खूपच छान! प्रद्नु सारखं लहान मुलं घरात असणं ह्यासारख दुसरं सुख नाही. त्याची मस्ती पण आम्ही एंजाॅय करतो. मुंबई सारख्या शहरात आठ नऊ तास नोकरी करुन 3-4 तास प्रवासात घालवण्यापेक्षां गांवी कष्ट करावे लागले तरी समाधानाने राहण्यात जास्त आनंद आहे असे तुमच्या फॅमिली कडे पाहून वाटते. God Bless you all.
छान गावाचे वातावरण वाटतं वातावरण छान आहे शेतीची कामं खूप जोरात चालली आई तुमची खूप मेहनती आहे बिचारी साधी आहेत खूप खूप छान आहेत वर्षा पण विनंती आहे गावी आले की गावचे सर्व काम करत असते चेहरा नेहमी हसरा असतो प्र न्यू खूप गोड आहे चालत होता दुडुदुडु खूप छान वाटलं गावचा निसर्ग खूपच छान व्हिडिओ खूप छान होता
प्रद्नू खूपच मजा करतोय, गावातही त्याला मजा वाटतेय, तुम्ही चौघे आई वर्षा,छोटे काका व तुम्ही स्वतः खूप मेहनती आहे, तुमच्या विडिओ मुळे पेरणी -लावणी यागोष्टी प्रत्यक्ष पाहिल्याप्रमाणे वाटतेय, रानमेवा पण तुम्ही छान ओळखता. प्रद्नू मोठा झालाय .आम्हांला ही खूप आनंद झाला धन्यवाद.
वा खुप छान वाटले वर्षा व प्रदंनू गावी आलेत प्रदंनू जाम मजा करतो आहे खुप आनंदी आहे गाव पावसामध्ये सुंदर सुरेख दिसते व तुम्ही सगळे वाड्यावर जाऊन काम करतात ते बघून बरे वाटते आणि लहानसा झरा सुध्दा छान वाटतो एक नंबर पण चुकूनही प्रदंनूला झरामध्ये नेऊ नको धोक्याचे आहे लांबूनच त्याला दाखव व त्याच्यावर ध्यान ठेवा कुठेही बाहेर जाऊ शकतो पडवळची गेल्या वर्षीची वेल मस्त वाढलेली होती यावर्षी सुध्दा वाढेल तुम्ही तिची निगराणी करता आहात खुप छान मस्त वाटला मुख्य म्हणजे प्रदंनूची बोबडी बोल खुप आवडले व त्याची मस्ती सुध्दा आवडली खुप खुप प्रेम प्रदंनूला खुप गोड मुलगा आहे जास्त पावसात भिजू देऊ नको निमोनिया होतो काळजी घे बाळाची असाच आनंदी मजेत व सुखी राहू दे देव बरे करो
विडीओ खुपच छान तुम्ही आणि तुमची आई आणि वर्षा खुप मेहनती आहात अशीच प्रगती करा देव तुमच्या सदैव पाठीशी राहुदे प्रदनु खुप खुश दीसतोय खुप भाग्यवान आहात तुम्ही आणि तुमची फॅमिली
Please don't leave yr daughter alone at home....I think the mother should stay stay back home....she's a school going girl can't miss This is absolutely wrong on yr part Kaam tar hotach rahil
वषा् आई तुमी ..भाउ खूप कष्टाळु आहे...महेनत असते ..पण..सतोषं पण वाटतें...आई केमेरा समोर नेहमी हंसताना मिळते..आई 🙏 पदृनु 😘😘 तीला पण काम करायच आहे 😂 कीती फांस्ट चालतो पण संभाळुन चालतो.. ❤️ पा्जु..अंन्ना विकोळी लां...अभ्यास असेल त्याचा...
Nice video Blog... Full To .... Relax Rainy day in a lovely natural environment at rural place gives peace and pleasure to human life is truly incredible.... Thanks for your worth full video Blog
Pradnu majya ghetoy. Varsha khup mehanati ahe. Saasu barober chan relations mast vatay. Pan gharacha ek door banda ahe to ekda open karun dakhava. Tikade kay ahe te.
