केळी लागवडीमध्ये पाणी व्यवस्थापन | Pollen Kisan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- #pollenkisan #farming #sagarkopardekar
For Agricultural Help - +91 9420969777
DISCLAIMER: The videos displayed on the TH-cam channel Pollen Kisan are in compilation format and are filmed at various locations a few days prior to their release. The farming practices mentioned in the video are dictated by the climate and soil properties of the location where the video is filmed. Therefore, the methods described in the video may not be applicable in all locations or may vary depending on weather and soil properties. However, the right method is our Pollen Agro Minerals Pvt. Ltd. Those methods should be followed for your agriculture only after taking information from the official agriculture officer of this organization. Also, it is entirely your responsibility to follow the videos displayed on this channel or not.
अस्वीकरण: यूट्यूब चैनल पोलन किसान पर प्रदर्शित वीडियो संकलन प्रारूप में हैं और उनकी रिलीज से कुछ दिन पहले विभिन्न स्थानों पर फिल्माए गए हैं। वीडियो में बताए गए खेती के तरीके उस स्थान की जलवायु और मिट्टी के गुणों से तय होते हैं जहां वीडियो फिल्माया गया है। इसलिए, वीडियो में वर्णित तरीके सभी स्थानों पर लागू नहीं हो सकते हैं या मौसम और मिट्टी के गुणों के आधार पर भिन्न हो सकते हैं। हालाँकि, सही तरीका है हमारा पोलन एग्रो मिनरल्स प्रा। लिमिटेड इस संस्था के आधिकारिक कृषि अधिकारी से जानकारी लेकर ही अपनी कृषि के लिए उन विधियों का पालन करना चाहिए। साथ ही यह पूरी तरह से आपकी जिम्मेदारी है कि आप इस चैनल पर प्रदर्शित वीडियो का पालन करें या नहीं।
अस्वीकरण : पोलन किसान या युट्युब चॅनेलवरून प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओ या संकलन स्वरूपातील असतात तसेच त्या प्रदर्शित होण्यापूर्वी काही दिवस आधी विविध ठिकाणी चित्रित केलेल्या असतात. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या शेतीच्या पद्धती या ज्या ठिकाणी व्हिडिओ चित्रित केलेला असतो तिथल्या हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार सांगितल्या जातात. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगिलेल्या पद्धती या सर्वच ठिकाणी तंतोतंत आचरणात येतील असे नाही किंवा त्यामध्ये हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार बदल होऊ शकतो. तरी आपण योग्य ती पद्धत आमच्या पोलन अॅग्रो मिनरल्स प्रा. लि. या संस्थेच्या अधिकृत कृषी अधिकाऱ्याद्वारे माहिती घेऊन त्यांनंतरच आपल्या शेतीसाठी त्या पद्धतींचा अवलंब करण्यात यावा. तसेच या चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओचे पालन करणे किंवा न करणे हे सर्वस्वी आपली जबाबदारी आहे.
What are the best practices for sustainable farming?
How can farmers effectively manage pests and diseases?
What are the latest advancements in agricultural technology?
How can new farmers get started in the agriculture industry?
What are the benefits of crop rotation and soil health management?
How do climate changes affect farming practices?
What are some cost-effective ways to increase farm productivity?
What are the most common mistakes to avoid in farm management?
What role does water management play in agriculture?
#bananafarming #pomogranate #kisan #farming #smart #farming
अधिक जानकारी, अन्य फसल मार्गदर्शन हेतु संपर्क करें - +91 9881273355
Mobile number please Sagar sir
BEST TEACHER OF THE YEAR ❤🎉 🎈✨️
मराठी माणूस खरोखरच खोलवर जाऊन ज्ञान ग्रहण करतो . आणि तेवढ्याच उदारतेने देतो ही .
हा माणूस खूप उदार मतवादी आहे .. मी यांचा खूप आभारी आहे .
