- 319
- 701 953
Smita Pinge
เข้าร่วมเมื่อ 14 ต.ค. 2013
Efficient ways to manage one's time & daily activities fruitfully, creatively with positivity.
स्वयंपाक ही कलाकारी आहे. Creativity. असं म्हणतात, प्रेमाचा मार्ग पोटातून जातो.
जादू असते कुशलतेनं अन् प्रेमाने रांधलेल्या अन्नात. खाणारा आणि खिलवणारा दोघांना खुष करण्याची जादू.@TH-cam
सुरळीच्या वड्या : सहज जमतील
th-cam.com/video/Lu3r9e-HzWk/w-d-xo.htmlsi=hL9go42MOlHeWjXL
जेवणाला रंगत : काही चटपटीत
th-cam.com/video/CnPAOA7ItK0/w-d-xo.htmlsi=RK3usMKIggmh0Dlr
जेवायला रंगत : कारल्याची कोशिंबीर
th-cam.com/video/sWfvCW-sBz4/w-d-xo.htmlsi=4MHhqCTOD7_x3NS7
केळीच्या खोडाचा पराठा
th-cam.com/video/eT8gf-O_VnY/w-d-xo.htmlsi=OgUBWRAf2QaMEhnN
सुरळीच्या वड्या : सहज जमतील
th-cam.com/video/Lu3r9e-HzWk/w-d-xo.htmlsi=hL9go42MOlHeWjXL
जेवणाला रंगत : काही चटपटीत
th-cam.com/video/CnPAOA7ItK0/w-d-xo.htmlsi=RK3usMKIggmh0Dlr
जेवायला रंगत : कारल्याची कोशिंबीर
th-cam.com/video/sWfvCW-sBz4/w-d-xo.htmlsi=4MHhqCTOD7_x3NS7
केळीच्या खोडाचा पराठा
th-cam.com/video/eT8gf-O_VnY/w-d-xo.htmlsi=OgUBWRAf2QaMEhnN
มุมมอง: 924
วีดีโอ
अवतरला ! जमाना बालगंधर्वांचा ! नाट्यसंगीताच्या सुख सोहळा.आजही लोकांनी उचलून धरला. साजरा केला.
มุมมอง 40216 ชั่วโมงที่ผ่านมา
याची डोळा, पाहिला सुखसोहळा. चार तास चाललेलं नाटक लोकांनी भान विसरून पाहिलं. उच्च प्रतीची करमणूक ही. पण संथ आणि शांत. सध्याचा काळ संगीत प्रकार येतात अन् जातात. तरिही प्रेक्षकांना खिळवून ठेवलं ' संगीत रूक्मिणी स्वयंवरने. पहा आणि सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते.@TH-cam झपूर्झा : pleasure picnic th-cam.com/video/1oUqUX0Vo8s/w-d-xo.html कलाकृतींचा खजाना : नारळाच्या करवंटी पासून th-cam.com/video/fjleq...
बाग आणि बागकामाच्या गंमती : मोसमाप्रमाणे बागेचं बहरणं, बागेची कामं, आम्ही ती कशी करतो ..
มุมมอง 952วันที่ผ่านมา
बाग बहरते, आनंद देते. स्वतः बागकाम करणं हा एक वेगळाच आनंद आहे. माणसांची माया लागते, तशी झाडांची ही माया लागते. माणसं जशी खोड्या करतात, झाडंही करतात. आता पहा, फुलतोय म्हणून सायलीच्या वेलाला गगनाला गवसणी घालू दिली. पण त्यानं तर जामच्या मोठ्या झाडाला विळखा घातला. खाली फक्त जाड वेल दिसायची. मग छाटायला गेले तर ते काम इतकं लांबलं ! पहा. आणि सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते@TH-cam गंमत निसर्गाची : Garde...
टीप्स : उरलंसुरलं. १० tips आहेत. काम सोपं व्हावं. आपण sustainable असावं असा माझा विचार. तुमचा?