दादा तुमची फँमिली खुप छान आहे वहिनी तर गे्रटच मुंबइला असल्यावर मुंबईसारखे व गावाला आल्यावर गावाप्रमाणे राहतात कसलाही मुंबईचाअँटीट्यूटनसतो खरच असच असाव एकदम o k
नेहमी बायको बायको असं का बोलतो ... पत्नी, सहचारिणी, धर्मपत्नी, सौभाग्यवती,भारया,जिवनसाथी, सहचारिणी, अर्धांगिनी, गुहलक्ष्मी,संगिनी, अशी कीतीतरी छान छान नावे आहेत
Tae khub divasa nantar pahun tumhala mast ek dum mast vattay, superb family n superb lifestyle you are living with pan Pranju chi aathvan yete, bichariche kahi shots dakhva ani sanga tila l m missing her so much, but tumhi enjoy kara
जेव्हढे कष्ट आहेत तितकी मजा पण आहे गावाला 👌👌👌❤😊
खूपच छान! प्रद्नु सारखं लहान मुलं घरात असणं ह्यासारख दुसरं सुख नाही. त्याची मस्ती पण आम्ही एंजाॅय करतो. मुंबई सारख्या शहरात आठ नऊ तास नोकरी करुन 3-4 तास प्रवासात घालवण्यापेक्षां गांवी कष्ट करावे लागले तरी समाधानाने राहण्यात जास्त आनंद आहे असे तुमच्या फॅमिली कडे पाहून वाटते.
God Bless you all.
छान गावाचे वातावरण वाटतं वातावरण छान आहे शेतीची कामं खूप जोरात चालली आई तुमची खूप मेहनती आहे बिचारी साधी आहेत खूप खूप छान आहेत वर्षा पण विनंती आहे गावी आले की गावचे सर्व काम करत असते चेहरा नेहमी हसरा असतो प्र न्यू खूप गोड आहे चालत होता दुडुदुडु खूप छान वाटलं गावचा निसर्ग खूपच छान व्हिडिओ खूप छान होता
व्हिडीओचं नावं छान आहे, पण तुमची आई या वयातही घरची सगळी कामं करुन तुमचं जेवण, खाणं, नाश्ता, धुणी भांडी करुन वर शेतीची सगळी कामं तरते रोज???
गावाचा गोठा कसा असतो ते पण दाखवा भाव मस्त वाटेल जे आपण पाळीव प्राणी पाळतो त्यांचे पण video's बनवा भाऊ
खूप छान विडिओ गाव पाउस रान शेत परिसर सर्वच खूप सुंदर गाव ते गाव असतं
खुप छान मस्तच वातावरण गावातील नाही तरी गावचे विडियो पहायला आवडतात त्यातुन वर्षा ताई आणि प्रदनु आलेत म्हणजे खुपचं छान
Dada khup chhan aahe tumcha gaon ani tumcha parivar❤❤❤swatachya ghari asaluasarkha watale maja ali
खुप सुंदर नजारा आहे. प्रदनु पावसामध्ये खुप मजा घेत आहे. तो गावी आनंदाने राहातोय.वर्षां खुप आनंदात आहे.
Wow प्रदन्यू ,Wow डोंगर, Wow हंबा, Wow हिरवळ मस्त आहे सर्व हिरवागार डोळे सुखावले 👍♻️♻️💞🙏
खूप सुंदर गाव आईला नमस्कार छोटा बाळालागोड गोडपापा वरषा you are great God bless you all very hard working women both
Thanks dear God bless you all take care all of you
प्रद्नू खूपच मजा करतोय, गावातही त्याला मजा वाटतेय, तुम्ही चौघे आई वर्षा,छोटे काका व तुम्ही स्वतः खूप मेहनती आहे, तुमच्या विडिओ मुळे पेरणी -लावणी यागोष्टी प्रत्यक्ष पाहिल्याप्रमाणे वाटतेय, रानमेवा पण तुम्ही छान ओळखता. प्रद्नू मोठा झालाय .आम्हांला ही खूप आनंद झाला धन्यवाद.
