कमाल आहे बुवा ! ! ! पूजा - उदबत्ती - धूप वर अखिलेश शुक्ला आणि अभिजीत देशमुखांमधे भांडण ! ! ! आता कुठे गेला हिंदुत्व ? ? ? ☺️ (नशीब या घटनेत एखादा मुस्लिम नाव नाही.) गुजरात कडून लक्ष वळवण्याचा बेत तर नाही ना ?
तुमचे साहेब नॅशनल टेलिव्हिजनवर म्हणाले... मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि मनसे सरकारचा भाग असेल. भाजपने मुख्यमंत्री केले पण सुदैवाने साहेबांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही 😅 त्या दिवसानंतर साहेबांना कोणी पाहिले नाही!
@@kakjhalतुम्ही फक्त एकच गोष्ट चघळत बसत.... पण तुम्ही मराठी म्हणून ह्या मुद्द्या कडे कसे बघता? एखादा व्यक्ती ला मारहाण झाली मराठी चा अपमान केला त्या कडे का नाही बघत. राज ठाकरे वर टीका करायची वेळ आहे का ही?
मी मुंबईत राहतो.. मुंबईतला माणूस भाजपा ला निवडून देतो आणि शिवसेना मनसे कडून मदतीची अपेक्षा करतोय... मराठी माणसा.. तू इतिहासा कडून काहीही शिकला नाहीस.. मराठी माणूस हा षंढ आहे.. होय मी विचारपूर्वक म्हणतो की, ही वेळ स्वतःहून आणली आहे..😮 😠 😡
भाजप कुठल्या ही एका कम्युनिटी च्या लोकांचा नाही आहे, भाजप आरएसएस मधून निर्माण झाला आहे आणि आरएसएस चं निर्माण एका मराठी माणसाने केलं आहे हे लक्षात ठेवा.
ही तर सुरवात आहे, मराठी माणसांनी आता तरी जागृत होणे ही काळाची गरज आहे. शुक्ला, मोहित कंबोज, अमरावतीची बंटी बबली, सोमय्या, कंगना ह्या मस्तवाल अमराठी लोकांचे पालनहार कोण आहेत? कोणाच्या बळावर हे आपल्या राज्यात मराठी नेत्यांवर, लोकांवर दादागिरी दाखवितात हे सर्वश्रुत आहे.
@@manishshelar6552 ठाकरेंनी विभागात उमेदवार दिलेच नाहीत 😢 आणि जिथे दिलेत तिथे माहीत नाही कसे पण नक्कीच निवडून येऊ शकणारे निवडून आले नाहीत. किती खंत करण्याजोगी गोष्ट आहे ही.
Aapan sarvana samaun gheto. Maharashtra dharmch aahe iter lokana madat karne. Pan ashi lok yaacha gair fayde ghetat. Shukla, mujjor zala Aahe BJP satet aalya mule.
खरं आहे काँग्रेस वाल्यानी आणलं आणि bjp ने मांडीवर घेतलं... आपण करतो जय महाराष्ट्र... सोसायटी तील मराठी लोकांनी युती करून अमराठी कुथवावेत... लोकप्रतिनिधी, राजकारणी भडवे मध्ये आले तर रस्त्यावर उतरावे
परप्रांतीयांना सरकार व राज्यकर्त्यांनी त्यांना पाठराखण देवू नये.? बोट दिले , हात धरला आता नरडयावर बसण्याचा हा प्रकार आहे. बाहेरुन येवून येथे रोजी-रोटी कमवायची वरुन महाराष्ट्राचे मराठी माणसांचे उरावर बसायचे हा कोणता न्याय आहे.?
कमाल आहे बुवा ! ! ! पूजा - उदबत्ती - धूप वर अखिलेश शुक्ला आणि अभिजीत देशमुखांमधे भांडण ! ! ! आता कुठे गेला हिंदुत्व ? ? ? ☺️ (नशीब या घटनेत एखादा मुस्लिम नाव नाही.) गुजरात कडून लक्ष वळवण्याचा बेत तर नाही ना ?
Bjp madhe ani support karnare marathi suddha ahet he visaru naka..attaparyant marathi ubt n pawar ni kit vat lavli te distech ahe,fadnvulis syddha marathi ahet .marathi lok sudhha dusarya marathi manasa shi dusmani kartat.tevha ha marathi amarathi vad bajula theva,sarva bhartiya ahet he lakshat theva
मनसे नसते तर काय हाल झाले असते मराठी माणसाचे. कुत्र्याने पण हाल खाल्ले नसते. मी माझं पहिलं मत मागच्या निवणुकीत मनसेला दिलं याचा मला गर्व आहे. बाकी जे मराठी लोक 1500 रुपयात विकले गेले त्यांच्या असण्या नसण्याला अर्थ नाही
महाराष्ट्रातील नेत्यांनी मंत्री पद वाटपावरून वाद आता संपले असेल तर इकडे बघा.. महाराष्ट्रात तुम्ही UP Bihar चे लोकं आणून बसवले आहे..याला जबाबदार कोणता पक्ष आहे😢😢
उभाठा आहे.. कारण 25 वर्ष महानगर पालिका त्यांच्या हातात होती.. त्याचा फायदा उद्धव ठाकरेने घेतला आणि परप्रांतीयांना धंदे लावायला भाड्यानी जागा दिल्या नंतर ती जागा हडप झाली आणि परप्रांतीय इथेच स्थिरावले
@@vasantgokhale3426 because parathas dnt have brain.like south indian.....you people already accepted hindi..and you marati people always speak hindi with others.
