आई तुळजाभवानी नेपाळमध्ये कशी पोहोचली?! | Incredible मराठी | भाग- २७

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • Incredible मराठी भाग- २७
    आई तुळजाभवानी नेपाळमध्ये कशी पोहोचली?!
    --
    संशोधन- डॉ. समिरा गुजर.
    संकलन - प्रतीक वाघ.
    चित्रीकरण स्थळ - महालक्ष्मी मंदिर (बागमाला- चौल)
    विशेष सहाय्य -
    नितीन मुनीश्र्वर, कोल्हापूर मंदिर
    ॲड. प्रसन्न मालेकर, कोल्हापूर
    प्रकाश कवळे. आदित्य तरे. धनंजय आरकिल्ले.
    मानसी जोशी (खणेरी)
    9324768223
    www.instagram....
    www.facebook.c...
    विशेष आभार- विनायक देवधर.
    सावली ट्रस्ट, मुंबई
    --
    श्रीतुळजाभवानी पुस्तकाची लिंक: www.bookganga....
    Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles:
    Instagram: www.instagram....
    Facebook: www.facebook.c...
    --
    #IncredibleMarathi #MadhuraWelanakarSatam #Marathi #devotional #aarti #praiseandworship #mahalaxmiaarti #tulajapur #ambabai #navratri #navratrispecial #navratricolors #tuljabhavani_darshan #tuljapur #nepal #kathmandu #facts #knowledge #marathilanguage #abhijatbhasha #maymarathi #gratitude #marathivlog #marathipodcast #details

ความคิดเห็น • 70

  • @sunitadevkate3876
    @sunitadevkate3876 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आई तुळजापूरची आई साष्टांग दंडवत❤❤❤❤

  • @ChandrashekharHadap
    @ChandrashekharHadap 2 วันที่ผ่านมา +29

    मधुरा, खूप छान माहिती.आणखी एक माहिती पुरवतो. प्रतापगडची श्री भवानी देवीची मूर्ती नेपाळी कारागिराने घडवली आहे, त्यासाठी आणलेला शाळिग्राम पाषाण गंडकी,शुल गंडकी आणि सरस्वती नद्यांच्या संगमातून आणलेला आहे.

  • @sanjivanimayadeo7242
    @sanjivanimayadeo7242 3 วันที่ผ่านมา +15

    मोलाची माहिती मनोरंजक आणि संक्षिप्त रूपात देण्याचे अवघड काम तुम्ही दोघी करत आहात. तुम्हां दोघींना खूप शुभेच्छा!

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 วันที่ผ่านมา +2

    वाह ! छान माहिती. 😊

  • @sharayujoshi3225
    @sharayujoshi3225 2 วันที่ผ่านมา +2

    खूपच सुंदर माहिती मिळाली ❤

  • @Ashwini-yb4tl
    @Ashwini-yb4tl 2 วันที่ผ่านมา +2

    Chhan mahiti milale badhal khup khup dhanyawad

  • @manjireearavindchafekar4404
    @manjireearavindchafekar4404 3 วันที่ผ่านมา +16

    या चॅनल चे सर्व च व्हिडिओज खूप सुंदर असतात..हा भाग पण उत्तम आहे. सुंदर माहिती मिळाली...

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 2 วันที่ผ่านมา +2

    Thanks madhura and gujar mam for your devi tilaja bhavani of nepal info

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 วันที่ผ่านมา +10

    खुपच छान माहिती दिली आहे.
    धन्यवाद
    आई भवानी मातेच्या नावाने उदो उदो

  • @sharadshrutipitre3190
    @sharadshrutipitre3190 2 วันที่ผ่านมา +2

    खुपच छान माहितीपूर्ण लेख

  • @yashwantphadnis4135
    @yashwantphadnis4135 2 วันที่ผ่านมา +3

    खूपच अप्रतिम माहिती मिळाली.🎉

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 2 วันที่ผ่านมา +2

    आपल्याकडून या घटना ऐकताना घडी-घडीला शहारे येतात, जणू देवीतत्वच स्वतः आपला महिमा सांगतेय अशी अनुभूती आली.🙏🏽🙏🏽🙏🏽
    मनःपूर्वक आभार!👏🏽👏🏽👏🏽🤗

