अविनाश सारखे आपले घर ते आपले घर असे बोलू नका चांगले दिसत नाही सध्या तुम्ही तेथे राहता शिवाय तेही कुणाचे तरी घर आहे आज तुमची गरज भागते बाकी तुमचे व्हिडिओज खूप छान असतात तुमच्या मेहनती बदल कौतुक वाटते
माझा सुद्धा मातीचे घर आहे मी पण त्या प्लॅनिंग मध्ये आहे की घर आपण बांधावा तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तो अनुभव मला भेटत आहे त्यासाठी खूपच छान असेच व्हिडिओ बनवत जा जेणेकरून आम्हाला सर्व माहिती भेटत राहील.❤
मी पण कोकणा मधून आहे, माझ्या पण गावी पाण्याची तुमच्या सारखीच स्तिथी आहे 15 किंवा 20 मि पाणी येते, त्याला पण दाब पुरेसा नसतो, पाणी पावसात मुबलक असते, गणपतीला जातो तेव्हा खुप प्रॉब्लेम होतो, मार्च ते मे महिन्यात तर खुप वाईट परिस्तिथी
दादा तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघतो...त्यातून शहरात राहून कोकणात राहायचा feel घेतो..तुम्ही जे घर बांधत आहात त्याचाही progress बघायला छान वाटते...आजच्या व्हिडिओ मध्ये एक गोष्ट थोडी आवडली नाही म्हणून बोलतोय..की..तुम्ही जस रखडलेल्या कामा बद्दल बोलता..तसे झालेल्या कामा बद्दल पण बोललं पाहिजे...आज तुम्ही अश्या दुर्गम गावात राहून WFH करू शकता..व्हिडिओ रेकॉर्ड करून शेअर करू शकता...ही पण प्रगतीच आहे...आज पाणी 200 ते 300 मीटर वरून अनाव लागतंय....काही दिवसात ते घरात येईल..पण आपल्या आजी आजोबांना किती दुरून पाणी अनावं लागत होत.हे पण आहेच ना...प्रगती ही होत आहे भले त्याचं स्पीड थोड कमी असेल
Moti water taki aanavi lagnar aahe tula gharasati tr aatach aan n manase tev pani bharayala n nahitr saral Tanker magav tula easy jaeel because yasati tula pani jast lagel
भावा तू सरकारी कामांसंदर्भात जे मत मांडलंस ते उत्तम 👌पण ते कामकाज उत्तम व्हावे ह्यासाठी तुझाकडून काय प्रयत्न तू गावात जातोस चिकन पार्टी करतोस आणि परत येतोस बाकी काही नाही.
सरकारी काम मी नाही करत ना मित्रा. गेल्यावर्षी आमच्या इथे रस्ता होत होता तेव्हा स्वतः तिथे हजर होतो. फक्त डांबर शिम्पडत होते त्यांना डबल डांबर टाकायला लावले. देवरुख मध्ये बांधकाम विभागामध्ये तक्रार द्यायला मी स्वतः पुढे होतो. तेथून रत्नागिरी बांधकाम अभियंता यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. त्यांनतर कामाचे थोडे inspection झाले आणि quality चेक केली पुढील काम अजून चांगले झाले. तह्या सगळ्या गोष्टी दाखवत बसलो ना तर पॉलिटिक्स वाले अंगावर येतील. काय दाखवावे आणि काय नाही हे आम्हाला पण कळते. अहो काम चांगली झाली तर कोण कशाला बोलणार. एवढे सर्व करून गेल्यावर्षी झालेला रस्ता यावर्षी खड्डे भरायला टेंडर आले. काय ते काम..आणि तुम्ही बोलता मी काय केले.. माझ्या हातात नाही ना हे सर्व.. असते तर खूप काही केले असते. आपल्याला दिसतात या पार्ट्या. अहो सर्व कामे करून एखादी पार्टी होते ते तुम्हाला खुपते.
