सर्वाचे फारच छान अभिनय कोकणी बोली भाषेतील संवाद आणि योग्या पात्राची निवड, कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात केलेले चित्रन टोपली, दरवाजा पारंपरिक पद्धतीची तुळस, मांजर, सूप ,कोयता, नारळ, बाकड्यावर अंथरू, केरसूनी ( मुगडो) , वंदळीवर ( दोरयेवर)लटकणारे कपडे, वळयवरचे लाकडी खांब, कोरी चाय ( फुटो काढो) पानाचो विडो , कोयत्याक धार लावचो निसणो ( दगड) , वय ( लाकडाचा कुंपण), घरात थपकल मारून बसण्याची पद्धत, एकदम समाधानी कोकणी माणसे एकदम तळ कोकणातील पारंपरिक घर वा फारच छान
तुम्ही केलेली कॉमेंट ही , आम्ही केलेल्या कामाची पोच पावती आहे . आम्ही केलेल्या कामाला येवढ्या बारकाईने निरीक्षण करून तुम्ही दिलेली दाद आमच्या साठी खूप अभिमानास्पद आहे . मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जे तुम्ही कलाकारांनी आज हा संदेश या शॉर्ट फिल्म मधून प्रेक्षकांना दिला आहे तो अगदी सत्य व आजच्या परिस्थितीला उद्देशून आहे, यातून खूप जणांच्या प्रश्नाची उत्तर देखील सुटली असतील, मनात कोणत्याही अपेक्षा न ठेवता सुख ज्या गोष्टी मध्ये आहे त्यासाठी धडपड करावी. विडिओ मधील सर्व कलाकार,सह कलाकार ,दिग्दर्शक सहकारी यांचे खूप खूप आभार.
मस्त एपिसोड. सावंत बोलता बोलता चहाचा पेला घेऊन निघाले... मस्त सिन... 🤩😃🤣😂😆 शहरातल्या लोकांचे हाल फक्त त्यांनाच माहिती. नोकरीचा भरवसा नाही. सगळं अळवावरचं पाणी. दुरून डोंगर सुंदर दिसतात त्यातली गत शहरातील लोकांची झाली आहे................
तुम्ही केलेली कॉमेंट ही , आम्ही केलेल्या कामाची पोच पावती आहे . आम्ही केलेल्या कामाला येवढ्या बारकाईने निरीक्षण करून तुम्ही दिलेली दाद आमच्या साठी खूप अभिमानास्पद आहे . मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान casting अप्रतिम अभिनय आणि जी लोक मुंबई चा जावय जावय करतात ना त्यांच्यासाठी हे झणझणीत उदाहरण आहे.. वास्तव छान मांडलात..असेच लिहित रहा .. ईश्वर आपणास यश कीर्ती देवो
खूप मस्त उत्तम अभिनय 👌👌केला आहे सर्वांनी कवठी कुडाळ गाव बद्दल ऐकून खूप मस्त कलाकार प्रत्येक क्षेत्रामध्ये कलाकार खास करून खडपकर परिवारातील खूप कलाकारांना ❤ महेश दा, कृष्णा दा,रुपेश दा,अर्जुन दा,मंदार दा अजून खूप आहेत 👌👌👌👌
तुम्ही आताचीखरी परिस्थिती दाखवून दिली जय गावात खर्च चांगली सुधारणा झाली असेल मुकलब पाणी शेतजमीन ईतर कोकणातल्या बागायती जस अंबा माड काजू मासेमारी असं सुख संपन्न गाव असेल तर तिकडेच राहून व्यवसाय करायला हरकत नाही. तितकीच मेहनत पण महत्वाची आहे. आणि शहरात ही ढोर मेहनत घ्यावी लागतेच.

मालवणी बोलीभाषा ❤
Khup chhan sadrikaran. Changla sandesh dilay yatun
लघुपट खूप मार्मिक आणि सुंदर आहे. जिथे कोकणच सुंदर आहे त्यांचे विचारही सुंदरच आहेत.
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
Aprtim 👌 👌 serv Kalakar na sunder Malavan aani lok pn saxhe bhole 🙏🙏👌👌
धन्यवाद 🙏🏼 प्लीज share अँड सुब्स्क्रिब 🙏🏼
महत्त्वाचा विषय अतिशय सुंदरपणे व हळुवार हाताळला. मालवणी भाषा अतिशय सुंदर योग्य उच्चार. उत्कृष्ट अभिनय.
सत्य परिस्थिती आहे आजची आपण सर्वांनी अशी विचार धारणा ठेवली तर आपल्या मुलाला कोण मुलगी देणार नाही.