पाणी किती दिवसांनी द्यायला पाहिजे सर
दररोजच दिले पाहिजे दररोज पाणी रोज वाफसा राहतो
धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल फार आभारी आहे
सागर सर टरबूज पिकामध्ये 45 दिवसाच्या पुढे साईज साठी काय काम करावे त्यासाठी व्हिडिओ बनव
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद
Ekdam mast mahiti dili 👌
Sagar sir, aamchya kde bhuri mati aahe... Tiche niyojan sangal ka pusdhil videot
Sagar sir apli 7 Sutra deshi Keli la sudha lagoo hotat ka
Tyavr ek video banva deshi Keli sathi
👌👌
धन्यवाद सर
Sir anar pe bacterial blite pe video banao
सर खोडवा केळी खत नियोजन वर एक व्हिडिओ बनवा,
खूप छान
Thanks sir
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
Sir ap se gujarish hai ap hindi me bolo sab apko pura hindustan sunta hai mehrbani hogi
70% पाण्याचा जो ऱ्हास होतो तो कमी करण्यासाठी काय करावे ते प्लीज सांगा
सर जास्त कडक उन्हात रेनगन नी पाणी दिल तर चालेल का
Nahi.. Sakali kiva ratri
Please upload the video in Hindi also saheb 😢🤌🏻
Hum bhi sun sake samaj sake
Sampurn baget Mulching kele aahe tr panyache niyojan kase dyave??? Jain che mm chi 4 ltr Single drip line aahe.
Poga chitakatoy kay karata yeil sir plz sanga
sir jyanchya vihiri mde pali aahe ... palich pani aslya mule 8-10 divsa nantr fer yetat ...tyani ks pani pajav...
सर नविन लागवड मध्ये तण नियंत्रण साठी आंतर मशागत कधी करायची बैलजोडी,लहान ट्रॅक्टर, पावर टिलर बद्दल माहीत द्यावी किती खोल, झाडापासून किती अंतरावर लागवडीनंतर ते काढली पर्यंत
आपला मोबाइल no दया सर प्लीज़
बहुत सुन्दर भाऊ, खेत का पानी पश्चिम-पूर्व चलता है, यानी ढालान पश्चिम पूर्व है,मै 5×7 कैसा लगा सकता हूं, उत्तर दक्षिण कितना,और पूर्व पश्चिम कितना अंतर लगाऊ???
वर्धा जिल्हा महाराष्ट्र,,,
आप whatsapp no दीजिए सर
👌
डाळिंब पिकावर व्हिडिओ बनवा.
VNR paru par Bhi video daliye sir
सर केळी पिकाविषयी भरपूर व्हिडिओ बनवलात आंब्या विषयी पण व्हिडिओ बनवा
दादा बनविले आहे चॅनल वर जा
@@kishorkaranje3314 Ambe कलम यावर सविस्तर वीडीअो बनवा
पाणी ,खत, औषधांची फवारणी हि होतच राहणार पण आंतर मशागत बद्दल काय
सर मोसंबी बद्दल व्हिडिओ बनवा
सर आम्ही febhurvari 28 लागण केली आहे किती पाणी सोडावे रोज का एक दिसाआड सोडायच
Usavar details madhe videos banva
आदरणीय सर मला आपला मोबाईल नंबर मिळाला तर बरे होईल
मी मंगळवेढा तालुक्यातील आहे आपली महीती खरंच खूप अभ्यास पूर्वक आहे. मला देखील केळी लागण करायची आहे. परंतू काही लोकं चुकीची माहिती देत आहेत.
क्रुप्या हिन्दी में वीडियो बनाईंए
Sir tumch mansala call kela pan bhat dayala yet nahe aahet aami video pahun favarni getli
Sir hindi me video dalo please🙏🙏
usa baddal video kra he request
Please Hindi sir🙏🙏🙏
❤
Please Sir Hindi me vedio banaye namaste
मे महिन्यात केळी लागवड करू शकतो का? कारण आपण मे महिन्याचा उल्लेख नाही केला म्हणून विचारलं
सागर सरांचा नंबर मिळेल का?