निसर्ग छाया - १ : ज्येष्ठांना विसावा : चार दिवस हक्काने फुकट रहा. आम्ही एक दिवसच राहून सुखावलो.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 250

  • @aniruddhakulkarni7858
    @aniruddhakulkarni7858 7 หลายเดือนก่อน +5

    किती छान छान जागा शोधली. खरच ग्रेट आहात तुम्ही दोघे. मुख्य स्वानुभव घेता

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane5346 4 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर!

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 6 หลายเดือนก่อน +1

    Surekh video.mukhy mhanje sahaj sundar nsadhe nivedan.khup aabhar.90chya dashakat pune asech hote.atach sagle cementche jangal zalay.

  • @umakantphukane9100
    @umakantphukane9100 4 หลายเดือนก่อน +1

    Very good thanks

  • @shalinijogdeo6682
    @shalinijogdeo6682 3 หลายเดือนก่อน +2

    आम्ही सिनीयर सिटीजन्सचा ग्रुप १० जणी येथे जाऊन राहून आलो आहोत. उत्तम व्यवस्था, जेवण, मोकळे वातावरण आणि खूप प्रेमळ, काळजी घेणारा स्टाफ! मस्तच आहे. ताईंनी व्हिडिओ छान केलाय. धन्यवाद

  • @shashikant5671
    @shashikant5671 6 หลายเดือนก่อน +21

    ही फकत जाहीरात असावी..हलली कोण कुणाला फुकट काही देत नाही.तेंवहा अपेक्षा ठेका नये हे उत्तम!!

    • @varshadeshpande7201
      @varshadeshpande7201 4 หลายเดือนก่อน

      असेच आहे तेथे

    • @SudhirNagavkar
      @SudhirNagavkar 4 หลายเดือนก่อน +3

      खर आहे पण अनुभव घ्यायला काय हरकत आहे नाही का.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน +1

      @@shashikant5671 नाही. हे केवळ ज्येष्ठांसाठी विरंगुळा म्हणून आहे.

    • @gopalshaligram2640
      @gopalshaligram2640 3 หลายเดือนก่อน

      Address pl. And phone NO..

    • @AasthaMultipurpose-sv5qo
      @AasthaMultipurpose-sv5qo 3 หลายเดือนก่อน

      600/-rs per day आहे

  • @MrVilaskhare
    @MrVilaskhare 6 หลายเดือนก่อน +3

    गुगल मॅप मध्ये निसर्ग छाया भुगाव असे टाईप केल्यास पूर्ण रोड मॅप निसर्ग छाया यांचा वेब ॲड्रेस पाहायला मिळतो. सर्वे नंबर 104, हॉटेल सिल्वर कोर्ट जवळ पौड रोड.

  • @sanjaykulkarni2974
    @sanjaykulkarni2974 5 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ छान आहे. पत्ता झपूर्झा असं खाली दिले आहे. परंतु व्हिडिओ मध्ये पत्ता सांगितला तर सर्वांना कळेल.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  5 หลายเดือนก่อน

      झपूर्झा हा व्हिडिओ आहे. त्याखाली आणखी एक व्हिडिओ आहे. त्यानंतर फोन नंबर, पत्ता, लोकेशन सर्व दिलं आहे.

  • @kishorpawar2195
    @kishorpawar2195 4 วันที่ผ่านมา

    किती फी आहे

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  วันที่ผ่านมา

      ६००/- रू. एक दिवसाचे.

  • @snehalatalele6939
    @snehalatalele6939 10 วันที่ผ่านมา

    Atmadye Kay Kay soyi aahet hi ghost mhatvache ahe.pise,kiti aahet he mhatvache ahe.jevanvagiire,kase ahe te mahtvache ahe.nusate,nisrgala kay baghayache.

