माहुली येथील पृथ्वीराज देशमुख यांचा आडसाली ऊस प्लॉट, लागवडीपासून चार महिन्याची संपूर्ण माहिती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- #ऊसलागवड
#ऊसलागवडनवीनपध्दत
#ऊसशेती
#ऊसखतव्यवस्थापन
#ऊसखतनियोजन
hoy aamhi smart shetkari
होय आम्ही स्मार्ट शेतकरी
पूर्व हंगामी ऊस लागवड
ऊसातील पंचसूत्री
ऊस शेती
ऊस खत नियोजन
ऊस
संजीव माने
ऊस लागवड
आडसाली ऊस लागवड
ऊस लागवड माहिती
ऊस लागवड नियोजन
खोडवा ऊस
सुरु ऊस लागवड
ऊस उत्पादन
सुरेश कबाडे ऊस शेती
ऊस खत व्यवस्थापन
ऊस औषध नियोजन
खोडवा ऊस व्यवस्थापन
खोडवा व्यवस्थापन
खोडवा ऊस खत व्यवस्थापन
ऊस खोडवा व्यवस्थापन
खोडवा ऊस
गन्ने की खेती
गन्ने की खेती कैसे की जाती है
गन्ने की खेती कैसे करे
💥जाहिरातीसाठी संपर्क 👇
शेतकरी मित्रांनो,जाहिरातीसाठी संपर्क करा तसेच तुमच्या शेतातील चांगली माहिती असेल तर ती चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आजच कमेंट मध्ये संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा. आपल्याशी संपर्क केला जाईल.
अगदी सोप्या भाषेत महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप सुंदर, सोपी, अभ्यासपूर्ण, माहिती दिली देशमुख काका नी,
आम्ही जेंव्हा जेंव्हा इतर प्रगतशील तज्ञ माहिती देतात तेंव्हा खूप अवघड वाटते शेती करायला,
पण काकांनी खूप चांगली हुरूप वडवणारी माहिती दिली
धन्यवाद...
देशमुख काकांचे आणखी विस्तृत ए टू झेड ऊस माहितीचे व्हिडिओ बनवा,
खूप प्रेरणादायी आहे माहिती
Mam, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
धन्यवाद काका चागली माहिती दिली
छान माहिती... 👌
Ga,6 ba मिक्स कसे करायचे याच्यावर vedeo बनवला तर खुप फायदेशीर..
बरेच शेतकऱ्यांना त्याच अज्ञान आहे
एक नंबर विडीओ बनवला आहे मॅडम आणी सरांनी पण माहिती खुप छान दिली आहे
छान माहिती आहे
खूप छान माहिती दिलीत....
His Techinc ....
Watering by Drip irrigation.
Fertilizers- Mahadhan's 5 kg :24 :24 :0 + 5kg Urea+ 2-3kg white potash every week for first 3 months thereaftre keeps same ratio (but 24 :24:0 decreases n potash increases in quantity for some extent ) for next few months, meanwhile gives some micronutrients + IB drenching (by drip) ( 6 grm per acre at initial stage) +
6 BA spray + GA spray (1grm =50 ltrs water) especially in winter. Main shoot (Jetha komb) removes within 50-60 days frm th day of seedling/set plantation, keeps 7-8 sugercanes at one pit/point n removes rest of sugarcane shoots (ie he maintains a ratio of 50 sugarcane in one 10 Sq ft area =40000 to 45000 sugercanes in an acre) (when length n distance btwn 2 lines n 2 plants is 5 feet n 1.5 feet respectively). And that's why he achive his goal of 85 to 90 tons of sugarcane per acre every year.
He also says that, he yields 55-60-65 tons average in a Stalk (Khodwa) cane per acre by a same method but in minimum fertilization ( ie in 50% less fertilization).
So, Prithviraj Deshmukh seems to b a Great farmer.
Nice information
Nise
Good
काका छान शेती करतात 👍
Chan kaka
Nice
ऊस पिकाला बाळ भरणी करतांना ड्रिप काढता का नाही? काढणें आणि परत् लावेने अवघड जाते कां?
मस्त
छान माहिती
छान माहिती धन्यवाद दादा . काकांना पण धन्यवाद.
छान काका
Great information.
24.24.00, urea, potash हॆ सर्व एकत्रित मिक्स करून सोडायचं की सेपरेट
सेपरेट सोडायचे...
सोबत सोडले तर काय परिणाम होतील?
Madum we got nice information about Sugarcane from Deshmukh sir. Also show interview of Ashok Khot from Uran Islampur and Anandrao Patil from Tandulwadi.
Kup mahiti get ahat Chan vatale ajun mulakat get Java ajun Kay Anubhav vicharat raha
कृषी औषध दुकानदार 24-24-0+युरीया+पोटॅश
हा डोस चुकीचे आहे असे म्हणतो
dukandarach naka aiku
Drip n deve special
युरिया भरणी नंतर चालत नाही हे काय पटले नाही
खूप छान
Aho. Tai. Far. Chan. Mahiti. Deta
Shendriya khat konata changla aahe aani
Company che naav sanga
👌👌
Pruthwiraj nawapramane great
काकांचा ऊस तोडणी सुरू असताना व्हिडिओ बनवा
आडसाली ऊसाची तोडणी झालेली आहे.
@@vs75 kiti aalay.
Jeta kob kiti mahinayne kadava
Sarkhich mulakat Aykavi vatathte Chan mulakat gets sarvana saj samajate
ऊसाची जमिन नवीन असल्याने (10-12 वर्षे) असल्याने कमी खतात 80-85 टन ॲव्हरेज मिळत असावे.
ppm = solute(mg) /solution(litres)
Smart shetkari
Suru cha vidio banava
जेठा कोंब कसा काढावा याचा व्हिडिओ असेल तर टाका
Kakan cha no milel ka 🙏🙏💐💐
Nice information nice videos 👌👌💯
जेठा कोम कधी काढायचा
पांढर पोट्याश म्हणजे कोणते पोट्याश
MOP
खूप छान. काकांचा नंबर मिळेल का?
Drip 1 side ahe ki 2 side ahe
एकच आहे...
पृथ्वीवरील सरांचा मोबाईल नंबर मिळेल का?
काकाचा नंबर मिळेल का
Kaka cha sampark number pathva
Mobile no deya
काका हाडाचा शेतकरी.
Wsap nmb dya kakacha