มุมมอง 21K14 วันที่ผ่านมา
आपल्या आज्या, मावशा, काक्या.. काय भारी होत्या. त्यांना पर्यावरण, sustainability अंगभूतच होतं. शिवाय रांधण्याचं कसब. आता आपण हाॅटेलचं खातो अनेकदा. ते असतं चमकदार भरपूर तेल, तिखट, मीठ. शिवाय कांद्याचं वाटण ! चवीचं खाणं मागं पडत चाललंय खरं. वायाही किती घालवतात ! असो. मला sustainability चे प्रयोग करता करता आपणही काही वाया घालवतो हे लक्षात आलं. पण नकळत आज्या, काक्या यांच्याप्रमाणे रांधू लागले आणि खा...
खरेदी छोटी. पण कामाची. गॅस बचतीची.
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
छोटी गोष्ट. उपयोग मात्र मस्त. हे दोन गॅस सेव्हर मी घेतले ४००/- ला. Offer मध्ये. म्हटलं पाहू तरी वापरून. छान अनुभव. पहा तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ ते आणि सांगा मला.@TH-cam जादुई बल्ब : Magic bulb : Inverter bulb th-cam.com/video/FXYmJaf9hDE/w-d-xo.html जादुई दिवा २ : Sensor bulb th-cam.com/video/fN6wBcjeNXY/w-d-xo.html Shopping : Door closure strips th-cam.com/video/YV8H73PF-Xs/w-d-xo.html
दीपोत्सव एक प्रसन्न अनुभव. सणावाराला देवळात जायला हवं. सामूहिक उत्सव .. आनंद, तृप्ती, समाधान.
มุมมอง 265หลายเดือนก่อน
उजळलेले दीप, चिवचिवणारी माणसं.. उत्साही, आनंदी गर्दी. अहाहा ! भन्नाट अनुभव. चतुःश्रृंगी, पाताळेश्र्वर, जंगली महाराज.. सार्यांचा परिसर प्रशस्त. दीपोत्सवाला सजलेली मंदिरं दक्षिणेकडच्या मंदिरांची आठवण झाली. चतु:शृंगीला नवरात्रीत जातो आम्ही. पाताळेश्र्वर मी काल पाहिले. दीपोत्सव तर अप्रतिम. तरिही मोठाले वृक्ष ल्यायलेले प्रांगण, खडकात खोदलेल्या मंदिराची अनुभूती दिवसाच्या प्रकाशातसुद्धा घ्यायची आहे. श...
Portable vaccum cleaner, Electric Zadu, handheld vaccum cleaner
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
झटपट धुळीपासून सुटका. छान उंच झाडू. नको वाकायला, नको पाठ दुखायला. वजनाला आपल्या नेहमीच्या झाडूपेक्षा बराच हलका. त्यामुळे वापरायला अगदी सोपा. त्याची वायरही लांब असते चांगली. मोठी खोली पण छान झाडता येते. वाकून कचरा भरायचेही कष्ट नाहीत. त्याला दोन attachments/ जोड येतात. त्याचा वापर करून सोफा, पडदे, स्कर्टिंग असे कोपरेकापरे छान साफ करता येतात. अगदी पेट/ पाळीव प्राणी सफाई पण करता येते. पहा आणि सांग...
गप्पा. मन मोकळं करतात, दिशा देतात, उत्साह देतात. खुश करून टाकतात.
มุมมอง 1Kหลายเดือนก่อน
गप्पांचं महत्व आलंय का लक्षात ? आपल्या माणसांशी, मित्र परिवाराशी आणि एकंदरच माणसांशी, समाजाशी आपले बंध जोडले जातात. या विषयावर तर वेगळं बोलायला हवं. इतका सहज, सोपा सुखाचा मार्ग आपण दूर का लोटलाय? नकळत दूर झालाय. पहा तरी आणि सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते.@TH-cam Uncut गप्पा : आई म्हणायची गप्पांचा फड जमलाय th-cam.com/video/8r5nIDvhuu8/w-d-xo.html सुखाच्या शोधात : पळतंय का दूर ? एक ट्रिक सांगू ? ...
