जे हरलेत त्यांनी आत्मपरीक्षण करा,जिंकलेत त्यांनीही आत्मपरीक्षण करा, जगात कोणीतरी या निवडणुक निकालावर विश्वास ठेवू शकेल का ? खरोखर सत्ताधारी पक्षाचे इतके आमदार कर्तृत्ववान आहेत का ?
तुम्ही निवडून आल्याबद्दल तुमचे अभिनंदन. पण इतरांच्या पराभवाचे काय ❓साहेब एक लक्षात घ्या. जोपर्यंत ईव्हीएम मशीन आहे तोपर्यंत बीजेपी शिवाय कोणताही पक्ष बहुत मताने निवडून येणार नाही. त्यासाठी विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीन बंद करण्याचा प्रयत्न करा. वाटल्यास त्यासाठी आंदोलन सुरू करा नाही तर बीजेपी पुढे निभाव लागणार नाही. आणि भास्कर जाधव यांनी राज ठाकरे उध्दव ठाकरे एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावे.
तुम्ही निवडून आलात म्हणून EVM बरोबर आहे असे मानू नका काहीना निवडून देणे आणि EVM योग्य आहे अशी जाणीव करून देणे पण आता यासाठी जनआंदोलन करणे गरजेचे आहे पुढील निवडणुकीसाठी विचार करा ,अभ्यास करूया आणि चांगले निर्णय घेऊन महाराष्ट्र वाचवणे गरजेचे तुम्ही निवडून आलात अभिनंदन काहीतरी लोकांच्या बाजूने बोलणारी लोक विधानसभेत आहेत याचे समाधान आहे
ह्या कट कारस्थानात तुम्ही वाचले असं नाही साहेब, तुमच्या सारखे काही उमदेवार या सेटिंग मध्ये मुद्दामहुन निवडून येऊ दिले ते या साठी की काळं बेरं केल्याचा संशय येऊ नये म्हणून
राज्यात सोयाबीन; कापूस; कांदा;धान पिकाचा भावाचा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न व सर्व एक्झिट पोल चे अंदाज सांगत असताना सुद्धा एवढा मोठा फटका कसा काय बसला दाल में कुछ काला है
अतिशय योग्य आणि समर्पक विश्लेषण केले
आपले निरीक्षण फार बारीक केले
निष्ठावंत नेते श्री भास्कर दादा जाधव जय महाराष्ट्र साहेब व अभिनंदन 🌹
बरोबर 👍👍👍
भाजप चे लोक एवढे करत्तववान नाही एवढे निवडून यायला हे सर्व चुकीचे निकाल आहेत
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
जे हरलेत त्यांनी आत्मपरीक्षण करा,जिंकलेत त्यांनीही आत्मपरीक्षण करा, जगात कोणीतरी या निवडणुक निकालावर विश्वास ठेवू शकेल का ? खरोखर सत्ताधारी पक्षाचे इतके आमदार कर्तृत्ववान आहेत का ?
EVM हटावं. ..देश बचावं....
लोकसभेलाच असे म्हणाला पाहीजे.....
ईव्हीएम बंद केले पाहिजेत मतदान हे मतदानपत्रीकेवर घेतले पाहिजे
राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आणि एकत्र यायला हवे आहे
हा निकाल पूर्णपणे चुकीचा आहे लोकशाहीला काळिमा फसण्यासारखं आहे हा निकाल कोणालाच मान्य नाही
Barobar
Evm जिंकली लोकशाही हरली
पुणे जिल्ह्यामधे BGPचे एवढे उमेदवार एऊच शकत नाय
Bgp tr kuthech yeu shakat nahi 😂😂
सगळ्यात लज्जास्पद गोष्ट - *महाराष्ट्राच्या जनतेने स्वतःला 1500 रूपयांत विकले.* 😢
1500 विकले की नाही हे सांगु शकत नाही पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावर मज्जीत बांधणार्याला मत नाही दिले
तू 8500 देत होतास ....
Mag udhav favada mahine cha 3000 denar hota na tyach kai 😂😂 Jadu Nako
छत्रपतींच्या महाराष्ट्रात जनतेने टिपू चे फोटो नाचवणाऱ्यांना हद्दपार केले🚩
Khup strange aahe 2024 politics....aajpryant kdhich as itihasat ghadl nahi
काहीतरी गडबड आहे नक्की शोधून काढले पाहिजे 😂😂😂
ईविएम हटाव मोहिम राबवा
भाजप सरकारच्या विरोधात लाट होती निकाल त्यांच्या बाजुने कसा लागला हा सगळं खुप संशायास्पद आहे..
लोकशाही संपली🙏
लोकशाही महाविकास आघाडी मुळे धोक्यात होती टी आता धोक्याबाहेर आली.
तू पागल हे क्या?😂
साहेब मी बोललो होतो कि बेलेट पेपर पर घैने ही विनंती
अजित पवार फडणवीस शिंदे आरशासमोर उभे राहून स्वताला विचारा
C
चौथ्या फेरी नतर असे काय झाले की पाचव्या फेरीत महायुती २३०पेक्षा जास्त लीडवर गेली असे काय घडले?
