महाराजांनी निवृत्तीनाथ मंदिराकडून सप्ताह मध्ये काल्याचे किर्तन सेवा केली होती आणि तदनंतर त्यांनी त्यांच्या संस्थेतर्फे एक लाख रुपये निधी देण्याचे परम कर्तव्य महाराजांनी केले, अनेक महाराजांनी निवृत्तीनाथ मंदिर निर्माण करण्यासाठी अनेक महाराजांनी योगदान दिले आहे त्यामुळे नमन 🙏🙏👏👏
🙏🙏🙏
रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर किर्तन एेकायला मिळाले🌹🌹🌹🌹
Charani sashtaang namaskar 🙏🙏
सुपर🙏🌹
उत्तम निरुपम, रामकृष्ण हरि, ओम शांती ओम शांती ओम शांती
राम कृष्ण हरी उत्तम पारायण व किर्तन सोहळा हरी ॐ
जय सद्गुरु माऊली उत्तम निरूपण मिळाले आहे बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल
👏👏🚩🚩
रामकृष्णहरी
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
महाराजांनी निवृत्तीनाथ मंदिराकडून सप्ताह मध्ये काल्याचे किर्तन सेवा केली होती आणि तदनंतर त्यांनी त्यांच्या संस्थेतर्फे एक लाख रुपये निधी देण्याचे परम कर्तव्य महाराजांनी केले, अनेक महाराजांनी निवृत्तीनाथ मंदिर निर्माण करण्यासाठी अनेक महाराजांनी योगदान दिले आहे त्यामुळे नमन 🙏🙏👏👏
दंडवत प्रणाम
जुना सभामंडप सद्गुरू योगाभ्यानंद माधवनाथ यांच्या हातून झाला होता
Pa
Ram karasn hari
जुना सभामंडप सद्गुरू योगाभ्यानंद माधवनाथ यांच्या हातून झाला होता