पितृपक्ष म्हणजे नेमकं काय? - डॉ. श्री. चारुदत्त आफळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 279

  • @मानसीकुलकर्णी
    @मानसीकुलकर्णी 2 หลายเดือนก่อน +49

    किती सुंदर विवेचन ! याचीच गरज होती इतरांना समजविण्यासाठी, आनंदाश्रू आलेत, आपल्या संस्कृतीचा आभिमान वाटतोय.... धन्यवाद 🙏

  • @bharatigulve7653
    @bharatigulve7653 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन, फक्त जिवंत पणी आईवडलांना सर्व सुख देऊन त्यांचे जीवन तृप्त करा.

  • @शिक्षणधारा-स5च
    @शिक्षणधारा-स5च 2 หลายเดือนก่อน +26

    ज्ञान, वाणी, गायकी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आदरणीय आफळे बुवा. ऐकावे समृद्ध व्हावे आणि तृप्त व्हावे.😊

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर विवेचन...तुमचे विचार नेहमीच खूप मोलाचे मार्गदर्शन करणारे असतात, खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर असेच बाकीचेही अध्ययन करावे ही विनंती 🙏

  • @sandipmane3757
    @sandipmane3757 2 หลายเดือนก่อน

    चागल्या पद्धतीने समजावून सांगितले आभार

  • @shrutibade1744
    @shrutibade1744 2 หลายเดือนก่อน

    आदरणीय बुवा गुरुजी आपण अतिशय मौल्यवान माहित दिलीत. खूप खूप आभार. 🙏🏻💐 आमच्या कडून जमेल तेव्हढा प्रयत्न करू.

  • @sb41kulkarni
    @sb41kulkarni 2 หลายเดือนก่อน +24

    पूर्वजांच्या स्मृती हा सुद्धा एक संस्कराचाच भाग आहे. आपले विचार समर्पक आहेत.

  • @milindkulkarni2181
    @milindkulkarni2181 2 หลายเดือนก่อน

    आपण केलेला उपदेश हा अमूल्य ठेवा आहे. आपला आभारी आहे

  • @devmoghe3121
    @devmoghe3121 2 หลายเดือนก่อน

    Atishay. Sunder mahiti dilit. Apali vani kup rasal ahe tumhi sangitalya pramane karanyacha prayatnna karin

  • @bhairavilele5808
    @bhairavilele5808 2 หลายเดือนก่อน +18

    तुम्हाला नमस्कार
    तुम्ही जे आम्हाला ज्ञान देता ते आमच्या आयुष्यासाठी कायम मोलाचे ठरते.. आम्हाला त्यातून पुढे जाण्यासाठी स्फुर्ती मिळते..
    खुप धन्यवाद!!!

  • @MangeshLambade-u7c
    @MangeshLambade-u7c 2 หลายเดือนก่อน

    मी तुमच्या कीर्तनाचे विडिओ खूप पाहिले आहेत खरंच मंजुळ, समृद्ध, गोड वाणी खूप सारे भाषा ज्ञान ऐकून मनाला समाधान वाटते मी सर्वाना विनंती करेन कि तुमचे विचार कीर्तन सर्वांनी पाहावे ऐकावे 🙏💐 नमस्कार

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त 🙏 खुप छान विवेचन

  • @rhythm7773
    @rhythm7773 2 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार बुवा आपल्या रसाळ वाणी ने आपण जे सांगता ते मनापासून श्रवण करावे वाटते, आपण हे चॅनल सुरू करून आम्हाला मेजवानीच दिली आहे, हा विषय मांडणे खुप गरजेचं आहे सध्या परिस्थिती पाहता, खूप सुंदर शब्द, सरळ, साधे, विवेचन धन्यवाद बुवा 🙏🏻🙏🏻

  • @avcchitnis706
    @avcchitnis706 2 หลายเดือนก่อน +4

    आफळे गुरू नमस्कार अतिशय सोम्य शब्दात शांतपणे श्राद्ध विधी वर श्रधा बसेल असेल सोप्या भाषेत समजावले धन्यवाद तसेच नास्तिकांची कान उघडणी केली बरे वाटले , पूर्वजांची आठवण सद्य पिढीला करून देणे हीच एक पूर्वजा बद्दल आदरांजली व भावपूर्ण श्रद्धांजली असते . जय गुरू देव ... अंबादास चिटणीस परभणी

  • @vaibhavijoshi9937
    @vaibhavijoshi9937 2 หลายเดือนก่อน

    आफळे बुवा, अगदी योग्य मार्गदर्शन केले आहे आपण 🙏

  • @TanajiBhosale-pk9ku
    @TanajiBhosale-pk9ku หลายเดือนก่อน

    Good information ❤❤ Love you jindagi .