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 6 หลายเดือนก่อน +4

    छान. पूर्ण पत्ता सांगा.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน +2

      ताई, व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्व माहिती आहे

    • @yogeshchinchmalatpure8473
      @yogeshchinchmalatpure8473 3 หลายเดือนก่อน

      ​@@Ucandoit222:55

  • @sadhanashetye1313
    @sadhanashetye1313 6 หลายเดือนก่อน +4

    संपुर्ण माहिती दिली तर बरे होईल कोणाला यावे असे वाटले तर कसे यायचे😮

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खाली माहिती आहे. फोन करा. सर्व डिटेल कळेल.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 4 หลายเดือนก่อน

      अहो आपण स्मार्टफोन वापरता👌 व्हिडिओ बघता👌 मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माहिती दिलेली असते ती पण पाहत जा ना👍

  • @vijayahirwar7566
    @vijayahirwar7566 3 หลายเดือนก่อน

    Majya sathi Baga ho

  • @sonalirathod85
    @sonalirathod85 3 หลายเดือนก่อน

    He maz gav ahe Bhugoav pune Manas lake jawal

  • @shrinivasprabhu1579
    @shrinivasprabhu1579 5 หลายเดือนก่อน +1

    Aleredi programs are going on this place in Bhugonv

  • @mayurajoshi4575
    @mayurajoshi4575 6 หลายเดือนก่อน +2

    व्हिडिओ खूप छान केला आहेत भुकुम, पौड असे परिसर सांगताय त्यावरून पुण्यात कुठतरी असावं. पण कोणाला जावस वाटलं तर कुठे जायचं पत्ता नीट दिलात तर बर होईल ना

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      परिसर नव्हे. भूगाव ला आहे.

    • @ratnamore4806
      @ratnamore4806 5 หลายเดือนก่อน

      खूप छान

  • @shashikantpaluskar5022
    @shashikantpaluskar5022 3 หลายเดือนก่อน

    🎉Far. Chan. Ekada. Jayala. Have. 😂

  • @vilasdixit-zu2hg
    @vilasdixit-zu2hg 3 หลายเดือนก่อน +1

    request send me full address charges for stay and breakfast, meals tea etc

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्वात शेवटी पत्ता, लोकेशन , फोन नंबर दिला आहे. एका दिवसाचे एकूण ६००/- रू. जेवण, चहा, नाष्टा सर्व.

  • @SheetalMasurekar
    @SheetalMasurekar 6 หลายเดือนก่อน +7

    पत्ता पाठवा,यायला आवडेल

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्व माहिती आहे तिथे.

    • @babasahebmagadum7064
      @babasahebmagadum7064 3 หลายเดือนก่อน

      3:21
      ​@@Ucandoit22

  • @ranjanapradhan743
    @ranjanapradhan743 6 หลายเดือนก่อน +1

    खरच आहे का फक्त कागदोपत्री..? अशा बर्याच योजना आहेत म्हणून खुलासा हवा होता.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      सर्वांसाठी आहे. व्हिडिओ खाली फोन नंबर आहे. फोन करा. सध्या गर्दी असेल.

  • @pratibhadesai6443
    @pratibhadesai6443 3 หลายเดือนก่อน

    हे ठिकाण खूपच छान आहे मुख्य म्हणजे रेट रीजनेबल आहेत इतक्या स्वस्तात तुम्हाला कुठेच असे ठिकाण जेवण नाश्ता चहा उत्तम घरच्या सारखी काळजी घेतात१९६३ च्या शाळेचा ग्रुप वीस जणांचा आम्ही दोन दिवस राहून खूप मजा केली सगळे ७५+ होते अगदी रत्नागिरी देवरूख मुंबई येथून आले होते

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน

      किती छान.

  • @hiraparate3783
    @hiraparate3783 3 วันที่ผ่านมา

    Address sanga

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  วันที่ผ่านมา

      व्हिडिओ खाली सर्व माहिती आहे. पहा. शिवाय निसर्ग छाया _२ व्हिडिओ मध्ये स्क्रीन वर सुद्धा माहिती आहे.

  • @anuradhamangale9232
    @anuradhamangale9232 5 หลายเดือนก่อน +1

    कोणत्या भागात ते कुठे आहे त्याचा पत्ता वगैरे व्यवस्थित पाठवा आम्हाला

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  5 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्व माहिती आहे

  • @arunyardi3741
    @arunyardi3741 6 หลายเดือนก่อน +5

    पत्ता व‌ फोन कळवाल तर छान होईल जायला चांगले ठिकाण होईल

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน +1

      आहे ना व्हिडिओ खाली. सर्व्हे नंबर १०४, भूगाव, हाॅटेल सिल्व्हर कोर्ट जवळ.

    • @SunitaJadhav-xu5ei
      @SunitaJadhav-xu5ei 4 หลายเดือนก่อน

      पत्ता फोन नंबर कळवा.