@@madhurawaje are bhau 😅 kiti pora south chi America madhe aale aahe lay daridari jhhale aahe ite khub bhed bhav hotat ite pan tujha aaila ? ? jivan survive lay kadhin aahe rao
माज आम्हालाच मराठी असल्याची, तरीही लाज आम्हाला मराठी बोलायची, दाद ऐकणार फक्त श्रीमंतांची, गळाचेपी मात्र सर्व सामन्यांची, बघ मराठी माणसा 😢 आता तरी आठवण होईल का राजसाहेब ठाकरे यांची 🙏
खर आहे मुंबई मध्ये मराठी उप्रा म्हणून च आहे. आपले राज ठाकरे साहेब ओरडुन ओरडुन सांगता कोण त्यांना एकत नाही.... परप्रांतिय बसले उरावर माज करायला.... आणि मराठी लोकाची एकजूट नाही तो त्याचे बघेल हीच भूमिका... म्हणून हे प्रकार होत आहे...😢
महाराष्ट्रामध्ये पण परप्रांतियांना कर्नाटक पॅटर्न वापरला पाहिजे. एकदातरी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी reservation लागू केलं पाहिजे. त्या बाबतीत कर्नाटक राज्याला मानला पाहिजे. First priority to local people. Jay Maharashtra ❤
@Jayjayshanidev कौरव पांडव पण हिंदू होते . भगवान श्री कृष्णांनी कौरवांची साथ का नाही दिली तसेच कर्णाची साथ का नाही दिली सूर्य पुत्र असून पण कारण ते अधर्माच्या वाटेवर गेले. अहिवसेचा वाटेने ते त्याचे साम्राज्य प्रस्थापित करत होते. त्यामुळे मला शिकाऊ नोको. जन्माला आल्यापासून रामायण, महाभारत, महादेव, खंडोबा, बाळूमामा आणि lord Narayana चे सर्व अवतार पाहिले आणि वाचले. राजाचं पहिला कर्तव्य त्याची प्रजा असते .परप्रांतीय येऊन दादागिरी करत असेल तर कर्नाटक पॅटर्न लागलाच पाहिजे. आणि मी पण हिंदू आहे. आणि मला देवाचं नाव घेऊन मी हिंदू आहे मी हिंदू अशी advertisement करायला आवडत नाही. देव कुठे आपण कुठे जरातरी लाज वाटू द्या
@Jayjayshanidev कौरव पांडव पण हिंदू होते. भगवान श्री कृष्णाने कौरव आणि कर्णाची साथ का नाही दिली सूर्य पुत्र असून पण. कारण ते अधर्माच्या, अहिंसाच्या वाटेने साम्राज्य स्थापन करत होते. आणि राजाचं प्रथम कर्तव्य प्रजा असते . परप्रांतीय येऊन दादागिरी केली तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. मी पण हिंदू आहे. लहान पणापासून रामायण, महाभारत, महादेव, खंडोबा, बाळूमामा, दशावतार सर्व बघितलं आणि वाचलं त्यामुळे मला शिकाऊ नको. आणि रावण पण महादेवाचा भक्त होते. तो अपराधी होता त्यामुळे त्याचा श्री रामाने वध केला.
मनसे च्या राजकिय भूमिकेबाबत तुमचे काहीही मत असू शकते , परंतु आजच्या घडीला मराठी माणसाचे हित बघणारी ही एकमेव पार्टी महाराष्ट्रात आणि मुंबईत शिल्लक आहे याचा प्रत्यय येतोय.. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर परप्रांतीय लोकांना जास्तच मस्ती आलेली दिसतेय..
अरे हा कोण भैया आहे तुझा मझ तूझ्या घरात दाखव रे मंत्रालयात काम करतो तर काय माज करशील का दादागिरी करतो शरम वाट नाही का याला पोलीस घाबरता बोलतो याला पहिला चोपून काढला पाहिजे दम देतो का मंत्रालय काम करतो म्हंजे तू माज करणार का हे महाराष्ट्र आहे जसा आला तसा पळून लावू फ्री स्टाईल
मराठी माणूस कधीच एक होऊ नाही शकत कारण तो बामण धर्मात गुलाम आहे जाती मध्ये वाटला आहे. हिंदु धर्म सोडूनच तुमची सुटका होईल कारण हा तुमचा खरा धर्म नाही. तुमचा मूळ धर्म मराठी धर्म आहे.
@@Jayjayshanidevthen why these people from other states behave in an uncivilized manner. If you migrate to another state, you must respect the concerned culture, language and its people.
Cukiche aahe he Hi lok marathi mansacha fakt wapar karun ghetat Mala mahit nahi tumche vay kay aahe Maze vay 61 aahe Jay veles shinsenecha janm zala Tay weles taynche brid wakay hote ki Marathi mansachay naye hakkasathi ladhnari saghtna ase Hote Kay zale Tayche Mhanun hay thardclass rajkarnaychey nadala Lagu naka
महाराष्ट्रात राहून मराठी माणसाची काय अवस्था आहे कर्नाटक सरकारला मानलं कर्नाटकी लोकांना कन्नड सोडून कोणाला हिंदी येत नाही. हिंदी बोलण्याचा जर त्यांना कोणी प्रयत्न केला.
अरे त्याला काय झाला भाव, गुजरात आपल्या हिंदुस्तानात येतो, अपण सगळे हिंदूच हाव. गुजराती माणसानं, मराटी मानसाला थोड्या शिव्या दिल्या, झोडून काढला तरी काय होत? 😊
,,,,, प्रांत वाद, भाषा वाद वाईट असुन त्याहीपेक्षा खुप वाईट जाती वाद होय,,,,,,, अशा प्रकारच्या सर्व गोष्टींवर कुठेतरी आळा बसला पाहिजे कारण ह्या गोष्टी देशाच्या एकता व अखंडतेला धोकेदायक आहेत,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
अशा परप्रांतीयांना वटणीवर आणायचं म्हणलं ना तर एकच पर्याय होता राज साहेब ठाकरे जेव्हा वोटिंग ची वेळ आली तेव्हा मराठी माणसाने त्यांच्यासोबत उभे राहिले नाहीत आणि आता भोगा मग मराठी माणसासाठी खंबीरपणे उभा राहणारा एकच नेता या महाराष्ट्रात राहिला आहे ते म्हणजे राज साहेब ठाकरे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक..
