केळी पीक स्थिरता आणि थंडी पासून बचाव । शिवारफेरी सोलापूर । Pollen Kisan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #pollenkisan #farming #sagarkopardekar
For Agricultural Help - +91 9420969777
DISCLAIMER: The videos displayed on the TH-cam channel Pollen Kisan are in compilation format and are filmed at various locations a few days prior to their release. The farming practices mentioned in the video are dictated by the climate and soil properties of the location where the video is filmed. Therefore, the methods described in the video may not be applicable in all locations or may vary depending on weather and soil properties. However, the right method is our Pollen Agro Minerals Pvt. Ltd. Those methods should be followed for your agriculture only after taking information from the official agriculture officer of this organization. Also, it is entirely your responsibility to follow the videos displayed on this channel or not.
अस्वीकरण: यूट्यूब चैनल पोलन किसान पर प्रदर्शित वीडियो संकलन प्रारूप में हैं और उनकी रिलीज से कुछ दिन पहले विभिन्न स्थानों पर फिल्माए गए हैं। वीडियो में बताए गए खेती के तरीके उस स्थान की जलवायु और मिट्टी के गुणों से तय होते हैं जहां वीडियो फिल्माया गया है। इसलिए, वीडियो में वर्णित तरीके सभी स्थानों पर लागू नहीं हो सकते हैं या मौसम और मिट्टी के गुणों के आधार पर भिन्न हो सकते हैं। हालाँकि, सही तरीका है हमारा पोलन एग्रो मिनरल्स प्रा। लिमिटेड इस संस्था के आधिकारिक कृषि अधिकारी से जानकारी लेकर ही अपनी कृषि के लिए उन विधियों का पालन करना चाहिए। साथ ही यह पूरी तरह से आपकी जिम्मेदारी है कि आप इस चैनल पर प्रदर्शित वीडियो का पालन करें या नहीं।
अस्वीकरण : पोलन किसान या युट्युब चॅनेलवरून प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओ या संकलन स्वरूपातील असतात तसेच त्या प्रदर्शित होण्यापूर्वी काही दिवस आधी विविध ठिकाणी चित्रित केलेल्या असतात. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या शेतीच्या पद्धती या ज्या ठिकाणी व्हिडिओ चित्रित केलेला असतो तिथल्या हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार सांगितल्या जातात. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगिलेल्या पद्धती या सर्वच ठिकाणी तंतोतंत आचरणात येतील असे नाही किंवा त्यामध्ये हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार बदल होऊ शकतो. तरी आपण योग्य ती पद्धत आमच्या पोलन अॅग्रो मिनरल्स प्रा. लि. या संस्थेच्या अधिकृत कृषी अधिकाऱ्याद्वारे माहिती घेऊन त्यांनंतरच आपल्या शेतीसाठी त्या पद्धतींचा अवलंब करण्यात यावा. तसेच या चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओचे पालन करणे किंवा न करणे हे सर्वस्वी आपली जबाबदारी आहे.
What are the best practices for sustainable farming?
How can farmers effectively manage pests and diseases?
What are the latest advancements in agricultural technology?
How can new farmers get started in the agriculture industry?
What are the benefits of crop rotation and soil health management?
How do climate changes affect farming practices?
What are some cost-effective ways to increase farm productivity?
What are the most common mistakes to avoid in farm management?
What role does water management play in agriculture?
#bananafarming #pomogranate #kisan #farming #smart #farming
अधिक जानकारी, अन्य फसल मार्गदर्शन हेतु संपर्क करें - +91 9881273355
तुमचे व्हिडिओ बघतोय तर खूप जागृत झालोय सर खूप छान आहे तुमचे व्हिडिओ बघून खूप काही शिकाय मिळाले सर
शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन करणारे अथांग ज्ञानाचा सागर म्हणजे सागर सर
Dyansagar
केळी सोबतच इतर ज्ञान घ्यायचे असेल तर सागर सरांना ऐकावे अफाट बुध्दीमत्ता असुन किती पोटतिडिकीने माहीती देतात सल्युट सागरसर
राम राम सागर सर जी मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद
सर शेति कशि करावी हेतर खुपजने व्यावसायिकरित्या सांगतात पन जगावकसे हे तुम्हीच सांगुशकता
केळी व्यवस्थापन मधील प्रात्यक्षिक ज्ञान भांडार म्हणजे मा.सागर सर
Apart from teaching banana farming, In today's video he taught how to live life. This is called Real Guru.
सर खरच खूप छान माहिती दिली आहे तुम्ही👌👌
खुपच छान माहिती
Really great knowledge sagar sir ...👌🏼
खुप चांगली माहिती दिली सागर सर
27/10/2023 रोजीचा पपईचा सोलापूर शिवार फेरी मधील कार्यक्रमाचा व्हिडिओ टाका.
सर.तुमचे.विडोओ.खुपछान
Sir realy proud 2 u
Khup chaan
Sir paus jast padti Nashik madhe .....jule ogstala saptember l... Madhe tar janevarila keli lavli tar yetil ka......
सर जळगाव ला केव्हा येणार आहेत
Namaste sir
Sar.malching.waparna.yogya.voil.ka
सर केळी लागवड कधी करावी
सर आम्हीं पण.केळी.लावलेली.आहेत.तर. आम्हाला पण.माहीती.मिळेलका. आम्ही धुळे जिल्ह्यातील चौगाव गावाहुन.बोलत.आहेत
साहेब मी बेणे लावले आहे खताची नियोजन सांगा
Sir bed chi ideol size and height kiti असावी
9 inch height and 27 inch width
सागर सर तुमचा मोबाइल नंबर द्या आणि सोलापुरातील पुढची शिवार फेरी कधी आहे हे कळवा
Rapid spray madhil Gun ya madhil ghatuk sanga
Potassium hydrogen diphosponet
सागर साहेब राम राम लई दिसा चा बाद आले
ऊस या पिका बदल माहिती द्या..
बुरहानपुर मे भी आओ सागर भैया
थँक्यू
सर फेब्रुवारी महिन्यात लागन करावी का
5 नोव्हेंबर ला लागवड आहे... शेड्युल भेट ल का
रॅपिड फवारणी कोणती
प्लीज सांगा
🙏
Sar hindi me bat karo
Pura des samaj sake
हा प्लॉट चा adress कुठे आहे
English subtitle please
ह्याला म्हणायचं अभ्यास
कोपर्डेकर सरांचा मोबाईल नंबर पाहिजे
Please Sir Hindi me vedio banaye
Sagar sirancha no taka
tissue keli paheje phone number dyave
सर मि मध्य प्रदेश चा शेतकरी आहे मला कॉन्टेक नो पहिजे
Please Hindi sir🙏
Koi important point likh deta
Sagar sir Tumcha phone no. Pathawa
सर तुमचा नंबर पाठवा
Hindi me bolo sir
Sir tumcha phone number bhetel ka
सागर सर तुमचा फोन नंबर पाठवा
Sagar sir tumcha number send kara