ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर.
Thanks
खूपच छान, समजेल अश्या पद्धतीने, सखोल अशी माहिती दिलीत सर . खूप धन्यवाद 🙏
मी पाच फूट बाय दीड फुटावर रोपं लावली आहेत ड्रिप केलं आहे सुंदर सुरुवात आहे हरबरा आंतर्पिक आहे जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न आहे
7507775355 ya number la photo taka mla
उसबद्दल च्यान माहिती thanks sr🎉
thx
No1 mahiti dili sir 🙏
सुंदर अशा पद्धतीने आपण आडसाली उसाचे खोडवा नियोजन सुव्यवस्थित दर्शविले याबाबत धन्यवाद आपल्या लॅबला भेट द्यायची आहे आणि नागपूर मध्ये कुठे आपले प्रॉडक्ट मिळतात याबाबत माहिती दर्शविणे धन्यवाद सर
Ho nakkich Deu shakata 9049075553 ya number la contact kara
धन्यवाद साहेब ऊसाची छान माहिती दिली 🎉
छान माहिती दिलीत सर धन्यवाद 💐🙏
धन्यवाद सर मोलाचं मार्गदर्शन केले 😊😊,
खूपच छान माहिती दिली,मला खोडवा व लगणी साठी मार्गदर्शन,आपले उत्पादन कुठे मिळेल
Thanks address sanga tumacha
Dhanyvad saheb
सर आपण ऊसा बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Excellent
नमस्कार सर आमच्या उसाची कापणी सुरू आहे त्यामध्ये सोयाबीन हे आंतरपीक घेता येईल का याबाबत मार्गदर्शन करणे
Ho karu shakata
कोल्हापूर जिल्ह्यात तुमचे प्रॉडक्ट कुठे मिळेल
Lucky krushi seva kendra , kolhapur
35:00 cultivation
👍
Thanks sir ऊसाची चांगली माहिती दिल्याबद्दल सोलापूरमध्ये आपले प्रॉडक्ट कोठे व कोणाकडे मिळतात please कळवावे
Thanks 9637372417 ya number la contact kara
Very good
सर 18121 वान कसा आहे
Chhan
उसाच्या रानामध्ये पुन्हा ऊस लागवड करता येईल का ? कृपया माहिती द्यावी
n kelela bara
खुप उपयुक्त माहिती सर ...प्रॉडक्ट कूठे मिळतात त्याची pdf file पाठवा....
tumcha taluka sanga
@PatilBioteBasmath
Shri Venkateshvara Agro Agency,Basmat
Sir usa madhe kanda pn aantar pik manun number 1yeto
ok
Harvester ne gelela usacha khodva changla yeto ka
ho yeto
Same question?
सर ऊस 10 डिसेंबरमध्ये लावलेला आहे आता त्यात सोयाबीन लावली तर चालेल का
chalel
Ok sir
Sir upl cha वापरले तर चालेल का
vaparu shakata
Sir. Kandi. Lagan. Natar. Fast. Dranching. Kiti. Diwasani. Va. Kontae. Karave
7507775355 photo taka mla
लातूर ला आपले प्रॉडक्ट कुठे मिळतील सर?
jadhav krushi seva kendra latur
सर कांदा अनंरपिक पिक घेता येईल का
ho gheta yeil
पाथरी तालुक्यात आपले प्रोडक कोठे मिळतील परभणी जिल्हा
नांदेडला मिळतील
95451 38727 ya no la call kara
सेंन्द्रीयमधे मळी येते का?
ho kujavale tar
Sir... तुम्ही जे shadule सांगितलं ते बेणे लावलेटर day कसा पकडावे...
same ch ahe
सरी किती खोल असावी किंवा रोप लावताना लहान सरी केली तर चालेल का
1 feet
18121 कसे राहील 🙏
ok rahil
माझा पण हा प्रश्न आहे?
bola
नका यापेक्षा 10001बेस्ट माझ्याकडे दोन्ही वाण हते पण 10001 चांगले आले...
15012 व्हरायटी बद्दल माहिती सांगा🙏
Sir khup khup Dhaynwad junnar taluka pune jilha
ऊस लावून पंधरा दिवस झाले आहे पण उगवण नाही उपाय सांगा
7507775355 ya no la photo taka
उन्हाळी सोयाबीन फेल आहे
फेब्रुवारीमध्ये चालेल का ऊस लावायलाा सर
ho chalel
Gehu,(wheat) ke video dekho sir
@PatilBiotech Thanks
Sir.10001.khoda va.khat.niyojaen
whatsapp kara 7507775355
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर.
Thanks
खूपच छान, समजेल अश्या पद्धतीने, सखोल अशी माहिती दिलीत सर . खूप धन्यवाद 🙏
Thanks
मी पाच फूट बाय दीड फुटावर रोपं लावली आहेत
ड्रिप केलं आहे
सुंदर सुरुवात आहे
हरबरा आंतर्पिक आहे
जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न आहे
7507775355 ya number la photo taka mla
उसबद्दल च्यान माहिती thanks sr🎉
thx
No1 mahiti dili sir 🙏
Thanks
सुंदर अशा पद्धतीने आपण आडसाली उसाचे खोडवा नियोजन सुव्यवस्थित दर्शविले याबाबत धन्यवाद आपल्या लॅबला भेट द्यायची आहे आणि नागपूर मध्ये कुठे आपले प्रॉडक्ट मिळतात याबाबत माहिती दर्शविणे धन्यवाद सर
Ho nakkich Deu shakata
9049075553 ya number la contact kara
धन्यवाद साहेब ऊसाची छान माहिती दिली 🎉
thx
छान माहिती दिलीत सर धन्यवाद 💐🙏
thx
धन्यवाद सर मोलाचं मार्गदर्शन केले 😊😊,
Thanks
खूपच छान माहिती दिली,मला खोडवा व लगणी साठी मार्गदर्शन,आपले उत्पादन कुठे मिळेल
Thanks
address sanga tumacha
Dhanyvad saheb
thx
सर आपण ऊसा बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
thx
Excellent
thx
नमस्कार सर आमच्या उसाची कापणी सुरू आहे त्यामध्ये सोयाबीन हे आंतरपीक घेता येईल का याबाबत मार्गदर्शन करणे
Ho karu shakata
कोल्हापूर जिल्ह्यात तुमचे प्रॉडक्ट कुठे मिळेल
Lucky krushi seva kendra , kolhapur
35:00 cultivation
👍
Thanks sir ऊसाची चांगली माहिती दिल्याबद्दल सोलापूरमध्ये आपले प्रॉडक्ट कोठे व कोणाकडे मिळतात please कळवावे
Thanks
9637372417 ya number la contact kara
Very good
Thanks
सर 18121 वान कसा आहे
Chhan
उसाच्या रानामध्ये पुन्हा ऊस लागवड करता येईल का ? कृपया माहिती द्यावी
n kelela bara
खुप उपयुक्त माहिती सर ...
प्रॉडक्ट कूठे मिळतात त्याची pdf file पाठवा....
tumcha taluka sanga
@PatilBioteBasmath
Shri Venkateshvara Agro Agency,Basmat
Sir usa madhe kanda pn aantar pik manun number 1yeto
ok
Harvester ne gelela usacha khodva changla yeto ka
ho yeto
Same question?
सर ऊस 10 डिसेंबरमध्ये लावलेला आहे
आता त्यात सोयाबीन लावली तर चालेल का