मराठी माणसांनी आपली भाषा आणि संस्कृती जपली पाहिजे. आपली संस्कृती आणि भाषा टिकली तरच देशात आपलं अस्तित्व राहील. त्यामुळे प्रथम आपली भाषा आणि संस्कृती जपा.
द्या बीजेपी ला निवडून द्या आणखीन बीजेपीला निवडून दिल्यानंतर परप्रांतीयांना माज वाढलाय मुंबई ठाणे कल्याण आणखीन बऱ्याच जागेवरती परप्रांती यांचा माज जोरात वाढलाय मराठी माणसांनो आताच जागे व्हा
महाराष्ट्र मधले लोकं झोपी गेले होते जेव्हा मनसे निवडणुकीचा टाइमिंग ला उभी राहिली होती त्यावेळेस वोटिंग करताना एक वेळेस सुद्धा विचार केला नाही तुम्ही मराठी माणसाचा
यह समय आपस में लड़ने का नहीं हिंदू एकता का है, परंतु यह भी सत्य है कि मुंबई केवल गुजरातियों के कारण ही फाइनेंशियल कैपिटल है , मराठा को अपना दिमाग शांत रखने की आवश्यकता है
कुठे गेला तुमचा कल्याणचा खासदार कुठे गेला तुमचा कल्याणचा आमदार आता सगळ्यांना मनसे आठवणार
Shrikant shinde slept...
मनसेने त्याच्यासाठी मते मागितली... आणि त्यानें मनसेचा आमदार पाडला
५० खोके मधले किती उरले मोजत असतील
😂तो कोपऱ्यात हसत असावा. भाजपची व्होटबँक वाढवण्यासाठी ते अधिकाधिक बिगर मराठी लोकांना मिळवून देण्यासाठी टॉवर उभारत आहेत. हे सर्व पक्ष करतात.
अगदी बरोबर भाऊ, ह्यांना मनसे काय चीझ आहे ना नाय माहीत,मनसे ह्या नावावर माणूस कापतो
अजून हिंदुत्व घ्या डोक्यावर , या साठी सर्व मराठी भाषिक लोकांनी सर्व जातपात , धर्म विसरून , फक्त मराठी म्हणून एक होणं गरजेचे आहे
@@kattarsanatani-r7r Thoda bahot? Tere ghar walo pe koi aisa hamla karega to bhi tu yahi bolega?
@@kattarsanatani-r7rनही चाहिए आपका हिंदू राष्ट्र हमारे महाराष्ट्र के बाबासाहेब आंबेडकर ने दिया हूवा संविधान है !!
जय महाराष्ट्र !! 💪🖕
हे अत्यंत गरजेचे आहे..
हिंदू खतरेमे है......
मराठी नही.....😡😡😡😡😡
कमाल आहे बुवा ! ! ! पूजा - उदबत्ती - धूप वर अखिलेश शुक्ला आणि अभिजीत देशमुखांमधे भांडण ! ! ! आता कुठे गेला हिंदुत्व ? ? ? ☺️ (नशीब या घटनेत एखादा मुस्लिम नाव नाही.) गुजरात कडून लक्ष वळवण्याचा बेत तर नाही ना ?
Areyyy mahamurkha lokano...
आशा वेळेस फक्त एकच नाव आठवतं..
ते म्हणजे
#मनसे#
आणि मतदान करताना विसरतात
Ho na मतदान bjp la krtat
Aata.. Maharashtra t BJP mhanje gujrati chi power ahe..
Ya prpratiyana baher kadha sarvani ektr yayla hav
मतदान प्रक्रिया शिल्लक च नाहीए आता. इव्हिम मधे जास्तीचे मतदान बटण दाबून केले जाते.
मनसेला नावे ठेवणाऱ्यांनो ,प्रत्येक वेळी मनसेच मदतीला धावून येते ,❤
परप्रांतीय हटाव महाराष्ट्र बचाव
परप्रांतीय हाकला महाराष्ट्र वाचवा
Right
अजून लय भोगायचं आहे ही सुरुवात आहे जरा थांबा कळेल मराठ्यांनो आता
Pan te high cast , powerfull cast Astil tar mag???
Ani dya bjp la vote
ही मराठी लोकांचीच चूक आहे त्यांनीच या परप्रांतियांना घुसायला संधी दिली महाराष्ट्रात स्वताच्या लोभापायी, आता भोगा..
मनसे सत्तेत नसली तरी मनसे शिवाय कोणीच याकडे लक्ष देत नाही
तुमचे साहेब नॅशनल टेलिव्हिजनवर म्हणाले... मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि मनसे सरकारचा भाग असेल. भाजपने मुख्यमंत्री केले पण सुदैवाने साहेबांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही 😅 त्या दिवसानंतर साहेबांना कोणी पाहिले नाही!
@@kakjhal
मराठी माणसा साठी त्याची माणसे आहेत की काम karnyasathi
राजसाहेबाचा दरारा कयमच राहणार निवडुण येवो ना येवो.समाजकार्य करतच राहणार.हीच सेवा महाराष्ट्रातील जनतेकरीता होत राहणार होत आहे.
