मनाला कोवळ्या माझ्या ,गझलकार-# विश्वास पाटील,कोल्हापूर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ส.ค. 2022
  • मनाला कोवळ्या माझ्या तुझा आधार समजू का?
    शहारा येत आहे तर तुझा होकार समजू का?
    तुझ्या प्रत्येक जखमेने दिली ओळख नवी मजला
    तुझ्या प्रत्येक जखमेचे खरे उपकार समजू का?
    फुलांनी सोडले आहे मला पाहून हसण्याचे
    फुलांच्या वागण्याला या तुझी तक्रार समजू का?
    मुलाला भासली नाही कशी अडगळ अजुन माझी
    स्वत:च्या पोरग्याला मी खरा आधार समजू का?
    प्रकाशालाचं ना दिसली इथे जर वाट रे सुर्या
    प्रकाशाला तुझ्या मग मी गडद अंधार समजू का?
    #विश्वास पाटील.
    निमित्त वाचनवेल स्नेह मेळावा भोसरी. सोबत महाराष्ट्रातील सगळे उमदे कवी ...

ความคิดเห็น • 52

  • @pratibhahumbare7297
    @pratibhahumbare7297 9 หลายเดือนก่อน +1

    भाऊ अख्या महाराष्ट्रात गाजवलीस गझल. अभिमान आहे माझ्या राधानगरी चा राधानगरी तालुका डोंगराळ भागातला हा खणखणीत आवाज महाराष्ट्रात पोचला अभिमान वाटतो विश्र्वास भाऊ 😊😊❤❤

    • @vishwaas_patil
      @vishwaas_patil  9 หลายเดือนก่อน

      Khup khup dhanyawad tai

  • @sunildalavi3041
    @sunildalavi3041 ปีที่แล้ว +1

    दादा.... अप्रतिम
    दखल घेणारी दिग्गज माणस, खूप खूप छान

  • @rajukudar2366
    @rajukudar2366 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सौंदर्य आहे सर कवितेत

  • @alakakumbhar4716
    @alakakumbhar4716 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गझल

  • @Geet2408
    @Geet2408 ปีที่แล้ว +2

    superb da....khup khup sunder

  • @anilhande1412
    @anilhande1412 ปีที่แล้ว +1

    दादा,फॅन झालो रे....!❤️🔥🔥

  • @sudarshanraut8051
    @sudarshanraut8051 8 หลายเดือนก่อน +1

    भाऊ दिवस चालू झाले आपले .....
    अतिशय सुंदर

  • @omkarpatil4588
    @omkarpatil4588 ปีที่แล้ว +1

    खूप भारी भावा❤️🤩

  • @niljadhav2413
    @niljadhav2413 ปีที่แล้ว +1

    कडक रे मित्रा ❤️

  • @rohinichandra14
    @rohinichandra14 ปีที่แล้ว +1

    वाह दादा वाह!!!

  • @nikitagurav2631
    @nikitagurav2631 ปีที่แล้ว +1

    Wahhhh sir❤️

  • @pandurangkolhe3194
    @pandurangkolhe3194 ปีที่แล้ว +1

    भारी👌👌

  • @umeshdavare2131
    @umeshdavare2131 ปีที่แล้ว +1

    वा..वा....सुंदरच...

  • @PrashantThakare
    @PrashantThakare ปีที่แล้ว +1

    बहोत खास भाऊ👌👌

    • @vishwaas_patil
      @vishwaas_patil  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @120aniszanji3
    @120aniszanji3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @vaishaliJadhavmanachebol
    @vaishaliJadhavmanachebol ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @kantasut
    @kantasut ปีที่แล้ว +1

    क्या बात है दादा❤️❤️❤️❤️

  • @akankshapatil2064
    @akankshapatil2064 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @maheshpatil-hk3zu
    @maheshpatil-hk3zu ปีที่แล้ว +1

    कोल्हापूर ची गझल महाराष्ट्रात पोहचतीये या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे खूप शुभेच्छा पाटील साहेब

  • @pallavipatil7127
    @pallavipatil7127 ปีที่แล้ว +1

    वाह

  • @PoojaPatil-co3hc
    @PoojaPatil-co3hc ปีที่แล้ว +2

    Mstch......