अवी.काळानुरुप आपण बदल केलाच पाहिजे हे मान्य.पण पुर्वी जी आपली मातीची घरे आणि मातीची जमीन होती त्यात अमाप सुख होते.वयोमानानुसार घरामध्ये लादी वरुन घसरण्याचे प्रमाण आणि येणारे अपंगत्व यांची संख्या खुपचं वाढत आहे.
तुम्ही पाण्यासाठी गावकरी मिळून पाण्याचा विषय धरून लावा. निवडणूक व्हायच्या आधीच करून घ्यायचे होते. जे मुबंई la राहतात आणि सगळे जेंव्हा तुझ्या सारखे गावी येतात तेंव्हा बाकीचे काम सोडून पाण्या साठी एकत्र या आणि ते करून घ्या कारण त्यांच्यावर डिपेंड राहिलं तर वर्षाचे दोन वर्ष होईल.
खूप छान व्हिडिओ ❤❤ आणि आमच्याकडे पाण्याची अजिबात कमतरता नाही आहे बारा महिने आमच्या नदीला पाणी असते जून येंड पर्यंत आम्हाला पाणी मिळते त्या मुळे आमचा तालुका एकदम सुजलम सुफ्लम आहे शेती तरी हिरवीगार आहेत याचे श्रेय आमच्या तालुक्याचे आमदार. राज नियोजन मडळ चे अध्यक्ष ते विधान सभा अध्यक्ष. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचे श्रेय व प्रेयतनाने आमच्या गावापासून 30 km वर चित्री धरण आहे त्या त्यामळे आमच्या गावच्या व तालुक्याच्या ठिकाणी पाण्याची अजिबात कमतरता नाही तुम्ही सुद्धा तुमच्या ग्रामपंचायत कडून तुमच्या घरापर्यंत पाईप लाईन टाकण्यास सांगा जे आज तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाईप लाईन दाखवला ते बंद असलेली
अविनाश सारखे आपले घर ते आपले घर असे बोलू नका चांगले दिसत नाही सध्या तुम्ही तेथे राहता शिवाय तेही कुणाचे तरी घर आहे आज तुमची गरज भागते बाकी तुमचे व्हिडिओज खूप छान असतात तुमच्या मेहनती बदल कौतुक वाटते
खरंच आहे तु जे बोला तु nice vlong
म्हणजे लोक आपणास साथ देतील.
Very nice
अविनाश बदल हा होतच रहातो लोकशाही आहे❤❤🎉🎉
Love you ❤ Avi Prem uncle from Goa
किती सुंदर सकाळ तु नशीबवान आहेस कारण तु कोकणात राहतोस आणि हीच सकाळ मन आगदी प्रसन्न करते
नविन घरासाठी शुभेंच्छा🎉🎉
Sagal hoil. Pan Pani mile paryant gavi kaun urnar nahi
Very nice video
सगळ्या गावामध्ये हीच परिस्तिथी आहे भावू
Khup chan Vlog!❤
Really gaav manje ditto swargach morning laa tar superb climate asta
छान मत. सरकार कोणाचेही येवो ,सामान्य नागरिकांसाठी त्याचा शून्य उपयोग....
खूप छान आहे विडीओ
God bless you New house work.all ups n downs will come but we should move on
धुकं मस्त आहे
मिनी काश्मीर निवळी झाली अवि दादा❤❤❤
Maharashtra cha paisa sagala sharanawarach kharacha hotoy gawakade kon pahat nahi 😢😢😢😢
Gaavacha najara aani vataavaran sadhya 1 no. ❤❤❤🙏🙏🙏🚩👍
Nice video
Thank you 🙏
याच प्रॉब्लेम मुळेच आज आमची धनगरवाडी वाडी मोकळी आहे. 😢
100% True.
