सर ऊसाची सरी कशी योग्य पद्धतीने कशी काढावी या बद्दल एक विडीओ बनवा कारण बरेच शेतकरी बंधूंच्या ऊस सरी वाकड्या होतात, त्यामुळे आपण मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
माहिती छान आहे पण ही पद्धत रेझर मार्केटला येण्याआधी शेतकरी ही पद्धत वापरत होते आता जवळपास सर्वांकडे रेजर आहेत आपण कितीही म्हटलं तरी ट्रॅक्टरच्या टायर खाली बेड तुडवला जातो परिणामी जमीन कडक होते
तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, पण ज्यांना रेझर उपलब्ध होत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय खुला असू शकतो, आणि कोरड्या जमिनीत जर रोटव्हेटर चालवून बेड पाडले तर फार तुडवले जाणार नाही, असं माझा अनुभव येतो सांगतो मी तुमच्या विचारांचा आदर करतो🙏
खुप छान माहिती.
नवनविन आयडीया तुम्ही खुप छान पद्धतीने समजावून सांगता त्याबद्दल आभार..
खूपच छान प्रयोग केला आणि यशस्वी सुद्धा झाला
Ekdam new ideal mahiti dili dada. Khup chan
🙏
एकच नंबर ट्रॅक्टर शिकण्याची चालवण्याची आयडिया हे मला तुमच्या कडूनच मिळाली
🙏
नमस्कार सर खुपच भारी सरी होत आहे नांगराने तर ... धन्यवाद सर 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
लय भारी जुगाड
छान माहिती आहे
धन्यवाद साहेब आदर्श शेती मित्र
🙏
सर ऊसाची सरी कशी योग्य पद्धतीने कशी काढावी या बद्दल एक विडीओ बनवा कारण बरेच शेतकरी बंधूंच्या ऊस सरी वाकड्या होतात, त्यामुळे आपण मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
क्रॉस रानात सरी कशी काढावी त्याबद्दल व्हिडिओ बनवा
खूपच सुंदर
Beautiful pictures thanks
भाऊ तुमचा 585 ट्रॅक्टर शेती कामात डिझेल कसा घेतो या वर व्हिडिओ बनवा
Nice
Thanks
अप्रतिम जुगाड , वाकड्या शेतीत सरी काढण्याची कला शिकवा.
काका ट्रॅक्टर लहान घ्यावा की मोठा यावर व्हिडिओ बनवा फायदे व तोटे सांगा
डबल पलटी नांगर कोणत्या कंपनीचा घ्यावा सविस्तर माहिती द्या
खुप छान काका, आम्ही बेड पाडण्यासाठी खुप परेशान होत होतो.
🙏
बेड चि रुंदी कशी वाढवावी
साहेब टायरखाली जमीन तुडवते
Jugad bhari
1numbar
Tractor नवीन घेतला
सर लेव्हल करायचा व्हिडिओ बनवा
बैल वापरून फळी फिरवावी की झालं
सिँगल पल्टि नांगराला साखळी व्यतिरिक्त नांगर पल्टि करायला काय जुगाड लावता येईल का
विचार करता येईल
Perni keli Ka dada
नाही, पाऊस पडला नाही
माहिती छान आहे पण ही पद्धत रेझर मार्केटला येण्याआधी शेतकरी ही पद्धत वापरत होते आता जवळपास सर्वांकडे रेजर आहेत आपण कितीही म्हटलं तरी ट्रॅक्टरच्या टायर खाली बेड तुडवला जातो परिणामी जमीन कडक होते
तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, पण ज्यांना रेझर उपलब्ध होत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय खुला असू शकतो, आणि कोरड्या जमिनीत जर रोटव्हेटर चालवून बेड पाडले तर फार तुडवले जाणार नाही, असं माझा अनुभव येतो सांगतो
मी तुमच्या विचारांचा आदर करतो🙏
कापुस लावला का या वषी भाऊ असेल तर विडियो बनवा
हो , पण उशिरा लागवड झालीय, आताशी उगवतोय
तरी पण काही व्हिडीओ आहेत चॅनल ला, अजूनही नियोजन सांगेन
@@MeActiveFarmer काय तारखेची लागवड आहे
एवढे उद्योग कशासाठी
तुम्हाला काय वाटतं? कशासाठी करत असेल?
काका, कांदा भावाचा काय आंदाज आहे
अंदाज व्यक्त करणे म्हणजे स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे, मी माझे कांदे विकतोय हळूहळू
रेजर
काका मी कोणता ट्रॅक्टर घ्यावा सांगा
५ एकर पर्यंत ३५hp
१० एकर ४२hp
त्यापुढे ५० hp
तसे पाहिले तर कोणताही ट्रॅक्टर काम करतो फक्त वेळेची बचत करण्यासाठी hp किंवा cc महत्वाचे असतात
तुमचा नंबर द्या
टक्केवारी चुकली...महाराष्ट्रात 90% शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे हे तुम्हि चुकीचे बोललात...माहिती घेऊन बोला..
ओके
खूप छान
खुप छान