नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
Sir thank you very much for providing a valuable information. Tell about the Navjeevan variety of cotten. Please prepare a same video about TUR crop. Which variety is better for cultivation Tur. Please inform good variety of maize for cultivation. Jaibhim.
नक्कीच सर तूर,मका पिकावर व्हिडिओ बनवला जाईल.आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
यावर्षी काही भागामध्ये मनासारखे वाण भेटत नाही आमच्याजवळ काही वाण आहेत आपण पुढील लिंक वर क्लिक करून माहिती पाहू शकतो - krushidukan.bharatagri.com/search?q=cotton+seeds+&options%5Bprefix%5D=last
पेरणीचा हंगाम - मे पेरणीची पद्धत -टोबणे पेरणीचे अंतर -ओळीतील अंतर : 3-4 फूट; दोन झुडुपांमधील अंतर : 1.5-2 फूट अतिरिक्त वर्णन - दाट लागवडीसाठी योग्य वनस्पतीची सवय - झुडूपासारखी वाढ कालावधी - 155 - 160 दिवस.
सर मी अजित 177 राशी 659 राशी 578 मोक्ष जय हो धनदेव प्लस बाहुबली मोहिको अंतर 4/3 तीन सर मला कब्बडी हे वाण मिळाला नाही लागवड चालू आहे फक्त मला खत व्यवस्थापन माहिती दिली तर बरं होईल फवारण्या कुठली करावी super cot या वर्षी मिळाला नाही मागच्या वर्षी लावलं होतं jungee मागच्या वर्षी लावलं होतं
पेरणीचा हंगाम - मे जून पेरणीचे अंतर - ओळीचे अंतर - ४-५ फूट, रोप ते रोप अंतर - २ फूट मध्यम कालावधी, एकसमान मोठे बोंडे आणि वजनदार कापूस बियाणे, बोंडांमधील कमी अंतर, सुसंगत बोंड सेटिंग, सहज उचलणे पेरणीची खोली - 2-3 सें.मी सिंचनाची गरज - सिंचन / बिगर सिंचन कीटक प्रतिकार - शोषक कीटकांना सहनशील
आपण आजीत 177 पुढील लिंक वर जाऊन माहिती पाहू शकता - krushidukan.bharatagri.com/en/products/ajeet-777-cotton-seeds-upl-saaf-combo?_pos=6&_sid=9607c1678&_ss=r
आपण पुढील लिंक वर क्लिक करू बियाणा विषय माहिती पाहू शकता आणि ऑर्डर पण करू शकता -krushidukan.bharatagri.com/mr/search?q=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8+%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87&options%5Bprefix%5D=last

खत व्यवस्थापन तुम्ही या लिंक वर क्लिक करून माहिती पाहू शकता - krushidukan.bharatagri.com/mr/blogs/news/kapus-lagwad-mahiti-in-marathi?_pos=3&_sid=8f9695e5f&_ss=r
पेरणीचा हंगाम :मे - जून पेरणीची पद्धत :टोबणे पेरणीचे अंतर : दोन ओळींमधले अंतर 3-4 फुट; दोन रोपांमधले अंतर 2 फुट अतिरिक्त वर्णन इथर माहिती - अधिक उत्पादन क्षमता मोठा बोंड आकार,कपाशीचे सतत फुले देणारे वाण,चांगली फूलधारणा आणि बोंड टिकवण्याची क्षमता,वेचणीस सोपे
आपण पुढील लिंक वर क्लिक करू बियाणा विषय माहिती पाहू शकता आणि ऑर्डर पण करू शकता -krushidukan.bharatagri.com/mr/search?q=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8+%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87&options%5Bprefix%5D=last
खत व्यवस्थापन तुम्ही या लिंक वर क्लिक करून माहिती पाहू शकता - krushidukan.bharatagri.com/mr/blogs/news/kapus-lagwad-mahiti-in-marathi?_pos=3&_sid=8f9695e5f&_ss=r
Cotton Verity selection madhye sarvat changla video
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
Khupachchhanmahitidilisir
Tayabaddaldhanyavad
नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .
माहिती खूप छान दिलीधन्यवाद सर अशीच माहीती मिळत राहील अशी आशा करतो
आपल्याला शेवट पर्यन्त अशीच माहिती मिळेल, धन्यवाद सर !
Thank you so much for information 🙏
Hello sir, welcome to BharatAgri. Your kind opinion is very important for us. Thank you sir!
Khup chn video sampurn mhiti dili tumi 👌👍👍
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
माहिती दिली बद्दल धन्यवाद साहेब
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
Sir thank you very much for providing a valuable information. Tell about the Navjeevan variety of cotten. Please prepare a same video about TUR crop. Which variety is better for cultivation Tur. Please inform good variety of maize for cultivation. Jaibhim.