दिवाळीत डोळ्यांनी फराळ : सखीच्या रांगोळ्या. सर्व सणांच्या.
มุมมอง 454หลายเดือนก่อน
मन:पूत कलाकृती असते तिची. अंजू आडारकर, माझी मैत्रीण. करते ते सारे मन लावून, नीटनेटके, साजरे, हौसेने. आम्हाला तर दर सणाला सुखाची झलक असते तिची रांगोळी. देवी, देवता, निसर्ग, अगदी टाटांचे चित्रही झट की पट रांगोळीबद्ध ! म्हटलं, आम्हाला मिळतो, तो आनंद तुम्हालाही मिळावा. पहा आणि सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते.@TH-cam उकडीचे मोदक केले का ? th-cam.com/video/Z032xtVR1T4/w-d-xo.html
दिवाळीला नेसा २ साड्या एकावेळी. दिमाखदार !
มุมมอง 846หลายเดือนก่อน
नेसण्यात थोडा बदल केला की तेच कपडे दिमाखदार दिसतात. खरं म्हणजे साड्या असतात भरपूर. नेसल्याच जात नाहीत. पण आता हवा द्या त्यांना. सणावाराला, पार्टीला काही स्पेशल ड्रेस घालावा तर वाटतो. तर आता तुमच्या साड्या आणि ब्लाऊज यांची वेगवेगळी combination करुन बघा आणि सांगा मला @TH-cam आभूषण : केप ब्लाऊज : Cape blouse th-cam.com/video/JJijAizLLEE/w-d-xo.html Cape : एक आगळा साज th-cam.com/video/e8oswWDOY7c/w...
सणावाराला टिप्स काम करतात सोपं.
มุมมอง 1.6K2 หลายเดือนก่อน
अनारसे बनवणं असो की शेंगदाणे सोलणं, पाखडणं. कामं कष्टाची, वेळ काढू वाटतात. त्यासंबंधी टिप्स लक्षात आल्या तर तेच काम अगदी सोपं होतं. सणासुदीलासुद्धा बहुतेक वेळा आपण पदार्थ बाहेरून आणतो. पण त्या गडबडीतही एक दोन पदार्थ आपण बनवू शकतो की. त्याने उत्सवाला साजरेपण येतं. पहा तुम्हाला उपयोग होतो का आणि सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते @TH-cam Kitchen tips : टिप्स करतात काम सोपं th-cam.com/video/a1bBmixoFa...
केळीच्या खोडाचा पराठा : Banana stem Paratha, सोट चिरावा कसा ते पहा.
มุมมอง 5032 หลายเดือนก่อน
अडकत नाही दातात. अगदी झक्क पराठे होतात. केळीचा सोट आधी बराच सोलावा लागतो. मग चिरायचा. त्याचीही एक पद्धत आहे. मग धागे निघून येतात. चिरलेल्या स्फोटाची भाजी करा, कोशिंबीर करा, स्मूदीत घाला किंवा सूप करा. मी पराठे केले. पौष्टिक असल्याने मी महिनाभर तो सोट ठेवून देते अन् वापरते. कसा ठेवते ते पुन्हा कधीतरी. आज पराठा पहा आणि करा. सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते.@TH-cam तांबूल विलास : झटपट पान मसाला th-c...
सफाई : फ्रीज पुसला. सहज, झटपट, चकाचक.
มุมมอง 4.4K2 หลายเดือนก่อน
दिवाळीत सफाई पूर्ण घराची असते. छोट्या युक्त्या माहीत असतील तर काम सोपे होते. फ्रीज पुसणं हे तसंच एक काम. मी कसं करते बघा आणि सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते.@TH-cam पावसाळ्याची काळजी : डबे करा हवाबंद. th-cam.com/video/RGcCcFdDaZs/w-d-xo.html Cleaning tips : सफाईसाठी टिप्स : सहज, सोप्या, झटपट th-cam.com/video/tsnxWBlygvY/w-d-xo.html टिप्स : सतत आणि झटपट सफाईच्या, शिवाय गळणार्या केसांसंबंधी . th-c...