माझा सुद्धा मातीचे घर आहे मी पण त्या प्लॅनिंग मध्ये आहे की घर आपण बांधावा तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तो अनुभव मला भेटत आहे त्यासाठी खूपच छान असेच व्हिडिओ बनवत जा जेणेकरून आम्हाला सर्व माहिती भेटत राहील.❤
❤❤❤❤❤❤❤❤
Ata 1500 gheun gap basayacha jashta uday marayacha nahit 😔😔
Nice 👍👍
खुप लोड बापरे ❤❤😢😢
खूप छान गाव. तुझे विचार खूप छान आहेत आणि एकदम परखडपणे मांडतोस. आई ची काळजी घे.
Thank you
मी पण कोकणा मधून आहे, माझ्या पण गावी पाण्याची तुमच्या सारखीच स्तिथी आहे 15 किंवा 20 मि पाणी येते, त्याला पण दाब पुरेसा नसतो, पाणी पावसात मुबलक असते, गणपतीला जातो तेव्हा खुप प्रॉब्लेम होतो, मार्च ते मे महिन्यात तर खुप वाईट परिस्तिथी
दादा तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघतो...त्यातून शहरात राहून कोकणात राहायचा feel घेतो..तुम्ही जे घर बांधत आहात त्याचाही progress बघायला छान वाटते...आजच्या व्हिडिओ मध्ये एक गोष्ट थोडी आवडली नाही म्हणून बोलतोय..की..तुम्ही जस रखडलेल्या कामा बद्दल बोलता..तसे झालेल्या कामा बद्दल पण बोललं पाहिजे...आज तुम्ही अश्या दुर्गम गावात राहून WFH करू शकता..व्हिडिओ रेकॉर्ड करून शेअर करू शकता...ही पण प्रगतीच आहे...आज पाणी 200 ते 300 मीटर वरून अनाव लागतंय....काही दिवसात ते घरात येईल..पण आपल्या आजी आजोबांना किती दुरून पाणी अनावं लागत होत.हे पण आहेच ना...प्रगती ही होत आहे भले त्याचं स्पीड थोड कमी असेल
धन्यवाद. आपले म्हणणे सुद्धा पटतेय. होणारे काम हे निकृष्ट दर्जाची होतात मग कधीकधी चिड येते. बाकी प्रगती होतेय हळू हळू.
दादा शाळेतून 3:0 वाजता येतो शाळेतून आल्या आल्या तुझे vlog बघतो
Thank you so much
आम्ही आहोत दुष्काळी भागात चार महीणे विकत पाणी
It's true
आपल्या कडून यासाठी काय प्रयत्न झाले ते पण लोकांना सांगितले तर बरे होईल.
Moti water taki aanavi lagnar aahe tula gharasati tr aatach aan n manase tev pani bharayala n nahitr saral Tanker magav tula easy jaeel because yasati tula pani jast lagel
Tanker magvave lagel
Amchya kade Vihiri aahet tyamule pani bharpur aahe gavogavi raste khup kharab aahet
तूझा मातीचा राजवाडा आम्ही पण मिस करतोय दादा
भावा तू सरकारी कामांसंदर्भात जे मत मांडलंस ते उत्तम 👌पण ते कामकाज उत्तम व्हावे ह्यासाठी तुझाकडून काय प्रयत्न तू गावात जातोस चिकन पार्टी करतोस आणि परत येतोस बाकी काही नाही.
सरकारी काम मी नाही करत ना मित्रा. गेल्यावर्षी आमच्या इथे रस्ता होत होता तेव्हा स्वतः तिथे हजर होतो. फक्त डांबर शिम्पडत होते त्यांना डबल डांबर टाकायला लावले. देवरुख मध्ये बांधकाम विभागामध्ये तक्रार द्यायला मी स्वतः पुढे होतो. तेथून रत्नागिरी बांधकाम अभियंता यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. त्यांनतर कामाचे थोडे inspection झाले आणि quality चेक केली पुढील काम अजून चांगले झाले.