Jati wadi ani bhashe vadi rajkarn bandkara
@@kakjhalतुम्ही फक्त एकच गोष्ट चघळत बसत.... पण तुम्ही मराठी म्हणून ह्या मुद्द्या कडे कसे बघता? एखादा व्यक्ती ला मारहाण झाली मराठी चा अपमान केला त्या कडे का नाही बघत. राज ठाकरे वर टीका करायची वेळ आहे का ही?
मी मुंबईत राहतो..
मुंबईतला माणूस भाजपा ला निवडून देतो आणि शिवसेना मनसे कडून मदतीची अपेक्षा करतोय...
मराठी माणसा.. तू इतिहासा कडून काहीही शिकला नाहीस..
मराठी माणूस हा षंढ आहे.. होय मी विचारपूर्वक म्हणतो की, ही वेळ स्वतःहून आणली आहे..😮 😠 😡
भाजप कुठल्या ही एका कम्युनिटी च्या लोकांचा नाही आहे, भाजप आरएसएस मधून निर्माण झाला आहे आणि आरएसएस चं निर्माण एका मराठी माणसाने केलं आहे हे लक्षात ठेवा.
@@Kelkar23 तरी 1 महिन्यात दोन वेळा मराठी माणसाची कुचंबणा झाली रे केळकर , लाज वाटली पाहिजे
मनसे कशाला मदत करतेय... मतदान करताना मनसे आठवत नाही या लोकांना 😔
बरोबर आहे साहेब
खरे आहे मते देताना मनसे आठवत नाही
@@bharatijoshi3060मनसे ही भाजपचीच शाखा आहे, बिनशर्त पाठिंबा.
😂@@vishaltharewal9609
Kahihi asude bhai te marathi lokasathi yetat kalal@@vishaltharewal9609
मराठी माणसा जागा हो मनसेचा धागा हो. 🚩🚩🚩🚩
भोईर साहेब तुम्ही आवाज द्या आम्ही सुद्धा येऊ.. प्रत्येक मराठी आपला आहे.. 🚩🚩
Weekend aahe mhanun ka nokri नाहिये
@generalknowledge4all नोकरी आहे, पण आपल्या मराठी माणसा साठी कधी पण येऊ 🚩
हीच खरी ताकद राज साहेबांची...❤❤. साहेब आज तुमची गरज आहे महाराष्ट्राला
Tum vote diye kya raj saheb ko.....
आय...त्या शुक्लाला इतका ठेचा की परत महाराष्ट्रात दिसता कामा नये सरळ
युपीत पाठवा
Ryt 👍
आणि तो भाजपचा असेल तर?😂 हिंदूना त्रास देता, म्हणून तूच रडत बसशील😂
Ashya saglyach Shuklanna ata hakla rey!!!
मारवाडी आहे
याला आता सोडू नका
काँग्रेस बीजेपी दोघांनाही मतदान करू नका. फक्त स्थानिक पक्षांनाच मतदान करा.
महाराष्ट्रात देखील तमिळनाडू पॅटर्न हवा आहे
ही तर सुरवात आहे, मराठी माणसांनी आता तरी जागृत होणे ही काळाची गरज आहे. शुक्ला, मोहित कंबोज, अमरावतीची बंटी बबली, सोमय्या, कंगना ह्या मस्तवाल अमराठी लोकांचे पालनहार कोण आहेत? कोणाच्या बळावर हे आपल्या राज्यात मराठी नेत्यांवर, लोकांवर दादागिरी दाखवितात हे सर्वश्रुत आहे.
100% right
Lodha
Right
चुक. सगळ्यांना एकाच वजनात तोलू नका. कंगनाची काय चुक?
@@sushantrajdeo91 chup re kangna माहितेय सगळ्यांना कासी आहे..😂
एक मागणी महाराष्ट्र देशा जय महाराष्ट्र
united states of south india including maharashtra
राज ठाकरे यांनी भूमिका बदलली,त्यामुळे सगळे परप्रांतीय माजले.
साहेब राजकारण घाला चुलीत आणि पुन्हा एकदा या आपल्या मूळ रूपात 2007 चे राज ठाकरे.
Matdanavelee Congress bjp r Congress samajvadila voot detan 😡😡
@@manishshelar6552 ठाकरेंनी विभागात उमेदवार दिलेच नाहीत 😢 आणि जिथे दिलेत तिथे माहीत नाही कसे पण नक्कीच निवडून येऊ शकणारे निवडून आले नाहीत. किती खंत करण्याजोगी गोष्ट आहे ही.
Tumhi vote det nahi MNS la mag kaay karnar raj Thackeray
Kashala yaycha tithlya marathi mansancha gujrati up biharchw udvayla lagtat
सगळा दोष राज साहेबांचा कसा. आपण सत्ता ना देता अपेक्षा करतोय. वेळेला हेच लोक येतात मदतीला हे पण तेवढेच खरे
देवेंद्र फडणवीस आणि कल्याण पोलिसांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
मराठी लोकप्रतिनिधी न देता बाहेरून आलेल्या लोकांना संधी आपण दिली आहे भविष्यात असल्या भरपूर घटना आपणास पहावयास मिळतील काही चुकीचं असेल तर 🙏
Aapan sarvana samaun gheto.
Maharashtra dharmch aahe iter lokana madat karne.
Pan ashi lok yaacha gair fayde ghetat.
Shukla, mujjor zala Aahe BJP satet aalya mule.
