ताई गोळ्या घेऊन आता थोडे दिवस तुम्हाला झोप लागेल तो पर्यंत छान वाटेल पण हळुहळु गोळी चा आसर होणे ही कमी व्हायला सुरुवात होते ते आपल्या ला जाणवत पण नाही आणि हळुहळु गोळ्या चे प्रमाण जास्त वाढवता येत नाही डॉ सुध्दा मर्यादा असतात आणि आपण मनाने पण वाढवु शकत नाहीत तर आताच या गोळ्यांची सवय बंद करा जरा जास्त फिरायला जा दिवसभर झोपच नकात दिवसभर आपण झोप कशीही टाळता येते प्राणायाम करा भरपूर फिरा तुम्हाला जरा वाईट वाटेल किंवा जरा माझा राग पण येईल पण आमच्या कडे असे ऊदा आहे म्हणून मी तळमळीने सांगते अगोदर झोपेसाठी गोळी घेणे बंद करा चार तास तरी झोप हवी आहे हे पण महत्त्वाचे आहे पण तळहात, पायाला तेल लावा बेबींत तेल टाका हाताच्या बोटाला, दोन बोटांच्या मधे जरा मालीश करा यानेही झोप येते मी पण गोळ्या घेत होते पण आता बंद केल्या आहेत तर तुम्ही पण बाकीचे उपाय सूरू करा आणि गोळ्या बंद करा प्लीज माझा राग येऊ देऊ नका ताई
हा प्रयोग मी गेल्या 15 दिवसापासून करत आहे, मला छान झोप लागत आहे धन्यवाद ताई..
आदरणीय प्रणाली ताई साहेब खुपच आदर्श विचार आहेत
खूपच छान आहे धन्यवाद
Khupch chan mahiti dili tai ❤ thank you
साताऱ्याच्या आहेत बहुतेक ❤😊
Khup chan Aaj mi karun bhagto
Very simple and very super treatment thanks.....Shillewar Nanded
yes it's true thanks..... For this video
छान
Mast😊
खरच Madam मला शांत झोप Thanks Ma'am.
Very nice
ताई व्हिडीओ जवळून घ्यायला हवा आहे तुम्ही जे पाॅईंट सागर आहात ते बरोबर म्हणजे प्रॉपर दिसतच नाहीत नुसता आवाज येतो आहे
कोण आहे फोटोग्राफर त्याला क्लोज अप घेता येत नाही का
Kiti divas karayche
Omg it works
Kiti vel
जवळुन vedeo ghayla पाहिजे होता
Very nice 👌
Thanxs Mam 👌👍🙏🏽
Khrch Mala Khup chan Zop lagli he kelyavr Thx
😢 तुम्ही काय उपाय केलं ते सांगा
Face yoga pn sanga
th-cam.com/video/puDeDbHPf9A/w-d-xo.htmlsi=_SfnXJHQDK4g-a7w
तेल कोणते लावायचे
Namaste namaste sir ji
अनुभव सागा मला नाही खरे वाटत 😊
दूर असल्याने पॉईंट्स दिसत नाहीत
How minutes
मला तर करताना झोप येत होती
Mala paun zop lagli nihe
झोप लागत नाही आणि दुसऱ्या गावाला गेलो तर अजिबात झोप लागत नाही आणि दिवसा सुध्दा झोप येत नाही
Mala divasa zop lagat nahi
Ttai zop kup yete pn. Jnavr khup sheticha nuskan krtat kahi upay saga
तेल कोण ते ते सांगा
Madam mala divasa shant zop lagat. Nahi
एक तम छान तेल कोनते
लांब आसल्यामुळे दिसत नाही
जवळून दाखवा
काही बरोबर दिसलेच नाही दूर असल्याने
Ohh.. पुढील व्हिडिओ मध्ये याची काळजी घेऊ. धन्यवाद😊
ताई मला गेले ६ वर्षा पासून निद्रानाश चा त्रास आहे,,, मला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात प्लीज काही औषधी असेल तर सांगा
गोळ्या खाणे बंद करा
हळदीचे गरम दुध प्या.
तळ पायाला खोबरेल तेल लावून कासे ची वाटी घासा. जेवणा अगोदर अंघोळ करा
र
ढ@@vinayakkadam3142
ताई गोळ्या घेऊन आता थोडे दिवस तुम्हाला झोप लागेल तो पर्यंत छान वाटेल पण हळुहळु गोळी चा आसर होणे ही कमी व्हायला सुरुवात होते ते आपल्या ला जाणवत पण नाही आणि हळुहळु गोळ्या चे प्रमाण जास्त वाढवता येत नाही डॉ सुध्दा मर्यादा असतात आणि आपण मनाने पण वाढवु शकत नाहीत तर आताच या गोळ्यांची सवय बंद करा जरा जास्त फिरायला जा दिवसभर झोपच नकात दिवसभर आपण झोप कशीही टाळता येते प्राणायाम करा भरपूर फिरा तुम्हाला जरा वाईट वाटेल किंवा जरा माझा राग पण येईल पण आमच्या कडे असे ऊदा आहे म्हणून मी तळमळीने सांगते अगोदर झोपेसाठी गोळी घेणे बंद करा चार तास तरी झोप हवी आहे हे पण महत्त्वाचे आहे पण तळहात, पायाला तेल लावा बेबींत तेल टाका हाताच्या बोटाला, दोन बोटांच्या मधे जरा मालीश करा यानेही झोप येते मी पण गोळ्या घेत होते पण आता बंद केल्या आहेत तर तुम्ही पण बाकीचे उपाय सूरू करा आणि गोळ्या बंद करा प्लीज माझा राग येऊ देऊ नका ताई
@@vaishalikharkar2825 mazya navryala pan haach problem ahe
तुम्ही दाखवत आहात हे तेव्हा तुम्हाला पण झोप आली पाहिजे
😂 👌🏻
Fake video.jawalun दाखवत नाही
You are mental
खूप छान माहिती दिली
कोणते तेल लावायचे
खुप छान माहिती दिली