तुमची शेती खूप छान आहे सतिश भाऊ मी पण शेतकरी आहे ऊस असतो माझा गुळ काढतोय नाही तर कारखान्याला पाठवतो कारण आमचा कोल्हापूरचा गुळ जगात फेमस आहे
Are bhava baykone baykone kay mhanatos jara patnine mhan ki, bare vatel.khup chhan,motha ho.
6:22 आमच्या कडे भूरंभूळा बोलतात
तुम्ही केलेले videos अतिशय सुंदर!!
तुम्हा सर्वांचे एकजुटीने वागणे, श्रम करणे व सोबतच कोकणातील सभोवतालची माहिती सांगणे, हे सर्व खूप छान!
प्रदनु महाराज छान चालतात.खुष असतो.
वा खुप छान वाटले वर्षा व प्रदंनू गावी आलेत प्रदंनू जाम मजा करतो आहे खुप आनंदी आहे गाव पावसामध्ये सुंदर सुरेख दिसते व तुम्ही सगळे वाड्यावर जाऊन काम करतात ते बघून बरे वाटते आणि लहानसा झरा सुध्दा छान वाटतो एक नंबर पण चुकूनही प्रदंनूला झरामध्ये नेऊ नको धोक्याचे आहे लांबूनच त्याला दाखव व त्याच्यावर ध्यान ठेवा कुठेही बाहेर जाऊ शकतो पडवळची गेल्या वर्षीची वेल मस्त वाढलेली होती यावर्षी सुध्दा वाढेल तुम्ही तिची निगराणी करता आहात खुप छान मस्त वाटला मुख्य म्हणजे प्रदंनूची बोबडी बोल खुप आवडले व त्याची मस्ती सुध्दा आवडली खुप खुप प्रेम प्रदंनूला खुप गोड मुलगा आहे जास्त पावसात भिजू देऊ नको निमोनिया होतो काळजी घे बाळाची असाच आनंदी मजेत व सुखी राहू दे देव बरे करो
खूप छान गाडी आहे. मस्त मस्त हिरवळ रस्त्याबाजुला...हे कोणते फळ आहे?नाव काय? रोपं खूप वर आलीत. आंबा/काजू..फणस आठवणीं छान... व्हिडियो छान
प्रदनु ला पाहताने खरचं खूप छान वाटतं 😘😘 त्याला लाहानचं मोठं होताना पाहायला खरचं खूप छान वाटतयं
मस्त निसर्ग सौंदर्य........ मस्त गाव...
खुप खुप सुंदर निसर्ग विडीयो एक नंबर
विडीओ खुपच छान तुम्ही आणि तुमची आई आणि वर्षा खुप मेहनती आहात अशीच प्रगती करा देव तुमच्या सदैव पाठीशी राहुदे प्रदनु खुप खुश दीसतोय खुप भाग्यवान आहात तुम्ही आणि तुमची फॅमिली
Mast vedio Aai खुप मेहनती आहे
खलाशी आल्यामुळे भारी मजा येते मस्तच व्हिडिओ 👌👌👌
खूपच सुंदर कोकणातील वातावरण, भाऊ येतो तुमचा कोकणातील गाव बघायला, आम्हीपण मध्य कोकणात राहतो.पालघर जिल्हा.
पावसातील निसर्ग खूप छान नजारा 👌👌👌👌👍👍👍👍💚💚💚💚♥️♥️♥️♥️
पावसाचा फारच छान नजारा👌👌👌
Vahini kiti mehanti aani kashtalu aahet ashi kontich gosht nahi ki tyana yet nahi sakshat lakshmi ch rup aahet dada tumhi kharach khup lucky aahat
खूप छान व्हिडीओ आणि परदनुनी खूप मसती केली पावसात भिजुन आणि गावच वातावरण एक नबंर
खूपच भारी वातावरण आहे गावाकडचं🥰🥰 गावाकडच्या व्हिडिओ बघायला खूप मस्त वाटतंय ❤️ प्रदनु ची खूप मज्ज्या आहे😍😊
प्रन्यू आल्यामुळे घर बोलायला लागल छान परिसर आहे पावसाळ्यात बघण्या सारखा आवडला विडियो
Please don't leave yr daughter alone at home....I think the mother should stay stay back home....she's a school going girl can't miss
This is absolutely wrong on yr part
Kaam tar hotach rahil
अप्रतिम निसर्गसौंदर्य ....