@@goutamsadafule4560 @ POLITICAL PARTY, SAGLE 1 HATACHI 5 BOT AAHE, ASE VEGLE AAHE PAN KHATANA SAGLE EKATRA YETAT. HYALA JABABDAR MARATHI MANUS AAHE. PAISE GHETO ANI RATION CARD BANAVUN DETO, APLI JAGA SOTA VIKTO ANI TITHECH NOKRI KARTO..."MULSHI PATTERN" BAROBAR BANAVALA AAHE
thats why south indians fighting for everything but marati people always made joke on south.....now you got taste of northis
कुछ भी कर लो, मुंबई, कल्याण, पनवेल,वसई,विरार,नालासोपारा हमारी ही चलती है.
महेश बालदी... परप्रांतीय उरण
BJP मुळ्ये या पर प्रांतियांना माज आलाय
Mat tar apan dili Tyanna kashala dosh detay
खरं आहे काँग्रेस वाल्यानी आणलं आणि bjp ने मांडीवर घेतलं... आपण करतो जय महाराष्ट्र... सोसायटी तील मराठी लोकांनी युती करून अमराठी कुथवावेत... लोकप्रतिनिधी, राजकारणी भडवे मध्ये आले तर रस्त्यावर उतरावे
२०१४ आधी परप्रांतीय शांत होते का
@@manishkadam8247ghanta mat dili
@@praveenkakadelikey madhe tr hote
परप्रांतीयांना सरकार व राज्यकर्त्यांनी त्यांना पाठराखण देवू नये.? बोट दिले , हात धरला आता नरडयावर बसण्याचा हा प्रकार आहे. बाहेरुन येवून येथे रोजी-रोटी कमवायची वरुन महाराष्ट्राचे मराठी माणसांचे उरावर बसायचे हा कोणता न्याय आहे.?
1000 रुपये घेऊन वोटिंग करणारे लोकांना समजायला पाहिजे परप्रांतीय लोकांची संख्या वाढत चालली
आणखि 20 ते 25 वर्षानी महाराषट्राचा सि एम मुंब ईचा महापौर भैया असणार
पुढच्या 5 वर्षा नंतर हे दृश्य असेल जर आपण सतर्क झालो नाही तर
ह्यावर्षीच होणार
20/25 वर्षापूर्वी उत्तर भारतीय महापौर होऊन गेला ,त्याची फळ आज ????
@arunborghate3785 याला कारणिभूत आपणच आहोत
आताचा सी एम कुठे मराठी आहे.
कमाल आहे बुवा ! ! ! पूजा - उदबत्ती - धूप वर अखिलेश शुक्ला आणि अभिजीत देशमुखांमधे भांडण ! ! ! आता कुठे गेला हिंदुत्व ? ? ? ☺️ (नशीब या घटनेत एखादा मुस्लिम नाव नाही.) गुजरात कडून लक्ष वळवण्याचा बेत तर नाही ना ?
बीजेपी मुळेच आता त्यांनां माज आलाय !!
पाच वर्षाच्या काळात असंच होत राहाणारे !!
उद्धवने , पवारांनी तुमच्यासाठी तेवढ पण कधी केलं नाही.
बरोबर...
Bjp madhe ani support karnare marathi suddha ahet he visaru naka..attaparyant marathi ubt n pawar ni kit vat lavli te distech ahe,fadnvulis syddha marathi ahet .marathi lok sudhha dusarya marathi manasa shi dusmani kartat.tevha ha marathi amarathi vad bajula theva,sarva bhartiya ahet he lakshat theva
भोईर साहेब खुप छान🙏
बिजेपि च जबाबदार आहे ह्याला
Yes bro
Yes for now
Ani c0ngress pan
Dis north begger is working in MTDC from last many years
Very true 😡😡😡
Congress नेत्या कडून दबाव ची पण बातमी आहे या केस मध्ये
@@johnsawant235जॉन सावंत bc 😂😂, as kas नाव तुझ, मिक्स breed 😂😂
मनसे नसते तर काय हाल झाले असते मराठी माणसाचे. कुत्र्याने पण हाल खाल्ले नसते. मी माझं पहिलं मत मागच्या निवणुकीत मनसेला दिलं याचा मला गर्व आहे. बाकी जे मराठी लोक 1500 रुपयात विकले गेले त्यांच्या असण्या नसण्याला अर्थ नाही
महाराष्ट्रातील नेत्यांनी मंत्री पद वाटपावरून वाद आता संपले असेल तर इकडे बघा.. महाराष्ट्रात तुम्ही UP Bihar चे लोकं आणून बसवले आहे..याला जबाबदार कोणता पक्ष आहे😢😢
Jawabdhar Congress Paksh Ahe n Tech Ata Bjpla Support Kartat
@@sagarmokal913अगदी बरोबर 👍
we are responsible we marathi people don't do hard work why every carpenter /painter /dhobietc are bihari or UP &shopkeeper Marwadi ???
उभाठा आहे..
कारण 25 वर्ष महानगर पालिका त्यांच्या हातात होती.. त्याचा फायदा उद्धव ठाकरेने घेतला आणि परप्रांतीयांना धंदे लावायला भाड्यानी जागा दिल्या नंतर ती जागा हडप झाली आणि परप्रांतीय इथेच स्थिरावले
@@vasantgokhale3426 because parathas dnt have brain.like south indian.....you people already accepted hindi..and you marati people always speak hindi with others.
आपापला खासदारांना बोलवा मनसे फक्त भांडणासाठी आठवते मतदानाच्या वेळेस विसरता वा रे वा आदरणीय राज ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र
फक्त म. न. से. ❤
गरजेला मनसे आठवते मतदान ला कुठे मरतात महाराष्ट्र ला पर्याय 1च राज साहेब
अजून आना बुलेट ट्रेन 320 च्या स्पीडन 🚅🚄.
राजू दादा असते तर हिंमत झाली असती का ह्या लोकांची
सर्व हिंदी भाषिकांसाठी महाराष्ट्र सारखी सेफ जागा जगात नाही.
