आदरणीय सर जी, आपण हा अभंग अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे.आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
माऊली आपण चांगल्या पद्धतीने सादरीकरण करत आहात. माझी विनंती आहे की,आपण सौनक अभिषेकी यांनी गायलेल्या "अमृताची फळे, अमृताची वेली" या अभंगाचे नोटेशन द्यावे. आपला फाँलोअर.
खुप छान अभंग आहे माऊली धन्यवाद
धन्यवाद 🙏
सर दिनाची माऊली खूप छान गायन केले आहे मावली आपला खूपखूप अभिनदन
Dhanyawad 🙏
आदरणीय सर जी,अनेक वेळा लाईक करण्याची सुविधा असती तर मी या अभंगाला अनेक वेळा लाईक केले असते.❤😊
🙏
फार चांगला गाईला अंभग गुरुजी रामकृसणहरी
Very nice 👌 👍 ❤❤
खुप छान अभंग गोड आहे माऊलि 🌹🙏
🙏
सर, अप्रतिम, अप्रतिम च
खुप सुंदर सादरीकरण आणि चांगलं मार्गदर्शन केलेत माऊली,धन्यवाद
धन्यवाद
अगदीं सोपी पद्धत आहे सांगण्याची,,.
सर मला अभंग पाहीजे विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा पंढरीनाथ पांडुरंगा धन्य हे नगरी वैकुंठ पंढरी
खुप छान गोड गायन केलात माऊली
🙏
अतिशय सुंदर. गोड आवाज,अप्रतिम वाद्यवृंद आणि साथ संगत🙏
धन्यवाद 🙏
खरच खूप सुंदर आवाज ही तितकाच मधूर धन्यवाद
🙏
🙏🙏🙏 धन्यवाद गुरूजी 🙏🙏🙏
very good teaching sir thanks a lot
अप्रतिम ❤
अतिशय सुंदर सादरीकरण सुंदर आवाज❤
धन्यवाद 🙏
अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद माऊली
🙏
खुप छान आहे माऊली
खूप छान गायन माऊली ❤❤
धन्यवाद 🙏
Sir very nice and pawar full performance thanks
Dhnyawad 🙏
आदरणीय सर जी, आपण हे नोटेशन अतिशय सुलभ पद्धतीने सविस्तर समजाऊन सांगितले आहे.
🙏
खूप छान 🌹, गुरुजी, दोन्ही स्केल मध्ये दाखविले. अतिशय सुंदर 🌹खूप खूप धन्यवाद 🙏🙏
🙏
खूपच छान माहिती माऊली
🙏
Rag bhup👍
खुप छान गायन वादन माऊली कोळी बुवांचा नंबर पाठवा माऊली ❤❤🙏🙏👍🚩
सर खुप छान अंभग गाईला
🙏
खुप छान माऊली
🙏
आदरणीय सर जी, आपण हा अभंग अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे.आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
धन्यवाद 🙏
सुंदर
व्वा!! खुप सुंदर, अप्रतीम आवाज
धन्यवाद 🙏
अप्रतिम छान अभंग आणि आवाज सुद्धा 🙏जय गुरुदेव 🙏
जय गुरूदेव धन्यवाद 🙏
सुंदर सादरीकरण
🙏
Khup chan mauli
🙏
Khup sundar
🙏
Khup sundar 👍🙏🙏
🙏
फारच सुंदर सादरीकरण करत आहात बुवा.
🙏
माऊली🌺🌺🙏
🙏
एक नंबर सर
🙏
अप्रतिम सादरीकरण 👌👌
🙏
Khup chhan
Dhnyawad
खुप छान
धन्यवाद 🙏
खूप सुंदर गुरुजी असेच नोटेशन देत चला
🙏
🙏
Khup sunder ❤❤
🙏
रामकृष्णहरि! खूपच छान आहे अभंग! सुंदर गायन आणि वादन ही.या अभंगाचे स्वररचना दिल्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद 🙏
वा खूप छान धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूपच छान माऊली ,शंखुनाथ बुवा पडघेकर यांनी गायलेली भजने आणि त्यांचे नोटेशन दया ही विनंती
🙏
णत
शंखुनाथ बुवा पडघेकर यांनी गायलेली भजने व त्यांचे नोटेशन दयावे ही विनंती
Chhan sir
भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा हा अभंग काळी एक मध्ये कृपा करून वाजवा
Khup chan
🙏
खुपछान गुरुजी मी नविन पे हार्मोनियम शिकतो आहे मला काळी एक मधीन भजन लवकर समजतात
काळी एक पट्टी जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
Very nice, sir
Dhnyawad 🙏
Verhigood.sir
Nice
छान आहे
धन्यवाद 🙏
Best
सुंदर गायन..
खुप वेगळे पण आहे तुमच्या यू टुब चॅनल मधे..
धन्यवाद
धन्यवाद 🙏
Very nice
Thanks 🙏
गुर जी.आमच्या.घरी.आले.होते.गायन आय कायला. मिळा ले.रसाई मंदिर padali. राधा नागरी
🙏
🙏🙏♥️
🙏
Good
Sirji khup chhan aani God aahe pnha punha aikave wat te
Dhnyawad 🙏
खूप छान
ही रुपावली आहे ना
🙏
माऊली खूप सुंदर प्लीज नोटेशन दो
नोटेशन दिले आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा 🙏
माऊली आपण चांगल्या पद्धतीने सादरीकरण करत आहात. माझी विनंती आहे की,आपण सौनक अभिषेकी यांनी गायलेल्या "अमृताची फळे, अमृताची वेली" या अभंगाचे नोटेशन द्यावे.
आपला फाँलोअर.
👍
आवाज गोड गोड
🙏
सर जी , आपण कृपया " देही देखिली पंढरी" या अभंगाचे गायन वादन सह नोटेशन युक्त व्हिडिओ अपलोड करावा ही नम्र विनंती आहे.😊
👍
नोटीसन देत असताना अभंगाच आक्षर नोटीसन च्या खाली लिहा मन जे आमाला समजेल कृपया
Very nice 👍🙏🙏
Dhnyawad 🙏
चिंचेच्या पानावर रचीले देऊळचे. नोटेशन सांगा
🙏
नोटेशन व्हाट्सअप कराल का 🙏
🙏
कालि २ सांगा
दीनांची माऊली। आजि म्यां देखियली।
कटी ठेवूनिया कर। उभी राहे विटेवर ॥धृ॥
मुगुट रत्नांचा साजिरा। वरी मोतियांचा तुरा ॥१॥
रूप लावण्य गोजिरे। हृदयी पदक साजिरे ॥२॥
कांसे पिवळा पीतांबर। चरणी ब्रीदांचा तोडर ॥३॥
भक्तां कृपेची साऊली। नामा वंदी पायधुळी ॥५॥
🙏
नोटेशन सहित पाठवा
नोटेशन दिले आहे
@@gopalpadalkar-musicforthesoul thanks 🙏
तुमचा.फोनंबरद
या
माऊली हाच अभंग काळी दोन मध्ये दाखवा
👍
Rag bhup
👍
राग कोणता?
व्हिडिओ पूर्ण बघा , रागाची माहिती दिली आहे 🙏
खूप छान सुंदर माऊली पण कधी तरी काली दोन ला पण अभंग देत आपण दोन ला म्हणजे दुधात साखर माऊली जावे खूप छान 10:16
होय माऊली, धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती माऊली
🙏