नवीन ऊस लागण आज रोजी 82 लगण तर सरी लांबीने center वरुन एकच ओळीनै ..twentyone sugar लातूर कारखान्याने मोफत अंतर पिक"अश्वगंधा " पद्धतीमुळे माझ्याकडून काही अडचणचीमुळे साधारण 1 महिन्यानी बीज लावण झाली आहेत..तर सर जी , या पद्धतीने ऊस रोपा दोन्ही बाजुने बाळी बांधणी कशी करानी?..जेणे करुन एकूण उस संख्या मर्यादित राहील! धन्यवाद !!🙏
2 जानेवारीची (दोन डोळे बेन)86032 लागवड आहे 40 दिवस झाले फुटवा दिसत नाही आणखी नेमकं काय करावं आता कळत नाही ड्रीपद्वारे कोणते खत द्यावे आता आज 11/2/2024 रोजी तणनाशकाची फवारणी घेतलीय कृपया पूर्ण लागवडी पासून चे वर्षभराचे खत नियोजन बांधणी नियोजन द्यावे
खुप उपयुक्त माहिती दिली आहे. आपला video पाहुन ,महत्त्वाची गोष्ट लक्षात आली 'ऊस म्हणजे आळशी माणसाचं पिक असं म्हणतात ,ते खरं नाही'.
सुंदर व नियोजबद्ध प्लॉट
माहितीपूर्ण वेडिओ
धन्यवाद
1 no
Hi madhyam bharani aahe...
खुप छान..बाळ बांधणी , सर जी! परंतु उस लावण,.सरी 4 फुटी..दिवस सरी लांबी त 82 फ
नवीन ऊस लागण आज रोजी 82 लगण तर सरी लांबीने center वरुन एकच ओळीनै ..twentyone sugar लातूर कारखान्याने मोफत अंतर पिक"अश्वगंधा " पद्धतीमुळे माझ्याकडून काही अडचणचीमुळे साधारण 1 महिन्यानी बीज लावण झाली आहेत..तर सर जी , या पद्धतीने ऊस रोपा दोन्ही बाजुने बाळी बांधणी कशी करानी?..जेणे करुन एकूण उस संख्या मर्यादित राहील! धन्यवाद !!🙏
Sir mag mothi bhandhani kartana khatancha dose kuthe takaycha?
Bal bandhani kiti divasanater keli v mothi bandhani kadhi karavi saheb
Bal bandana khat niyojan sanga
Bal bandhani and mothi bandhani mati lavnyat kiti farak aahe
Sir i am from kolhapur. I like your thoughts & plans for sugar cane. We want help for our farm .
Sadharan kiti divsat karavi
Tan nasak konte marle bhau naav sanga त्याच
Bcs cha power tilar chagla aahe ka
Power tilar vishi video kara
Jai hind sir
Apalya laganila pan 62 divas jhale. 1 plotla futva changala aahe pan 2rya plotla Kami aahe pavsamule tar Kay karave sanga
खोडवा पिकाचे फुटवा काही दिवसांनी जळतात काय करावे
1.06.2024 chi lagan aahe bhrni kadhi kravai
बाळबांधनी झाल्यावर पाणी पाजण्यासाठी ठिबक ची पाईप कोठे असावी
तननाशक कोणते वापरावे,
Pl give details of drenching ( Aalawni). When it is done and what material to be used and functions of each material used in sugarcane.
Pl. Give your advise on Aalwani( drenching) early.
9503039173
सरजी खुपच छान रिवास पावर टलर किती एच पी चा आहे व साधारण किमत काय आहे
सर बाळ बधणीला कोणते घ्यावे
जीवामृत कोण टाकतात की नाही?
बाळ भरणी किती दिवसांनी करावी
आम्ही उसाची लागण 20 डिसेंबरला केलेली आहे तर त्याची पहिली बाळ बांधणी कधी करावी?
60-70 दिवसांनी
Nahi Keli tari problem nahi 5 month ne mothi bandhani kara budget asel tar bal bandhani kara
ऊस लागण करून 60दिवस झाले 1 ल ढोस कोणता द्यावा खते सांगावे ...फवारणी फुटवा वाढ साठी
सरी किती फुट आहे.
सर माझा ऊस 10, 001 फेब्रुवारी महिन्यात लावून केलेले तर बाळ भरणे किती किती दिवसाने बाळ व खत कोणते वापरली पाहिजे
बाळबांधणी किती महिन्यांनी करतात व ते केले पाहिजे का?
बाळभरणीनंतर मोठी भरणी किती दिवसांनी करायची
२५ ते ४० दिवसांनी करावी
यांच्या नंतर मोठी भरणी कशी करणार आता च पूर्ण माती लावली आहे नंतर माती कुठून आणणार मोठ्या भरणी साठी
उसाची बाळ बांधणी अंदाजे किती दिवसांनी करावी
बाळ बांधनी नंतर मोठी बांधनी किती दिवसानी करावी
1 ते दीड महिन्यांनी
🔥🔥👌👌
तन नाशक मारणे तोटे फायदे सांगा
बाळ बांधणी कांडी लावणी असेल तर किती दिवसांनी करावयाचे
७५ ते ८० दिवसांनी
Power tiler kut bhetl
किती फुटाची सरी आहे
कोणत तननाशक मारले आहे
Ashwath shitole ankali
किती भरण्या किती किती दिवसांनी करावयात
2 जानेवारीची (दोन डोळे बेन)86032 लागवड आहे 40 दिवस झाले फुटवा दिसत नाही आणखी
नेमकं काय करावं आता कळत नाही
ड्रीपद्वारे कोणते खत द्यावे
आता आज 11/2/2024 रोजी तणनाशकाची फवारणी घेतलीय
कृपया पूर्ण लागवडी पासून चे वर्षभराचे खत नियोजन बांधणी नियोजन द्यावे
सर 86032चा गन्ना मास्टर शेड्युल दहा हजार एक ऊस जातीसाठी चालेल का
Sir Aap ka mobile chayi ta
Ashwath shitole ankali