  • @indumatishirsat
    @indumatishirsat 6 หลายเดือนก่อน +2

    👍👍👍👍🙏🙏

  • @jayantsathe8238
    @jayantsathe8238 4 หลายเดือนก่อน +1

    निसर्ग छाया , सर्वे न.104/5, भुगांव,पुणे

  • @shashikalakelkar3881
    @shashikalakelkar3881 6 หลายเดือนก่อน +3

    छान आहे फोन व पत्त्ताकळेल का?

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्व माहिती मिळेल.

  • @vaishalivaidya5428
    @vaishalivaidya5428 4 หลายเดือนก่อน

    मी मागच्या महिन्यात ४ वेळा फोन केला. उत्तर नाही.फोन उचलला नाही.messege टाकला पण दखल घेतली नाही.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  4 หลายเดือนก่อน

      फार गर्दी असेल तर होतं असं.

  • @chhayabandbe1546
    @chhayabandbe1546 6 หลายเดือนก่อน +1

    जर ही उत्तम राहण्याचे टीकाण आहे सगळं छान आहे तर पत्ता का नाही टाकला सगळ्यांना लाभ घेता यावा असे वाटत असेल तर पहिला पत्ता सांगा

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      फोन ९२०९५६०८४४ विचारा त्यांना.

    • @anitagokhale8722
      @anitagokhale8722 6 หลายเดือนก่อน

      Address pl.

  • @milindjoshi2004
    @milindjoshi2004 หลายเดือนก่อน

    निसर्ग छाया ,चांदणी चौकापासून 4 कि. मी. वर पण कॉन्टॅक्ट no. ऍड करा

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  หลายเดือนก่อน

      या व्हिडिओ खाली आहे. शिवाय दुसरा व्हिडिओ आहे, त्यात स्क्रिनवर आहे.

  • @ConfusedSnowyOwl-mx7nk
    @ConfusedSnowyOwl-mx7nk 5 หลายเดือนก่อน

    Tell us address n name of the place

  • @vinayakpachpande8122
    @vinayakpachpande8122 6 หลายเดือนก่อน +1

    🎉 कृपया निसर्ग छाया चार पत्ता कळवा

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน +1

      सर्व्हे नंबर १०४, भूगाव, हाॅटेल सिल्व्हर कोर्ट जवळ, पुणे. फोन 9209560844

  • @ShirishSonalkar
    @ShirishSonalkar 6 หลายเดือนก่อน

    पुणे चांदणी चौक पासुन 4 km वर भू गाव येथे

  • @vasudeosawant4281
    @vasudeosawant4281 6 หลายเดือนก่อน +2

    निसर्गछाया खरोखर आहे का आणि कुठे? फुकटात जेवण एखादा दिवस ठीक. रोज मिळण्यासाठी उद्योजक किंवा कुणी श्रीमंतांनी देणगी द्यायला हवी. बहुधा ही जाहिरात असावी.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      आम्ही जाऊन आलो आहे.

    • @Saiprasad-jr2vw
      @Saiprasad-jr2vw 3 หลายเดือนก่อน

      जेवणाचे Rs.600/- per day per person. त्यातच सगळे वसूल होते.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน

      @@vasudeosawant4281 हे भूगाव, पुणे येथे आहे. ते मा. आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून केवळ सिनियर सिटीझन साठी आहे. तिथे चार दिवस पेक्षा जास्त रहाता येत नाही. सध्या फार गर्दी असल्याने एकच दिवस रहायला मिळू शकते.

  • @milindgupte7390
    @milindgupte7390 6 หลายเดือนก่อน

    Interested in knowing about facility and not your activities there.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      Facility activity वरून नेमक्या कळतात. तिथे ग्रुपने गेल्यावर खूप गंम्मत येते व निसर्गछायाचे कर्मचारी खूप छान मदत करतात.

  • @jayantsathe8238
    @jayantsathe8238 4 หลายเดือนก่อน +2

    पत्ता - निसर्गछाया सर्वे न.104/5 , भुगाव,पुणे

  • @PrakashSawant-xn4iu
    @PrakashSawant-xn4iu 3 หลายเดือนก่อน +1

    ज्येष्ठांना सुध्दा कोणफुकटसोईदेतनाहीफीभरावीलागते

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน

      थोड्या फी मध्ये भरपूर आनंद मिळतो.