सण आणि आपण. जरा हटके विचार करू.
มุมมอง 1612 หลายเดือนก่อน
ऑफिस, टार्गेट, घाई हे नेहमीचंच. प्रत्येकाला घाई आणि वेळ नाई. पण सण आहेत कशाला ? या सर्वांतून विसावा द्यायला. कामात बदल ही नियमितची विश्रांती. थकल्यावर झोपणं हीच काही विश्रांती नव्हे. एकसुरी जगण्यात बदल ही विश्रांती. आजारपण असेल तर मात्र झोप हवी. एरवी आपला उत्साह, आनंद जागृत ठेवणं देहामनाला किती सुखावतं पहा. आणि सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते.@TH-cam सुखाच्या शोधात? : पळतंय का दूर? एक ट्रिक. सु ...
राघवेंद्र स्वामी मठात गेलो होतो. सामुहिक पूजा, प्रसादम.
มุมมอง 3052 หลายเดือนก่อน
मठाचं प्रसन्न वातावरण, पहिल्यांदाच सामूहिक पूजा याचा आम्ही आनंद घेतला. पितृपक्षात श्राद्ध करितात असे कळले. म्हणून आम्ही गेलो. वयाबरोबर बर्याच गोष्टींचा घरी ताळमेळ घालणं जमत नाही. खरं म्हणजे नोकरी करणाऱ्यांना सुद्धा हल्ली वेळ कमी पडतो. कधी तिथी माहीत नसते. मग इथे श्राद्ध करता येते. खूप लोकांबरोबर पूजा करणं हा एक वेगळाच, छान अनुभव होता. मंदिर आहे आणि पावती घेऊन प्रसादाचे जेवण असते. तिथे सत्यनाराय...
पार्टी..., सणवार , पाहुणे आणि House help. गोष्टी साध्याच पण मदत शानदार.बडे कामकी चीज.
มุมมอง 6982 หลายเดือนก่อน
पार्टी..., सणवार , पाहुणे आणि House help. गोष्टी साध्याच पण मदत शानदार.बडे कामकी चीज.
पार्टी आणि ३ मुद्दे : पर्यावरण, भेट वस्तू, स्त्रियांचे कष्ट
มุมมอง 3602 หลายเดือนก่อน
पार्टी आणि ३ मुद्दे : पर्यावरण, भेट वस्तू, स्त्रियांचे कष्ट
मुंग्यांचा हल्ला. तरिही फुलते बाग. निसर्गाचं देणं..
มุมมอง 1.4K3 หลายเดือนก่อน
मुंग्यांचा हल्ला. तरिही फुलते बाग. निसर्गाचं देणं..
बागेत मुंग्यांनी केलाय जोरदार हल्ला. त्यामुळे पांढरा मावा सुद्धा बागभर झाला. काय केलं मी ?
มุมมอง 2.9K3 หลายเดือนก่อน
बागेत मुंग्यांनी केलाय जोरदार हल्ला. त्यामुळे पांढरा मावा सुद्धा बागभर झाला. काय केलं मी ?
श्रावणात सारस्वतांची चूडी पूजा. एक झकास अनुभव.
มุมมอง 2323 หลายเดือนก่อน
श्रावणात सारस्वतांची चूडी पूजा. एक झकास अनुभव.
निसर्गछाया २- ज्येष्ठांना सुखावणारा उपक्रम.आ. चंद्रकांत दादा यांची संकल्पना ,अमृता देवगांवकर संचलित
มุมมอง 5434 หลายเดือนก่อน
निसर्गछाया २- ज्येष्ठांना सुखावणारा उपक्रम.आ. चंद्रकांत दादा यांची संकल्पना ,अमृता देवगांवकर संचलित
घरात धूप संपलाय ? काळजी नको. सोपा उपाय.
