भिवंडीतला आहे आलोक, चांगला मित्र आहे माझा. काकाच्या सप्लिमेंट शॉपवर कामसुद्धा केलंय याने, माझा शॉपच्या बाजूलाच होत. ज्या जिम ट्रेनरचा उल्लेख या व्हिडिओत झालाय ती जिम भिवंडीत कल्याण नाक्यावर जिम नॅशन या नावाने आहे. खरच खूप स्ट्रगल केलाय मित्रा तू ...
💯खरच 🚩बाजीप्रभू आणि तान्हाजी 🚩हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे ....आपल्या ध्येयाशी केलेल्या निश्चयाच व त्याला शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करायचं म्हणजे करायचं 🙏 .....आपलं भाष्य 💯प्रेरणादायी आहे.... धन्यवाद दा🙏
सर आमची पण तयारी चालू आहे . आम्ही सर्व विद्यार्थी आशा करतो की आमची सर्वांची मेहनत आणि आई वडिलांचा आशिर्वाद आणि तुमच्या सारख्यांची मोठीव्हेशन विढिओ बघितल्या वर नक्की वाटतं कि . आम्ही पण लवकरच येणार 👍👍
तुमची झिद्द आमचा साठी आदर्श आहे सर... सलाम तुम्हला तुमच्या सारख मी पण आईला बक्षीस दिल 2018 वर्षी मध्ये RRB D Group,Konkan Railway C Group Crack केली Exam आणि भविष्यात अजून बक्षीस देणार मी.
आलोक जी तुम्ही या चित्रफितीत बोललेला शब्द अन् शब्द हा प्रेरणादायी आहे. तुम्ही केलेला संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेला आत्मविश्वास तुमच्या बोलण्यात झळकतो. 🙏🙏
मला पण PSI वहायचय. मी 9th मध्ये आहे पण वर्दी घालण्याची लहाणपणापासूनच भयंकर इच्छा आहे . माझे वडील Indian soldier आहेत. आईवडिलांचे स्वप्न आहे आणि माझे ध्येय . मी ते पूर्ण करणारच.
सर मी पण जळगावला मो शॉप वर काम केलं 3 म मि पण गाव त दुकान टाकली आणि 2 maminyat बंद पाडली भाजीपाला विकला त्यात पण फेल झालो आता 2वर्षे पाणीपुरी विकतो विकतो सक्सेस झालो सर
Jai Sadguru Alok Bhau....Ati uttam ase shabdh bolalat tumhi ... Congratulations ..Bhau...n...All The Best...U r newly Adhikari Life ..Khup mast ahe speech n tumchyakadun he shikayla bhetal. ki i like Struggle... Chatrapati Shivaji Maharaj ki Jai....Ekdam Mst n Uttam...Best speech...
Thanks sir. aj mi tumch speech aikl ani asa vichar kela ki, nahi tu kru shakte paristithi kitihi vaet asli tri chalel pn mnat jidda asayla havi tevhach manus Sanktancha samna kru shakto. Punsya ekda thanks🙏
Sir Congratulations,8march life mdhla golden day hta Tumchya ch batch la PSI mhnun mi pn select zali.Tika karnare komat nd mi matr jomat he kharach ghadl 8 march la.bhetu MPA mdhe
Jay shivray🚩🙏Mitra chatrapati Shivaji Maharaj yanchya vicharamule ani prernemule mavlyanchya, sanikanchya balidanmule apan kahitari shikla pahije ani tech Mala ya Alok madhe disun ala apan Wagh ahot mazi chati fugun aali Mitra thanks 🙏 🚩
Sir I'm from Bihar but i adopted the education from Maharashtra pune city 1 to 12 and I'm also preparing for Maharashtra police psi and i will crack the exam one day i just cry when i was saw this video i got much more motivation for you thank sir 🙏
व्वा साहेब काय बोललात आपण एकदा काय कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने उठणाऱ्या नजरापण आदराने खाली झुकतात!
