खरं तर तुमचे आई वडील धन्य अशी मूर्ती जन्माला घालणारे पुण्यवान धन्य धन्य आहेत असेच गात रहाहे भाग्य सर्वांना मिळत नाही खूप खूप शुभेच्छा दोघांना पण 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Sant tukaram maharaj jyanni rajacha najrana parat kela, Ani atachi kirtankar mandali paise kabul kelyashivay sewa det nahit , parmarth ha keval paise Ani potbharan zala ahe Aaj
राम कृष्ण हरी 🙏🚩 गाण्यातील भीष्माचार्य आहे हे आरू महाराज 🙏🙏
वा कुंदन महाराज
Wah!!! Guruji.....apratim
Mi aaikalelyapaki sarvat ek sunder chal ,shabdat wyatit hone kathin , khup sunder chal ,aani utkrushtha gayan ,aawaj hi tyahi peksha atyuchya.Mauli 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर कौतुककरावेतेवढेकमिचतीनमुर्तिचेरामकृष्णहरी.माऊली
आदरणीय परम पूज्य गुरुवर्य आरू बाबा व ह भ प कुंदन जी महाराज तुमचे गायन ऐकल्यावर नंतर काही ऐकण्याची अपेक्षा राहत नाही ऐकावीशी वाटत नाही
वाह कुंदन महाराज ❤❤❤
❤🎉 खूप छान महाराज
बरोबर आहे माऊली
वा खुप छान काय जोड लागला खुप छान राम कृष्ण हरी माऊली
काय स्वर दिलाय या दोघांना देवाने प्रथमतः देवाचे दर्शन
खुपच सुंदर सुंदर मोहक आवाज यांचा खुपच प्रसन्न होऊन जाता आम्ही🎉😂😂नमस्कार दोघांना पण
पंढरीनाथ महाराज आणि कुंदन जी महाराज आपले खूप खूप आभार,,, मन प्रसन्न झाले
परमपूज्य आरु बाबा व कुंदन महाराज काय अप्रतिम गायन आहे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात माऊली
बरोबर आहे माऊली❤😊😊a
🙏🙏🌹🌹राम कृष्ण हरि माऊली 👌👌💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🐚🐚🐚🐚
हा आवाज ऐकून मन प्रसन्न होते संतांची भूमी आहे माऊली खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो
राम कृष्ण हरी
खरंच विना ठेवण्याची पद्धत आवडली 🙏🏼🙏🏼😊
महाराष्ट्राचे.रत्न
आरू महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
Maharaj khup chan Ati sundar
खूप खुप अप्रतिम
मनाला पोखरनारा आवाज आहे आरु गुरुजी आणि कुंदनजी यांचा
राग -बैराग भैरव खूपच सुंदर
❤❤❤ अप्रतिम गायन आरु महाराज कुंदन महाराज🎉
सांप्रदाय या देव माणसांमुळेच टाकलाय वा गुरुजी अगदी ऐकत राहावंसं वाटत
किती वेळ जरी ऐकलं तरी मन तृप्त होत नाही❤❤❤
वा क्या बात है छान चाल हरी ॐ
Very nice 🎉
अतिशय सुंदर चाल जय हो आरू बाबा👌 खूप छान साथ कुंदन महाराज👍
सुंदर
अप्रतिम गायन आणि वादन
🙏
फार चांगले गायन आणि मृदंग मणी. मनाला परमानंद देणारे. राम कृष्ण हरी.
रामकृष्णहरी
अप्रतिम.....गोड चाल, गुरुवर्य आरु बाबा आणि कुंदन महाराज.👌👌🙏🎶🎶🎶
Hariharihariramramramramramramhariram
बैरागीभैरव अप्रतिम सुंदर चाल वारकरी वैभव आहेत बाबा
खुप गोड चाल राम कृष्णा हरी महाराज
रामकृष्णहरी
मनाला अगदी आनंदी आनंद निर्माण करून टाकले आहे गुरुजी आणि कुंदनजी महाराज
अप्रतिम गायन वादन
छान सुंदर
"ग्यान ध्यान की सांगड बांधी!दौरे दौरे आव! प्रभूजी नाव किनारे लगाव!"अतिशय सुंदर गायन वादन व चाल,त्रिवार सलाम!
