बावनकुळे व्यक्ती निव्वळ बुजगावणे आहे त्यांना फक्त त्यांच्या जातीमुळे भाजापत पद मिळाले आहे .सरपंच देशमुख असू द्या किंवा परभणीचे सूर्यवंशी असोत यांबद्दल काहीच बोलायचे नाही का तुम्हाला बहुमत मिळाले असेल तर राज्यातील जनतेने काहीही सहन करायचे का ? बावनकुळे यांनी आपल्या लायकीत राहावे .....
सर तुम्ही काम चांगले करते आहेत त्या बद्दल तुमचे मनापासून आभार.. पण पत्र कार म्हणून सगळ्या बातम्या च्या चर्चा करायला हव्हात.. आजच सुरेश धस याच्या वर पण आरोप झाले आहेत.. आदिवासी गुट्टा याचा पण खून झाला यावरून पण त्याचा वर आरोप केले आहेत पण तुम्ही त्या वर तर चर्चा करत नाही असे का
Maharashtra chya. स्थापनेपासून आपल्या विधानसभेच्या कमकाजकडे संपूर्ण देशाचे लक्ष असावयाचे. एवढी वाईट परिस्थिती.कधीही.नव्हती. एवढे जबरदस्त बहुमत असून सुध्धा माननीय मुखा.मंत्री एवढे हतबल का.सारखे दीलिकडे बघून काम.करावयाचे का. परिस्थिती फार दयनीय आहे.
बावनकुळे मुंढे हे ओबीसी आहेत, संतोष देशमुख मराठा होते, फडणवीस ओबीसी हा भाजप चा डीएनए आहे असे म्हणतात.मराठा समाज हा सर्व खेळ नीट अभ्यास करीत आहेत, सुरेश धस चे अभिनंदन.
एखादा गरीब ओबीसी नेता मंत्री झाला की या लोकांनी राजीनामा मागावा ही महाराष्ट्राची परंपरा होत चालली आहे. कीतीतरी गंभीर आरोप असलेले मंत्री आहेत मंत्री मंडळात.मग विचार पडतो की धनंजय मुंडेच का
मा अजित पवार साहेब व मा मुंढे साहेब हे एकच आहे. या प्रकरणात काही होत नाही. तुम्ही फक्त जनतेचं मनोरंजन करा. मा धस साहेब हे कुणाच्या हिमतीने बोलतात राव. या प्रकरणात काहीही होणार नाही. पण महाराष्ट्र जनतेचा सोशल मीडिया मनोरंजन करते आहे.
कोणालाही काहीही होणार नाही.bjp चे सर्वोच्च नेते कोणत्या प्रवृत्तीचे आहेत?त्याच प्रवृत्तीचा 52कुळे.सुरेश धस यांनी असे बोलणे योग्य नाही म्हणतो हा बावन कुळे.व्वा रे व्वा!
आशीष सर इज ग्रेट, आपल्या नीरभीट व नीपक्ष पत्रकारकारीकतेला सलाम.
पवार राजीनामा घेनार नाही अस मला वाटतं धनंजय मुंडे चा पण राजीनामा नाही घेतला तर नाही नाही N c p च काही खरं नाही
बावनकुळेचाही राजीनामा घेतला पाहिजे.कारण समाजापेक्षा खुर्ची महत्वाची आहे
बावनकुळे चा पण राजीनामा घ्यावा.
बावनकुळे व्यक्ती निव्वळ बुजगावणे आहे त्यांना फक्त त्यांच्या जातीमुळे भाजापत पद मिळाले आहे .सरपंच देशमुख असू द्या किंवा परभणीचे सूर्यवंशी असोत यांबद्दल काहीच बोलायचे नाही का तुम्हाला बहुमत मिळाले असेल तर राज्यातील जनतेने काहीही सहन करायचे का ?
बावनकुळे यांनी आपल्या लायकीत राहावे .....
याचे तोंड पण पाहू वाटत नाही....
या बावनकुळे ला परभणी च्या दलित युवकाचे नांव घ्यायला लाज वाटते का?
