⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇 हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह! DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮 आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
Satara ch nav karayach asheltar ya sandicha tukaram munde sahed yancha sarkh hine kam karva deshat nav hoina satarach jai shivaray balu mama cha navan chag bhal
नुसती टिकली लावून साधे राहून काय होत नसते...निर्णय घेण्यासाठी धाडस लागते..बघू ना तुमची ताई मंत्र्याच्या taatakhalche मांजर होते की मुंढे सरांसरखे धाडसी प्रशासक होते. खरे हुशार आयएएस नसतात , आयआयटी ,आयआयएम passout मुले असतात..
ताईची साधी राहणीमान आणि उच्च विचासरणी... आणि वरून ias खरचं या मॉडर्न युगात अश्या मुली खूप कमी आहेत.. धन्य ते आईं वडील .... ज्यांनी तुझ्यावर अशे संस्कार केले...🙏
मस्त...... 21 वर्षाची मुलगी IAS झाली हे चांगलं झालं.... निदान आता तरी महाराष्ट्रातील मुली स्वनिर्भर होतील........... Deslikes ? I think TH-cam is Hangovered All time 😀
पाहिल्यानंदा तुमचा खूप खूप मनापासून कौतुक...💐💐💐 एवढया लहान वयात खूप काही मिळवून घेतले,स्वतःच्या कष्टवर,स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या आघाड बुद्धिमत्तेवर, तुमच्या त्या बोलण्यावर प्रचंड प्रमाणात विश्वास,अंत्यत स्मितभाषी नम्र आवाज... खूप काही सांगून जात होतं करू स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विध्यार्थी विध्यार्तींनीना.... खूप inspiration speech
स्नेहलताई सर्वात आधी आपल्या यशाचे (IAS)मनपूर्वक अभिनंदन.खुप खुप हार्दिक शुभेच्छा.आपण आपल्या अनुभवाचे बोल ऐकवले यातुन महाराष्ट्रातील तरूण तरूणींना चांगला फायदा होईल.आपण त्यांना आदर्शवत असाल यात यत्किंचितही शंका नाही.ताई मलाही आपल्या वयाची मुलगी आहे.आपल्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.आपला भारत देश आपल्या सारख्या तरुणींच्या मेहनतीने नक्कीच प्रगती करेल.परमेश्वर आपणास खुप खुप यश देवो.
उपजिलाधिकारी पीयूष चिवंडे सर ला पण बोलवा।त्यांनी नक्षलग्रस्त जिल्हा म्हणजे गडचिरोली चे आहे,त्यांच्या प्रवास प्रेरणादायी आहे व वीडियो बघणाऱ्याना नक्कीच फायदा होईल।🇮🇳
@@4fact4 I found her speech here, but it's not complete as this is. But she speaks in English in other events as th-cam.com/video/Wz88wWOete0/w-d-xo.html
खरच दिदी खूप अभिमान वाटत आहे असच कायम चांगले काम करत रहा .एवढं कष्ट मेहनत करून ते अधिकारी झालीस .मला सांगायला आवडेल मी पण दिदी 1दिवस तुमच्या समोर 1पोलिस अधिकारी होऊन उभे राहणार हे माझं 5वी पासून मनात रजलेल आहे माझी जिद मला तिथ पयत नक्कीच पोहोचवणार .आता अजूनही खूपच तूझ ऐकून आमविशवास वाढला 😊best wishew for your other work and main job .i will come di after 5 years 🤗
Every parent should proud of their clever children. Since you are from Maharashtra and marathi girl &from western Maharshtra . I have also Proud of you. Best of Luck for future .
