डॉक्टर साहेब फक्त डोळ्यांचेच डॉक्टर नाहीत तर मन आणि मेंदूचेही डॉक्टर आहेत,,, दंगल कवितेने तर आमचा मेंदूच बरा केलाय....... अप्रतिम डॉक्टर साहेब....अप्रतिम❤❤❤❤❤
वाह वा, डॉक्टर, खुप खुप छान, खरोखरच वास्तवतेचे दर्शन घडविलेत.नेत्यांची मुले परदेशात जाऊन शिक्षण घेतात, आणि आपलीं मुलें गोड बोलणाऱ्या मनुवादी लोकांच्या जाळ्यात फसतात. डॉक्टर, तुम्ही दिलेला हा संदेश मुलांसाठी प्रेरणादायी आहे. खुप खुप धन्यवाद डॉ.💐 💐💐 नमो बुद्धाय 🙏 जय भीम
विचार प्रवर्तन करणा-या सर्व कवींचे शतश: आभिनंदन..! ❤❤ ही आहे शिक्षणाची शक्ति की आपली आणि समोरच्या भावांच्या बुध्दित भर घालते, ती वाढवत जाते तीला म्हणत्यात *वाघीणीचे दूध... जो पीयील तो गुरगुर्ल्याशिवाय राहाणार नाही..!* हे संविधानकार डा आंबेडकरांनी लिहून ठेवलयं.. तुमच्यासाठी..! भावांनो शिक्षणाच दूध प्या उगीच माझा शेजारी पुढे गेला म्हणून त्याचा मत्सर, हेवा करण्याऐवजी तुम्ही ही शिका, सुशिक्षित व्हा, गद्दार होऊ नका.. एक होता वाघ.. बानगुडे पाटील नावाचा.. कुठे गेला कुठल्या खोक्यात..??? आरक्षणाची कोणाला गरज नाही.. सर्वांना निर्मात्याने सारखीच बुध्दि दिलीय तिला जोपासा, वलन लावा बुध्दिच कामाला येते कुठला देव, सरस्वती शालेत बोलत नाही, ती डोंगरावर बोलवते.. देवलात बोलावते.. *पण या महाराष्ट्रात शालेत बोलवणारी एकच देवी आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले..!* तिच्या नावाचे विद्यापीठ व्हावे म्हणून अ अनेक कुत्सित ब्राम्हण पाखंडी, भामट्यांनी विरोध केला हे विसरू नका..! जो थांबला तो संपला..! तुम्हाला कोण थांबवत आहे, हे प्रथम ओलखा..! th-cam.com/video/QIR6dheg8KY/w-d-xo.htmlsi=xkYmrCe0tcFGjMjP
देशातील ऐक्य टिकून ठेवणारी रचना मानवतेचा इतिहास लिहिताना दिसते आहे.डाॅ.स्वप्निल दादा जिंदादील व्यक्तिमत्त्व आहे म्हणूनच वास्तव समोर ठेवताना त्याच्यातला कवी अभिमान काम करत असल्याची पावती त्याची देहबोली कवितेशी घट्ट नाळ जोडलेली दिसून मला आली. मनापासून शुभेच्छा
डॉक्टर साहेब फक्त डोळ्यांचेच डॉक्टर नाहीत तर मन आणि मेंदूचेही डॉक्टर आहेत,,, दंगल कवितेने तर आमचा मेंदूच बरा केलाय....... अप्रतिम डॉक्टर साहेब....अप्रतिम❤❤❤❤❤
अगदी बरोबर भाऊ
खर आहे
वाह वा, डॉक्टर, खुप खुप छान, खरोखरच वास्तवतेचे दर्शन घडविलेत.नेत्यांची मुले परदेशात जाऊन शिक्षण घेतात, आणि आपलीं मुलें गोड बोलणाऱ्या मनुवादी लोकांच्या जाळ्यात फसतात.
डॉक्टर, तुम्ही दिलेला हा संदेश मुलांसाठी प्रेरणादायी आहे.
खुप खुप धन्यवाद डॉ.💐 💐💐
नमो बुद्धाय 🙏 जय भीम
जबरदस्त रचना, भारतातील सध्याच्या परिस्थितीत झणझणीत अंजन घालणारी कविता.जयभीम.
कोल्हापूरकरांनी या कवितेतून काहीच घेतलं नाही म्हणून दंगल झाली. कोल्हापूर मध्ये असं होईल वाटलं नव्हतं खूप वाईट वाटत.