  • @vitthalsanas9493
    @vitthalsanas9493 2 หลายเดือนก่อน +6

    गुरुजी आपण हिंदूंची एक प्रार्थना आहे असा व्हिडिओ केला होता अत्यंत उपयुक्त असा आहे. धार्मिक विधी करताना तो नेहमी ऐकण्यात येत असतो पण तो अशा प्रकारे आपण समजावून सांगितला की खूप समाधान वाटले. अशा प्रकारे अन्य पूजा विधी करताना संबंधित पुरोहित अथवा पुजारी यांनी हा विषय सर्वांना समजावून सांगितला पाहिजे. तर त्याबद्दल लोकांचे प्रबोधन होईल.

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 2 หลายเดือนก่อน +11

    आफळे बुवा, अगदी योग्य मार्गदर्शन केले आहे आपण या विषयात, पितरांचे स्मरण करुन त्यांचे आशिर्वाद घेणे हे नक्की गरजेचे आहे. फारच उपयुक्त माहिती दिली आहे आपण, नमस्कार बुवा 🎉🎉

  • @MohanJoshi90
    @MohanJoshi90 2 หลายเดือนก่อน

    आफळे गुरुजी. आपणास सादर वंदन 🙏🙏

  • @pramodnaik5141
    @pramodnaik5141 2 หลายเดือนก่อน

    Very nice explanation. Whatever our ancestors had planned, was with great experience, intent and more importantly is the scientific and natures thought behind it.

  • @ShivangiRavindrakulkarni25
    @ShivangiRavindrakulkarni25 2 หลายเดือนก่อน +9

    अगदी सोप्या शब्दात खूप छान सांगितलंत गुरुवर्य 🙏

  • @anaghakulkarni5733
    @anaghakulkarni5733 2 หลายเดือนก่อน

    खूप छान पद्धतीने समजावले आहे

  • @SmitaRajopadhye
    @SmitaRajopadhye 2 หลายเดือนก่อน +3

    फार सुंदर माहिती सांगीतलीत योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे हल्ली चा पिढीला धन्यवाद

  • @charukhandwe2173
    @charukhandwe2173 2 หลายเดือนก่อน +7

    फार सुंदर विचार आणि शत् प्रतिशत सत्य वचन 🎉😊

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 2 หลายเดือนก่อน

    लहानपणी गोविंदस्वामी आफळेंच खांडके बिल्डींगच कीर्तन कधीच चुकवल नाही. धन्यवाद. 🙏

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 2 หลายเดือนก่อน

    Great analysis by buva.thanks keep it up 🙏🚩

  • @SUNITAGANGE-s2x
    @SUNITAGANGE-s2x 2 หลายเดือนก่อน +20

    नमस्कार गुरुजी पितृ पक्षाबद्दल दिलेली माहिती आवडली त्यातील उदाहरण तर अगदीच संयुक्तिक होते आणि ते खरंच आहे श्रद्धेने केलेली कुठलीही गोष्ट मनाला खूप आनंद देऊन जाते खूप खूप धन्यवाद

  • @hanmantsirsath8249
    @hanmantsirsath8249 2 หลายเดือนก่อน +3

    आपली संस्कृती समजून घेण्यासाठी ग्रंथांची प्रमाण यादी सादर करावीत, आपली ओजस्वी वाणी अभ्यास करण्यासाठी खुपच प्रेरणादायी आहे....

  • @rashmikulkarni3785
    @rashmikulkarni3785 2 หลายเดือนก่อน +10

    वाचस्पती आफळे गुरुजी आपल्याला आदरपूर्वक विनम्र अभिवादन नमस्कार 🙏 लोकांचे प्रबोधन आपण उत्तम पणे करता.
    ऐकताना बघताना मन प्रसन्न होते. किर्तन असो
    नाट्य असो संगीत असो मन आनंदीत होते 🎉

  • @savitajoshi9546
    @savitajoshi9546 2 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम विवेचन केले आहे . आनंद झाला.आपल्या कै . वडीलांची खूप कीर्तन मी ऐकली आहेत.त्यांची आठवण झाली.