ताई ,तुमच्या बद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. पण बोलल्या शिवाय राहत नाही. एवढ मोठ शिकक्षण घेतल.पण बोलन किती साध,त्यात कोनत्याच प्रकारचा अहंकार नाही.उलट आपल्या कर्तृत्वाचा मोठे पणा वडीलांना दिला. मला या वेळी संत ज्ञानेश्वर महाराजांची आठवन झाली ज्ञानेश्वरी स्वता लिहीली आणि कर्तृत्व मात्र गुरूंना दिल २ परत राहन्यातला साधे पणा, या वेळी मला मा. प्रतिभा ताई पाटील यांची आठव झालि . दुसरी गोष्ट एक म्हञण आठवली माणसाची राहणीमान साधि असावी पण विचार सरणी मोठी असावी. ३एवढ्या लहान वयात कष्ट करन्याची ताकत. म्हणजे ही एक मॉ जिजाऊच आहे. जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी
Di you are inspiration to me My aim is to become a IAS I have a confidence now Tnx for josh talks to keeping this video here Di you r my first inspiration now you r very inspirable
Right paristit Kashi hi aso swata vr vishavas jidda ani mehant karaychi tayari asel na tr apan kahihi karu shakto nothing is impossible Mala suddha IPS vhaych ahe Ata maza age 20 ahe tr nakich 22 age Chi asen tevha maza nava pudhe IPS lagal asel Tai congratulations ani lokanchi fitarat badalat jate aj nav thevt ahet tr udya Yash milal ki Tech lok mhantil tene mana vr gyav ya sathi amhi as bolalo pn pretekane tharvaych ast lokanch boln positively ghyach ki negatively 😊
Bro I studied in mumbai's Marathi medium school but still today I got good command over English..stop crying you villagers always used to cry on any topic..infact village students got good opportunities than Mumbai students..tumhi ayushyabhar radatach ja
⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab
या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
Joshkills
Maja salam
हो बघतो मी पण स्वप्न $IPS@
9579015363 i m interested
Mast
महाराष्ट्रातील प्रत्येक मुलींसाठी तु प्रेरणा आहेस.. खुप खुप शुभेच्छा.. महाराष्ट्रातील प्रत्येकाला अभिमान आहे अशा बहिणीचा.👍👍👍🚩
Satara ch nav karayach asheltar ya sandicha tukaram munde sahed yancha sarkh hine kam karva deshat nav hoina satarach jai shivaray balu mama cha navan chag bhal
IAS झाली ताई चं राहणीमान आणि डोक्यावर ची लहान टिकली आणि ताई चा साधा सरळ बोलणं खूप धन्य तुझे आई वडील 🇮🇳🙏
❤️❤️❤️
नुसती टिकली लावून साधे राहून काय होत नसते...निर्णय घेण्यासाठी धाडस लागते..बघू ना तुमची ताई मंत्र्याच्या taatakhalche मांजर होते की मुंढे सरांसरखे धाडसी प्रशासक होते.
खरे हुशार आयएएस नसतात , आयआयटी ,आयआयएम passout मुले असतात..
@@shrikantkale9287 तू नक्की ताईच्या फॅमिली मधला नातेवाईक असेल किंवा शेजारी असेल म्हणून तुझी लाल होत आहे
@@बाबाभारतीय tu ek number cha murkha ahe..tuzya mate Modi ani Rahul Gandhi relatives ahet
@@shrikantkale9287 are you from such institution and if yes what you do how many such types of vedio you have prepared bro.
ताईची साधी राहणीमान आणि उच्च विचासरणी... आणि वरून ias खरचं या मॉडर्न युगात अश्या मुली खूप कमी आहेत..
धन्य ते आईं वडील .... ज्यांनी तुझ्यावर अशे संस्कार केले...🙏
MH11 डबल एक्का
सातारकरांना अभिमान आहे तुझा...
भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा..
आमच्या तालुक्यामधील पहिली IAS, तालुका - खंडाळा, जिल्हा - सातारा👍
Ye IAS officer apke gav se belong karti he kya???
@@kirtishinde9100 hamara Goan inake Goan se 15 km hai(same taluka)
Very good
Yeh meri bahan hai boss
I am very proud
Nilesh Pawar तुमच्या गावाचे आणि तालुक्याचे नाव ह्या मुलगीच्या तोंडून ऐकायला मिळालं असत तर बरं झालं असतं आणि तुम्हालाही आनंद झाला असता.
मस्त...... 21 वर्षाची मुलगी IAS झाली हे चांगलं झालं.... निदान आता तरी महाराष्ट्रातील मुली स्वनिर्भर होतील...........
Deslikes ? I think TH-cam is Hangovered All time 😀
Nirbhar he swach aste re murkha
👌👌👌👌
पाहिल्यानंदा तुमचा खूप खूप मनापासून कौतुक...💐💐💐
एवढया लहान वयात खूप काही मिळवून घेतले,स्वतःच्या कष्टवर,स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या आघाड बुद्धिमत्तेवर, तुमच्या त्या बोलण्यावर प्रचंड प्रमाणात विश्वास,अंत्यत स्मितभाषी नम्र आवाज...