Ani Maharashtrian lokanna aplyach state madhe safe jaga nahi tyach kaay 😏
Safe kai tyanchya jivachi kai value nai tyanchya state made ikde hagayla yetat te
@@abhi_senna Barobar South madhe he dadagiri dakhva mhna baghu kiti divas rahta tithe.
Borobar aahe
@@madhurawaje are bhau 😅 kiti pora south chi America madhe aale aahe lay daridari jhhale aahe ite khub bhed bhav hotat ite pan tujha aaila ? ? jivan survive lay kadhin aahe rao
माज आम्हालाच मराठी असल्याची,
तरीही लाज आम्हाला मराठी बोलायची,
दाद ऐकणार फक्त श्रीमंतांची,
गळाचेपी मात्र सर्व सामन्यांची,
बघ मराठी माणसा 😢
आता तरी आठवण होईल का
राजसाहेब ठाकरे यांची 🙏
मराठी माणसासाठी नेहमी मनसेच उभी राहते पण मराठी माणस कधी मनसे साठी एकत्र येत नाहीत 😢
@@nikhil6708 बरोबर
खर आहे मुंबई मध्ये मराठी उप्रा म्हणून च आहे. आपले राज ठाकरे साहेब ओरडुन ओरडुन सांगता कोण त्यांना एकत नाही.... परप्रांतिय बसले उरावर माज करायला.... आणि मराठी लोकाची एकजूट नाही तो त्याचे बघेल हीच भूमिका... म्हणून हे प्रकार होत आहे...😢
संकट काळी म. न. से. , आणि मतदान करते वेळी बाकीचे,, अजब न्याय
Mns la kalai paije,,, election ala ki bin sharth patimba,,,in shirt patimba
1500 le vikun gele
मनसेचा भाजपला पाठिंबा आहे 😂😂😂
ह्याला EVM जबाबदार आहे...... पोपटाची जान evm मध्येच आहे.
Right
Kamalchi jaan
महाराष्ट्रामध्ये पण परप्रांतियांना कर्नाटक पॅटर्न वापरला पाहिजे.
एकदातरी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी reservation लागू केलं पाहिजे.
त्या बाबतीत कर्नाटक राज्याला मानला पाहिजे.
First priority to local people.
Jay Maharashtra ❤
Hindus are local everywhere this land belongs to Shree Ram
@Jayjayshanidev कौरव पांडव पण हिंदू होते .
भगवान श्री कृष्णांनी कौरवांची साथ का नाही दिली तसेच कर्णाची साथ का नाही दिली सूर्य पुत्र असून पण कारण ते अधर्माच्या वाटेवर गेले. अहिवसेचा वाटेने ते त्याचे साम्राज्य प्रस्थापित करत होते.
त्यामुळे मला शिकाऊ नोको.
जन्माला आल्यापासून रामायण, महाभारत, महादेव, खंडोबा, बाळूमामा आणि lord Narayana चे सर्व अवतार पाहिले आणि वाचले.
राजाचं पहिला कर्तव्य त्याची प्रजा असते .परप्रांतीय येऊन दादागिरी करत असेल तर कर्नाटक पॅटर्न लागलाच पाहिजे.
आणि मी पण हिंदू आहे.
आणि मला देवाचं नाव घेऊन मी हिंदू आहे मी हिंदू अशी advertisement करायला आवडत नाही.
देव कुठे आपण कुठे जरातरी लाज वाटू द्या
@Jayjayshanidev कौरव पांडव पण हिंदू होते.
भगवान श्री कृष्णाने कौरव आणि कर्णाची साथ का नाही दिली सूर्य पुत्र असून पण. कारण ते अधर्माच्या, अहिंसाच्या वाटेने साम्राज्य स्थापन करत होते.
आणि राजाचं प्रथम कर्तव्य प्रजा असते . परप्रांतीय येऊन दादागिरी केली तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे.
मी पण हिंदू आहे. लहान पणापासून रामायण, महाभारत, महादेव, खंडोबा, बाळूमामा, दशावतार सर्व बघितलं आणि वाचलं त्यामुळे मला शिकाऊ नको.
आणि रावण पण महादेवाचा भक्त होते.
तो अपराधी होता त्यामुळे त्याचा श्री रामाने वध केला.
First priority to local people. Do your local people deserve it? Ask yourself first. Lmao
मनसे च्या राजकिय भूमिकेबाबत तुमचे काहीही मत असू शकते , परंतु आजच्या घडीला मराठी माणसाचे हित बघणारी ही एकमेव पार्टी महाराष्ट्रात आणि मुंबईत शिल्लक आहे याचा प्रत्यय येतोय..
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर परप्रांतीय लोकांना जास्तच मस्ती आलेली दिसतेय..
अरे हा कोण भैया आहे तुझा मझ तूझ्या घरात दाखव रे मंत्रालयात काम करतो तर काय माज करशील का दादागिरी करतो शरम वाट नाही का याला पोलीस घाबरता बोलतो याला पहिला चोपून काढला पाहिजे दम देतो का मंत्रालय काम करतो म्हंजे तू माज करणार का हे महाराष्ट्र आहे जसा आला तसा पळून लावू फ्री स्टाईल
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आसती तर मराठी माणसावर हात उचलण्याची कोणाची हिंमत नव्हती, हे काॅग्रेश आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाचे पाप आहे,
अशीच एकजूट दाखव मराठी माणसा
Hindus don't get divided
मराठी माणूस कधीच एक होऊ नाही शकत कारण तो बामण धर्मात गुलाम आहे जाती मध्ये वाटला आहे. हिंदु धर्म सोडूनच तुमची सुटका होईल कारण हा तुमचा खरा धर्म नाही. तुमचा मूळ धर्म मराठी धर्म आहे.
yes like south Indians....