มุมมอง 9334 หลายเดือนก่อน
घरात धूप संपलाय ? काळजी नको. सोपा उपाय.
Uncut गप्पा : आई म्हणायची गप्पांचा फड जमलाय.
มุมมอง 1964 หลายเดือนก่อน
Uncut गप्पा : आई म्हणायची गप्पांचा फड जमलाय.
प्रवासातील गंमत जंमत आणि कोकणात शाॅपिंग !
มุมมอง 4814 หลายเดือนก่อน
प्रवासातील गंमत जंमत आणि कोकणात शाॅपिंग !
आळंदीहून पुणे : दिंडीतून ३० km चाललो. शब्दातीत अनुभव.
มุมมอง 5865 หลายเดือนก่อน
आळंदीहून पुणे : दिंडीतून ३० km चाललो. शब्दातीत अनुभव.
राजापूरला अवतरणारी सुप्त गंगा आणि आसपासची सुरेख मंदिरं.
มุมมอง 2335 หลายเดือนก่อน
राजापूरला अवतरणारी सुप्त गंगा आणि आसपासची सुरे मंदिरं.
कोकणातलं पारंपारिक घर : हेरिटेज होम ? त्यापेक्षा बरंच काही.
มุมมอง 4496 หลายเดือนก่อน
कोकणातलं पारंपारिक घर : हेरिटेज होम ? त्यापेक्षा बरंच काही.
🎉छान बचत!!
पर्यावरण पूरक सुद्धा ना.
ज्येष्ठ नागरिकांना देशासाठी सुद्धा बरेच काम करता येणार आहे, असे मनापासून वाटते. जागरूक नागरिक संघ निर्माण करून, सगळे अँक्टिव्ह राहू या. मा. पंतप्रधान आणि टीम ला मदत करुया, असे माझ्या खूप मनात आहे.
ताई, अगदी मनातलं बोललात. सवडीने याबद्दल माझे विचार मी व्हिडिओ मध्ये नक्की मांडेन.
छान..रामकृष्णहरि
Address taka
छान माहितीपूर्ण व्हिडिओ
पत्ता दिलात तर तुमच्या बागेला भेट द्यायला आवडेल नक्की❤
चारजणांसारखीच आहे बाग. माझं जरा जास्तच प्रेम आहे बागेवर इतकंच. तुम्ही playlist मध्ये Garden & nature मध्ये माझे बागेचे सारे व्हिडिओ बघू शकता.
❤❤❤👌👌👌😢👍👍👍यात ओवा,लसून कांदा,तेजपत्ता वगैरे टरफले,शोपा..टाकून छान फिल येतो...
हो. खरंय.
Madam tumhi kuthe rahta.garden chan ahe
पुण्यात. ताई, तुम्ही सुद्धा छान बाग करू शकता, अगदी गॅलरीत सुद्धा.
सुंदर vedio बनवलाय, जगात बरेच काही सुंदर असते. सकारात्मक दृष्टी व विश्वास हवा. सोबत मित्र परिवार म्हणजे दूधात साखर.. नक्की एकदा भेट द्यायला हरकत नाही. तुमचा सर्वांचा आनंद पाहून सुद्धा समाधान वाटले. 👌🤞👍🤞🙏
धन्यवाद. तुम्ही यातील गम्य जाणले, छान वाटले.
nice comentry
अरे व्वा! हर्ष पारंब्या(वडाच्या) खेळतोय वाटते
मंद थंडी च ऊन आणि तुझे बाग. किती मस्त. असं वाटत मस्त झाडा खाली बसावं आणि थंडी च उनाचे आनंद घ्यावा खारुताई सारखा. आवळा इतका छोटा आणि त्याला मोहोर लागलंय , मस्त.
कंजुषगिरी😂
ताई, बायका भरमसाठ वाया घालवतात. पर्यावरण ढासळतंय. त्यापेक्षा योग्य वापर जमेल तितका करणं ही कंजूषगिरी म्हणण्यापेक्षा समजदारी आहे ना?