बावनकुळे यांचं राजीनामा घ्या.बुध्दी कुठे गहाण ठेवली आहे का.
सर तुम्ही काम चांगले करते आहेत त्या बद्दल तुमचे मनापासून आभार.. पण पत्र कार म्हणून सगळ्या बातम्या च्या चर्चा करायला हव्हात.. आजच सुरेश धस याच्या वर पण आरोप झाले आहेत.. आदिवासी गुट्टा याचा पण खून झाला यावरून पण त्याचा वर आरोप केले आहेत पण तुम्ही त्या वर तर चर्चा करत नाही असे का
आशिष सर, खात्रीने सांगतो, उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस साहेब, संतोष देशमुख प्रकरण व वाल्मिक कराड वर कसलीही चर्चा होऊ देणार नाहीत
लोकां समोर या.. लोकं कपडेपण ठेवणार नाही 😂
बावनकुळे काय बोलतोय.. लाजपण वाटत नाही याला 😂
स्वपक्षीय सरपंचाचा बळी गेला त्याचे त्यांना दुःख नाही, कदाचित भाजपचा डीएनए ओबीसी असल्यामुळे तर हे दुःख परदुख शीतल प्रमाणेच तर नसेल ना.
अजित पवारांनी मंत्री मुंडेना अभय दिले वाटते
बावनकुळेना सत्तेची चिंता ,last term त्यांची विजनवासात......
सुरेश धस यांचा बोलविता धनी कोण आहे? देवेंद्र फडणवीस हे आता अजित पवार यांचे पंख कापायला सुरुवात केली आहे.
जो पर्यंत देवाचा आशीर्वाद आहे तो
पर्यंत दादा मुंडेला मंत्री पदावरून काढणार नाहीत.
राज्यात देवाच्या इच्छे नुसारच सर्वकांही
चालत हे सांगण्याची गरज नाही.
आमच्या भाजप ला गरज नाही या लोकांची फडणवीस साहेब लवकरात लवकर यांना सरकारमधून बाहेर नक्की काढणार
जाधव साहेब राजीनामा द्यायला खानदानी आर आर आबां सारखे हवेत . ये दादा क्या हुवा तेरा वादा .
तुम्ही खरं आहे तेच बोलत आहे
धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देतील....
Maharashtra chya. स्थापनेपासून
आपल्या विधानसभेच्या कमकाजकडे
संपूर्ण देशाचे लक्ष असावयाचे.
एवढी वाईट परिस्थिती.कधीही.नव्हती.
एवढे जबरदस्त बहुमत असून सुध्धा
माननीय मुखा.मंत्री एवढे हतबल
का.सारखे दीलिकडे बघून
काम.करावयाचे का.
परिस्थिती फार दयनीय आहे.
बावणकुळाची चौकशी करा त्यांना थोडी माहिती असावी
कॉमेंट्स खुप छान व योग्य वाचायला मिळालेत.
तडा जाणार आहे
मर्डर हा मस्साजोग येथे झालाय प्रकरण केज संबंधित असल्याने तसेच हे प्रकरण बीड च्या इतर भागात परळी सोडून घडल्या मुळे धस आकर्मक आहेत.
jadhav saheb one number patrkar congretuletion.
या प्रकरणात फडविस यांनी इमानदारीने लक्ष घालून कारवाई करावी आणि सरपंचाला न्याय द्यावा.
बावनकुळे मुंढे हे ओबीसी आहेत, संतोष देशमुख मराठा होते, फडणवीस ओबीसी हा भाजप चा डीएनए आहे असे म्हणतात.मराठा समाज हा सर्व खेळ नीट अभ्यास करीत आहेत, सुरेश धस चे अभिनंदन.