  • @kishorpawar2195
    @kishorpawar2195 4 วันที่ผ่านมา

    कुठे आहे हे घर

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  วันที่ผ่านมา

      अहो, व्हिडिओ खाली माहिती आहे. शिवाय 'निसर्गछाया - २ ' व्हिडिओ मध्ये स्क्रीन वर सुद्धा आहे. पहा तो व्हिडिओ.

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 6 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला यायचं होतं पण कसं येणार पत्ता फोन काहीच नाहीये
    जशी तुमची इच्छा

    • @madhavshinde8467
      @madhavshinde8467 6 หลายเดือนก่อน

      maps.app.goo.gl/UfwjmXkbMq82yjuN9

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      आहे व्हिडिओ खाली दिला पहा पुन्हा. सर्व्हे नंबर १०४, भूगाव, हाॅटेल सिल्व्हर कोर्ट जवळ पुणे.

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 6 หลายเดือนก่อน +3

    Vdo च्या खाली क्लिक केले पत्ता नाही कृपया खोटे बोलू नये पत्ता विचारणारे सगळेच मूर्ख नाहीत

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      ताई, फोन केल्यावर सर्व कळेलच. पण फोन नंबर नंतर लोकेशन म्हणजे त्यावर क्लिक केलं की पत्ता व कसे जायचे रस्ता कळतो.

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 6 หลายเดือนก่อน

      Bhugao,Pune la aahe

  • @sunitabairagi6702
    @sunitabairagi6702 6 หลายเดือนก่อน +1

    Adress ka nahee mention kela meg video ka

  • @vandanamore9773
    @vandanamore9773 6 หลายเดือนก่อน

    पत्ता डिस्क्रिपशन वर दिलेलाआहे फोन नंबर पण आहे..

  • @pravinvakil9485
    @pravinvakil9485 6 หลายเดือนก่อน

    PleaseKindlySendAddress ofNisargChhayaAshram❤❤❤❤🎉🎉🎉

  • @shubhangipawar5603
    @shubhangipawar5603 6 หลายเดือนก่อน +1

    Address pathava

  • @varshanimbkar
    @varshanimbkar 6 หลายเดือนก่อน

    Chan ahe..j1 chi roz kai soy ahe....te dakhvale nahi .kitchen swacha ahe ka???menu kai asto

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      जेवण साधेच असते. नाष्टा इडली, वडे वगैरे असतो. स्वस्थ रहाण्याची खरी मौज आहे.

  • @MrVilaskhare
    @MrVilaskhare 6 หลายเดือนก่อน +1

    डिस्क्रिप्शन मध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे. फोनवरून पूर्ण माहिती घेऊन तुम्ही जाऊ शकता. निगेटिव कॉमेंट करण्याअगोदर स्वतः अनुभव
    घ्यावा त्या अगोदर इतरांना मिस गाईड करू नये. अनुभव न घेता उलट कॉमेंट्स करू नये ही विनंती.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर.

  • @minaxigavandalkar4574
    @minaxigavandalkar4574 4 หลายเดือนก่อน

    Very nice please send address I am from goa

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  4 หลายเดือนก่อน

      This is for seniors in Pune.

  • @Shrishascreationkpop
    @Shrishascreationkpop หลายเดือนก่อน

    एडवर्टाइज मध्ये फोन नंबर का दिला नाही

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  หลายเดือนก่อน

      Next video मध्ये दिलाय.

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 3 หลายเดือนก่อน +1

    पुणे कोथरूड. निसर्ग छाया. पुणे.

  • @neerakelwadkar1917
    @neerakelwadkar1917 6 หลายเดือนก่อน +1

    गुगल वर निसर्ग छाया भूगाव शोधा मधे टाईप केले की फोन संपूर्ण पत्ता आणि मॅप पण येतो.

  • @JYOTSNADesai-vx6ny
    @JYOTSNADesai-vx6ny 6 หลายเดือนก่อน +1

    Address and phone not mentioned

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      अहो, व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्व माहिती आहे.

    • @JYOTSNADesai-vx6ny
      @JYOTSNADesai-vx6ny 6 หลายเดือนก่อน

      @@Ucandoit22 nisargchzya pune

  • @rohinideo1234
    @rohinideo1234 7 วันที่ผ่านมา

    हे स्थान नक्की कुठेआहे?त्याचे पूर्ण नाव पत्ता फोन नं उत्यादी सविस्तर माहिती दिल्यास संपर्क साधणे सोपे जाईल. हा वृध्दाश्रम आहे का?रिसाॅर्ट आहे?