नक्कीच सर तूर,मका पिकावर व्हिडिओ बनवला जाईल.आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
राशी स्विफ्ट बद्दल माहिती सांगा
लवकर फुलांच्या सह मध्यम कालावधी
शोषक किटकांसाठी चांगली सहनशीलता
जवळच्या अंतरावर लागवडीसाठी योग्य
Great rushi bhai
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
Dhandev 7373 midt ny dada ikde dhandev 7390 midte dhandev 7373 vidhrva sati ahe ka pn kut midn biyane
यावर्षी काही भागामध्ये मनासारखे वाण भेटत नाही आमच्याजवळ काही वाण आहेत आपण पुढील लिंक वर क्लिक करून माहिती पाहू शकतो - krushidukan.bharatagri.com/search?q=cotton+seeds+&options%5Bprefix%5D=last
Best
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!
Sir shift rise Ane prieam kse ahe sir
आपल्या विभागानुसार वाण उपलब्ध असतात तुम्ही पेरणी करू शकता, धन्यवाद सर !
Sir US Agriseed 4708 Verity Kashi ahe...plese sangave.
पेरणीचा हंगाम - मे
पेरणीची पद्धत -टोबणे
पेरणीचे अंतर -ओळीतील अंतर : 3-4 फूट; दोन झुडुपांमधील अंतर : 1.5-2 फूट
अतिरिक्त वर्णन - दाट लागवडीसाठी योग्य
वनस्पतीची सवय - झुडूपासारखी वाढ
कालावधी - 155 - 160 दिवस.
Ajeet1155,कोरडवाहु जमिनी करीता व्हरायटी 2024,खरीता कशी,आहे,चांगली कि,वाईट
चांगली आहे सर पण आता खूप उशीर झाला आहे.
Rasi 971 कोरडवाहु व्हेरायटी कशी,आहे
खूप छान व्हारायटी आहे.
सर नमस्कार महिको ची
बाहुबली प्लस 7376 का
बाहुबली प्लस 7361या दोन्ही पैकी काळ्या भारी बागायती जमीनी साठी कोनती वरायटी चांगली राहील
आपण बाहुबली प्लस 7376 वाणाची भारी जमिनीत लागवड करू शकता.
सर मी अजित 177 राशी 659 राशी 578 मोक्ष जय हो धनदेव प्लस बाहुबली मोहिको अंतर 4/3 तीन सर मला कब्बडी हे वाण मिळाला नाही लागवड चालू आहे फक्त मला खत व्यवस्थापन माहिती दिली तर बरं होईल फवारण्या कुठली करावी super cot या वर्षी मिळाला नाही मागच्या वर्षी लावलं होतं jungee मागच्या वर्षी लावलं होतं
आपण कापूस पिकाच्या माहिती पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करू शकता - krushidukan.bharatagri.com/en/search?q=cotton+seed+&options%5Bprefix%5D=last
जंगी कसं होत सर
सर वाळू ची शेती आहे तर कोणते बियाणे lavavi
वाळू मध्ये लागवड नाही करता येणार, धन्यवाद सर !
सर महिको ची बाहुबली प्लस + बदल माहिती द्या
पेरणीचा हंगाम - मे जून
पेरणीचे अंतर - ओळीचे अंतर - ४-५ फूट, रोप ते रोप अंतर - २ फूट
मध्यम कालावधी, एकसमान मोठे बोंडे आणि वजनदार कापूस बियाणे, बोंडांमधील कमी अंतर, सुसंगत बोंड सेटिंग, सहज उचलणे
पेरणीची खोली - 2-3 सें.मी
सिंचनाची गरज - सिंचन / बिगर सिंचन
कीटक प्रतिकार - शोषक कीटकांना सहनशील
सर महिको बाहुबली +7361 कि बाहुबली+7376 या दोन्ही कापुस वरायटी मधील कोनती काळी भारी जमीन साठी बेस्ट राहील
हो
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
सर दादा लाड तंत्रामध्ये कुठलीही व्हरायटी चालते का
लाड तंत्रामध्ये 7067, महिको जंगी, मोक्ष रासी 779 या व्हरायटी चालतात .
Dada lad Sadi kaunti vaan changli rahnar
लाड तंत्रामध्ये 7067, महिको जंगी, मोक्ष रासी 779 या व्हरायटी चालतात
सर mahyco 7351 verity कशी आहे
सर ही व्हरायटी पण खूप छान आहे आणि महिको कंपनी चांगली नावाजलेली आहे .
bg2 369 badal saga
नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .
जीत 177या वाचा वीषयी माहिती द्या
आपण आजीत 177 पुढील लिंक वर जाऊन माहिती पाहू शकता -
krushidukan.bharatagri.com/en/products/ajeet-777-cotton-seeds-upl-saaf-combo?_pos=6&_sid=9607c1678&_ss=r
Us 4753 varity Kashi ahe
चांगल उत्पादन देणारी मध्यम कालावधीची व्हारायटी आहे.
Rasi Neo कोरडवाहू वान आहे का
आपण लागवड करू शकता 160 -170 दिवसाचा वाण आहे, धन्यवाद सर !
सर मी माझ्या शेतात magil varshi varun seeds Bigboos लावली होती आणि मी ते van माज्या 20 वर्षाच्या शेती अनुभवतात kadi bhagitmle nai yawde sanglme aahe
चांगले आहे का
Kashi veryati ahe Ani kiti zal kapus
नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .
Sathya seed chi bigboss ahe bhau
पावसाळ्यात मका कुठलं लागवड करायला हवा
6240
@@SagarPatil-kq8yd 6240 नांव काय आहे
आपण नुजिविदु चे बॉन्ड 007 बियाणे लावू शकता. धन्यवाद सर !
Shivansh 4749 व्हरायटी कशी आहे
आपल्या परिसरात जर लागवड करत असेल तर नक्की लागवड करा याबद्दल अनुभव नाही !
जमीन काळी की पीवळी कोरडी यानुसार व्हेरायटी हे महत्त्वाचे 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🙏
सर आपण माहिती चांगली दिली आहे, धन्यवाद सर !
Us 7067 आपल्याकडे उपलब्ध आहे का
आपण पुढील लिंक वर क्लिक करू बियाणा विषय माहिती पाहू शकता आणि ऑर्डर पण करू शकता -krushidukan.bharatagri.com/mr/search?q=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8+%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87&options%5Bprefix%5D=last
1200 rs us 7067
@@bharatmakhare8890 kuthe भेटेल
आपल्याकडे बियाणे मिळते का
आपण पुढील लिंक वर क्लिक करू बियाणा विषय माहिती पाहू शकता आणि ऑर्डर पण करू शकता -krushidukan.bharatagri.com/mr/search?q=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8+%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87&options%5Bprefix%5D=last
Khatniyojan
कापूस खत नियोजन या विषया वरती लकवरच शेतीशाळा आहे ,धन्यवाद सर !
177 अंजीर वीषयी माही मीळेल का
आपण आजीत 177 पुढील लिंक वर जाऊन माहिती पाहू शकता - krushidukan.bharatagri.com/en/products/ajeet-777-cotton-seeds-upl-saaf-combo?_pos=6&_sid=9607c1678&_ss=r
सर काळा मातिचि जमिन आहे आणि पेलेन आहे कोनति जात टाकावि
अंकुर चिराग 3228, प्रभात सुपर कॉट ,तुलसी कबड्डी,अजित 155, रासी निओ या मधील व्हरायटी आपण लागवड करू शकता .
राशि ६५९ .चालेल काय
पाहिलं डोस कुठलं दिलं पाहिजे
खत व्यवस्थापन तुम्ही या लिंक वर क्लिक करून माहिती पाहू शकता - krushidukan.bharatagri.com/mr/blogs/news/kapus-lagwad-mahiti-in-marathi?_pos=3&_sid=8f9695e5f&_ss=r
Supercot ksi aahe sir
लागवड करू शकता छान आहे .
Sir dhandev variety mahiti dya
पेरणीचा हंगाम :मे - जून
पेरणीची पद्धत :टोबणे
पेरणीचे अंतर : दोन ओळींमधले अंतर 3-4 फुट; दोन रोपांमधले अंतर 2 फुट
अतिरिक्त वर्णन
इथर माहिती - अधिक उत्पादन क्षमता मोठा बोंड आकार,कपाशीचे सतत फुले देणारे वाण,चांगली फूलधारणा आणि बोंड टिकवण्याची क्षमता,वेचणीस सोपे
सर तुमच्या कडून बियाणे मागविण्यासाठी फोन नंबर पाठवा
आपण पुढील लिंक वर क्लिक करू बियाणा विषय माहिती पाहू शकता आणि ऑर्डर पण करू शकता -krushidukan.bharatagri.com/mr/search?q=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8+%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87&options%5Bprefix%5D=last
@@bharatagrimarathiहे काय चू बनवायचे धंदे लावले तुम्ही निस्त कापूस बियाणे न देता त्या सोबत दुसरे पण प्रॉडक्ट घ्यायला लावता। थु तुमच्यावर
बागायती शेती आहे