खूप छान
Very nice Sir.... शिवाजी महाराजांचा इतिहासच तसा आहे.. जिथे संपले आहे असं वाटत तीच तर खरी कसोटी जिंकण्यासाठी स्वताला सिद्ध करण्यासाठी 👍
मला हे वाक्य एकदम पटलं अडचणी येतात म्हणजे मी जिवंत आहे💯🙏
सर मला पण हे वाक्य खूप आवडला
हि स्टोरी रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर रोज बघतो😍😍😍
सण साजरे न केल्याने देव कोपत नाही ! जो कोपतो तो देवच नसतो ! Really nice Dada....😊
Right
👍
Amankumar Potdukhe
very nice thoughts
barobar
भिवंडीतला आहे आलोक, चांगला मित्र आहे माझा. काकाच्या सप्लिमेंट शॉपवर कामसुद्धा केलंय याने, माझा शॉपच्या बाजूलाच होत. ज्या जिम ट्रेनरचा उल्लेख या व्हिडिओत झालाय ती जिम भिवंडीत कल्याण नाक्यावर जिम नॅशन या नावाने आहे. खरच खूप स्ट्रगल केलाय मित्रा तू ...
Hiii
Alok sir na cha mobile number bhetel ka
Plz
भिवंडी कल्याण का
@@nilmohite1333 हो
लढण्याचा इतिहास आमचा ,
हार ने माझ्या रक्तात नाही
जो वर ऊभा मैदानात मी..
नियतीला जिकंणे शक्य नाही.
💯खरच 🚩बाजीप्रभू आणि तान्हाजी 🚩हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे ....आपल्या ध्येयाशी केलेल्या निश्चयाच व त्याला शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करायचं म्हणजे करायचं 🙏 .....आपलं भाष्य 💯प्रेरणादायी आहे.... धन्यवाद दा🙏
छञपती शिवरायांचा विचारांवर चालणारा व्यक्ती आयुष्यात कधीही पराभुत होत नाही.याचं उत्तम उदाहरण .अलोक सर.अभिनंदन सरजी.
Barobar bhava
अगदी बरोबर
Jay shivaji
Jai shivray
सर आमची पण तयारी चालू आहे . आम्ही सर्व विद्यार्थी आशा करतो की आमची सर्वांची मेहनत आणि आई वडिलांचा आशिर्वाद आणि तुमच्या सारख्यांची मोठीव्हेशन विढिओ बघितल्या वर नक्की वाटतं कि . आम्ही पण लवकरच येणार 👍👍
खुप छान सांगितले सर तुम्ही.... एखादा अपयशी व्यक्ती सुध्दा जिद्द असले तर खुप काही करू शकतो 😇👍
Alok was my batchmate ,it's really proud moment for me 🎉🎉 keep it up brother , all the best for your future👍👍🥳
टिका करणारे कोमात आणि आपण जोमात ...मानले दादा हुशार आहे दादा तू 👍
Barobar
Right. .mast
Nice
Mst
Kadkkkk sir मला खूप छान वाटलं.... आणि माझे पण धेय्य पुर्ण करणार...
सर खरच social media मध्ये वेळ व्यर्थ जातो....अभी नहि तो कभी नहीं.. ग्रेट speech सर....जोश आला...
आयुष्यात तुमच्या सारख्या व्यक्तीच्या विचारांची प्रेरणा म्हणजेच वाघ म्हणुन जगण
तुमची झिद्द आमचा साठी आदर्श आहे सर...
सलाम तुम्हला
तुमच्या सारख मी पण आईला बक्षीस दिल 2018 वर्षी मध्ये RRB D Group,Konkan Railway C Group Crack केली Exam
आणि भविष्यात अजून बक्षीस देणार मी.
Best luck
आलोक सर आज तुमचा video बघितला आणि स्वतःला आरशात बघितल्या सारख वाटल पण ही लढाई मी अजून जिंकलेली नाहिये ज्या दिवशी जिंकेन तेव्हा परत तुम्हाला msg करेन
All the best
मणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो❤️💪✌️
आत्ता पर्यंत पाहिलेल्या PSI मधील एक वेगळं व्यक्तिमत्व 🙏🙌
Thank you
@@askkhismatrao sir please mala number hava leg treatment sathi
@@askkhismatrao𝘩𝘪 𝘴𝘪𝘳
@@askkhismatrao 𝘉𝘈 𝘬𝘢𝘳𝘶𝘯 𝘮𝘱𝘴𝘤 𝘥𝘪𝘭𝘪 𝘬𝘢
@@askkhismatrao sir mpsc kse kraychi
सर तुम्ही अगदी मनातून बोललात आणि आम्हाला खूप motivate केलं i hope तुम्ही भविष्यात पण आपल्या भाषणातून व मार्गदर्शनातून आम्हाला असेच प्रोत्साहन द्याल.