भोक नाही म्हणत छीदर
किती हळूहळू सांगितले बोअर झाले
खूपच नाटकीपणा ! साधं सहज बोलावं.
बोरिंग
जास्तच नाटकी 😂
Tai ur clip is must but ur conversation is something different which i didn't like ! U have a smiling face !❤
हो का ? धन्यवाद. प्रयत्न करते थोडा बदल करायचा.
फ्रिजच्या हॅंडल जे घाण दिसतंय ते कसं साफ करायचं?
ताई, मी बायोएन्झाइमने साफ करते. तुम्ही खायचा सोडा व ओलं फडकं घेऊन साफ करा. खरं म्हणजे फ्रीज हॅंडलला कव्हर हवं. नाहीतर तिथला रंग उडतो.
नीळा भात कसा केला.?
ताई, व्हिडिओ खाली त्याची लिंक दिली आहे.
अतिशय नाटकी बोलणं वयाला शोभत नाही
या वयात करतात, हे काही कमी नाही. नाटक काय तरुणांनीच करावी का?
आता माॅडेलिंगच्या अक्षेत्रात उडी घ्या
देवाला फुले घालत नाहीत वाहतात
खरंय. गडबडीत बोललं गेलंय.
Khup sadhepana chan
धन्यवाद ताई.
निसर्ग छाया या ठिकाणी आमच्या ग्रुपला वास्तव करणे आहे संपर्क कसा साधायचा
आपण व्हिडिओ खाली क्लिक करा. तिथे शेवटी सर्व माहिती आहे. तसेच निसर्गछाया २ या व्हिडिओ मध्ये स्क्रीन वरच फोन नंबर आहे.
हसरा चेहरा khop chan
धन्यवाद ताई.
Mast upyog hoto
Kaka madat kartat chhan gost.
हो ना. ते फार महत्त्वाचे.
खुपच छान काकू तूम्ही पुण्यात रहाता का
Chan tips
नाक जवळ मौस चिमटी ने पकडून अलगद काढतात ,रामदेव बाबा जी विडियो बघावे ताई 🙏🌹,बाकी विडियो मस्त 👌👌
Tips chan pan normal bola
तुम्ही दाखवलेली घासणी कुठे मिळेल
@@suhasinivichare206 Coconut brush बनवायचा व्हिडिओ th-cam.com/video/5JVzWiIoEiE/w-d-xo.html
दाणे सोलायची ट्रिक परत सांगाल का
Slow motion.
खूप छान टिप्स दिल्यात काकू तुमचा हसरा चेहरा आणि लांब सडक वेणी आहाहा. मस्त
Kiti Natalie ani kitti slow???? 😮
Chhan
आयडिया मस्त !!!
वा!खूप छान
इको फ्रेंड जया,व्हीडिओ एकदम खमंग सुंदर आणि नेहमीप्रमाणेच उपयुक्त
धन्यवाद ताई
सांगण्याची पध्दत गोड आहे. ताई, मी या सर्व गोष्टी करतेच. पण तुमच्या व्हिडिओ मुळे त्यात भर पडली. धन्यवाद.
कुठे आहे
Jevnache per day 600 rupees + 200 rupees room Bhade = 800 rupees, mhanje he senior setizean old age home aahe ki hotel
आता रूम भाडे सुरू केले आहे? कुणी सांगितलं ?
हे ना old age home ना हाॅटेल. घरापासून अलग थोडा निवांतपणा व करमणूक अशी संकल्पना आहे.
Thankyou Madam very very useful
अप्रतिम ❤️❤️म्याम
धन्यवाद ताई
Waste of moneney, ekdum akwas, dont buy.
बेकार आहे.काही उपयोग नाही. फसाल
Upyog changla aahe pan...atishay kharab hote te gas saver...tyachya edges khup sharp aahet..kapata tyane...swacha karayla kichkat aahe
बारक्या कढईत फोडणी घातली तर तेल उडून थोडे खराब होते. पण तारेच्या घासणीने निघते.
वा,, खरेच छान खरेदी!अगदी उपयोगी!!🎉