Aamhi कांदयला बेड केले आहे ड्रीप वर करणार आहे त्यासाठी मी एक एकर साठी दोन बॅग 18 46 1 बॅग mop व 10 किलो suplhar व 1 बॅग ssp गेंनार आहे काही बदल करावा का
ग्रो प्लस च सुपर वापरा एकरी 2 बॅग . नंतर 10-26-26 कींवा 12-32-16, 15-15-15 वापरा. ऊन्हाळ कांद्याला नत्र कमी प्रमाणात द्या. कांद्याची टिकवन क्षमता वाढते.
खूपच छान
जबरदस्त माहिती दिली ❤️
ह्याच विडिओ च्या प्रतीक्षेत होतो आम्ही
धन्यवाद
2 feetach bed kashane marav
👌👌👌👌👍🙏
👌
धन्यवाद
Ya madhe Double Sari Kadhli tar Changle Bed Bantil Ajun...
Sir Gavhacha video banva ki
हो नक्कीच
या जुगाडाचा वापर मी दहा वर्षा पासून करत आहे .
मस्त
कांदा बेड कसा पाडता येईल त्याचा एक विडिओ बनवा
नट बोल्ट लावायला पहिजे वेल्डीग परत तोडावी लागती
उत्तर औ तर शशी ने एका धधंवं
बरोबर आहे
Aamhi कांदयला बेड केले आहे
ड्रीप वर करणार आहे
त्यासाठी मी
एक एकर साठी
दोन बॅग 18 46
1 बॅग mop
व
10 किलो suplhar
व
1 बॅग ssp गेंनार आहे
काही बदल करावा का
तुम्ही जर बेनसल्फ वापरत असाल तर त्या ऐवजी फक्त 90%WDG फॉर्म मधल सल्फर घ्या आणि मायको रायझा घ्या
ग्रो प्लस च सुपर वापरा एकरी 2 बॅग .
नंतर 10-26-26 कींवा 12-32-16, 15-15-15 वापरा.
ऊन्हाळ कांद्याला नत्र कमी प्रमाणात द्या. कांद्याची टिकवन क्षमता वाढते.
सर soil booster technology you tube video organic besal dose