खूप काही सांगून जात होतं करू स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विध्यार्थी विध्यार्तींनीना.... खूप inspiration speech
बाळ फार तुझे कौतुक .अशा हजार मुलींचे पालक व्हायला आवडेल
Nice
मुलगी शिकली प्रगती झाली
Jagannath Mane right
स्नेहल धायगुडे तुमचा आम्हाला खूप आनंद अभिमान गर्व आहे.
dhaygude patil, plz translate in eng or hindi
यादव जी स्नेहल जी का गर्व है हम सबको
dhaygude pati,sahi pakde h patil ji
Really you are a role model for every middle-class girl
अभिनंदन ताई भरत धायगुडे माझा जवळचा मित्र आहे आम्ही माऊली सोहळात एकाच दिंडी मध्ये होतो 109नंबर या माध्यमातून ओळख झाली
खूप छान मॅडम तुम्ही आपल्या जिल्ह्यचे नाव उज्ज्वल केले त्याबद्दल तुमचें अभिनंदन ,💐💐💐💐💐
स्नेहल थायगुडे यांचे त्रिवार अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या पालकांचे ही मनःपुर्वक अभिनंदन
I love you
स्नेहलताई सर्वात आधी आपल्या यशाचे (IAS)मनपूर्वक अभिनंदन.खुप खुप हार्दिक शुभेच्छा.आपण आपल्या अनुभवाचे बोल ऐकवले यातुन महाराष्ट्रातील तरूण तरूणींना चांगला फायदा होईल.आपण त्यांना आदर्शवत असाल यात यत्किंचितही शंका नाही.ताई मलाही आपल्या वयाची मुलगी आहे.आपल्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.आपला भारत देश आपल्या सारख्या तरुणींच्या मेहनतीने नक्कीच प्रगती करेल.परमेश्वर आपणास खुप खुप यश देवो.
उपजिलाधिकारी पीयूष चिवंडे सर ला पण बोलवा।त्यांनी नक्षलग्रस्त जिल्हा म्हणजे गडचिरोली चे आहे,त्यांच्या प्रवास प्रेरणादायी आहे व वीडियो बघणाऱ्याना नक्कीच फायदा होईल।🇮🇳
Mi gadchiroli dist rhto
Deputy Collector Piyush Chivande Josh Talk As You Tube La Search Kar . Mag Video Yeil.
Thanks snehal tai you made me realise again that anyone can crack upsc if believe own strength
First Of All Self Motivate...
तुझ्या सारखी मुलगी प्रत्येक आई वडीलांना मिळो .
स्नेहल धायगुडे तुमचे अभिनंदन, तुमच्या कष्टाला आणि जिद्दीला सलाम
ताई साहेब सलाम तुमच्या जिद्दीला आणि स्वप्नपूर्ती ला....🙏
खूप छान ग ताई ..👌👌👍👍आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे..💐💐💐
shivaji maske
साधेपणा हाच यांचा एक दागिना आहे.....💐💐💐💐💐💐💐💐💐
Congrats स्नेहल.तुझा आत्मविश्वास ग्रेट.त्या मुळेच तु तुझे धेय्य गाठले.Again तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
किती साधेपणा आहे IAS होऊन सुद्धा काहीही घमंड नाही चेहऱ्यावर खूप भारी पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा🏵️🌹🌹🌷🌷💐💐💐💐
Right
Congratulation Ma'am, Be the Best Officer, Hat's Off to You!!!
Truly inspiring Tai.
Helpful for mental strength building.
Hoping more people get there from Maharashtra.
Thank you Josh talks.
Jay Hind.
.
Plz translate in hindi or eng
@@4fact4
I found her speech here, but it's not complete as this is.
But she speaks in English in other events as th-cam.com/video/Wz88wWOete0/w-d-xo.html
she is first IAS in our khandala dist,,proud feel👑
Sister ur simplicity indicates ur hardwork ...... Respect from Mh28
congratulations dear . . . .u did very hard and smart work . . . at 21 age. . . khupch chhan . . no words for u
अभिनंदन बाळ!👍💐💐
आता आपल्या मराठी भाषेचा पण अभिमान बाळग!! अधिक गौरव वाटेल आम्हाला!!!
Real idol for us...... Respect....👍
Very inspiring for everyone who
wants to do something in life. Great achievment. Kudos to you.
अभिनंदन मॅडम तुझ्या सारखी सर्व मुलांनी जिद्द केली पाहिजे.