  • @atharvagaikwad2249
    @atharvagaikwad2249 2 วันที่ผ่านมา +7

    छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा किल्ले शिवनेरी वरील आई शिवाई देवीच्या नावावरून ठेवलं जिजाऊ साहेबांनी🙏🏻

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 วันที่ผ่านมา +2

    खूप छान 👌🏻👌🏻👌🏻नवरात्रीत शक्तिरूप देवी संबंधी रंजक व सत्त्य कथन 🚩🕉️👌🏻👌🏻👌🏻
    हो, मधुराजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अर्थात असं व्हीडिओ आम्हाला बघायला मिळावे ह्याची आम्ही तरतूद करून ठेवतो

  • @mindit3
    @mindit3 วันที่ผ่านมา +2

    😊🙏🙏

  • @pratibhaathawale5023
    @pratibhaathawale5023 วันที่ผ่านมา +2

    या कार्यक्रमातून खूप नवीन माहिती ऐकायला मिळते. दोघांचेही वाचन हे अभिवाचन आहे.

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 2 วันที่ผ่านมา +1

    ❤छानच

  • @sudhanvaranade948
    @sudhanvaranade948 วันที่ผ่านมา +1

    🎉 👍🏻🎉

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 3 วันที่ผ่านมา +2

    खूपच उत्तम माहिती ! अतिशय रसाळपणे आपण ही माहिती देत असता . अनेक संदर्भही देत असता . अगदी ऐकत रहावेसे वाटते . कुठेही त्रोटकपणा नाही तरीही आटोपशीर माहिती असते ❤❤

  • @snehadesai7676
    @snehadesai7676 2 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम!

  • @prashantsawant2290
    @prashantsawant2290 2 วันที่ผ่านมา +1

    खुप छान आणि अप्रतिम माहिती...

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 3 วันที่ผ่านมา +3

    आभार आणि धन्यवाद.

  • @sampadadandawate2401
    @sampadadandawate2401 3 วันที่ผ่านมา +4

    अप्रतिम माहिती ,आवर्जून ऐकावे असे सगळेच भाग
    हिच खरी आपल्या मराठी भाषेला नी संस्कृती ला मानवंदना!!🙏
    अनेक शुभेच्छा 💐

  • @yoginiraut2014
    @yoginiraut2014 2 วันที่ผ่านมา +1

    Khup chaan mahiti

  • @taranathrege164
    @taranathrege164 3 วันที่ผ่านมา +3

    हि आणि अशी माहिती मिळवण्यासाठी खूप शोधक वाचन करावं लागतं. माझ्यासारख्या वाचकाला (आवड नसलेल्या) तुझे व्हिडिओ पाहून खूप छान माहिती मिळते. म्हणून मी हे न चुकता पहातो. म्हणून तुला व तुझी सहयोगी ना खूप धन्यवाद.

  • @abhinavdeshmukh1320
    @abhinavdeshmukh1320 2 วันที่ผ่านมา +2

    I have read all these research books...All the best for next episode

  • @govindravnadre
    @govindravnadre 2 วันที่ผ่านมา +1

    ‌ ‌‌ ताई एकदम विश्लेषण चांगल्या प्रकारे केलं आम्ही परम तुळजा मातेचे भक्त आहोत ऐकून मन प्रसन्न झाला जय तुळजा माता भवानी

  • @seematiware9318
    @seematiware9318 3 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती

  • @VrushaliKadam-h6c
    @VrushaliKadam-h6c 2 วันที่ผ่านมา +1

    Very nice post

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 3 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती दिली 👍👍👍👌

  • @narendrasurkutwar5890
    @narendrasurkutwar5890 2 วันที่ผ่านมา +2

    खूपच छान माहिती ताई 😊

  • @AshaJoshiuser
    @AshaJoshiuser 3 วันที่ผ่านมา +2

    मधुरा, खूप छान माहिती सांगितली आहे.
    दोघींचं हार्दिक अभिनंदन!
    🎉🎉❤

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 2 วันที่ผ่านมา +3

    नेपाळमध्ये पण तुळजाभवानीचे मंदिर आहे हे पहिल्यांदाच कळले. नेहमीप्रमाणेच छान सादरीकरण.

