दैवीशक्ती हि पाषाणात असते की सामाजिक ऐक्यामध्ये व तीला ठराविक वसच का हवा ● कोकण व कोकणातील गावरहाटी●

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • दैवीशक्ती हि पाषाणात असते की सामाजिक ऐक्यामध्ये व तीला ठराविक वसच का हवा ? ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●
    व्हिडिओची माहिती :
    मित्रांनो हा व्हिडीओ कोकण व कोकणातील गावरहाटी याच्याशी संबधित असून आपल्या चॅनेलद्वारे जनसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणे, कोणाच्या भावना दुखावणे किंवा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा व गैरसमज पसरविणे हा हेतू नसून आपल्या कोकणात काय चालीरीती आहेत किंवा काय परंपरा चालत आलेल्या आहेत याची माझ्याकडे असलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणे व तुमचे मनोरंजन करणे हाच माझा उद्देश आहे.
    !! धन्यवाद !!
    ******************************************************
    ●कोकण व कोकणातील गावरहाटी या विषयावरील सर्व व्हिडिओच्या लिंक क्रमानुसार खालीलप्रमाणे●
    1. कोकण म्हणजे काय व कोकणची निर्मिती कशी झाली (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कोकण म्हणजे काय व कोकण...
    2. गावरहाटी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटी म्हणजे काय ● ...
    3. गावरहाटीचा प्रमुख शिल्पकार (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीचा प्रमुख शिल्...
    4. गावरहाटीची स्थापना कोणी, केव्हा व कशी केली (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीची स्थापना कोण...
    5. गावरहाटीचे मूळ स्वरूप, प्रारंभ व शेवट (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीचे मूळ स्वरूप,...
    6. बारापाच संप्रदाय म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • बारापाच संप्रदाय म्हणज...
    7. खांबकाठी किंवा तरंग म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • खांबकाठी किंवा तरंग म्...
    8. बाराचा पूर्वस म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • बाराचा पूर्वस म्हणजे क...
    9. मायेचा पूर्वस म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • मायेचा पूर्वस म्हणजे क...
    10. दांडेकर देवता म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • दांडेकर देवता म्हणजे क...
    11. कोकणातील भुते (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कोकणातील भुते ● कोकण व...
    12. चाळा म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • चाळा म्हणजे काय ● कोकण...
    13. देवचार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • देवचार म्हणजे काय ● को...
    14. खुनी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • खुनी म्हणजे काय ● कोकण...
    15. वशिक म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • वशिक म्हणजे काय ● कोकण...
    16. निर्वशी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • निर्वशी म्हणजे काय ● क...
    17. म्हारकी, घाडकी आणि गुरवकी (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • म्हारकी, घाडकी, गुरवकी...
    18. गावडे, जंगम, राऊळ आणि परब (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावडे, जंगम, राऊळ, परब...
    19. स्वयंभू पाषाण म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • स्वयंभू पाषाण म्हणजे क...
    20. आकार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • आकार म्हणजे काय ● कोकण...
    21. गावरहाटीतील महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीतील महत्वाचे श...
    22. चतु:सीमा म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • चतु:सीमा म्हणजे काय ● ...
    23. चतुःसीमेची मर्यादा व सीमा फिरणे म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • चतुःसीमेची मर्यादा व स...
    24. ईस्वटी ब्राम्हण, भूमीचा ब्राम्हण, जलआकारी ब्राम्हण आणि कऱ्हाडे ब्राम्हण (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • ईस्वटी ब्राम्हण, भूमीच...
    25. राजसत्ता आणि पूर्वसत्ता म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • राजसत्ता आणि पूर्वसत्त...
    26. कुळकार आणि थळकार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कुळकार आणि थळकार म्हणज...
    27. मेळो आणि मेळेकार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • मेळो आणि मेळेकार म्हणज...
    28. संचार खरा आहे की खोटा हे कसे ओळखावे (कोकण व कोकणातील गावरहाटी )
    • संचार खरा आहे की खोटा ...
    29. नित-अवनित आणि नितकारी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • नित-अवनित आणि नितकारी ...
    ******************************************************
    #दैवीशक्ती_हि_पाषाणात_असते_की_सामाजिक_ऐक्यामध्ये_व_तीला_ठराविक_वसच_का_हवा
    #कोकण_व_कोकणातील_गावरहाटी
    #कोकण_म्हणजे_काय
    ******************************************************
    Hello Everyone, I am Nit.
    Welcome to my You Tube channel 'NIT EVOLUTION'
    This channel is related to Entertainment, Educational, Historical, Spiritual, Motivational, Meditation, Fitness & Travel information etc......📺
    You can see my videos in English, Hindi & Marathi language as per the topic.👍
    So stay connected for the more latest videos.....👌
    Subscribe my channel so you won't miss any video.👋
    Thank you for your support and love...!!!🤗
    ◆●◆💖NIT EVOLUTION💖◆●◆

ความคิดเห็น •

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 ปีที่แล้ว

    फारच सुंदर चित्रफीत धन्यवाद भाऊ.

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤sir

  • @chandrakantsathe151
    @chandrakantsathe151 ปีที่แล้ว

    कोकन महारवास आहे आनी त्या महाराच्या पवलात दोन कोसांचे अंतर होते तर हा महार किती मोठा होता मानुष च होता का? की आनी का ही ते समाजले नही त्यब्दद्ल कही कलवावे ही विनंती ❤❤ ।

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      विष्णूने जसे वामन रूप घेऊन पूर्ण धरती आपल्या एका पावलाने सामावून टाकली तेव्हा तुम्ही त्याला देव मानले त्याला काही दुसरे मानले का नाही ना अगदी तसेच या महार वसाला साक्षात आशीर्वाद आहे.