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  7 วันที่ผ่านมา

      हा रिसाॅर्ट आहे. सर्व माहिती व्हिडिओ खाली आहे. शिवाय निसर्गछायाचा मी आणखी एक व्हिडिओ केला आहे. त्यात स्क्रिनवर नंबर दिला आहे.

  • @subhashmangsulikar9535
    @subhashmangsulikar9535 6 หลายเดือนก่อน

    पत्ता पाठवला नाही तर आम्ही कसे जायचे फोन नंबर पाठवा

  • @jayashreeshende6940
    @jayashreeshende6940 6 หลายเดือนก่อน +1

    Address sanga

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ च्या खाली माहिती असते ताई.

  • @supriyagabale7585
    @supriyagabale7585 5 หลายเดือนก่อน

    पत्ता कऴला,ठिकाण कळलै तर खुप बरं व्हिजीट द्यायलाबरंं होईल

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  5 หลายเดือนก่อน

      ताई, व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्व माहिती मिळेल

  • @snehalatadeshpande1705
    @snehalatadeshpande1705 6 หลายเดือนก่อน +1

    नीट पत्ता सांगा लोकेशन पण पाठवा

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खाली क्लिक करा. तिथे सर्व माहिती आहे. लोकेशन सुद्धा दिले आहे.

  • @AshaKarandikar
    @AshaKarandikar 6 หลายเดือนก่อน +5

    निसर्गछाया, भूगाव. पुण्याजवळ.

  • @dvp322
    @dvp322 6 หลายเดือนก่อน +2

    सर्वांना एकच उत्तर देताय
    त्या पेक्षा संपुर्ण पत्ता दिला तर बरे होईल

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน +1

      सर्व्हे नंबर १०४, पौड रोड, भूगाव, हाॅटेल सिल्व्हर कोर्ट जवळ, पुणे - ४१२११५.

  • @anushreekulkarni9746
    @anushreekulkarni9746 6 หลายเดือนก่อน +1

    हो तसेच आहे एकच दिवस रहायला देतात असे ऐकले
    पत्ता पाठवा

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      ताई, व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्व माहिती आहे

    • @dvp322
      @dvp322 6 หลายเดือนก่อน

      ​@@Ucandoit22पत्ता दिला नाहि

  • @babasahebwagh8851
    @babasahebwagh8851 2 หลายเดือนก่อน

    याठिकाणी असलेल्या आफिस कार्यालय चा पुरण पत्ता फोन, नंबर देणे आवश्यक आहे ते देण्यात यावे

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खाली पहा. शेवटी आहे. भाग 2 मध्ये व्हिडिओत माहिती आहे.

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 6 หลายเดือนก่อน

    Address dya.amhi pan nakki येवू

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खाली सर्व माहिती आहे.

  • @prakashpatil8856
    @prakashpatil8856 6 หลายเดือนก่อน

    Address NAHI Dila.
    Kay Ahe
    Video Banvayachi Akkal Ahe ka ???¿?😂

    • @nancyeliezer7721
      @nancyeliezer7721 6 หลายเดือนก่อน

      Read comments properly. U will find address.

  • @ganeshshinde9307
    @ganeshshinde9307 6 หลายเดือนก่อน +1

    पत्ता पाठवा

  • @shalinidesai1924
    @shalinidesai1924 6 หลายเดือนก่อน

    Loketion, phone number, plz dyilat tar best hoil. Atishay Sundar ..resting plce❤😂😢

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      ताई, व्हिडिओ च्या खाली माहिती असते. तिथे क्लिक करा. लोकेशन, फोन नंबर दिले आहे.

  • @dvp322
    @dvp322 6 หลายเดือนก่อน +3

    पत्ता कळल्यावर च vdo like करेन
    अन्यथा नाही

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 6 หลายเดือนก่อน +1

    डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर आणि पत्ता आहे

  • @NandaDhone
    @NandaDhone 6 หลายเดือนก่อน

    अहो पण ही जागा कोठे आहे ते सांगा

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ च्या खाली क्लिक करा. सर्व माहिती दिली आहे.

