महाराज, नमस्कार. शांतब्रह्म श्री. एकनाथ महाराज यांचा भगवंताच्या नामस्मरणावर फार भर आहे. त्यांचा कूट अभंग विवरणा करिता घेऊन त्यावर फारच सुंदर निरुपण केलेत. आपल्या कथन करण्यांत गोडवा आहे. त्यामुळे दुधात साखर. खूप धन्यवाद माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे परमस्नेही श्री. नामदेव महाराज, भगिनी थोर तत्वज्ञ मुक्ताबाई यांचेही अभंग घेऊन त्यांचा भावार्थ कथन केल्यास आमच्या सारख्या बद्धावस्थेत असणार्यांना खूप फायदा होणारा आहे. पुन्हा धन्यवाद.
भक्ती भक्त आणि आध्यत्मिक यांची सांगड, खूप सुंदर अर्थ या अभंगात आहे, जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🪷🪷🚩🚩
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
खूप सुंदर निरूपण.
🙏🙏 जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय
महाराज, नमस्कार.
शांतब्रह्म श्री. एकनाथ महाराज यांचा भगवंताच्या नामस्मरणावर फार भर आहे. त्यांचा कूट अभंग
विवरणा करिता घेऊन त्यावर फारच
सुंदर निरुपण केलेत. आपल्या कथन करण्यांत गोडवा आहे. त्यामुळे दुधात साखर. खूप धन्यवाद
माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे
परमस्नेही श्री. नामदेव महाराज, भगिनी थोर तत्वज्ञ मुक्ताबाई यांचेही
अभंग घेऊन त्यांचा भावार्थ कथन
केल्यास आमच्या सारख्या बद्धावस्थेत असणार्यांना खूप फायदा होणारा आहे.
पुन्हा धन्यवाद.
शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज की जय.
जय गुरूदेव जय महर्षिजी❤❤❤
🙏🙏🙏
Maya thagani hum jani...
👌🌹🙏🌹
कुट आभंग आहे, उत्तर पण सांगा ना माउली