जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही।अविस्मरणीय गझलेची मैफिली।anant raut।अनंत राऊत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ส.ค. 2022
- जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही।अविस्मरणीय गझलेची मैफिली।anant raut।अनंत राऊत
भोसरी पुणे येथे झालेल्या अविस्मरणीय मैफिल मधली एक काळजातील गझल..
#anantraut
#आनंतराउत
#मित्रवनव्यामध्येगारव्यासारखा
#मराठीकविता
#marathikavita
#reels
#shirtvideos
#emotional
#motivational
#inspirational
शब्द शब्द हे जपूनी
मनाला छेडले माझ्या
छेडतांना बाण शब्दाचा
मनाला टोचले नाही
जादुगर शब्दांचा
तुझ्या सम गावला नाही
जगाचा वेग हा तुझीया
मनाला भावला नाही
Speechless sir 👌👌👌
अनंत सर आपली गझल कविता प्रत्येक वेळेस एक नवीन स्फूर्ती देते. जगण्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो. Dhanywad अशीच शब्दरूप सर्वसामान्यांची मांडणी करत रहा.
ओळींची रचना म्हणू की,
काळजातल्या वेदना,
निस्वार्थी लिखाणाला,
लाभला जणू खंबीर कणा......
अप्रतिम सर....👌👌👌
खूप छान सर . तुम्हाला एक सांगू सर तुम्ही हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हे जे काय व्यसन लावले आहे ते खूप भारी आहे . कितीही टेन्शन असले तरी ते विसर पडणारे ताकत तुमच्या शब्दात आहे तुमच्या कवितेत आहे 🙏💐
ते आजूबाजूचे पण सगळे कवीच आहेत.😁😊
हयातिभार विसाव्याला निसर्गा वासना होती 👌👌👌
अप्रतिम, खूप छान सर तुमच्या कवितांची भुरळ पडलीय तरुणांना , खूप छान रचना आहे सर .🌹🤟👌
सर पुन्हा एकदा डोळ्यातल्या पाण्यासोबत आणि मनातल्या कोलाहलासोबत निशब्द करून सोडलत....🥺😓😓
सूर्य हातावर मावला नाही... ❤️❤️❤️
ईश्वरा तू पावला नाही... अगदी अप्रतिम...
प्रत्येक शेर दर्जा... दादा प्रत्येक शब्दाचा उल्लेख करावा वाटतोय खरतर . ..इतकी कमाल झालीय ❤️❤️❤️❤️
फार सुंदर दादा
मनाला वेग भावला नाही
हृदयस्पर्शी कविता
लव्ह यू दादा... भन्नाट अनुभव होता हा
सर आपण महान कवी आहातच ..
आपल्या प्रत्येक शब्दांत प्रेरणा ऊर्जा विचार आहेत मारमिक अभ्यासु धरतीचा अचुक वेध घेऊन अर्जुनाच्या धनुष्यबाणा सारखे आपले शब्द आगावर शहारे आणतायत धगधगती ज्वाला म्हणजे आदणीय आंनता आपल्या शब्द कौशल्य वाणीला त्रिवार सलाम ..
पहिल्यांदा ऐकलं आज... आणि अगदी भारावून गेलोय... केवळ अप्रतिम... तिसऱ्या शेराला डोळ्यात पाणी... वाह क्या बात ❤️❤️❤️
खूपच छान , राउत साहेब आपल्या लेखनीला सलाम
कोणकोणत्या ओळींचा उल्लेख करू सर
प्रत्येकच मनाला भावून गेली क्षणभर ♥️♥️♥️
अतिशय सुंदर रचना केली सर.
सर्वात जास्त
दगडाला फोडून देव...खूपच छान
Very heart touching fillings & poem... 👌👌👌
अप्रतिम शब्दाच्या पलीकडे जावं लागेल दादा... निशब्द...