एखादा गरीब ओबीसी नेता मंत्री झाला की या लोकांनी राजीनामा मागावा ही महाराष्ट्राची परंपरा होत चालली आहे. कीतीतरी गंभीर आरोप असलेले मंत्री आहेत मंत्री मंडळात.मग विचार पडतो की धनंजय मुंडेच का
आरे बाबा उध्दजी ठाकरे साहेब यांच्या काळात संजय राठोडचा राजीनामा घेतलाय.. धनंजय मुंडे चा का नको
आर. आर पाटील यांनी सुद्धा राजीनामा दिला होता.
साहेब आपण बातम्या सांगता काय राष्ट्रवादी पक्ष चालवता बोलना स्पष्ट आणि सडेतोड
अजित पवार संवेदना शुन्य माणूस
आशिष सर या प्रकरणात काही होणार नाही. मा शरद पवार साहेब यांच पत्र सर्वसामान्य जनतेचा नेता या साठी आहे
मुंढे.घरना.बीजीपीचं.खचीकरन.करीत.अहे.लक्षद्या.फरनडीस
सुरेश धस जबरदस्त धाडस करूण जबरदस्त महायती जनतेला देतात आभिनंदन बहुतेक सगळी महयती भाजप देतात आस दीसतय
अजित पवार यांनीच राजीनामा द्यावा आता सगळे पुण्यात लपून ठेवले आणि महाराष्ट्र चा ग्रहमंत्री अजून महाराष्ट्र शांत कसा मनून बगत बसलाय का
बावनकुळे 0 B C आहे म्हणून
हा 52 कुळे जातीच राजकारण करताहेत
समाजात दुपरी मागवणारे असे काही पत्रकार यांच्यावर देवेंद्र ॲक्शन का नाही घेत
बावन कुळेचा बी राजीनामे घे.
यात फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी.असणार हे शरद पवार यांच्या लक्षात आले असणार.म्हणून त्यांनी तसे ट्विट केले असणार
सगळे सारखेच आहेत... लोक मूर्ख बनतात.. सत्तेसाठी काहीपण....
मा अजित पवार साहेब व मा मुंढे साहेब हे एकच आहे. या प्रकरणात काही होत नाही. तुम्ही फक्त जनतेचं मनोरंजन करा. मा धस साहेब हे कुणाच्या हिमतीने बोलतात राव. या प्रकरणात काहीही होणार नाही. पण महाराष्ट्र जनतेचा सोशल मीडिया मनोरंजन करते आहे.
राष्ट्रवादी चां प्रवक्ता आहे जाधव
बावनकुळे ला महसूल मंत्री, हे विखे आणि अशोक चव्हाण यांना ईतकी लाचारी का पत्करली आहे?
कोणालाही काहीही होणार नाही.bjp चे सर्वोच्च नेते कोणत्या प्रवृत्तीचे आहेत?त्याच प्रवृत्तीचा 52कुळे.सुरेश धस यांनी असे बोलणे योग्य नाही म्हणतो हा बावन कुळे.व्वा रे व्वा!
Why are you quoting Jitendra Awwad. Are you forgetting Anant Karmuse?
Jitu awhad not murdered any one
महाजन सर नाही आहेत का आज
ह्याच्या पोराचं मॅटर काय झालं?
U B T kuthe Nabab Malikk kuthe bajula kele hote kaa. .....?
Nothing going to happen
52 k chup bass re baba?!!
Ajit Pawar zale ka aropi
याला कोल्हापूर ला पाठवा, याची छप्पन कुळे ५६ करू 😂
बीचकुळे soda yana
अरे बाबा तुझा पक्ष गेला चुलीत
न्यायाच बोला
Mg ghenar is kadhi te sanga
चंद्र शेखर बावनकुळे हे आत्यंत बुद्धिमान व निष्ठावंत राजकारणी आहेत, जय हो बावनकुळे सर 😂
Bjp kade itk bahumt asun suda cm ghabarta rajynama gyayla
वेडलिगवाबोलतो
Hot water color politically Marley by Jay
धन्यवाद साहेब शंका होती पण सत्यवादी निघाल पण देवेद्रा पंडीत - CM गृह मंत्री आहे हे विसुरू नका
फडणवीस आहे तो पर्यन्त न्याय मिळणार नाही