1 ला डोस 30 दिवसानी , 2 रा डोस 60 दिवसानी , 3 रा डोस 90 दिवसानी सांगितले . तसे 4 था आणी 5 वा डोस मध्ये किती दिवसाचे अंतर असावे . केळी पिक 9 ते 10 महिण्याचे असते , तर बाकी पुढीत महिन्यान्त खत नियोजन कसे करावे
सर आम्ही केळीची रोपे लावून 2 महिन्यानंतर खूप चांगली वाढ झाली नंतर बाकीची झाडे एकदम कमजोर झाली लहान होत चालली वाढ कुंटली त्याच्या समोरील झाडे तशीच होतात.
Chan maheti sir
धन्यवाद दादा 🙏
खूप छान वर्गीकरण करून आणि सध्या भाषेत सांगितलं सर....
धन्यवाद दादा
खुपच उपयुक्त माहीती सर
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
अतिशय सुंदर महिती सांगीतली आहे. सर
धन्यवाद दादा
3/4/5 महिन्या पर्यंत खत नियोजन सांगितलं पूडील 6/7/8/9 महिन्यचा नियोजन कश्या प्रकारे मग
खुप छान माहिती सर
🙏🙏
छान
🙏
पपई संपूर्ण वेळापत्रक नियोजन व्हिडीओ बनवा सर....
नमस्कार दादा , ठीक आहे
Thanks you sir
आभारी आहे 🙏🙏
🙏🙏
Thank you sir
Jankari khubaj mast che...
धन्यवाद दादा
Nice sir
🙏🙏
गुड सर
🙏🙏
Sir mi tumchi mahiti purn pane aikli asun far upaukut aahe
धन्यवाद दादा
Chan sangitl sir tumhi
धन्यवाद दादा
Best sir thanks
🙏
सर माझी 1500 रोप लागवड आहे लागवड तारीख 1जून2023 सध्या माझ्या बागेची वेन चालू आहे पण मला घडाची साईज योग्य येत नाही
नमस्कार दादा , आपण केली व्यवस्थापनासाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा
खुप छान माहिती दिली सर 👍💐
धन्यवाद दादा
Roundup चालते का केळी मध्ये चलत असेल तर प्रमाण किती ,आणखी दुसरे तन नाशक चालते का
नमस्कार दादा , चालेल पण केळीच्या झाडावर उडणार नाही याची काळजी घ्या
हो 120ml 15ली पाणी प्रति पंप प्रमाण
Dada shaketar maru nka gramoxon kiva sweep pawar . Mara
🙏🏻सर... मी मेहकर मधुन आहे तर आपल्या कड़े फुले 753 किम्या बीज मेेलेल का, मेहकर मधे कुठे मेेलेल
नमस्कार दादा , मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049
मेहकर - दिलीप ट्रेडर्स 9422882534
लव्हाळा - अंचल कृषी केंद्र 9423145158
सुलतानपूर - मंत्री ट्रेडर्स 9850262634
🙏🙏🙏🙏🙏
🙏
सर मि कंदा ची लागवड केली मला केळी लागवड पासून तर काढणीपर्यंत पुर्ण माहिती द्यावी सर.
नमस्कार दादा, या चॅनेल वरील केळी व्यवस्थापन व्हिडीओ पहा
नमस्कार सर....केळी चे पूर्ण खताचे नियोजन सांगा 🙏🙏
नमस्कार दादा , केळी व्यवस्थापनाचे व्हिडीओ अपलोड केलेले आहे ते पहा
1 ला डोस 30 दिवसानी , 2 रा डोस 60 दिवसानी , 3 रा डोस 90 दिवसानी सांगितले . तसे 4 था आणी 5 वा डोस मध्ये किती दिवसाचे अंतर असावे .
केळी पिक 9 ते 10 महिण्याचे असते , तर बाकी पुढीत महिन्यान्त खत नियोजन कसे करावे
नमस्कार दादा , पुढील माहितीचा व्हिडीओ बनवू
सरजी 🙏, आमच्याकडे तिसर्या डोसमध्ये सुपरचे प्रमाण वाढवतात , थंडीमध्ये केळीसाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे
नमस्कार दादा , Calsium natret च वापर करा
Thanks ❤
You're welcome 😊
सर आम्ही केळीची रोपे लावून 2 महिन्यानंतर खूप चांगली वाढ झाली नंतर बाकीची झाडे एकदम कमजोर झाली लहान होत चालली वाढ कुंटली त्याच्या समोरील झाडे तशीच होतात.
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा
जमीन भारी आहे पाण्यासाठी ड्रीप आवश्यक आहे का केळी पिकासाठी जर ड्रीप नसली तर केळी लावायची का नाही
नमस्कार दादा , पाट पाण्यावर सुद्धा लावू शकता , पण ड्रीप असल्यास पाण्याचे नियोजन चांगले करता येते
सर मी परभणीहून बोलत आहे सर मला मार्चमध्ये केळी लावायचा आहेत कंद
नमस्कार दादा, तुमच्या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना संपर्क करावा
धन्यवाद साहेब
दोन फणी मधील अंतर कसे वाढवता येईल
नमस्कार दादा , दोन फवारणी मधील अंतर हे कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त १५ दिवसाचे असावे
❤❤❤❤❤
🙏
सर केळीच खताबद्दल चार्ट आहे का
नमस्कार दादा, नाही
@@whitegoldtrust सर केळीबद्दल Video टाका
केळी पुरन वीडियो आल नाही अजून
भाऊ नकीच लवकरात लवकर देऊ
छानंच,खुपच सुंदर व्हीडीओ,हया पध्दतीनं केलं तर कीती आवरैज बसेल ?
सर तुमचा नंबर काय आहे
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी आपण 8888167888 या नंबर वर संपर्क करावा
V good sir
🙏