  • @tanujajavdekar5714
    @tanujajavdekar5714 2 หลายเดือนก่อน

    Chaan vichaar

  • @MadhuriMahalunkar
    @MadhuriMahalunkar 2 หลายเดือนก่อน +11

    आपण सांगता ते सर्वच मनाला भावते तसेच हेही भावले ज्या लोकांनी हे ऐकावे असे वाटते त्या सर्वांना मी पाठवत आहे
    आपले सारे विषय ऐकायला आवडतात व समाधान प्राप्त होते
    नमस्कार

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 2 หลายเดือนก่อน +7

    श्रद्धया यत् क्रियते तत् श्राद्धम्।

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 2 หลายเดือนก่อน +2

    खूप सहज सोप्या भाषेत केलेले विवेचन नव्या पिढीने समजून घ्यावे.आदरणीय आफळे गुरूजींना वंदन 🙏

  • @ashakulkarni934
    @ashakulkarni934 2 หลายเดือนก่อน +21

    या सर्व माहितीची आजच्या काळात खूपच गरज आहे.धन्यवाद.😊

  • @sl-rk3rx
    @sl-rk3rx หลายเดือนก่อน

    समजेल आणि पटेल असे विवेचन केलाय, खूप छान.

  • @sunilgole-l3c
    @sunilgole-l3c 2 หลายเดือนก่อน +5

    आपणास कोटी कोटी प्रणाम आफळे गुरुजी सर्व काही खूप छान वाटते तुमचे
    व्याख्यान ,🙏

  • @jayantdeshmukh4167
    @jayantdeshmukh4167 2 หลายเดือนก่อน +3

    मुलींना व विधवांना हे विधी करण्याचा अधिकार आहे ना? फार सुंदर विवेचन

  • @ayurvedickitchenremedies5393
    @ayurvedickitchenremedies5393 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत सुंदर विवेचन 😊

  • @bhawanishankargogte760
    @bhawanishankargogte760 2 หลายเดือนก่อน

    व्वा.... व्वा..... झकास माहिती. सुंदर

  • @renukastores5150
    @renukastores5150 2 หลายเดือนก่อน

    आश्या सर्व माहितीची फार गरज आहे.आजच्या काळात खूप गरज आहे धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @NaliniPandit-do4wy
    @NaliniPandit-do4wy 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏श्रीराम , पितृपक्ष व श्राद्ध हया बद्दल छान सोपी माहिती दिली , धन्यवाद

  • @supriyabhurke6946
    @supriyabhurke6946 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती मिळाली याची अत्यंत गरज होती धन्यवाद

  • @sadashiv436
    @sadashiv436 2 หลายเดือนก่อน

    पितृपक्षाचे फारच सुंदर विवेचन आपण केलेत.

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 2 หลายเดือนก่อน +4

    विषयेऽस्मिन् भवद्भिः स्पष्टं शास्त्रसम्मतं सोदाहरणञ्च कथितम्। भवन्तः धन्यवादार्हाः।

    • @shamsatpute7122
      @shamsatpute7122 2 หลายเดือนก่อน

      वा... सुंदर.. संस्कृत भाषेत व्यक्त होणे हे अतिशय दुर्मिळ आहे.. ❤

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 หลายเดือนก่อน +6

    🕉️🎵समर्पक शब्दांत,परंपरा,शास्त्र,इतिहास, आरोग्य,विज्ञान,मानसिकता,धारणा,श्रद्धा,सर्व धर्म भाव ह्या सर्वांबाबत उत्तम विचार मांडलेत! प्रबोधन केलेत! इतर कोणतीही फाफट-वायफळ उदाहरणे न देता!!!कोणतेही नाटकी हावभाव न करता!
    आपले मनःपूर्वक आभार!!! व धन्यवाद!!😊🙏🏾🎶🕉️

  • @ourcreativeworld2594
    @ourcreativeworld2594 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर विचार आहेत तुमचे🎉🎉

  • @alkakarpe5500
    @alkakarpe5500 2 หลายเดือนก่อน +5

    खूप चांगली माहिती आणि विचार.आचरणात आणावे असेच.

