ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खुप छान माहिती दिली दादा
अत्यंत सखोल आणि अभ्यापूर्ण माहिती सांगतात दादा तुम्हीं...धन्यवाद..!!
Thanks
सोयाबीन चा मागील वर्षी किती उतार आला 3 फुटी बेडवर साहेब ?
आपण शेतकऱ्यांना प्रामाणिक पणाने मार्गदर्शन करत आहात त्या बद्दल आपले मनापासून आभार🎉🎉🎉🎉
खुप छान माहीती दिली धन्यवाद
तुमचे मार्गदर्शन चांगल आहे पण वर्षातून एकदा च विडिओ टाकता तुम्ही
खुप छान माहीती, धन्यवाद
Token yantrane 2 3 biya tokale tar chalel ka Ki 3 4 biya token karaveAcre biyane khup kami lagat aahe
Nice 👍
Good work 👍
Bhau daware kase marache
Khup chan
भाऊ तुम्हाला किती उतारा आला मागच्या वर्षी Reply नक्की करा 🖐️
12.5 क्विंटल प्रति एकर
आमच्याकड़े तसे ही 11/12 एवरेज येते
भाऊ तुर लावायचे आहे तर कशी लावायची
100 kilo.super madhya 16 kg sfurad aste.
Mast sir 👏
मला तुर सोयाबिन लागवड करायची
फोन करा 9403724020
सर सोयाबीन मध्ये शेंगा मीरची लावू शकतो
Call Kara 9403724020
तण नियंत्रणासाठी कोळपणी करता येईल का व कशी करावी
सरीवरंबा पद्धतीमध्ये कोळपणी करता येत नसते
❤
Thanku sir ji
Good
Green gold 3344 kse ahe
Best aahe
Thank you 🙏
Supar sir sir bed paus padlyanatr padave ka agodar
पाऊस पडल्यानंतर माती ओली होते त्याच्यामुळे सरी पडणार नाही
कुठ गायब होते..
Mo no dya saheb
सरी साडेतीन फुटावर पाडली आहे. खत वरून(विस्कटून) टाकले तर चालेल का..??
Call kara
Soyabin lavlavar pani Dene ka pani deun tokan karavaka sanga sir
भाऊ आपले नाव गाव आणि फोन नंबर सांगा
व्हिडिओ तुम्ही माझे पाहत असाल तर साहेब पहिल्यांदाच व्हिडिओ च नाव गाव आणि नंबर दिलेला आहे नीट पहा
बेड कशाने पाडले
छोट्या ट्रॅक्टर च्या पाठीमागे सरीच्या नांगराने बेड पाडलेत
100 kilo supermadhya 16 kg sfurad aste.
मी सुपर फॉस्फेट च्या पोत्यामध्ये 16 किलो स्फुरद असते असं म्हटलं नाही तर 16% स्फुरद असतं असं म्हटलं आहे
साहेब तुम्ही एक व्हिडिओ टाकता नंतर 1 वर्षा नंतर दिसता
साहेब जेवढे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत तेवढेच पोस्ट करावा असं माझं मत आहे आणि त्या त्या सीजन ला आपण ते करतच असतो म्हणून वर्षांनीच आपले व्हिडिओ येत असतात
खुप छान माहिती दिली दादा
अत्यंत सखोल आणि अभ्यापूर्ण माहिती सांगतात दादा तुम्हीं...
धन्यवाद..!!
Thanks
सोयाबीन चा मागील वर्षी किती उतार आला 3 फुटी बेडवर साहेब ?
आपण शेतकऱ्यांना प्रामाणिक पणाने मार्गदर्शन करत आहात त्या बद्दल आपले मनापासून आभार🎉🎉🎉🎉
खुप छान माहीती दिली धन्यवाद
तुमचे मार्गदर्शन चांगल आहे पण वर्षातून एकदा च विडिओ टाकता तुम्ही
खुप छान माहीती, धन्यवाद
Thanks
Token yantrane 2 3 biya tokale tar chalel ka
Ki 3 4 biya token karave
Acre biyane khup kami lagat aahe
Nice 👍
Good work 👍
Bhau daware kase marache
Khup chan
भाऊ तुम्हाला किती उतारा आला मागच्या वर्षी
Reply नक्की करा 🖐️