छान माहिती दिलीत सर.. केळी वेन होउन 1 महिना झाले. Amistar आणि टाटा मिडा चा स्प्रे केलाय... घड फुगण्यासाठीआणि वादी साठी आणि शायनिंग साठी कोणता स्प्रे करू
सागर सर तुम्ही खूप छान माहिती देतात! तुमचे बोलणे ऐकले म्हणजे मलाही पपई आणि केळी करावीशी वाटते!८* ७ पपई, आणि पपई संपल्या नंतर ८*५ केळी केळी तर चालते का? पपई आणि केळी मध्ये कोणते तणनाशक चालते? पपई डायरेक्ट जमिनीवर लावून नंतर ४ फूट रुंद बेड बनवले चालते का?
sagar sir you said... 1st Basal dose after 30 days 2nd basal dose after 90 days to 110 days 3rd basal dose after 130 to 140 days ??? how? something is wrong sirji. gap between 2nd and 3rd basal dose is literally 20 to 30 days? I think 3rd basal dose after 180 days after plantation.
खुप छान परन्तु एक लेक्चर खत व्यवस्थापन (केव्हा,किती आनी कोनते) जमीनीवर टाकायचे डोस, ड्रिप द्वारे जानारे आनी ड्रेंचिंग मधे लागनारे खत
Nice information.
खूप छान माहिती दिली सर❤
खूप छान माहिती धन्यवाद सर
व्हिडीओ चे चांगले नियोजन केले आहे
छान❤
Sir Ek video banana all fertilizer management varti kara
छान माहिती दिलीत सर..
केळी वेन होउन 1 महिना झाले.
Amistar आणि टाटा मिडा चा स्प्रे केलाय...
घड फुगण्यासाठीआणि वादी साठी आणि शायनिंग साठी कोणता स्प्रे करू
,,बाॅंड,,हे फवारणी करा ,घड लवकर भरतो
@@bashwsharmudkede1031kont sir
सर प्लिज हिन्दी मे सब टाइटल दिजिये
खत व्यवस्थापनावर व्हिडिओ बनवा
सागर सर तुम्ही खूप छान माहिती देतात! तुमचे बोलणे ऐकले म्हणजे मलाही पपई आणि केळी करावीशी वाटते!८* ७ पपई, आणि पपई संपल्या नंतर ८*५ केळी केळी तर चालते का? पपई आणि केळी मध्ये कोणते तणनाशक चालते? पपई डायरेक्ट जमिनीवर लावून नंतर ४ फूट रुंद बेड बनवले चालते का?
सर आले पिकाचा पुढील भाग लवकर टाका
डिसेंबर महिन्यात केळी बेणे लागवड केल्यानंतर कोणत्या महिन्यात केळी निसवन व्हायला सुरुवात होईल सर
Sir soyabin pikavar ekhada video banva
Sir mazhi keli 1 महिण्याचं ahe , sari var ahe mati lau ke nako
Thanku
Papayi baddl ajun video bnva sir
Sir kele me colar rot ka Upay batay
तुमचा माढा तालुक्यात प्रतिनिधी आहे का?
केळी खोडवा पिल्लं कधी धरावे
Ok sir
पेरू विषयी माहिती हवी आहे
सर आपला कोणी प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील जुन्नर , आंबेगाव तालुक्यात असेल तर कळवावे ही विनंती
Sir khup velesh msg kela sir keli lagawadi pasan kadi paraytcha timetable asel tar dya plzz kup msg kel ra😢😢v😢😢
👌👌👍👍🙏🙏
sagar sir you said...
1st Basal dose after 30 days
2nd basal dose after 90 days to 110 days
3rd basal dose after 130 to 140 days ??? how?
something is wrong sirji.
gap between 2nd and 3rd basal dose is literally 20 to 30 days?
I think 3rd basal dose after 180 days after plantation.
Pls sir ji hindi me video.bhi banayen
Please Sir Hindi me vedio banaye namaste
Hindi please 🙏
सर इलकी केळी बदल माहिती हवी होती। कृपया मार्गदर्शन करावे।
हिंदी में
Hindhi
सराचा नंबर पाठवा
Bhai video Hindi mein banaaiye
सरांचा नंबर पाठवा