@@Jayjayshanidevthen why these people from other states behave in an uncivilized manner. If you migrate to another state, you must respect the concerned culture, language and its people.
@ashwikashivalkar4156 what culture? Daru? Pubs? Prostitute?
परराज्यातून रोज भरभरून येणाऱ्या ट्रेन थांबवण्यावर एकही राजकारणी बोलत नाही - वोट बँक 😢
मराठी माणूस राज ठाकरे यांचा पक्ष आठवतो मनसे हे मराठी माणसासाठी एक शास्त्र आहे
Cukiche aahe he
Hi lok marathi mansacha fakt wapar karun ghetat
Mala mahit nahi tumche vay kay aahe
Maze vay 61 aahe
Jay veles shinsenecha janm zala Tay weles taynche brid wakay hote ki
Marathi mansachay naye hakkasathi ladhnari saghtna ase
Hote
Kay zale Tayche
Mhanun hay thardclass rajkarnaychey nadala Lagu naka
आज बाळासाहेब ठाकरे पाहिजे होते .शुक्लाने असे धाडस केले नसते.
महाराष्ट्रात राहून मराठी माणसाची काय अवस्था आहे कर्नाटक सरकारला मानलं कर्नाटकी लोकांना कन्नड सोडून कोणाला हिंदी येत नाही. हिंदी बोलण्याचा जर त्यांना कोणी प्रयत्न केला.
This is my own experience in Karnataka.Lot of times I gone there as tourister.
They knows Hindi very well.But all south Indian States Deliberately avod talking & knowing Hindi Language.
we have guts to avoid became slaves of northis and gujjus....
बीडमध्ये ही देशमुख सोडवायला गेले होते, आणि कल्याण मध्येही देशमुख सोडवायला गेले होते.
काय फरक पडणार नाही यांना आज ह्या सोसायटीत उद्या दुसरी कडे होईल, भाजप आहे ना.😔😔
अरे त्याला काय झाला भाव,
गुजरात आपल्या हिंदुस्तानात येतो, अपण सगळे हिंदूच हाव. गुजराती माणसानं, मराटी मानसाला थोड्या शिव्या दिल्या, झोडून काढला तरी काय होत? 😊
,,,,, प्रांत वाद, भाषा वाद वाईट असुन त्याहीपेक्षा खुप वाईट जाती वाद होय,,,,,,, अशा प्रकारच्या सर्व गोष्टींवर कुठेतरी आळा बसला पाहिजे कारण ह्या गोष्टी देशाच्या एकता व अखंडतेला धोकेदायक आहेत,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
आज राज ठाकरे साहेबांची खूप गरज आहे महाराष्ट्र आणि मुंबई ला.❤
हीच मराठी माणसे निवडणुकीत इतर पक्षना मत देतात स्वतः वर प्रसंग आला की मनसे आठवते
महाराष्ट्राचा खरा मराठी नेता... राज साहेब ठाकरे... 🚩🚩🚩
भिकारी नाहीतर काय मोठे पण मिरवण्याचा आणि राजकारण यांच्या नादात मराठी माणूस संपला
तुम्ही 4 लोक विधानसभेला निवडून देता परप्रांतीय आणि त्यातले 2 मंत्री हि होतात मग तुम्हाला हे सहन करावेच लागेल ना
उद्धव साहेब आणि राज साहेब आता तुम्ही एकत्र या या परप्रांतीयांनी जास्त माज आला
Uddhav Thackeray chya weles Maharashtrach islamikaran zapatyan wadhal
उद्धव नको जनाब आहेत ते, राज ठाकरे चांगले आहेत
मराठी माणसांनी आता तरी लक्षात घ्यावं
सत्ता नसली की काय होते ते, मुंबईची,
कब तक जाट पाठ के नाम पर बाटोगे , कुछ गलती की होगी तभी तो मारा होगा ना , इस विषय को जाति का रंग देने की आवश्यकता नहीं
या सर्वांवर एकच पर्याय राज साहेब ठाकरे यांच्या हातात सत्ता द्या.
मराठी माणसाने असे up बिहार मध्ये करू शकतो का हे फक्त महाराष्ट्रात होणार आता तरी MNS la vote करा
मुख्यमंत्री निकम्मा आहे त्याला कोण काय करणार?
Fadnavis puppet of modi shah
तो मुद्दामून तसा वागतो आहे, दोन व्यापार्यांच्या सांगण्यावरून... त्यामुळे मुंबई आणि इतर प्रांतांची पीछेहाट होणार.
लाज वाटू द्या. आता कळलं. त्यामुळे आता फक्त आणि फक्त मनसे. जय महाराष्ट्र जय मनसे
जय महाराष्ट्र. मनसे ❤
Ulhas Dada jabardast I supported to you.
मतांसाठी नाही तर लोकांसाठी झटणारा पक्ष मनसे ❤
आता शुक्ला त्या सोसायटीत दिसला नाही पाहिजे एवढा माज आणि बाकिचे पक्ष काय करतात? तर चला अबकी बार मनसे सरकार
कल्याणच्या लोकांची मते घेणारे उमेदवार कुठे गेले..??
कल्याणच्या लोकांनी गुवाहाटी जाऊन तोंड काळ केलेले लोकं निवडून दिलेत
Bungalow madhe ac madhe enjoy
हा देश मराठी माणसाच भल करेल अस वाटत नाही... मराठी माणूस मोठ्या पदांवर नाहीय... प्रमाण फार नगण्य आहे
मनसे पक्षाला मतदान करत नाहीत
आणि वेळ आल्यावर राज साहेबांपुढे हात पसरवतात.....