8:48 उर भरून आला1 खरच जगातलं सर्वांत सुंदर गिफ्ट♥️
आयुष्यात मार्ग कितीही खडतर असले तरी आपली वाटचाल मात्र ठाम असली पाहिजे 🔥🔥
Tujha Struggle mahit ahe mala , Proud of you Alok 😊👍
Yancha contact number milel ka
And kuthle ahet he
@@pranjalsanap9744 mla pn hawa aahe no yancha
आलोक जी तुम्ही या चित्रफितीत बोललेला शब्द अन् शब्द हा प्रेरणादायी आहे. तुम्ही केलेला संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेला आत्मविश्वास तुमच्या बोलण्यात झळकतो. 🙏🙏
छत्रपति शिवाजी महाराज चे विचार माणसाला वाघ बनवता
Shivaji maharajach kay al bhava
Sir pune mdhe kuthlya institute mdhe aapn classes lavlat ... plizz sagetion mi and spotted mi
@@pradnyadurge964 He was in Unique academy pune till June 16 and then He joined Ganesh Kad's acedemy for English
@@sukhadevrathod3452 पुर्ण ह्विडीओ बघीतला नाही का बाळा सर म्हणताहेत ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातील छत्रपती बना
Ho aani tyanche vichar jati madhe bhedbhaw naahi karne asahi hota tyamule aplya sarvan mdhe ekta asli pahije
हे सर स्वभावाला खूप भारी आहेत. यांनी मला आता झालेल्या 2021च्या भरती मध्ये अलिबाग ग्राउंड वर खूप सपोर्ट केला होता. Thank you alok sir❤
सलाम सर तुमच्या जिद्दीला.
एक दिवस माझी पण अशी मुलाखत असेल .. आशिर्वाद द्या सर👏👏
खुपच छान आणी प्रेरणादायी वाटले हा व्हिङिओ पाहून ......मस्त वाटले
12 वी दोन वेळा नापास तर आयपीएस अधिकारी बन म्हणजे तूमचया कार्याला सलाम केला आहे साहेब.....❤️❤️
आलोक सर खूपच छान आणि मस्त बाजी मारली एकाच नंबर....😊💐
मला पण PSI वहायचय. मी 9th मध्ये आहे पण वर्दी घालण्याची लहाणपणापासूनच भयंकर इच्छा आहे . माझे वडील Indian soldier आहेत. आईवडिलांचे स्वप्न आहे आणि माझे ध्येय . मी ते पूर्ण करणारच.
Ek dil hai
Or ek jaan
Dono bhi mata pita pe kurban
बचपन से ही खाखी वर्दी से प्यार रहा हे
कन्धे पर सितारे चमकाने का भूत सवार रहा हे
सर मी पण जळगावला मो शॉप वर काम केलं 3 म मि पण गाव त दुकान टाकली आणि 2 maminyat बंद पाडली भाजीपाला विकला त्यात पण फेल झालो आता 2वर्षे पाणीपुरी विकतो विकतो सक्सेस झालो सर
Tejas Gujar well done bro keep trying
Congrats bro
Khup chan sir....
Best of luck sir
Ky kel tumi
Hardwork..... patient..... dedication 🔥🔥🔥
great sir👌👌अडचणी येतात याचा अर्थ मी जीवंत आहे.. 👍
खूपच छान. प्रत्येक मुलाने असेच जिद्दीने कतृर्ववान व आईवडिलांची काळजी घेऊन सेवा करत जीवन जगले पाहिजे.