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Dada khup varshani baghital asel mummyi kadhun dyachi khup mast very nice vahini aai Chan ahet aai tr sem mummyi sarkhi ahe mazya
सतीश दादा ओटीवर पावसाचा छान नज दिसतो.परवलचा माटव आई बनवायची आठवण गावची आली.
आई जशी कष्ठाळू तशी
सून ही काष्ठाळू आहे
खूप छान
aata amhala shirdi darshanacha video dakhavala tya pramane tujhya youtube channel chya video madhye shegaon darshanacha video dakhav aani pranju pradnu bayko anna bahini
Tum chee aaee mummy la namaskar bhaoo khoop haryaali aahy tumchy gawala. Chaan diste gaoon
pradnu bhari msti krtoy....chan video
Chan, mast.pavsatil najara ekdam bhari,tyat pradnu ne paus mast enjoy kela
Dada aamchya kaden hya kandmulala birmoli mhantat solun khaychi mast god lagtat pan jast khalli ki gargarte.
वषा् आई तुमी ..भाउ खूप कष्टाळु आहे...महेनत असते ..पण..सतोषं पण वाटतें...आई केमेरा समोर नेहमी हंसताना मिळते..आई 🙏 पदृनु 😘😘 तीला पण काम करायच आहे 😂 कीती फांस्ट चालतो पण संभाळुन चालतो.. ❤️ पा्जु..अंन्ना विकोळी लां...अभ्यास असेल त्याचा...
आग बाई काय ते बाबु किती ते पळतय तुरुतुरु कीती ते खुश झालय
आमच्या देवगड (सिंधुदुर्ग) मध्ये या कंदमुळाला भुरमुळे म्हणतात. चवीला खुप गोड असतात😊
Varsha tai tumchi gadi chhan aahe gadich rang hi mast aahe.
Varsha tai tu gadi shikun ghe.
Vadeio chhan vatla. 🙏👌👍
प्रदनू आता छान बोलायला लागला आहे ,मुंबई पेक्षा गावाला भरपूर खूष आहे .
Abhinandan satish dada tumi gadi ghetlyabaddal.mag ti navin Aso ki second hand,tasech tumach gavach mhanal tar, asa vatat ki lagech uthav thet tumchya gavi yav.khup sunder gaon ahe tumach.
Pradnyune khup enjoy kela.....pranju la miss kartoy aamhi...khup Chan video
Paint che rekame dabbe aahet na tya madhe gulabache, pudina,kadi patta jhaad lav Atta paus aahe chan yetil.
Aamcha palghar madhe tya kandamulala halande mhantat mast video
Finally..., Mrs. Varsha and your kids are back. Honestly your vlogs were finding incomplete without your wife and kids.
Tumch bal khup khup chan aahe nice family
खुप मस्त फोटो आहेत
सतीश जय महाराष्ट्र सतीश नवी गाडी फार छान आहे जय महाराष्ट्र
Mast Dada घरचे व्हिडिओ मस्त दिलं खुश
Nice video Blog... Full To .... Relax Rainy day in a lovely natural environment at rural place gives peace and pleasure to human life is truly incredible.... Thanks for your worth full video Blog
दादा आम्ही महाड एमआयडीसी मधे राहतो. या एकदा सगळ्याना घेऊन आमच्या कडे. आम्ही पण खूप भाज्या लावल्या आहेत. आमचे शेत पण खूप छान आहे
अभिनंदन दादा दुसरी दुचाकी गाडी घेतल्याबद्दल
Pradnu majya ghetoy. Varsha khup mehanati ahe. Saasu barober chan relations mast vatay. Pan gharacha ek door banda ahe to ekda open karun dakhava. Tikade kay ahe te.