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 3 วันที่ผ่านมา +2

    खूब छान माहिती

  • @vidyavaidya9928
    @vidyavaidya9928 2 วันที่ผ่านมา +2

    छानच माहिती...
    तुम्ही दोघी बोलता पण छान...
    मोलाची माहिती..🙏🙏

  • @NibhaJawharkar
    @NibhaJawharkar 3 วันที่ผ่านมา +3

    खुपच छान माहितीपूर्ण एपिसोड

  • @akshay5823
    @akshay5823 3 วันที่ผ่านมา +2

    सुंदर माहिती 🙏🙏🙏🌹🌹

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 3 วันที่ผ่านมา +3

    🙏🙏आई भवानी माता 🙏🙏

  • @vibhavaritanksale7036
    @vibhavaritanksale7036 2 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान व्हिडिओ आहे

  • @pradeeppatki2134
    @pradeeppatki2134 3 วันที่ผ่านมา +2

    Khup sundar 👌
    Really incredible ❤

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan 3 วันที่ผ่านมา +3

    आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 3 วันที่ผ่านมา +2

    Har Har Mahadev 🙏

  • @yogeshpagdhare7049
    @yogeshpagdhare7049 3 วันที่ผ่านมา +3

    तुमच्या सर्व व्हिडिओमध्ये तुमची मेहनत आणि प्रतिभा खऱ्या अर्थाने चमकते."
    "तुमचे सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण आणि मनोरंजक असतात.
    "तुमचे सादरीकरण, भाषा उत्कृष्ट आहे, असेच कार्य करत रहा!"
    "हा व्हिडिओ आवडला".

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 3 วันที่ผ่านมา +2

    आताशा मी तुमचा video आधी like करतो आणि नंतर बघतो, कारण तो नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण असणार त्यामुळे आवडणार याची खात्री आहे.

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 2 วันที่ผ่านมา +1

    मधुराजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .

  • @akshay5823
    @akshay5823 3 วันที่ผ่านมา +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मधूरा ताई
    ❤️🎂🎁💐🎉

  • @PrakashKulkarni-h9g
    @PrakashKulkarni-h9g 3 วันที่ผ่านมา +2

    Jai bhavani

  • @GavathiPune
    @GavathiPune 2 วันที่ผ่านมา +3

    नेपाळी आणि मराठी भाषेत काही शब्द जशेच्या तशे आहेत माहित नाहीं कशे पण त्यावर्ती एक एपिसोड आला तर छान होईल

  • @adityachavan185
    @adityachavan185 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tulja bhavani he tya side lach prakt zali ahe meruparvatavr mandakini river chya ethe ti tuljapur la nantr aali

  • @kishorshinde634
    @kishorshinde634 3 วันที่ผ่านมา +2

    😍😍😍

  • @shivaradhanashiva4871
    @shivaradhanashiva4871 3 วันที่ผ่านมา +2

    Nice content Tai ,keep it up

  • @deepalijadhav9218
    @deepalijadhav9218 3 วันที่ผ่านมา +3

    Me Nepal madhe jaun Aai Tuljabhavani che darshan ghetale aahe

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 2 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही मोलाचं योगदान दिले आहे हि माहिती आम्हाला देऊन.. खूप खूप आभार 🙏😊

  • @sopanmaske1979
    @sopanmaske1979 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साडी नेसून व्हिडीओ केला असता तर छान झाला असता.