अप्रतिम खूपच प्रेरनादायी आहे सर तुमचा प्रवास
Thank u Thank u Thank u💐
एकदा का कर्तुत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आदराने झुकतात ❤️
आलोक किस्मतराल यांस मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
नमस्कार दादा तूझ्या स्पीच मधून एक नवीन जाेश निर्मान झाला....Thank u...Dada
साहेब खूपच खूप छान video आहे हो... अस वाटत की पुन्हा पुन्हा बघावा हा Video
आज पर्यंत मी आस भाषण ऐकल नाही साहेब शब्दात जान आहे 👌👌👌👌👌👌
Jai Sadguru Alok bhau. Very Nice speech ..Proud of you...
No 1 sir 😊 khup bharii
आपल्या भिवंडीचं नाव काढल भावा.
तुझी आणि माझी शाळा & काॅलेज सेम आहे
तु inspiration आहे आमच्यासाठी.
भिवंडीत कुठे रे
HR VIDEOS काय ?
P R High school congratulations sir🙏
छञपती शिवाजी महाराजांचे विचार माणसाला वाघ बनवतात दादा तु वाघ बनला PSI
भावा काय बोललास तू ह्या शो चे टायटल तुझ्यापासूनच inspire आहे असं वाटतंय 🤘
Thank you 🙏🙏🙏
Khup chhan sir..... 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 खरच वाघाला जागे करायचे काम केलेत तुम्ही... Thanks a lot...
Josh Talks doing great job..!
A lively true inspiration👍
Thank you
सर तुमच्या मुळे आज मला माझ्या आई च स्वप्न पूर्ण करण्याची प्रोसहान मिळाला ....
धनयवाद सर......
Jai Sadguru Alok Bhau....Ati uttam ase shabdh bolalat tumhi ... Congratulations ..Bhau...n...All The Best...U r newly Adhikari Life ..Khup mast ahe speech n tumchyakadun he shikayla bhetal. ki i like Struggle... Chatrapati Shivaji Maharaj ki Jai....Ekdam Mst n Uttam...Best speech...
सर तुमच्या सारखेच लोक आहेत जे आम्हाला प्रेरणा देतात
सॅल्युट सर
आई साठी गिफ्ट छान दिल, अभिनंदन
💐 आलोक सर खुपच छान आणि मस्त बाजी मारला त एकाच नंबर.... वर 💐 congratulations sir ji
You truly deserve to Love & Respect...
Best of luck for your next Life..
होळी आणि दिवाळी एकाच दिवशी होणार जशी तुमची झाली तशी माझी पण होणार
Maji pn
Mazi pn ....💯✨
@@CS_ShaileshJadhav khup mast sir
All the best
👍👍
Bahot Bahot Mubarak ...
Aapla Marathi Manus Asach Pragati karat rahawo ...
I had never seen such a speech before... Hats off❤️... Sir.. jay shivray
Jay shivray tai
Sir last vala speech Kay bhari hot.......khup Chan👩✈️🔥🔥🇳🇪
THANKYOU DADA TUMHI KHUP MOTIVATE KELA MALA
थँक्स मित्रा येथे येऊन तू कोणत्या एका क्लास वाल्यांची मार्केटिंग केली नाही त्याबद्दल
Agadi brobr..🔥😀
@@shubhangiwaghmare5610 khupchhan
👍
@@shubhangiwaghmare5610 hi
100% Right
Kiti mst boltat yaar he sir n khup chan story n khup khup inspiring ahe 😍😎kharch khup inspiration milal
*लढण्याचा इतिहास आमचा*
*हारने माझ्या रक्तात नाही*
*जो वर उभा आहे मैदानात*
*जिंकणे नियतीला शक्य नाही*
असेच प्रत्येकाने विचार मनात ठेऊन, जिवन यशस्वी करावं! फारच छान अप्रतिम
अडचणी येतात म्हणजे मी जिवंत आहे... सर खूप motiveted केल तुम्ही धन्यवाद
I was totally blank ...but now i wake up for do something huge ...thanks for marinating us....
मी खूपच जास्त भारावून गेली आहे तुमच्या बोलण्याने,आणि तुम्ही खरच खूपच छान बोलतात
मला पण खूप अडचणी ahet yacha अर्थ मी पण जीवन्त आहे। 👍
Thanks sir. aj mi tumch speech aikl ani asa vichar kela ki, nahi tu kru shakte paristithi kitihi vaet asli tri chalel pn mnat jidda asayla havi tevhach manus Sanktancha samna kru shakto. Punsya ekda thanks🙏
Great sir... thanks for your inspirational speech for MPSC aspirants
💯Negative लोकपासुन कधी पण दुर रहा🔥.