  • @vaibhavramtirthe
    @vaibhavramtirthe 7 หลายเดือนก่อน

    mast

  • @vijaymane823
    @vijaymane823 ปีที่แล้ว +2

    छान रचना !

  • @vijaymane823
    @vijaymane823 ปีที่แล้ว +1

    शहारा येत आहे तर तुझा होकार समजू का?
    सुंदर कल्पना !

  • @shubhamsonar9187
    @shubhamsonar9187 ปีที่แล้ว +1

    Very nice vishwas sir🤩🤩🥳🥳🥳🥳

  • @prajaktapatil699
    @prajaktapatil699 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर दादा ♥️😘👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @VishalPatil-kd6xx
    @VishalPatil-kd6xx ปีที่แล้ว +1

    खूप छान सर. तुमच्या रचनेसोबत तुमचा आवाजही खूप छान आहे.

  • @Digambar_Patil
    @Digambar_Patil ปีที่แล้ว

    BROTHER

  • @ramkrushnaroge1280
    @ramkrushnaroge1280 ปีที่แล้ว +1

    वाह ... सुपर्ब

  • @pratibhahumbare8785
    @pratibhahumbare8785 ปีที่แล้ว +1

    खुपच छान विश्वास भाऊ 👌👌👌👌👍👍👍

  • @apurvrajput
    @apurvrajput ปีที่แล้ว +3

    dada❤️❤️❤️

  • @kashinathmadane9094
    @kashinathmadane9094 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सर 🔥🔥🔥

  • @komalmaskar31
    @komalmaskar31 ปีที่แล้ว +1

    क्या बात है सर वाह

  • @vikastiravade9203
    @vikastiravade9203 ปีที่แล้ว +1

    लय भारी भावा 💖💖💯

  • @dattatraykadam3816
    @dattatraykadam3816 ปีที่แล้ว +2

    विश्वास सर अप्रतिम ❤️

  • @ajaytribhuwan5974
    @ajaytribhuwan5974 ปีที่แล้ว +1

    वाह वाह दादा 👌

  • @satishrajwade4449
    @satishrajwade4449 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विश्वास सर......

  • @supriyaparit5227
    @supriyaparit5227 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @user-zm4ig7zy4p
    @user-zm4ig7zy4p ปีที่แล้ว +1

    खूप प्रेम तुला लिहिते रहो जिते रहो 🥰🌷🤩🤩

    • @vishwaas_patil
      @vishwaas_patil  ปีที่แล้ว +2

      शाहीरा लव्ह यू

  • @AJAYJADHAV-cy3rs
    @AJAYJADHAV-cy3rs ปีที่แล้ว +2

    👌👌♥️👍

  • @sutarvishal
    @sutarvishal ปีที่แล้ว +2

    सर आपली गझल रात्री एक वाजता अभि बिरनाळे सर यांच्या मोबाईल वर व्हिडीओ कॉल वरती ऐकली होती.. जबरदस्त सर.. जिंकला👌
    विशाल सुतार- हॉटेल विशाल मांगुर❣️

  • @abhijitbiranale9755
    @abhijitbiranale9755 ปีที่แล้ว +3

    सर तुमच्या कविता ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला त्या कविता आपल्या आयुष्याशीच निगडित असल्यासारख्या वाटतात... तुमच्या कविता ज्यांच्या ज्यांच्या वाचनात आल्या त्या प्रत्येकालाच असं वाटत की आपणही अशा कविता लिहू शकतो. हे तुमच्या कवितेच फार मोठ वैशिष्ट्य आहे. म्हणजेच *तुमच्या कवितेने इथल्या वाचकाला लेखक बनण्याचं धैर्य दिलं...*

    • @vishwaas_patil
      @vishwaas_patil  ปีที่แล้ว

      धन्यवाद गुरुजी असावं आशिर्वाद राहुंदे

    • @vikastiravade9203
      @vikastiravade9203 ปีที่แล้ว

      💯 agreed

    • @shridharmurgude8353
      @shridharmurgude8353 7 หลายเดือนก่อน

      1 no