  • @yashwantjoshi553
    @yashwantjoshi553 2 หลายเดือนก่อน

    Sunder vivechan

  • @tukaramgotam65
    @tukaramgotam65 2 หลายเดือนก่อน +6

    अप्रतीम महीती आभारी

  • @adityarondhave3762
    @adityarondhave3762 2 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती धन्यवाद..👏

  • @hindustaniworldchannel2378
    @hindustaniworldchannel2378 2 หลายเดือนก่อน +4

    आपण सुंदर विवेचन करून सांगतात आपले सर्वच विडिओ चांगले अभ्यास पुर्ण असतात छान माहिती सांगितली.
    🌸|| जय सद्गुरू ||🌸

  • @atulrk
    @atulrk หลายเดือนก่อน

    उत्तम...
    पक्षाविरुद्ध, विज्ञानाच्या आडुन आपली संस्कृती नष्ट करणार्या डाव्यांचे हे विचार बुद्धिमान लोक शिरसावंद्य मानतात हीच शोकांतिका...

  • @vaishalibaxi1589
    @vaishalibaxi1589 2 หลายเดือนก่อน +3

    गुरुजी नमस्कार 🙏 खुप छान माहिती मळाली

  • @nilimalimaye3208
    @nilimalimaye3208 2 หลายเดือนก่อน

    छान समजावून सांगितले.जेणेकरून लोकांना माहिती मिळाली आणि लोक कार्य करायला प्रवृत्त होतील.

  • @SomnathFMore
    @SomnathFMore 2 หลายเดือนก่อน

    पितृपक्ष याबद्दल सांगितलेली माहिती खूपच छान आहे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध

  • @jayashreethakur6137
    @jayashreethakur6137 2 หลายเดือนก่อน

    खूप छान समजावून सांगितले

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 2 หลายเดือนก่อน +2

    माऊली आपण लाख मोलाची माहिती दिली आणि पतराच महत्व पटवून दिलं आभारी आहोत .जय हरि राम कृष्ण हरि 🙏🙏

  • @snehasamant6100
    @snehasamant6100 2 หลายเดือนก่อน

    हरिओम, छान विवेचन, आपण सर्वच कधी कोणाचे पूर्वज बनणार आहोत,इतकी साधी सोपी सुजाणता उचित ठरणारच!

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 2 หลายเดือนก่อน +2

    आपले निवेदन, मार्गदर्शन नेहमीच उत्तम असते.....आजचा व्हीडिओ ही सुंदर आहे.....तुम्ही असेच मार्गदर्शन करत रहा....शास्त्र आणि अध्यात्म यातील अधिकारी व्यक्तीच मार्गदर्शन करण्यास पात्र आहेत.....

  • @sunitanerkar529
    @sunitanerkar529 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार. फार छान विवेचन.

  • @MADHUSUDAN61052
    @MADHUSUDAN61052 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय ऊत्तम. आभारी आहें. भारत देशासाठी आवश्यक आहें.

  • @sangitajoshi7413
    @sangitajoshi7413 2 หลายเดือนก่อน +4

    Khoop Chaan Mahiti 🙏🙏

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 2 หลายเดือนก่อน +4

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @mangesh1991
    @mangesh1991 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान आणि सोप्या साध्या भाषेत समजून सांगितले 👌👌👌🙏❣️

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 2 หลายเดือนก่อน +2

    गुरूजी आपण खूप छान माहिती दिली , मनाला पटले , धन्यवाद

  • @trivikramkane9152
    @trivikramkane9152 2 หลายเดือนก่อน +1

    Navin pidhila Patel ase sanskarachya goshti Mangat raha.Dhanyavad 🙏

  • @vivekjoshi2014
    @vivekjoshi2014 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice information Guraji.

  • @savitadabke3989
    @savitadabke3989 2 หลายเดือนก่อน +1

    फार छान समजावले आहे बुवांनी, खूप खूप धन्यवाद 💐🙏🙏🙏

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान प्रकारे सांगितलंय तुम्ही. खूपच गरज आहे हे सांगण्याची. कारण सध्या आपलेच लोकं आपल्या धर्माची चेष्टा करतात नाव ठेवतात. त्यांचे डोळे जरा जरी किल्कले झाले तरी बरं होईल. धन्यवाद गुरुजी 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @vasudeokurulkar9526
    @vasudeokurulkar9526 2 หลายเดือนก่อน +3

    आफळे गुरुजी आपणास विनम्र अभिवादन 🙏

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आणि व्यवहारिक माहिती दिली धन्यवाद!!