❤ सुंदर साहेब मला खूप आवडले ❤
अस तर सर्वानाच आवडल असणार.. छान ❤
अप्रतिम सादरीकरण अनंता
👍👏🤝
अप्रतिम रचना सर,,, 👌👌
क्या बात है! निशब्द केलंत अनंत भौव.👏🙂🙏
वाह सर!... लाजवाब 👌🌹💞
तुमचा निस्सीम चाहता सर ! नवीन ऐकलं आज
अप्रतिम कल्पना सुंदर शब्दांत ! मनाला स्पर्श करून जातात शब्द ...
Apratim 🔥🔥🔥 Khup ch bhari...🔥
व्वा क्या बात है 👌👌👌 अप्रतिम..
अप्रतिम सुंदर रचना क्या बात है
खूप सुंदर सर, अप्रतिम ❤️
वाह......
क्या बात है सर❤👍
🔥🔥🔥 अप्रतिम सर🔥🔥🔥
Khup chan sir
खुप खुप छान सर
वाह ,दादा❤️
प्रत्येक शेर जोरदार दमदार मनसुन्न झाले राऊत सर अप्रतिम
अत्यंत हृदयस्पर्शी सर
great sir......
अप्रतिम सर 🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
वाह वाह क्या बात है सर...👍
पुन्हा एकदा अप्रतिम कविता सर
अप्रतिम 👌👌👌👌💐💐💐
वाह वाह वाह, किती छान.
प्रशंसा आणि कौतुक करायला शब्द अपुरे पडतील.
Wahhhh❤❤❤
गुलाबी एक ठोका तो , हरवला घावला नाही !
हयात होती डोल्याला पन सर्प डोल्याचा कधी कोनाला चावला नाही.... 😇☺️ Waa sir अप्रतिम आहे कविता
#Always proud of u dada.....
Nice sar ji काय बोलणार निःशब्द ❤❤
अप्रतिम!!!!
अप्रतिम ❤️❤️❤️❤️
अतिशय सुंदर ❤️
अविस्मरणीय .....❤️❤️
jabardast sir ❤👌🔥
Speechless sir.
जबरदस्त 👍👍
अप्रतिम
छा गये सर जी
अप्रतिम।।
सर तुमच्या कविता रहदयाला एक अनोखा गारवा देवून जातात.
जिथे असता तेथे मैफिल बनते..फार छान
💯🔥 sahi
कविता मनाला खूपच भावली
Wah...
खुप खुप सुंदर
Apratim 😊👍❤️👍
Kya baat hai!
Dada❤❤❤❤
Apratim sir
कमाल शब्दरचना
Love you anant_ji
खूप छान कविता असतात मला खूप खूप आवडतात
Chan..
.
जबरदस्त
क्या बात है सर
सर खूपच छान कविता तर सुंदर तुमचा आवाज लय भारीच 👌👍💐💥
❤❤❤
👌👌👌
Vaah
👌👌👌👌👌👌
👏👏👏
#related😇💫
👍🙏
ह्रदयस्पर्शी
परंतु सर्प डोळ्याचं कोणाला चावला नाही वा वां सर
जन्मजात प्रतिभा मराठी भाषा हवी तशी शब्दबद्ध करण्याचे अलौकिक सामर्थ्य
सूर्य हातावर मावला नाही
सर काळीज हलवला तुम्ही
कविता खूप छान केली पण दाद देनाऱ्यानी एकणार्याला त्रास दिला
सर तुमचं स्टेटस बघितलं नंतर youtub ला आलो
सर, तुमच्या कविता ऐकतच राहव्याशा वाटतात, वास्तववादी आणि जगण्याला दिशा देणारी कविता👌अप्रतिम सर, आपलं काव्यलेखन असच फुलत राहो🙏
अफाट
Samor baslela parth dada ahe na
सर
जातीच्या या उंबऱ्यात
ही कविता टाका की सर
खूप शोधूनही भेटत नाही