ह.भ.प.कुंदनजी म.बोरसे यांची मनमोहक वारकरी पंचपदी,मृदंग : भरतजी म.पठाडे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #bharatpathade #indurikarmaharaj #kundanborse
श्रीक्षेत्र वावी येथील सप्ताहातील ह.भ.प.कुंदनजी महाराज बोरसे यांची अतिशय सुंदर वारकरी चालीतील पंचपदी संपूर्ण पंचपदी एकदा अवश्य ऐका
मृदंग साथ : मृदंग सम्राट ह.भ.प.भरतजी महाराज पठाडे
उपस्थित वृंद
ह.भ.प.प्रकाशजी महाराज कातकाडे
ह.भ.प.किशोरजी महाराज शेळके
अप्रतिम खुप छान गायनऎस्यासताशरनजावे
My favourite singer only one Kundan Maharaj
खुप खुप गोड माउली
अंप्रतिंम गायंन महाराज
Extra level ch sweet panchapadi
क्या बात है कुंदन महाराज वा क्या क्वालेटी आहे आवाजाची वा भरत महाराज काय वाजवता 1नंबर❤
अतिशय सुंदर😍💓 👌🚩🚩🚩🚩
सांप्रदायिक गाणसम्राट माऊली.
समर्पक गायण , आणि समर्पक वादन अप्रतिम माता सरस्वतीची कृपा आहे दोन्ही दिग्गज विभुतींवर ❤❤❤
भरत महाराजांचे वादन व कुंदन महाराजांचे गायण एकतच राहावेसे वाटते खरचं माऊलींची कृपाच आहे आपल्यावर 🙏🙏
काळजाला थटला महाराज 💔👌💯
एकच नंबर आवाज आहे््माहाराज🙏🙏👍
Hats off Kundan Maharaj amd Bharat maharaj
Salut Bharat Maharaj Ram krushna hai
कुंदन महाराज गोड आवाज 👌❤️❤️🙏
कुंदन महाराज खूपच सुंदर गायन
खरंच काय आवाज आणि वादन आहे राव हेडफोन लावून ऐका राव ❣️❣️❣️💯🙏🏻
नाद..... विठ्ठल.......
मृदंगाची साथ सुंदर
खरच् मॄदंग बोलता करतात. अप्रतिम वादन 🙏
Jay Hari Kundan Maharaj!
वा माहाराज खूप खूप सुंदर
खूप छान सुंदर अप्रतिम
राम कृष्ण हरी
काय आवाज सुंदर आहे महाराज तुमचा भारत महाराज वादक तर नंबर 1आहेतच तोड नाही दोघांना पण 🙏🙏🙏
जय खानदेश कुंदन महाराज अप्रतिम ❤❤❤
सुंदर आवाज कुंदन महाराज 😊😊😊
सदा माझे डोळा हा अभंग कोणत्या रागात आहे
आमच्या बेलेश्वर पंचक्रोशीची शान,तालमणी महाराष्ट्रभूषण पंडीत केशव महाराज जगदाळे याचे शिष्य भरत महाराज पठाडे मृदंग विशारद,कुंदन म बोरसे शतशहा, नमन 🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤
राम कृष्ण हरि 🙏🥰
भरत पठाडे महाराजांनी मृदंगाची जेवढी तयारी आहे तेवढा मन लावून मृदंग नाही वाजवला राव!आवाज तर एकच नंबर आहे कुंदन महाराजांचा.😊
मृदंग वाजवण्यात काय पोषकता आहे ते पहा माऊली आगोदर खूप गोड वाजवला आहे पखवाज भरत महाराजांनी अप्रतिम गायकाला जे लागत तेच तंतोतंत 🥰👌
जय हरी विठ्ठल 🙏,;तुका म्हणे माझे या चरणाला राग देश हाच राग घेतलाय ना?
बरोबर बोलला भाऊ
हो देश आहे
ram krishna hari@@pankajmali318
देस राग खुप छान सादर केला❤❤😊😊
Waaah 🔥🔥🔥❤️
❤❤❤ गोड गायन
खुप छान भजन कीर्तन दादा नमस्कार रामकृष्ण हरी आपला नंबर पाठवा सरस्वती आपणास प्रसन्न आहे माऊली निपाणी आपले गायन ऐकले पांडुरंगाची कुपा आहे माऊली नंबर पाठवा हरे कृष्ण हरे कृष्ण राधे राधे राधे श्याम
कुंदन महाराज यांचा नंबर टाका
Wa kundan m khupch god
🙏
राम कृष्ण हरी.