  • @Urlocalgamer148
    @Urlocalgamer148 6 หลายเดือนก่อน

    पत्ता ओपन नंबर पाठवा प्लीज कृपया

  • @shivanandruikar8996
    @shivanandruikar8996 6 หลายเดือนก่อน

    Address not mentioned nor cell no.
    Pinged madam.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्व माहिती आहे.

  • @sunandapandit3250
    @sunandapandit3250 4 หลายเดือนก่อน

    बुकींगकरायलाहवेका

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  4 หลายเดือนก่อน

      हो. बुकिंग शिवाय नाही. सिनियर सिटीझनना फक्त

  • @sandhyakulkarni5057
    @sandhyakulkarni5057 6 หลายเดือนก่อน +1

    Kutha aaha patta sanga

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      maps.app.goo.gl/UfwjmXkbMq82yjuN9

  • @vandanadhapare2700
    @vandanadhapare2700 3 หลายเดือนก่อน

    तस छानच आहे पण पर डे जेवणाचा खर्च आहेच की साहशे रुपये एका टायमाचे का

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน

      दोन वेळ जेवण, दुपारी चहा, वडा व दुसरे दिवशी सकाळी नाश्ता हे सर्व सहाशे रूपयात. रहाणे फ्री.

  • @shyamsundardeolekar3091
    @shyamsundardeolekar3091 6 หลายเดือนก่อน

    सुंदर स्थळ आहे. कृपया पत्ता पाठवा.

  • @kaypeemeadowlands1187
    @kaypeemeadowlands1187 6 หลายเดือนก่อน

    छान मला address मिळेल का.❤

  • @pradnyalokhande408
    @pradnyalokhande408 6 หลายเดือนก่อน +1

    लोकेशन फोन नंबर मीनाला तर सोयीचे होईल

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ खाली एक बारीक ओळ आहे. तिथे शेवटी more लिहिलंय. ते क्लिक करा. सर्व माहिती मिळेल.

  • @somnathnaik.1947
    @somnathnaik.1947 6 หลายเดือนก่อน

    Fonenumber patva

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      Ph. 9209560844

  • @jayshreeshendage9955
    @jayshreeshendage9955 6 หลายเดือนก่อน

    पत्ता detail मध्ये द्या

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      फोन करा. निसर्ग छाया वाले डिटेल पत्ता सांगू शकतात. व्हिडिओ खाली पहा.

  • @prakashsatwe8722
    @prakashsatwe8722 6 หลายเดือนก่อน

    एकदिवस दोन्ही वेळच जेवण चहा फराळ मिळून 600रूपये आहेत का आणि पूर्ण पत्ता फोन लोकेशन महत्वाचे

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      हो. व्हिडिओ खाली क्लिक करून पाहा. सर्व माहिती आहे. फोन : ९२०९५६०८४४

    • @nirmalasule7535
      @nirmalasule7535 14 วันที่ผ่านมา

      ज्येष्ठ नागरिकांना फुकट म्हणतात पण जेवणाचा
      खर्च रोज ६००रु. म्हणजे १८०००महिना .तरीही फुकट ?

  • @vidyadharbodas5154
    @vidyadharbodas5154 11 วันที่ผ่านมา

    लिफ्ट आहे का?

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  11 วันที่ผ่านมา

      हो. आहे.

  • @nandkumar1241
    @nandkumar1241 หลายเดือนก่อน

    पत्ता व मोबाईल नंबर पाठवा मग जाॅईंट होता येईल

  • @shammagar8939
    @shammagar8939 6 หลายเดือนก่อน +1

    फोन नंबर नावासहित देणे

  • @kanchanprabhu4983
    @kanchanprabhu4983 6 หลายเดือนก่อน

    😅 you tube varAddress dila aahe videochy Khali aahe.

  • @anjalipendse5203
    @anjalipendse5203 5 หลายเดือนก่อน

    Contact केले होते पण बहुतेक reserved असते.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  5 หลายเดือนก่อน

      पुढची तारीख विचारा किंवा जास्त लोक असतील तर डॉरमेटरी छान आहे.