राज साहेब ठाकरे माझे निवेदन आपणास एकदा दाखवून द्या या परप्रांतीय जातिनां की काय आहे मराठा जय शिवराय जय सातारा
कुठे गेली महाराष्ट्रातली स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे आता महाराष्ट्रातले मराठी काय पाकिस्तानातून आलेत का
मनसेच्या हातात आता तरी मुंबईच्या महानगरपालिका द्यावा.नाहितर काहीही खरं नाही.मराठी मानसाच्या अस्तित्वा साठी
बॅकग्राऊंड म्युसिक मुळे खऱ्या भांडणाची मज्जा गेली
अशा परप्रांतीयांना वटणीवर आणायचं म्हणलं ना तर एकच पर्याय होता राज साहेब ठाकरे जेव्हा वोटिंग ची वेळ आली तेव्हा मराठी माणसाने त्यांच्यासोबत उभे राहिले नाहीत आणि आता भोगा मग मराठी माणसासाठी खंबीरपणे उभा राहणारा एकच नेता या महाराष्ट्रात राहिला आहे ते म्हणजे राज साहेब ठाकरे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक..
परप्रांतीयांना अजूनही कसे कळत नाही की आपण गुण्यागोविंदाने रहावे ।ः
Maj khup aalay tyana
अरे हे दया मया दाखवायचे राहिले नाही सर्वच ठिकाणी माजले हे लोक
Ka tyanche state nahit ka tyanna
ते मराठी माणसापेक्षा श्रीमंत पैसा टाकून पोलीस विकत घेत आहेत
@@nilesh.j935ekdam barobar
महाराष्ट्र वाचवायचा असेल तर मनसे पक्षाला मतदान करणे गरजेचं आहे
मराठी माणसांनी आपली भाषा आणि संस्कृती जपली पाहिजे. आपली संस्कृती आणि भाषा टिकली तरच देशात आपलं अस्तित्व राहील. त्यामुळे प्रथम आपली भाषा आणि संस्कृती जपा.
comedy marati peopel unnecessarily fight with kannada people for border issue see what happing to own people...jai south India
मनसेला यायची गरजच नाय पडली पाहिजे होती कारण प्रशासनात सर्व मराठी माणसे आहेत ते काय चाटे गिरी करते नुसती
परप्रांतीयांनी मराठी माणसाला रस्त्यावर उतरायला लावू नये म्हणजे झालं.
द्या बीजेपी ला निवडून द्या आणखीन बीजेपीला निवडून दिल्यानंतर परप्रांतीयांना माज वाढलाय मुंबई ठाणे कल्याण आणखीन बऱ्याच जागेवरती परप्रांती यांचा माज जोरात वाढलाय मराठी माणसांनो आताच जागे व्हा
बीजेपी सरकार डोक्यावर आणखीन कुठे गेले मराठी लोकं ते
राज साहेबांना एकदा सत्ता द्या,
सगळे केमचो,भैय्या पळून जातील.
दक्षिण भारतीय पण आहेत पण एवढी मुजोरी नाही केली कधी त्यांनी.
मराठी माणसाने एकत्र राहण्याची काळाची गरज आहे,
महाराष्ट्रात मराठी % घसरला नाही तर परप्रांतीय % वाढला आहे.
फक्त राजसाहेब ठाकरे मनसे
खरच मनसे ल मानलं 👍🏻त्याच्यामुळं मराठी माणसाच महत्व आहे 👍🏻
मराठी माणसं आता राज ठाकरे उध्दव ठाकरे आठवतं अस्ति ल
Raaj aathvto uddhav nahi
@@sunilpetkar6971Raj kevch mela aahe bjp sobat javun
@@Dcb04 आजपण मनसेच आली धावून कुठे आहेत तुम्ही मत दिलेले लोक
@@nikhil6708 manse ali pan raj kona sabat aahe te bhag pahile..bjp sobat jaun up, bihar cha gulam zala to
@@Dcb04 bakiche bjp sobat nahit tyani kay ukhadla..... marathi sathi mansech
जिथे तिथे मनसेलाच पुढाकार घ्यावा लागतो. शिंदे शिवसेना काय करते ? मनसेच अभिनंदन.
जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤
कल्याणचा आमदार कोण आहे हेच जनतेने पाहिले नाही. मात्र आमदारकीला उभे राहिलेले उल्हास भोईर रस्त्यावर उतरलेले दिसले.
मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️ साथ द्या re साथ 😢 🙏
आपला महाराष्ट्र पण उप्रे आपल्याला आपल्या राज्यात दम देतात
महाराष्ट्र मधले लोकं झोपी गेले होते जेव्हा मनसे निवडणुकीचा टाइमिंग ला उभी राहिली होती त्यावेळेस वोटिंग करताना एक वेळेस सुद्धा विचार केला नाही तुम्ही मराठी माणसाचा
स्वतःच्या स्वार्थासाठी मराठी माणसाची मते विभागून बीजेपी ला सत्तेवर आणायला मदत करणारी मनसे , आणि आता कसली नाटकें करताय
Kalyan che 3 hi aamdar marathich aahet; gaikawad, more and bhoir .. 1 BJP aani 2 shivsena (shinde).
यह समय आपस में लड़ने का नहीं हिंदू एकता का है, परंतु यह भी सत्य है कि मुंबई केवल गुजरातियों के कारण ही फाइनेंशियल कैपिटल है , मराठा को अपना दिमाग शांत रखने की आवश्यकता है
आशा घटना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात घडले पाहिजे तेव्हा आपल्या मराठी माणसाला जाग येणार आणि तेव्हाच मनसेला सुवर्णकाळ सुरू होईल कटू आहे पण सत्य आहे