माझ्या मुलीसाठी तुम्ही एक आदर्श आहात.
मला वाटते हे dislikers तेच असतील ज्यांनी स्नेहल ताईंना नाव ठेवले!!!
काही लोकांना दुसऱ्याची यशकीर्ती पचतच नाही!!😢
हो खरंच बोलतोए दादा तू 😡😢
Correct
Yeah
Tych aakha gavv dislike madhe asel😅
खरं बोललास दादा , शरीरात कलीयुग रुपी राक्षस शिरला आहे .
यशस्वी हजार मुलींचे पालक व्हायला आवडण्यापेक्षा एखाद्या अगदी अयशस्वी मुलीचे पालक होऊन तीला यशस्वी करण्यात प्रमुख हातभार लावण्यात खरा आनंद वाटेल...
खूप छान ताई मला वाटते प्रत्येक मुलीनं आपलं आदर्श घेतला पाहिजे धन्यवाद ताई
This attitude and become graduate........vry diff struggle.....salute tai
खरच दिदी खूप अभिमान वाटत आहे असच कायम चांगले काम करत रहा .एवढं कष्ट मेहनत करून ते अधिकारी झालीस .मला सांगायला आवडेल मी पण दिदी 1दिवस तुमच्या समोर 1पोलिस अधिकारी होऊन उभे राहणार हे माझं 5वी पासून मनात रजलेल आहे माझी जिद मला तिथ पयत नक्कीच पोहोचवणार .आता अजूनही खूपच तूझ ऐकून आमविशवास वाढला 😊best wishew for your other work and main job .i will come di after 5 years 🤗
I proud of you..... Dida👍👍.. Congratulation🌹🍫🍫
This is my dream....... IAS 👍👍
बाळा ताई अभिनंदन तुम्ही खरेच समाज सेवक आहात ताई
Grand success you got in life.very innocent,simple girl.all satara district proud on you
सातारयाची शान,आमचा आभिमान सलाम ताई....
Thanks for inspiration.
Your story is quite relatable.
I do have English problems but know I have full of hopes.
Thank you once again.
महाराष्ट्र पोलीस सलाम करतो तुला🇮🇳🙏
Thanx snehal thank u very to introduce us with inner voice...ur words are too motivational...& Best of luck for ur next journey...Stay Blessed..
waah.... ekdam pramanik mat vyakt kelat mam...simplicity with intelligence ekdam bhari madam Nav kelat tumi #respect
Congratulations mam .I always proud of you .
Every parent should proud of their clever children. Since you are from Maharashtra and marathi girl &from western Maharshtra . I have also Proud of you. Best of Luck for future .
Proud of you girl ! Take a bow 🙆
स्नेहल ताई सलाम तुम्हाला
आणि सलाम तुमच्या प्रवासाला आनि साधेपणाला
Congratulations sister, have a bright future
इच्छा शक्ति दांड़गी असेन तर काही पन शक्य आहे , हे तु prove केलस .... अभिनन्दन ..👏
Tai ...khupch proud to be marathian
ताई ,तुमच्या बद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत.
पण बोलल्या शिवाय राहत नाही.
एवढ मोठ शिकक्षण घेतल.पण बोलन किती साध,त्यात कोनत्याच प्रकारचा अहंकार नाही.उलट आपल्या कर्तृत्वाचा मोठे पणा वडीलांना दिला.
मला या वेळी संत ज्ञानेश्वर महाराजांची आठवन झाली
ज्ञानेश्वरी स्वता लिहीली आणि कर्तृत्व मात्र गुरूंना दिल
२ परत राहन्यातला साधे पणा,
या वेळी मला मा. प्रतिभा ताई पाटील यांची आठव झालि .
दुसरी गोष्ट एक म्हञण आठवली
माणसाची राहणीमान साधि असावी पण विचार सरणी मोठी असावी.
३एवढ्या लहान वयात कष्ट करन्याची ताकत. म्हणजे ही एक मॉ जिजाऊच आहे.
जय जिजाऊ
जय हिंद जय महाराष्ट्र
राम कृष्ण हरी
She is amazing girl as compared to all bigger age girl
She is really a very hardworking girl....she is my inspiration..... congratulations snehal didi🎉❤
Inspiring tai... Khup chann, proud of you
अभिमान वाटतो दिदि तुज़ा खेड्यातून येउन ias बनलीस 👏
This is really a great inspiration for every girl . Congrats snehal.