Evm जुगाड?
तुम्ही निवडून आल्याबद्दल तुमचे अभिनंदन. पण इतरांच्या पराभवाचे काय ❓साहेब एक लक्षात घ्या. जोपर्यंत ईव्हीएम मशीन आहे तोपर्यंत बीजेपी शिवाय कोणताही पक्ष बहुत मताने निवडून येणार नाही. त्यासाठी विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीन बंद करण्याचा प्रयत्न करा. वाटल्यास त्यासाठी आंदोलन सुरू करा नाही तर बीजेपी पुढे निभाव लागणार नाही. आणि भास्कर जाधव यांनी राज ठाकरे उध्दव ठाकरे एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावे.
केंद्र सरकार ची ताकद आहे
भास्कर मरता मरता वाचला.
Emv कमाल आहे
❤🎉
उद्दाव ठाकरे chya gaddari बद्दल बोला
Obc फॅक्टर चालला
भास्कर जाधव साहेब आगोदर मागील भारताची राजधानी दिल्लीत विधानसभेच्या निवडणुकीत. 70 पैकी 68जागा आम आदमी च्या कस्याआलया. याचे संशोधन करा बरे रहील
Ballet paper varti kay problem ahe mg
👍
Evm hatav
hi evm chi takat ahe. ...EVM ची trick आहे...
झोपेत आहे कीं नशा केली. जनतेला गृहीत धरून चालणार नाही.
आकडे. वाडले. म्हणजे गडबड. केली. ना. त्या मुळे
हे पडायला पाहिजे होतं दुसरं याडं .... एखाद आलं असत तर बरं झालं असतं
Jadhav saheb tumch agadi barobar ahe
तुझ्या निकालात काळ बेर नाही का?
कसा निवडून आला.
EVM ghotala aahe ha.
तुम्ही निवडून आलात म्हणून EVM बरोबर आहे असे मानू नका काहीना निवडून देणे आणि EVM योग्य आहे अशी जाणीव करून देणे पण आता यासाठी जनआंदोलन करणे गरजेचे आहे
पुढील निवडणुकीसाठी विचार करा ,अभ्यास करूया आणि चांगले निर्णय घेऊन महाराष्ट्र वाचवणे गरजेचे
तुम्ही निवडून आलात अभिनंदन काहीतरी लोकांच्या बाजूने बोलणारी लोक विधानसभेत आहेत याचे समाधान आहे
Hi evm chi kamal(ताकद) ahe
आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएम वर फोडून मतदाराने केलेल्या मतदानाचा अपमान करू नका 🙏🙏
ह्या कट कारस्थानात तुम्ही वाचले असं नाही साहेब, तुमच्या सारखे काही उमदेवार या सेटिंग मध्ये मुद्दामहुन निवडून येऊ दिले ते या साठी की काळं बेरं केल्याचा संशय येऊ नये म्हणून
EVM
राज्यात सोयाबीन; कापूस; कांदा;धान पिकाचा भावाचा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न व सर्व एक्झिट पोल चे अंदाज सांगत असताना सुद्धा एवढा मोठा फटका कसा काय बसला दाल में कुछ काला है
Tya muddya war hyani nivdnuk ladli kaa he gaadaar mhnun bomblat baslet he pan bagha kahre gaddar tar hech aahet😂😂
Akkalwan mauns
All things happened due to EVM
He kharach bolat ahet
Bhaskararaw latach aahe kahi kaalebere nahi avm vishvas aseltar
Rahul Gandhi zindabad
EVM game
वेबसाईट चा प्रोबलम
We support BJP and SS
हा पण शिंदेसोबत येणार होता,पण याला बाहेर ठेवला,घेतला नाही.
सभागृहात निर्लज्ज पणे खोटं बोलतो.फडणवीसांनी एकदा पकडला होता.
हीच लायकी आहे उध्दव ठाकरे ची
Ran Bokya 😂😂
Loksabhe la jinkle Teva evm ch hote na mag Teva evm band Kara ase nahi manahle
Sampla sampla sampla hora
Ata bhavya विजय जबाबदारी वाढली bjp+ata pach varsh chhan Kam Kara
Jara gramin राज्यावर तिजोरी खाली करा
तू पडला असतास तर काळे बेरे म्हणून मानलं असत
Are tumhi khule aam gaddari karata
Nivdun utitun yeun congress sobat jaun sateet basta he honarch hota 😂😂 ata EVM cha nav gheun rada😂😂
लोकशाही मेली evm setting zali असल्याचा वास येतो
😂100
Suruvatiche postal matdan asate
Barobar. Te postal matdaan educated lok karat astat te vikale jat nahi te adani nahit janta murkh aahe baki nahi😊
Mag kasli lat aahe😂
😂
Evm चा घोटाळा असता तर तू पडायला पाहिजेल होता... तु कसा काय वाचला...अरे उध्दव...😅😅
Bhangaar evm mat deun 3 secondary bell vajli
A naachya😂
Barnol cha stock kahatan zala 😂😂😂