THANKS YOU PLEASE SHARE
@@malvanimanoranjan परतिबंधात्मक
खूप छान आणि सध्याची परिस्थिती तशीच
मुंबईमध्ये पैसा आहे पण समाधान.
THANK YOU PLEASE SHARE WITH YOUR FIRENDS AND FAMILY.
एकदम मस्त शॉर्ट फिल्म....गावाक असल्याचो भास झालो ....सगळ्यांचो अभिनय उत्कृष्ट असो झालो असा , खुप चांगलो संदेश दिलास ह्या छोट्या फिल्ममधून 🙏🙏
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
छान कथानक हिच सत्य परिस्थिती असा
नालासोपारा, खुप छान होती लघू कथा, धन्य वाद
अतिसुंदर 😅
धन्यवाद 🙏🏼
Beautiful nature .story good acting and malavani language is nice. The gives good advice.
Story
खूप छान प्रयत्न.
वास्तवतेचे यथार्थ चित्रण.
धन्यवाद 🙏🏼 प्लीज share🙏🏼
अप्रतिम लिखाण❤❤
धन्यवाद साहेब 🙏🏼
सुंदर समाज प्रबोधन स॑देश👌 आता गाव आणि मुंबई सारखीच .
हो 🙏🏼धन्यवाद 🙏🏼 प्लीज share 🙏🏼
मालवणी भाषेतील एक सुंदर चित्रण... मुंबईचो जावई .. आवडलो आम्हा... धन्यवाद...
खर बोलता माऊ गावी सर्व मीळत
खुप छान....सर्वांचा अभिनय मस्तच ....कवठकर काका वाः...वाः..... आणि वाः ...
धन्यवाद 🙏🏼 please share with your friends and family 🙏🏼
Satyaparisthiti... Gav ta gav ch.... Mumbai mhanje fakt mrugjal aasa🥲
होय 🙏🏼 प्लीज share🙏🏼
सत्य परिस्थिती वर आधारित सुंदर विषय हाताळला आहे सेजल मॅडम तुम्हाला बघून खूप मस्त वाटले
धन्यवाद 🙏🏼 प्लीज share🙏🏼
जे तुम्ही कलाकारांनी आज हा संदेश या शॉर्ट फिल्म मधून प्रेक्षकांना दिला आहे तो अगदी सत्य व आजच्या परिस्थितीला उद्देशून आहे, यातून खूप जणांच्या प्रश्नाची उत्तर देखील सुटली असतील, मनात कोणत्याही अपेक्षा न ठेवता सुख ज्या गोष्टी मध्ये आहे त्यासाठी धडपड करावी. विडिओ मधील सर्व कलाकार,सह कलाकार ,दिग्दर्शक सहकारी यांचे खूप खूप आभार.
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
8PM
छान वाटलं गावात जाऊन आल्यासारखं
अगदी सत्य परिस्थिती मांडली आहे खूप छान स्टोरी आहे 👍
धन्यवाद 🙏🏼
Agadi yogaya ahe
धन्यवाद 🙏🏼 प्लीज share 🙏🏼
खरच छान
धन्यवाद 🙏🏼
Kharach khoop chhan aahe film. Satya paristhiti.. Keep going..
Thanks🙏🏼 please share and subscribe🙏🏼
एकदम छान, खरेच आहे.उत्तम,.
पुष्कळ सुंदर short film sundar actor
धन्यवाद 🙏🏼❤️❤️
मस्त एपिसोड. सावंत बोलता बोलता चहाचा पेला घेऊन निघाले... मस्त सिन... 🤩😃🤣😂😆 शहरातल्या लोकांचे हाल फक्त त्यांनाच माहिती. नोकरीचा भरवसा नाही. सगळं अळवावरचं पाणी. दुरून डोंगर सुंदर दिसतात त्यातली गत शहरातील लोकांची झाली आहे................
thank you please share....
धन्यवाद...
खरच खूपच छान.
धन्यवाद 🙏🏼प्लीज share🙏🏼
Khupach sundar laghupat, bhasha sundar sarvanchi abhinay pan chhan and nisarga apratim dakhavla aahe..
खरोखरच एक एक.
.. 11:28
धन्यवाद 🙏🏼प्लीज share 🙏🏼
Good Eye-opener.Good Message.