तह्या सगळ्या गोष्टी दाखवत बसलो ना तर पॉलिटिक्स वाले अंगावर येतील. काय दाखवावे आणि काय नाही हे आम्हाला पण कळते. अहो काम चांगली झाली तर कोण कशाला बोलणार. एवढे सर्व करून गेल्यावर्षी झालेला रस्ता यावर्षी खड्डे भरायला टेंडर आले. काय ते काम..आणि तुम्ही बोलता मी काय केले.. माझ्या हातात नाही ना हे सर्व.. असते तर खूप काही केले असते.
आपल्याला दिसतात या पार्ट्या. अहो सर्व कामे करून एखादी पार्टी होते ते तुम्हाला खुपते.
बाळा तु आपल्या जिवा पण ची काळजी घे
मी अजूनही दादरलाच रहातोय
तुम्हांला भेटायला आवडेल मराठी माणूस दादर मध्यें खूप भारी.
प्रवच् न कार् अवी बाबा
नमस्कार भक्ता. कसा आहेस
@@KokankarAvinash मस्त तु कसा आहेस
एकदम मस्त भावा.
नको ना जास्त् न्यान देऊ..जगात खूप लोक आहेत न्यान देणारे त्यात तुझी भर नको
मित्र जिथे बोलणे गरजेचे आहे तिथे नक्की बोलावे. समोरचा तो ज्ञान म्हणू घेतोय कि काय घेतोय तो त्याने बघावे. काळजी घ्या. आयुष्यात हसत खेळत जगात रहा.
अवी.काळानुरुप आपण बदल केलाच पाहिजे हे मान्य.पण पुर्वी जी आपली मातीची घरे आणि मातीची जमीन होती त्यात अमाप सुख होते.वयोमानानुसार घरामध्ये लादी वरुन घसरण्याचे प्रमाण आणि येणारे अपंगत्व यांची संख्या खुपचं वाढत आहे.
तुम्ही पाण्यासाठी गावकरी मिळून पाण्याचा विषय धरून लावा. निवडणूक व्हायच्या आधीच करून घ्यायचे होते. जे मुबंई la राहतात आणि सगळे जेंव्हा तुझ्या सारखे गावी येतात तेंव्हा बाकीचे काम सोडून पाण्या साठी एकत्र या आणि ते करून घ्या कारण त्यांच्यावर डिपेंड राहिलं तर वर्षाचे दोन वर्ष होईल.
आमदार कोण आहे कोणचा मतदारसं ग आहे अवि ❤❤
Shekhar Nikam Saheb (Sangameshwar - Chiplun)
बापरे किती लांब पाणी, अन बांध कामाला तर भरपूर पाणी लागेल, पाईप टाकून जमत नाही का
Hi avi nice volg.Gavala kadhi kutlya rutu made ja mst vatat.
टाईम भेटला तर कमेंट वाच आणी कोना वीशई काही बोलू नकोस कामावर लक्ष दे
व आपल काम लवकर करून घे आम्ही सर्व
तुज्या बरोबर आहोत धन्यवाद।
धन्यवाद. आपले म्हणणे सुद्धा पटतेय.
Madat karnyachi taim dya aamalapan
Hello Avinash Dada mi pan gavndi cha aahe majhya sathi Kay Kam aahe Kay sanga
Ho na dada kam fast kar jara
Ho
Miyeto
Pratek videos made mi mami chay ghari rahatoy bolayachi garaj nahi tenah barobar vatnar nahi
मामाने प्रेमाने राहायला दिलेय. त्यांची वाहवा केली तर का वाईट वाटेल.
तू राजकारणावर सध्या बोलूच नकोस छान घर बांधून घे नंतर बोल कारण आपल्या आजूबाजूला घरचे भेदी असतात. बस एक anubhv
राजकारणावर बोलणारे आपण एवढे मोठे नाही. कधी कधी काय काय गोष्टी दिमाखात जातात. आपले बोलणेही तेवढेच खरे आहे. काही गोष्टी ना बोललेल्या बऱ्या.
रिप्लाय दिलेस धन्यवाद 😊
Agdi khar marathi manus melyat zama aahe😢

NIce.
Amchya kade Vihiri aahet tyamule pani bharpur aahe gavogavi raste khup kharab aahet