मणक्याचा गॅप, हातापायाला मुंग्या येणे थांबविणारी अमरकंद वनस्पती | Amarkand Plant Information Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 15

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 2 หลายเดือนก่อน +5

    खूप माहिती पूर्ण माहिती.असेच या विषयीच्या माहिती पाठवत राहावी ही विनंती.

  • @tusharrajput6573
    @tusharrajput6573 2 หลายเดือนก่อน +2

    दुधात किती व किती दिवस घ्यावी हेही सांगा

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 2 หลายเดือนก่อน +4

    एकदिवस एक कंद. वापरायचा का, किती वापरावे

  • @siyaramneware7575
    @siyaramneware7575 2 หลายเดือนก่อน +2

    झाड दुसरे व कंद दुसरे जे झाड दाखवले आहे ते काळी मुसळी आहे व कंद आहे तो दावन कंद आहे

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni 2 หลายเดือนก่อน +1

    He kand plant amhala uplabdh karun dya ghari plant lavayla kuthe bhetnar 🙏

  • @balurajput1680
    @balurajput1680 หลายเดือนก่อน

    अमरकंद औषध किती दिवस घ्यावे व औषध चालु असतांना काय खाऊ नये हे का सांगत नाहीत.

  • @siyaramneware7575
    @siyaramneware7575 2 หลายเดือนก่อน

    चकिची माहिती

  • @anitasawant3707
    @anitasawant3707 หลายเดือนก่อน

    1:03 Amchyakade khup aahet

    • @filmy.bhaiyaji
      @filmy.bhaiyaji หลายเดือนก่อน

      Mla lalgtoy bhetel ka

  • @suhasinisawant7370
    @suhasinisawant7370 18 วันที่ผ่านมา

    तुम्ही विडीओ टाकता फोन नंबर देता आणि फोन उचलत नाही आणि फोन लावला तर बोलत नाही सात तारखे नंतर फोन करा म्हनून सांगता आम्ही पैसे पाठवायला तयार आहे पण पुर्ण माहिती तर द्या

  • @Boruto1923
    @Boruto1923 หลายเดือนก่อน

    तुमचा नंबर कळवणे. लागवडीसाठी रोप हवा आहे.

  • @Sandy-b1b9k
    @Sandy-b1b9k หลายเดือนก่อน

    Sir tumcha number switch off lagtoy

  • @AshokAtole-l1k
    @AshokAtole-l1k 18 วันที่ผ่านมา

    Tumcha no dya

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo หลายเดือนก่อน

    😂😂

  • @vishalpatil1809
    @vishalpatil1809 หลายเดือนก่อน

    Kute bhetel he