  • @RajeshreeMohape
    @RajeshreeMohape 2 หลายเดือนก่อน

    पुढील पिढीसाठी खुप महत्वाची माहिती आहे 🎉🎉

  • @shobhabhatambarekar9371
    @shobhabhatambarekar9371 2 หลายเดือนก่อน

    Aatishay sunder mahitipurn sangitale Namaskar

  • @ShobhaChavan-s3f
    @ShobhaChavan-s3f 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहीती

  • @rajutambe5837
    @rajutambe5837 2 หลายเดือนก่อน +1

    Khoop chhan vishleshan kelet guruji.dhanyawad.

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ फारच छान माहिती मिळाली. धन्यवाद.🕉️🌹🚩🙏👌👍

  • @vasudeopanshikar4215
    @vasudeopanshikar4215 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद!

  • @subhashdeshpande4536
    @subhashdeshpande4536 หลายเดือนก่อน

    आपणास धन्यवाद

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरूजी

  • @radhikabhat4992
    @radhikabhat4992 2 หลายเดือนก่อน

    Upaukta mahiti dhanyawad

  • @lalitalagu1235
    @lalitalagu1235 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर व सोपे समजून सांगितले त्या बद्दल धन्यवाद प्रत्येकाने हा विधी जरूर करावा त्या मागे श्रद्धा हवी. जे कराल ते प्रेमानी करा.
    नमस्कार..

  • @nitinmulik1101
    @nitinmulik1101 2 หลายเดือนก่อน

    डाॅ चारूदत्त फारच छान मित्रा. सर्व वयोगटातील हिंदू लोकांन साठी छान माहिती.

  • @sapreguruji6355
    @sapreguruji6355 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम पद्धतीने सांगितले आहे आपण बुवा.

  • @bhaskarbhandari7832
    @bhaskarbhandari7832 2 หลายเดือนก่อน +3

    व्वा खूप छान माहिती दिली.धन्यवाद.

  • @narayanwarang7126
    @narayanwarang7126 2 หลายเดือนก่อน +1

    फारच छान

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 หลายเดือนก่อน +2

    🌹🙏🌹पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी “स्मृती पंधरवडा तो पितृपक्ष”अप्रतिम विवेचन❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌🙏❤️

  • @ganeshsapre3728
    @ganeshsapre3728 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर, मन प्रसन्न झालं.

  • @balajirasam6125
    @balajirasam6125 2 หลายเดือนก่อน

    गुरुजींनी खूप छान माहिती दिली. श्रध्दा आणि अंधश्रद्धा हे वैचारिकतेवर अवलंबून असते. खूप खूप धन्यवाद गुरुजी.🎉

  • @gayatrideshmukh4105
    @gayatrideshmukh4105 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती अशी धार्मिक माहिती नेहमीच आम्हाला तुम्ही सांगावी जेणे करून समस्त हिंदू लोक त्यापासून प्रेरित होतील व आपण सर्व लोक आपला धर्म सशक्त करू 🙏🏻🙏🏻🙏🏻
    धन्यवाद

  • @SnehaThuse-t1l
    @SnehaThuse-t1l หลายเดือนก่อน

    Namaskar

  • @prakashkaulgi818
    @prakashkaulgi818 2 หลายเดือนก่อน

    फारच महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे गुरूजी! धन्यवाद!🙏🙏🙏

  • @rajashridesai5151
    @rajashridesai5151 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली हयाची गरज आहे. धन्य वाद गुरजी

  • @prashantacharya614
    @prashantacharya614 2 หลายเดือนก่อน

    Excellent. Very nicely and practical point of view is explained.

  • @aparnatakalkar101
    @aparnatakalkar101 2 หลายเดือนก่อน

    आफळे सर,आपण खूप सोप्या भाषेत,आपले विचार मांडले,त्यामुळे
    अनेक लोकांच्या मनाचे शंकानिरसन
    झाले असावे,धन्यवाद.

  • @apurvaauradkar8206
    @apurvaauradkar8206 2 หลายเดือนก่อน

    खुप छान रितीने समजावून सांगितले आहे.धन्यवाद.

  • @mangeshnipunage9594
    @mangeshnipunage9594 2 หลายเดือนก่อน

    पूज्य आणि महान तपस्वी ऋषिंबद्दल माहिती ऐकायला नक्कीच आवडेल

  • @manojmokashi6642
    @manojmokashi6642 2 หลายเดือนก่อน

    अतिशय चांगली माहिती दिली धधंण्््््््््

  • @DhananjayChitambar
    @DhananjayChitambar 2 หลายเดือนก่อน

    ही माहिती नवीन पिढीसाठी उपयुक्त आहे. सुंदर सांगितले आहे.