Tai खूप छान tuzha अभिमान वाटतो. Simple ahes khup pan tuzh man पण tasech chan ahe ग god bless u
Greate mom and dad Decision.
खूप क्यूट आहे ही स्नेहल....आणि बोलण्यातून खूप प्रेमळपन वाटते.....
She is Very Great IAS Officer👮♀
Thank you Tai kharch khup motivate karnara video aahe.
Di you are inspiration to me
My aim is to become a IAS
I have a confidence now
Tnx for josh talks to keeping this video here
Di you r my first inspiration now
you r very inspirable
Mine too yrr
I am just in search of a perfect platform yrr
शेवटी कष्टाला यश नेहमी मिळतेच👍
धनगर लेक ती जय मल्हार
पहिली ias धनगर समाजाच्या
Ithe pan jaat
सैल्यूट ताई तुमा ला । एक प्रेरणा आपल्या मराठी मुलिन साठी
Congratulations snehal mam ,Best wish 🌹🌹🌹🌹🍫
आम्हा समस्त महाराष्ट्रातील पोलीसांना आपला अभिमान आहे
Ur right Didi
I m proud of u😉😉
Snehal di u are great mala pn tuzasarkhach maza aai baba na proude feal karaych ahe mhun tu mazasathi mazi inspiration ahes😇👍👌
Proud of You sister
ताई खूप अभिनंदन कठीण परिस्थिती तून तू जिल्हा दंडाधिकारी झाले
Really nice and very inspirational video mam......."age is just a number"...........💐💐💐💐
Right paristit Kashi hi aso swata vr vishavas jidda ani mehant karaychi tayari asel na tr apan kahihi karu shakto nothing is impossible Mala suddha IPS vhaych ahe Ata maza age 20 ahe tr nakich 22 age Chi asen tevha maza nava pudhe IPS lagal asel Tai congratulations ani lokanchi fitarat badalat jate aj nav thevt ahet tr udya Yash milal ki Tech lok mhantil tene mana vr gyav ya sathi amhi as bolalo pn pretekane tharvaych ast lokanch boln positively ghyach ki negatively 😊
हे इंग्लिश चे लयच लोचे हे राव आपल्या ग्रामीण भागातील students चे....आपली बी same condition आहे....
Pn te yen aaj kalachi garaj ahe mitra
Bro I studied in mumbai's Marathi medium school but still today I got good command over English..stop crying you villagers always used to cry on any topic..infact village students got good opportunities than Mumbai students..tumhi ayushyabhar radatach ja
हा ना भावा
@@shrikantkale9287 tujha emglish pan ekdum third class aahe. Aani kay toh maaj re kalya?
Kahi harkart nahi bhava lokana kahihi Mhanudet apan fakt try karat rahych........
Mst didi Congratulations💐 svatavr nehami bharosa thevava💯 he tu patun dil tujya sadya bhashene tu kityek janan na prerna dili😊
All the best mam for your bright future👍
ताई तुझ्या जिद्दीला सलाम 🙏
Josh Talks Marathi 🙏🙏
Khup Chan vatle tuza pravas pahun god bless you beta
साधी सरळ पण......असामान्य...सज्जन अशी माणस..सर्व महाराष्ट्राने अभिमान करावा या छोट्या ताईच्या यशाचा .
Congratulations..
खूप छान मार्गदर्शन। अभिनंदन स्नेहल ताई
Really proud of u ..u r the real inspiration for us
Minakshi Karajagi
Ekch no Snehal Tai
We all are proud ❤️ of u
Love from Sharadanagar
Tai agdi manapasun sangt aahe 💐
I'm proud of u.
Icon... great struggle !!!!!
Proud of you ... girl 👍
माझा तुला सलाम आहे...... खूप खुप शुभेच्छा. माम.....👏🙏🙏🤘
Congratulations madam....and thank you for this...
All the best for your Bright future Dear, Sister.
Agricoss.... Very inspirational
Wow Snehal khup Sundar.....mjha baba pn tujhe baba na olktata te tynche batch mate hote ...tu pn ekdam Sadi saral ahe tujha baba sarkhi
Parfect vichar
आदर्श व्यक्ती 👌 खरच खुपच छान
Inspiring mam 🙏..proud of you .
Thanx
Hard work doesn't require any show off!!!
Great to hear you dear ... Amazing story 👍
धायगुडे पाटील ✨
congo mam......
specially congo to ur mom n dad...
Great Achievement proud of you sister ✨✨