बैरागी भैरव
वारकरी सांप्रदायिक अनमोल ठेवा...... आत्मिक शांती लाभण्याचा उत्तम मार्ग......
गायण आणी वादण पण खुपच भारी झालं 👍👍
*_श्री विठ्ठल माऊली 🙏🏻🙏🏻_*
राम कृष्ण हरी...🙏
उमेश म आरू म कुंदन म भरत म द ग्रेट वारकरी संप्रदाय
ज्ञानसाधना भजन साधना असल्याने इतके सुंदर गायन
🙏🙏
Naman guruji
राम कृष्ण हरि देवा
एकच नंबर वारकरी चाल झाली.
अप्रतिम
अप्रतिम आवाज व मृदंग वादन ऐकून धन्य झालो. खुप समाधान वाटले.
एक नंबर गोड मन तृप्त झाले राम कृष्ण हरी 👏
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा 👃🌹
खरं तर तुमचे आई वडील धन्य अशी मूर्ती जन्माला घालणारे पुण्यवान धन्य धन्य आहेत असेच गात रहाहे भाग्य सर्वांना मिळत नाही खूप खूप शुभेच्छा दोघांना पण 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Very divine ❤
आरू महाराजांचे कोणताही अभंग घ्या ...सकाळी एकल्यास तुम्हाला ब्रम्हरसाचा अनुभव येईल...जय हरी
एक नंबर
खूपच अप्रतिम सात्विक स्वर तितकीच मोलाची साथ भरत आण्णाची 👌🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻🌹🚩🚩🚩🚩
🙏
खूप गोड चाल 👌
3:00…masterpiece….Bharat Pathade…👌👌👌👌
🙏
वा
तुम्ही नंबर 1 गातात खुप खुप अभिनंदन पण माझं म्हणणं एक आहे बैठकी भजनात चालेल कीर्तन किती वेळ करावे एवढं गायनात वेळ गेल्यास 🌹🌹🙏🙏🙏
👌👌👌👍👍👍
राम कृष्ण हरी .
रामकृष्णहरी 🙏
🎉❤🎉
छान
Oh c
😊
🙏
खूप गोड चाल आरू बाबा व कुंदन महाराज तुमच्या आवाजाचा कौतुक करावं तेवढं कमी आहे 👌👌🙏🙏
कसलीही acting ना करता जे निसर्गा ने दिले आहे अगदी तसंच गातात 🙏🙏🙏🙏
हाच भाव मनाला छेदूंन जातो गुरुजींचा, खरा भगवत भाव❤❤❤
1:32 1:32 1:32 1:34 1:34
कीर्तन सुरुवातीला चालतात का हे स्वर.खूप छान गायले आहे
अभंगास अनुसरून समर्पक चाल लावली वारकरी वरीष्ठ आरू बाबांनी🙏🙏
वा वा . खूप छान
Baba he kay avaaj ahe tumchha
Please mention the Raag of this bhajan
पूर्ण कीर्तन टाका,
वारकरी गायनातले फायनल सम्राट फकडे
संपुर्ण किर्तन अपलोड करावे हि विनंती
हो रामकृष्णहरी 🙏 अपलोड करीत आहे
सर्व कीर्तन अपलोड करावे
Sant tukaram maharaj jyanni rajacha najrana parat kela, Ani atachi kirtankar mandali paise kabul kelyashivay sewa det nahit , parmarth ha keval paise Ani potbharan zala ahe Aaj
राग कोनता कलवा आहिर भैरव आहे का
Bairagi bhairav
पंढरीनाथाच्या आवाजातून अहंकार बाहेर पडतो अक्षर बघून चाल लावायला पाहिजे
हे चुकीच आहे
ॅ।।ॅॅ
माउलि नवीन मुलाना हरि path,गायन, भजन कीर्तन, मृदुन्ग, फ्री सर्व महाराष्ट्र मधे घ्या l दिवाली, सुट्टी मधे उँहला,, gya