-एक कोल्हापूरकर
😔😔
खुप सुंदर प्रबोधनात्मक कविता, खरं तर आज देशाला अशा कविंची गरज आहे.
चंदनशिवे यांची ही कविता खूप छान सादर केली डॉक्टरांनी🙏🙏
जबरदस्त रचना...खूप गरजेचे आहे. आणि गरज आहे आपल्या सारख्या कवींची आज भारतात. आभार 🤟
अप्रतिम डॉक्टर साहेब....अप्रतिnमडॉक्टर, तुम्ही दिलेला हा संदेश मुलांसाठी प्रेरणादायी आहे
अगदी खरं बोललात डाॕक्टरसाहेब . या भूमीला दंगल कवितेची गरज नाही.
डाॅक्टसाहेब खुपच अप्रतिम कविता!!
आपल्या लेखनशैलिस मानाचा मुजरा!!
खूप आभार 🙏 आजच्या तरुणांना समजून घेताना ही कविता साजेशी ठरेल
क्या बात है 🔥🔥, किड्या चे समर्थक शांत बसले होते 😂
खूप छान, जबरदस्त, लई भारी, खतरनाक, एकदम मस्त... या सगळ्या प्रश्वांसा कमी आहेत... अक्षरश: नि :शब्द आहे... सलाम आणि वंदन सर.
1 No. Poetry... Salute for bravery & Cultivated Brain.
विचार प्रवर्तन करणा-या सर्व कवींचे शतश: आभिनंदन..! ❤❤
ही आहे शिक्षणाची शक्ति की आपली आणि समोरच्या भावांच्या बुध्दित भर घालते, ती वाढवत जाते तीला म्हणत्यात *वाघीणीचे दूध... जो पीयील तो गुरगुर्ल्याशिवाय राहाणार नाही..!*
हे संविधानकार डा आंबेडकरांनी लिहून ठेवलयं.. तुमच्यासाठी..! भावांनो शिक्षणाच दूध प्या उगीच माझा शेजारी पुढे गेला म्हणून त्याचा मत्सर, हेवा करण्याऐवजी तुम्ही ही शिका, सुशिक्षित व्हा, गद्दार होऊ नका.. एक होता वाघ.. बानगुडे पाटील नावाचा.. कुठे गेला कुठल्या खोक्यात..???
आरक्षणाची कोणाला गरज नाही.. सर्वांना निर्मात्याने सारखीच बुध्दि दिलीय तिला जोपासा, वलन लावा बुध्दिच कामाला येते कुठला देव, सरस्वती शालेत बोलत नाही, ती डोंगरावर बोलवते.. देवलात बोलावते.. *पण या महाराष्ट्रात शालेत बोलवणारी एकच देवी आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले..!*
तिच्या नावाचे विद्यापीठ व्हावे म्हणून अ अनेक कुत्सित ब्राम्हण पाखंडी, भामट्यांनी विरोध केला हे विसरू नका..! जो थांबला तो संपला..! तुम्हाला कोण थांबवत आहे, हे प्रथम ओलखा..!
th-cam.com/video/QIR6dheg8KY/w-d-xo.htmlsi=xkYmrCe0tcFGjMjP
फारच वास्तव व विचार करायला लावणारे काव्य ..शब्दांची गुंफण अप्रतिम ..
समाजाचे डोळे उघडणारी कविता सादर केलीत डॉक्टर. असंच प्रबोधन व्हावं हीच अपेक्षा.
देशातील ऐक्य टिकून ठेवणारी रचना
मानवतेचा इतिहास लिहिताना दिसते आहे.डाॅ.स्वप्निल दादा जिंदादील व्यक्तिमत्त्व आहे म्हणूनच वास्तव समोर ठेवताना त्याच्यातला कवी अभिमान काम करत असल्याची पावती त्याची देहबोली कवितेशी घट्ट नाळ जोडलेली दिसून मला आली.
मनापासून शुभेच्छा
डॉ साहेब अप्रतीमअंगल मैत्री आपणास, मी कवी बोधीअशोक विरार ❤❤❤
खुप जबरदस्त कविता सरांनी ऐकविली हे प्रत्येक नवीन तरुणांनी ध्यानात घेऊन आपली पुढची वाटचाल करावी 🙏
वैचारिक चळवळ... सलाम डॉक्टर साहेब
खूप छान डॉक्टर साहेब कवितेमधून तुम्ही जनतेला खूप मोठा मार्ग दाखवला आहे धन्यवाद 🙏
अप्रतिम कविता प्रतेक भारतियाने विचार करायला भाग पाडणारी कविता
अभिनंदन
चल दंगल समजून घेऊ खूपच छान कविता केली
डाॅक्टर साहेब खूप उद्बोधक!