    • @smitasuhas7981
      @smitasuhas7981 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Correct, कुंकू ahe कपाळावर he छान आहे , Bollywood salim javed या लोकानी hindu 🕉 मुलींच्या कपाळावरचा kunku बिंदी शिताफीने पुसली fashion च्या नावाखाली and ओठावर बटबटीत lipstick 💄 paint kele

  • @latapethe8047
    @latapethe8047 3 วันที่ผ่านมา +2

    Tuljapur chi tulja chi dantakatha khari ahe ti mazya Vadilanchi kuldevi ahe maherchi mhanun nehmi jate me Tuljapur la pn chakk nepal la mandir mhanje surprise na khupch chan 🙏🏼

  • @bumblebee3974
    @bumblebee3974 3 วันที่ผ่านมา +2

    संकेत दुवे शब्द फारच आवडला.😊😊😊

  • @sarikajadhav4327
    @sarikajadhav4327 3 วันที่ผ่านมา +2

    *मधुराजी वाढदिवसाच्या मनःपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा* 🎉❤

  • @supriyajoshi7955
    @supriyajoshi7955 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान काम करता आहात. महेशमाळ ची गिरिजा माता पण दाखव की. तिचा ऊलेख काशीखंड मध्ये आहे . औंगाबाद जवळ आहे हे वेरूळ जवळ . मला हे

  • @audustar
    @audustar วันที่ผ่านมา +1

    हरिसिंग गेला असं बोलण्यापेक्षा हरिसिंग महाराज गेले असं बोलावं, कारण आपणच रागावतो जेव्हा कुणी आपल्या महाराजांचा एकेरी उल्लेख करतो

  • @lovej999
    @lovej999 3 วันที่ผ่านมา +4

    आई तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं... 🙏🚩🚩

  • @girishk2712
    @girishk2712 วันที่ผ่านมา +1

    Tulja Bhavani temple was constructed by Kannada Kadambas in 12th C. AD
    The rulers of nepal were KarNata vanshi
    And their Kingdom was called KarNata Kingdom
    Height of credit steaking

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 3 วันที่ผ่านมา +2

    मधुरा ताई एक महादेव मंदिर कांबी ता. शेवगाव जी. अहदनगर येथे आहे तेथे नंदी नाही खाली शिवलिंग आहे आणि पुढ देवी पार्वती छताला म्हणजे आकाश गामी आहे यादव कालीन मंदिर आहे.तिची माहिती सध्या पेपरला आणि आकाशवाणी नगर वर 11 तारखेला प्रसारित होणार आहे.

  • @growingguts775
    @growingguts775 2 วันที่ผ่านมา +2

    फ्रान्स मध्ये एक शहर आहे त्याचे नाव Toulouse (तुलुज) असे आहे.

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 วันที่ผ่านมา +1

    बुद्ध विहार दिसत आहे

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 2 วันที่ผ่านมา +2

    माधवराव शिंदे च्यां पत्नी नेपाळच्या राजेच्यां राजकुमारी आहेत.

  • @abhijitsky
    @abhijitsky 2 วันที่ผ่านมา +1

    मला एक विचारायचे आहे. की पंतप्रधान मोदींना अभिजात मराठी सोहळ्यात ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा दिली आहे त्यांचे कृपया लेखक सांगा, जसे की दांडेकर महाराजांनी निरुपण केलेली ज्ञानेश्वरी मला त्या खरेदी करायच्या आहे. बुकगंगा ची लिंक पण देऊ शकता खरेदी करण्यासाठी

  • @nrityatapaswini
    @nrityatapaswini 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Namaskar.. khup chhan videos banwata tumhi nehmich.. pn ya video mdhye eka edited image mdhye Shivaji Maharaj Mahalashmi aai kdun talwar ghetanacha photo ahe.. apan nehmich aaplya itihasat aai Tulja Bhavani kdun talwar ghetleli aikal ani wachal aahe.. tr krupaya te correction karawe hi namra vinanti aahe. sarv swarup jari ekch asal tari apan pujtana tyana vegveglya ani tya tya rupat pahto.. tyamule aai Tulja Bhavani cha tithe photo asava ase watate.. Jay Maa !

  • @TablaVadanMrunalKulkarni
    @TablaVadanMrunalKulkarni 2 วันที่ผ่านมา +1

    उत्तम माहिती 👌🙏

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 3 วันที่ผ่านมา +2

    फार छान माहिती ❤