  • @MARK-nr7jk
    @MARK-nr7jk ปีที่แล้ว

    नमस्कार सुरेश भुवड शिरवणेकोंड दापोली तालुक्यातील गावराहाटीला हैरान झालेली एकमेव वेक्ती
    मात्र पंचमाहा भुतांचा नैसर्गिक आधार मीळाल्यामुळ धडपडत जगत असलेला जिव कदाचित पुढ भविष्यात गावराहाटी च्या आता निर्णय घेत असलेले मोरक्यानमुळे गावराहाटीला देवस्थानाला सरकारी कुलुप लागल्याशिवाय गावकर्याचाडोका ठिकाणावर येणार नाय अस वाटत हाय.
    अव पेटी चोरीला गेली .देवाची पेटी देव बघील तुमी आमी कशाला मनावर घ्यायच बर घेतलव तर घेतलव चोर एकदा बाहेरचा म्हनताव एकदा गावातला म्हनताव देव चोरीवर ऊटवलीन हाय
    चोर कुटला माहीत नाय देव चोरीच्या विषयात गावकऱ्यांशी खराखोटा सांगत नाय

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว +1

      भाऊ एकदा बाहेरच्या थळात चेक करा

    • @MARK-nr7jk
      @MARK-nr7jk ปีที่แล้ว

      @@nitevolution429 धन्यवाद

  • @being_79455
    @being_79455 ปีที่แล้ว +1

    "Never join the thing's which you break. And never break the thing's which you join."
    Natural + Artificial = Life Process.

    • @being_79455
      @being_79455 ปีที่แล้ว

      Technique 12/5 set up.
      After doing what what will happen.

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @being_79455
    @being_79455 ปีที่แล้ว

    Technique 12/5 set up.
    After doing what what will happen.
    Self magnetism digestion capacity.

    • @being_79455
      @being_79455 ปีที่แล้ว

      "Never join the thing's which you break. And never break the thing's which you join."
      Natural + Artificial = Life Process.

  • @pankajnaik2280
    @pankajnaik2280 2 ปีที่แล้ว +1

    पूर्व सत्तेचा निराकारी किंवा पूर्वीचा निराकारी mhanje kai?परब्रह्म का?की अजून कोण?यावर माहिती द्या.खूप doubt आहेत.थोडी माहिती आहे.

  • @vetorefighter5455
    @vetorefighter5455 2 ปีที่แล้ว

    Bhandari samjavishy sanga plz

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 ปีที่แล้ว

    कोणताही प्रकारचा किती तरी जाप असतील तर ऐका जापात तोडू सर्व प्रकारचे जाप तुटू शकतात का त्याची माहिती दयावी

  • @S_74111
    @S_74111 2 ปีที่แล้ว

    बारा पाचाचा जाप म्हणजे काय?तो का आणि कसा केला जातो?
    पंचाक्षरी जाप म्हणजे काय?
    पंचाक्षरी जापावर तोड़ काय?
    जाप म्हणजे काय?
    यावर एक वीडियो बनवा

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว +1

      भाऊ जपावर विडिओ नक्की येईल पण तुम्हाला थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

    • @आईसाहेब-व9ण
      @आईसाहेब-व9ण 2 ปีที่แล้ว

      @@nitevolution429 me mail kela ahe reply nai kela tumi

    • @vishalparab2811
      @vishalparab2811 ปีที่แล้ว

      गारेने

  • @sunilk9599
    @sunilk9599 2 ปีที่แล้ว

    Harijaan samaj manje kon nakki?

  • @sunilmayekar9778
    @sunilmayekar9778 2 ปีที่แล้ว

    चौक चारी व बारापाचं जाब काय असतो
    तो कुठे तोडला जातो, प्लीज माहिती सांगा

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว

      Sunil bhau sagali mahiti yenaar aahe pan step by step.yenarya 3-4 videot tumhala tumchi mahiti milel

  • @SantoshPawar-fh2bk
    @SantoshPawar-fh2bk 2 ปีที่แล้ว

    Baba fect ahye

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 ปีที่แล้ว

    Barapachacha jap mhanje Kay .
    to ka ani kuthe marala jato.
    Tyache jeevnavar Kay parinam hotat
    Tyabaddal savistar mahiti dyal ka.

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว

      नितिन भाऊ त्याच्यावर विडिओ येणार आहे पण तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल कारण मी क्रमानुसार विडिओ टाकत आहे.जापावर नक्की विडिओ येणार आहे.

  • @TheHalloween81
    @TheHalloween81 2 ปีที่แล้ว

    आपण ज्या पुस्तकातुन वाचून दाखवतात त्या पुस्तकाचे नाव देउ शकता का??

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว

      सुशील भाऊ मी आगोदर स्क्रिप्ट तयार करतो, लिहितो आणि मग रेकॉर्डिंग करून विडिओ बनवितो

    • @kokaniboys1007
      @kokaniboys1007 2 ปีที่แล้ว

      गावरहाटी ही परंपरा गत चालत आलेली आहे
      आणि ज्या ठिकाणी व्यवस्थित नियम पाळले जातात त्याठिकाणी देवता ही जागृत असते
      ब्राह्मण लोकांसारके पुस्तके लिहून देवाचा धंदा केला जात नाही

  • @rajanrane4003
    @rajanrane4003 2 ปีที่แล้ว

    मेल id मिळणार का???????