दादा वास्तविकता मांडली आपण 👍
अप्रतिम डॉ .साहेब
खुपच छान
दंगलकर नितीन चंदनशिवे....यांची अप्रतिम कविता.
क्या बात है डॉक्टर साहेब।
great
👌👌👍👍👍
अतिशय प्रेरणादायी 🤟👌👍
तुमचे फार फार आभार 🙏
एकदम भारी मेंदू त ठासलं
आजच्या घडीला तरी हे विचार चपलख आहेत .काळाला सोकू देवू नका.मनःपुर्वक धन्यवाद सरजी.
खूप छान,दंगल शब्द ऐकले तरी अंगावर शहारै येतात ,नविन पिढीला खूप सुंदर उदबोधन,खूप छान वास्तव ! 👌💐
सुपर
रोखठोकपणे मांडणी
सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर
वा वा छान चांगले विचार आहेत
लाख लाख धन्यवाद साहेब
व्वा, अप्रतिम रचना आणि तितक्याच ताकदीचं सादरीकरण
जय शिवराय खुप छान 👍🏿
Jay Chatrapatati shahu maharaj ki jay 🙏🙏🙏
कोल्हापूर सर्व सामान्य जनता प्रेमळ आहे पण राजकारण्याने कोल्हापूर विकास व्हिजन नसलेल्या सत्तेवर आहेत
दादा अंगावर काटा येतो तुझ्या कविता ऐकता ना.. खूप भारी..
जबरदस्त काव्य...
खूप खूप छान सरजी
Thank you sir for you Dangal poyam and there is need to continuti of Ddangal samjun gheu and danglila purnaviram deu.
अंगावर काटे आलेत ❤
😊😊💐💐खूप छान भावा 👌👌
खूपच छान आहे
Khup bhari sir natmastak jhalo sir aaj
डॉ अतिशय संुदर
अप्रतिम कविता.
Doctor saheb bhari👌
अप्रतिम कविता सर 👍
खुप छान 🔥🔥👍
काय आवाज आहे सर सॅल्युट सर
छान खूप छान...
Khup mast sir 🔥🔥🔥
अप्रतीम 👌
अप्रतिम 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Mast Swapnil Mitra 💯💯💯💯
🙏 खूब छान भाऊ ❤❤❤जय भारत
वा! 💝 👌👌👌
wa....Dr Aprtim...ani khre shabd....
Yes great
Kavi❤❤❤❤
अप्रतिम 👌🌹
स्वप्नील सर great 👍
आज कोल्हापूर मधे दंगल सुरू आहे.... It's june 2023
नितीन चंदनशिवे यांची कॉफी आहे सर..
Slam sir tumchya kavitela ❤❤✍️🙏🙏Jay hind
Jabar 💐💐💐🙏🙏
Dr. Saheb jasta kahi bolat nahi Karan kharach Aaj angawar kata ala evdhe jabardast shabda hote❤❤❤❤
1Ch no sir
Ek number ♥️💯🎉
Very nice song
Dr saheb khup chan
Khup Sundar sir ❤
हे खरे मन, मेंदू चे डाॅ.आहेत
Dr Swapnil Sir ...Apratim Kavita.
लय भारी .👌🙏
खुपच सुंदर अप्रतिम सर
खूप मस्त सर 💯💯
खूप छान ❤❤❤
Khup chan dada... Apratim rachna
लाजबाब
khup chan👌👌
Thank you @TH-cam, mala ha video suggest kelyabaddal 😊
Tumcha jivavar kavita
जय जिजाऊ जय शिवराय
sir khuo chan kabita
Great 💕
हे प्रेम नव्हं डॉक्टरसाहॆब 10च्या चहाचे 20 घ्यायचे असतात ते बाहेरगावचा माणूस म्हणून
Super doctor jaibhim
Trivar vandan sir ❤
Wa ✌️
खूपच छान
❤❤❤❤Mukkarrarrr Dada...
खूप छान सर
Dr साहेब खुप छान सादरीकरण केले पण ज्यानं ही कविता लिहिली त्यांचे नाव ही नाही घेतले हे काही समजलं नाही
Koni lihliy ?
LAY BHARI KAVITA DADA😂
Saheb aashya weecharachi sadya Maharashtrala garaj aahe.