सत्य परिस्थिती .....छान व्हिडीओ
धन्यवाद 🙏🏼🙏🏼
Khup chhan,vastav dakhvlet
अतिशय सुंदर आणि खरी गोष्ट 👌👌👍👍
धन्यवाद 🙏 please share with your friends and family
खुप सुंदर सत्य परिस्थिती आहे.सद्या प्रत्येक गावा मध्ये 👍💯
धन्यवाद 🙏🏼प्लीज share🙏🏼
अप्रतिम माऊलींनो अप्रतिन सर्व कलाकार सर्व बॅक स्टेज कलाकार सर्वाना खुप खुप शुभेच्छा दिग्दर्शन अप्रतिम आमच्या माउलींना सलाम 👌👌👌👏👏👏😘😘😘🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
खूप छान. वास्तव दर्शी फिल्म..
धन्यवाद 🙏🏼
खूप छान विषय.
नकळत डोळ्यांच्या कडा भिजून गेल्या...
धन्यवाद 🙏🏼🙏🏼
खुपच छान आणि आजचे चित्र आहे आता लोकांनी इतरांकडे पाहण्या पेक्षा आपण आपल आपण विचार करावा. 🙏 🙏
अप्रतिम सुंदर असं, कोकणी लोकांना पटवून देण्याचा काम तुम्ही केलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार
धन्यवाद 🙏🏼प्लीज share with your family and friends....
Wah khupach chhan vatali story .
धन्यवाद 🙏🏼 प्लीज share 🙏🏼
फुढील व्हिडिओ हा असाच असुद्या छान मस्त 🤜🤜🤜
सुंदर आहे.. खरी परिस्थिती
तुम्ही केलेली कॉमेंट ही , आम्ही केलेल्या कामाची पोच पावती आहे . आम्ही केलेल्या कामाला येवढ्या बारकाईने निरीक्षण करून तुम्ही दिलेली दाद आमच्या साठी खूप अभिमानास्पद आहे . मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan vichaar share kele.
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
खूप छान पुढचा एपिसोड लवकर येउद्या
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
छान, स्टोरी वगैरे, सर्वांचा सहज सुंदर अभिनय 👌🌹🙏
धन्यवाद 🙏🏼 प्लीज share अँड subscribe🙏🏼
खूप छान व्हिडिओ 👌👌वास्तव परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. उत्तम अभिनय कवठकर साहेब 👍👍 अस्सल मालवणी संस्कृतीचे उत्तम सादरीकरण 🙏🙏धन्यवाद
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
Hya kyta bhari vatala aapala vatala ashe ajun baghuk aavdtle shortfilm...❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏 🙏 please share with your friends and family 🙏
वीचार चांगले आहेत।
छान! अंतर्मुख करणारे 👍🏻
खूप सुंदर! 👌👍
धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
भारी 👍१ विडीओ👌 अभिनय👌
धन्यवाद 🙏🏼प्लीज share🙏🏼
खूप छान पद्धतीने खरी परिस्थिती समजाऊन सांगितली आहे तुम्ही 👌👌👌
THANK YOU PLEASE SHARE....
एकदम बरोबर
धन्यवाद 🙏🏼 प्लीज share🙏🏼
Khup chan vishay mandala
धन्यवाद 🙏🏼प्लीज share 🙏🏼
खूपच सुंदर विषय.सर्व कलाकारांचा सुंदर अभिनय.
धन्यवाद 🙏🏼 please share with your friends and family 🙏🏼
खुप छान अभिनय
आणि सेजल बांदेकर मॅडमाचा अभिनय खुपचं छान तुम्ही तर गावचं वास्तव्य समोर आणलतं 👌👌💯
Thank you..
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
Khoop chan. Superb
THANK YOU PLEASE SHARE....
Kharay.....Mast aahe tumchi katha.....aani mumbai che vastav sangitle javayanni.....mumbait aalyawar sarvsamanya manus swatache hakkache ghar Mareparyant kadhich gheu shakat nahi he 101 % khare aahe.....he zale nivaryache....tyanantar yete Ann aani Vastra....! Tyasathi manus ujadlyawar kutryasarkha dhavat asto to ratri nivant zopepqryant..!
🙏🏼thanks🙏🏼
Khup chhan sandesh aahe!!! Thanks for message. Congrats...