घरचे lok jar negetive astil tr ky karyche
खरंच महाराष्ट्राचा जिद्दी वाघ आहेत सर
Alok Sir Kupch Chan holi aani Diwali yekdach aai baba sati gifts 👌👌👏
सर, आग लागली. वाह ! रे जोश TALKS
Nice
दिवाळी आणि होळी नक्कीच एकत्र साजरी करीन जशी तुमची झालीत अलोक सर आई वडिलांचे कष्ट डोळ्यात आहेत त्यांचा विश्वास नक्कीच सार्थ करिन.......
A true inspiration for all the youths 👍👍👍👍👍👍
जय सदुगुरु सर 🙏🏻😊
Congratulations 🎉Alok Sir ❤
Too inspirational sir, really u r that tiger which was slept for some period but then u realise u cant sleep silently.
आलोक साहेब हे आपल्या आई वडीलांची पुण्याई ❤❤
Mala khup proud ahe tuzyavr Dada karan mi pn psi chi bahin ahe
Nice sir jay shivary
खरंच मी आता पोलिस भरती देतोय मला खूप जास्त ऊर्जा मिळाली आज 💪🔥
All best bhava mi pn detoy
This is nice talking and your struggle is unbelievable ,great thinking.
जया क्षेत्रात जातोल तया क्षेत्राचा छत्रपती... 👍
👍 Josh talks great 🙏 .........
Chan bolat tumhi khup positivity aaliye. Majhi pn NET exm nighat nhiye parat decemberla exm aahe pn mi nkki pass honar. 🙏
Dada kharch re khupch chan vichar aahet tuzhe ऐसा पुत्र देई संता 🙏
ज्यांचे आदर्श छत्रपती शिवराय te आयुष्यात यशस्वीच होणार
Amazing Speech... 👏👍Ekdam kaddak... 👌Khup chan...
Khup chan sir.. Salute tumchya jiddila
Bhava khup positivity milali.......❤️🙌🏻
Congratulations aalok sir
खरच खूप छान बोललात
जय सद्गुरू
Thank you
Ky bhari sangto bhaii haa🤑 DADA YOU ARE KAMAL💯👏🤌🏻
Sir Congratulations,8march life mdhla golden day hta
Tumchya ch batch la PSI mhnun mi pn select zali.Tika karnare komat nd mi matr jomat he kharach ghadl 8 march la.bhetu MPA mdhe
congratulations madam...
Thnx 🙂
Congratulations mam
Konta 8 march
आलोक सरणाचा मोबाईल नबर भेटेल का ताई
आपन आरशात पाहून स्वतःमध्येच वाघाला पहायलि पाहिजे 💯
देहाच रान करून जन्म देणाऱ्या तुमच्या आईला प्रणाम ......सर
Jay shivray🚩🙏Mitra chatrapati Shivaji Maharaj yanchya vicharamule ani prernemule mavlyanchya, sanikanchya balidanmule apan kahitari shikla pahije ani tech Mala ya Alok madhe disun ala apan Wagh ahot mazi chati fugun aali Mitra thanks 🙏 🚩
Sir I'm from Bihar but i adopted the education from Maharashtra pune city 1 to 12 and I'm also preparing for Maharashtra police psi and i will crack the exam one day i just cry when i was saw this video i got much more motivation for you thank sir 🙏
अशे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावुनी अत्तर..
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..
अशेल दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळतील सत्तर
Tu wagh ahes he visru nko . mast
👌👌👌
*Aaj mala alok yanna bhetayla milale. Khup changle vatle. Aplyasarkhe aashawadi and sankatanna na ghabarta tyacha samna karnare lok pahilyavar , apan pan apayashanna na ghabarta tyancha samna karayla pahije yachi iccha nirman jhali ahe.*
Alok sir Bhetuyat lavkarach 👍👌👏👏👏💐🇮🇳
जोश talks चा सगळ्यात best video 👌👌👌👌