Ghatala must colour kadhala aahe chan disate video musttt pradnu pun musttt
मस्त ! वर्षा सोबत वर्षा सहलीचा फील आला ! 👍👍👍
Light saati Inverter / genset use kara. Light asel tevha charge Kara kivaan genset disel var paan chalta
Khup chan 👌🌹🙏
प्रदनूचा एक उन्नाड दिवस😘😘👌
दादा तुमची फँमिली खुप छान आहे वहिनी तर गे्रटच मुंबइला असल्यावर मुंबईसारखे व गावाला आल्यावर गावाप्रमाणे राहतात कसलाही मुंबईचाअँटीट्यूटनसतो खरच असच असाव एकदम o k
दादा गाडी चा कलर छान आहे👌👌
चला वर्षाबाई गाडी शिका! मुलांना सगळे अनुभव घेऊन दे मजा आताच करायला हवी एकदा शाळेत प्रवेश झाला की हे सुख नाही
आमच्याकडे भिरबोळा म्हणतात
नेहमी बायको बायको असं का बोलतो ... पत्नी, सहचारिणी, धर्मपत्नी, सौभाग्यवती,भारया,जिवनसाथी, सहचारिणी, अर्धांगिनी, गुहलक्ष्मी,संगिनी, अशी कीतीतरी छान छान नावे आहेत
Khup chhan Video, kand pradnula dakhavla khup changla kela. Mastach
Very nice
Mast nisarg baghyla milala
Khup Chan...masta
Dada khup chan watl video bagun👍
गोलू मस्त तुरू तुरू चालतो ❤
Khupch chan video 👍pradnyu khup goad aahe 😘👍 Manasi Mandar Joshi Pune
Nice vlog dada khup chan Vahini ani pranju khup chan ahe
Khup Chan vatta paus koknat la ...Ani tumchi sadhi rahani gavakdli
Wow. माझा मुलगा atharv तुमचा खुप मोठा फॅन झाला आहे
aata ratate dada shegaonla vande bharat punya Varun vhayachi aahe aani shakyata aahe
Nice video👌
व्हिडिओ मध्ये वर्षा वहिनी दिसल्या की कसं छान वाटतं 👌👌👍
Ky nav aahe tya compound la zade lavlet tyache
Dada ghadi khithila gethli? Kithi varsh vaprli?
Verynice.vlog
Pradnu la pradnu bola padu nka bolu aani dada pradnu la pranju la didi bolayla shikva beby nko nahitar mothi zali tari tila beby ch bolnar
Ho brobr bolat te beby kstri vataty mothi zalavr aikayla
कसे आहात सगले बरे आहत ना तुमचा परीवार खुप चांगला आहे दादा तुमचे विडीआे रोज बघतो
तुमच्या मुली ची शाळा सुरु नाही झाली का तुम्ही गावी आहेत
Hii dada aamhi pn ha fal khato aamchyakde aagri lokanmadhe yala halde bolatat ithe navmi mumbai mitat pn khup mahag aastat
Khup Chan👌👌
Mehul dada khutee gele dist ny .... & Aanaa..... Varsh tai aaliy tr ky tri new dish karnar ch ... 🥰
खूप छान विडिओ 👍
खूप छान ❤️
छान आहे व्हिडिओ
खूप खूप छान कोकणचा देखावा
Khup chan padvalcha mandav kela mst bharpur padval yeu de pradnula pavasat jast pathau naka Sardi hoil.
Tae khub divasa nantar pahun tumhala mast ek dum mast vattay, superb family n superb lifestyle you are living with pan Pranju chi aathvan yete, bichariche kahi shots dakhva ani sanga tila l m missing her so much, but tumhi enjoy kara
Dada tya phansala 2cm chya chuka (khile) mar pudchya varshi phanas dhartil bgh
asa asto kay
@@rinalad383 ho mg tumcha pn dhart nasel tr mara 4-5 chuka aani bgh
@@shingremanasvi1395 ☺️
Khupchan dada you all so lucky to experience village life PRASSAN vatale gavachi MAJJA enjoy kele thanks for exploring 👌👍🙏🌹😍