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
छान casting अप्रतिम अभिनय आणि जी लोक मुंबई चा जावय जावय करतात ना त्यांच्यासाठी हे झणझणीत उदाहरण आहे.. वास्तव छान मांडलात..असेच लिहित रहा .. ईश्वर आपणास यश कीर्ती देवो
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
Khup chhan
धन्यवाद 🙏🏼
Khupch chan mandani, pratey kalakaracha abhinay ani savand bolan khup chan
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
Mast pic
वाह, सुरेख.,.. 👏👏
धन्यवाद 🙏 please share with your friends and family
अप्रतिम, मी पण पुण्याक रहवतय काम पण बरा करतय पण मी पण या शहर सोडून आपल्या कोंकणात जायचो विचार करतय गाव बरो रे आपलो ❤🎉😢
खूप मस्त उत्तम अभिनय 👌👌केला आहे सर्वांनी कवठी कुडाळ गाव बद्दल ऐकून खूप मस्त कलाकार प्रत्येक क्षेत्रामध्ये कलाकार खास करून खडपकर परिवारातील खूप कलाकारांना ❤ महेश दा, कृष्णा दा,रुपेश दा,अर्जुन दा,मंदार दा अजून खूप आहेत 👌👌👌👌
धन्यवाद please share with your friends and family 🙏
Kon aapan
खूप छान सादरीकरण आणि वास्तविक परिस्थिती मांडली आहे
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
मस्त
नदी च्या बाजूचा शिन जबरदस्त
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
खूपच छान. कथा छान आहे. मेसेज दिला आहे.very good direction
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
Thanks 🙏
गावत उद्योग सुरू केला तर आपल्या घरी राहून चांगले आयुष जगू शकतो
धन्यवाद 🙏🏼 प्लीज share अँड subscribe🙏🏼
अगदी सत्यपरिस्तिथी मांडली आहे 👌🏻👍🏻👍🏻
धन्यवाद 🙏🏼प्लीज share with your family and friends
तुम्ही आताचीखरी परिस्थिती दाखवून दिली जय गावात खर्च चांगली सुधारणा झाली असेल मुकलब पाणी शेतजमीन ईतर कोकणातल्या बागायती जस अंबा माड काजू मासेमारी असं सुख संपन्न गाव असेल तर तिकडेच राहून व्यवसाय करायला हरकत नाही. तितकीच मेहनत पण महत्वाची आहे. आणि शहरात ही ढोर मेहनत घ्यावी लागतेच.
हो बरोबर 🙏🏼 प्लीज share video🙏🏼
अप्रतिम सादरीकरण, उत्कृष्ट विषय मांडणी ,उत्कृष्ट अभिनय, मनापासून अभिनंदन व कौतुक
धन्यवाद 🙏🏼प्लीज share with your family and friends.
भारी आहे
Everything that glitters is not gold, this story proves it true
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
असेच व्हिडिओ येऊदे
खुपच छान वास्तव आहे हे असेच नवनवीन सादरीकरण करत रहा
धन्यवाद 🙌🙏please share with your friends and family 🙏
Best real movie
Khup Mast Bhavanu Mala garva Hai sarvcha ani maja gavcha
धन्यवाद 🙏🏼प्लीज share with your family and friends....
👌👌short film
धन्यवाद 🙏🏼प्लीज share
खूप छान स्क्रिप्ट आहे वास्तव आहे
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
Director ला सलाम !❤
धन्यवाद 🙏🏼 please share with family and friends 🙏🏼
खूप छान उत्कृष्ट अभिनय ,योग्य विषयाची निवड ,पात्र निवड उत्तम लय भारी 👌👌👌👌🌹👍👍
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
विषयाची मांडणी छान 👌👌
THANK YOU PLEASE SHARE....
मुंबई वाईट नाय.मु़ंबईचा आकर्षण वाईट हा.
हो बरोबर धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
हे बाकी एकदम खर आहे...माझा गावच बरा
THANK YOU PLEASE SHARE....
Mast Abhinay kela sarvanni.. khupach chan
धन्यवाद 🙏🏼प्लीज share with your family and friends
छान,वास्तवदर्शी.
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
खरे आहे🙏🙏
धन्यवाद 🙏🏼 प्लीज share with your friends and family 🙏🏼
आपण सर्वांनी मिळून केलेल्या शॉर्ट फिल्म चे आज 200000 व्हिव पूर्ण झाले. त्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. आणि सर्वांचे मनापासुन आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अगदी बरोबर आहे दादा 💖💖🌴🌴🏡🐠🐟🌳💖💖👍🙏
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
अप्रतिम 👌
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
Chan
Khup chan👌👌
धन्यवाद 🙏🏼प्लीज share 🙏🏼
Khup chan msg dila. Own Village always better place than city
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
Wa सुंदर concept आणि perfect casting
Thank you 🙏 please share with your friends and family.
खरं वास्तव. खूप छान पद्धतीने फिल्म केल आहे.मी मालवणची.माका अभिमान आसा मालवणी भाषेचो.आम्ही घरी असाच बोलतव.
धन्यवाद 🙏🏼 आमका पण अभिमान हा मालवणी भाषेचो 🙏🏼.
Agdi saty sangitle.Khup chan .Bare vatle aikun.😊
Good ❤
खुप भारी मित्रा सद्याचे वास्तव