  • @SudhakarKumbhakarn
    @SudhakarKumbhakarn 6 หลายเดือนก่อน +1

    पत्ता व फोन नंबर मिळा वा ही विनंती

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      सर्व्हे नंबर १०४, भूगाव, हाॅटेल सिल्व्हर कोर्ट जवळ, पुणे. Ph. 9209560844

  • @vasudhagovekar1658
    @vasudhagovekar1658 6 หลายเดือนก่อน

    पत्ता व फोन मिळावा

  • @prachidudvadkar5034
    @prachidudvadkar5034 3 หลายเดือนก่อน

    जेवणाचा खर्च 600 रुपये पर हेड 4 दिवसांचा का ?

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน

      ताई, एका दिवसाचा खर्च सहाशे रू.

  • @rekhaphatak4862
    @rekhaphatak4862 3 หลายเดือนก่อน

    पत्ता फोन नंबर मिळाला तर बरे होइल

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน

      ताई, व्हिडिओ खाली more असं लिहिलंय. तिथं क्लिक करा. सर्व माहिती आहे.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน

      ताई, व्हिडिओ खाली more असं येतं, तिथं क्लिक करा. सर्व माहिती आहे.

  • @anaghahejib6708
    @anaghahejib6708 6 หลายเดือนก่อน

    युट्यूबवर निसर्ग छाया पुणे लीहा सर्व माहिती फोन नंबर मिळेल

  • @vasudhaayachit3176
    @vasudhaayachit3176 6 หลายเดือนก่อน

    छान वाटलें,पूर्ण पत्ता,फोन नंबर पाठविणे,आमच्या ग्रुपलाही जाता येईल, धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      ताई, पत्ता, फोन नंबर व्हिडिओ खाली क्लिक करा. मिळेल.

  • @sulochanatilak3197
    @sulochanatilak3197 6 หลายเดือนก่อน

    ईथे चार दिवस सागीतले पण प्रत्यक्षात एक दिवस रहायलामिळेल अस सागीतले

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      हो. सध्या गर्दी आहे. त्यामुळे सर्वांना लाभ मिळावा, म्हणून असे केले आहे.

  • @prakashmatkari1066
    @prakashmatkari1066 5 หลายเดือนก่อน

    Adress. Mention. Karava.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  5 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्व माहिती आहे तिथे.

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 6 หลายเดือนก่อน

    नूसतए व्हिडिओ पाठवता, फ निदान फोन नंबर तरी लिहीत जा,

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      निसर्गछाया फोन : 9209560844

  • @vrushalichitnis989
    @vrushalichitnis989 6 หลายเดือนก่อน

    कुठे आहे.पत्ता व फोन नंबर पाठवा प्लीज सांगा

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      ताई. व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्व माहिती आहे.

  • @pratibhasambare8655
    @pratibhasambare8655 5 หลายเดือนก่อน

    Patta,द्या,pay,karun,पण जाऊ,शकतो ,क्रुपया,Patta,जरूर,kalva

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  5 หลายเดือนก่อน

      अहो, व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्व पत्ता, फोन नंबर दिला आहे.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 6 หลายเดือนก่อน

    Konich patta phone number det nahit,tyamule he vidio useless aahet.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खाली क्लिक करा. सर्व माहिती आहे.

  • @swatikulkarni2043
    @swatikulkarni2043 6 หลายเดือนก่อน

    Adress kay aahe

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      maps.app.goo.gl/UfwjmXkbMq82yjuN9

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 6 หลายเดือนก่อน

    मॅडम गावाचे नाव सांगा,bhukum च्या जवळ कोणते गाव आहे पत्ता pls दया 🙏🙏

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  6 หลายเดือนก่อน

      maps.app.goo.gl/UfwjmXkbMq82yjuN9

  • @anaghapotnis1483
    @anaghapotnis1483 7 หลายเดือนก่อน +2

    ६००/₹ ३ दिवसाचे जेवण मिळते का?

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  7 หลายเดือนก่อน

      नाही. एक दिवसाचे दोन वेळा जेवण, सकाळचा नाष्टा व संध्याकाळी high tea.

    • @neetagandhi6679
      @neetagandhi6679 5 หลายเดือนก่อน

      नाही 😅

  • @MadhukarChaudhari-qu5sr
    @MadhukarChaudhari-qu5sr 6 หลายเดือนก่อน

    ऐडे बनवाचे लोकाना. पत्ता. ठिकाणा. नाही

  • @ranjananatekar9864
    @ranjananatekar9864 5 หลายเดือนก่อน

    पत्ता. फोन नं. पण पाहीजे.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  5 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खाली सर्व आहे.