram
जैसी करणी वैसी भरणी
मोदीं, फडणवीस यांना विनंती करून विधान परिषदेवर जाता येईल का पहा. पण तिथे गेल्यावर राऊत सारखे वागूनका हं.
अहंकाराचा वारा न लागो राजसा!!!
Lok eak hote, tyamule tumhi safe navte Karan tumhi samajala todnaryasobat hote..
आपला गेम केला. जास्त गर्व करणे हे कारणीभूत
कासोधा आंदोलन,दिव्यांग मोर्चा सोडून गुवाहाटी,फडनावीस,जरांगे अशा भलत्या भानगडीत पडले। म्हणून पडले।
कोणतीही नवीन व्यूहरचना दोषी नाही।
घाबरू नका खचून जाऊ नका ठाम पणे बोला आम्ही असे नाही बघु शकत हार जीत चालतेच आहे
नवनीत राणा यांना विव्ह रचना करून पाडलं तेव्हा
चलो गुहाटी अपक्ष शिवाय मुख्यमंत्री होऊ शकत नाही 😅😅😅😅 0:30
हिंदू धर्म चिरंतर राहिले पाहिजे
Udhav ठाकरे बरोबर तुम्ही पण बेईमान केली सगळ्यांचे दिवस येतात
क्रमांकची फळ
बाविआ आणि तुमची मस्त जिरली
आपली चूक
जरंगे भेट भवली
आपला आवाज विधान भवनात घुमणार नाही याच दु ख
दूसरों का घर जलाते जलाते ख़ुद का घर कब जला दिया इसे पता ही नहीं चल पाया
ओबीसीला नजर अंदाज करून दादाकडे जाणे महागात पडलं
भाऊ तू हरला नाही पाहिजे होता😢 सरकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांना घोडे लावणारा एक 😢 आमदार होता
झटका एकदम सगळ्यांना बसणार नाही आता तुम्ही पुढच्या भारी न दुसरा